Satara- Pune रस्ता, कृष्णा नदी पूल अशा कित्येक गोष्टी या माणसाने सातारा,सांगलीला दिल्या | BolBhidu

  Рет қаралды 121,987

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #KrishnaRiver #History
भिडूनो, गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातली. पुण्यात पेशवाई नुकतीच संपली होती. इंग्रजांच राज्य आलं होतं. मुंबईमध्ये बसलेला गव्हर्नर अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करत होता. सगळे राजे नामधारी उरले होते. कंपनी सरकार भारताचे भवितव्य ठरवत होती.इंग्लंडमधून अनेकजण परीक्षा पास होऊन भारतात इस्ट इंडिया कंपनीमधून आपलं नशीब उजळता येत का हे चेक करायला येत होते.यातच होता हेन्री बार्टल फ्रेअर.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 426
@travellerutkarsh4964
@travellerutkarsh4964 2 жыл бұрын
सांगली-सातारा-कोल्हापुर हे एकमेकांना लागून असलेले नुसते जिल्हे नसून तर हा एक ऋणानुबंध आहे एकाच घरात वाढलेले सख्ये राजबींडे भाऊ आहेत... कितीही संकटे असुदयात हे तिन्ही जिल्हे कायम खंबीर उभे असतात...माणुसकी आणि प्रेम हे इथल्या मातीत नेहमीच पाहायला मिळते हे तिन जिल्हे नसून कुटुंब आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@millennialmind9507
@millennialmind9507 2 жыл бұрын
Kolhapur la kay milale sanga, national highway pan divert karnar hote, junction Miraj la nele, Kolhapur je kahi aahe, te swa balawar aahe, kuthlyahi party mule navhe.
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 2 жыл бұрын
धन्यवाद
@samadhanawale9036
@samadhanawale9036 2 жыл бұрын
Bhau Junction he Sangli la honar hote.. ST workshop, Government Medical College, Government Polytechnic College, Junction, National Highway 166 sarva changlya goshti hy Mirjela palavnyat alya.. Shivaji University, NH 4 he Kolhapur la denyat ahe.. Ithe Sanglila kahich milal nahi .. Fakta Jilhyache Mukhya Kendra honyacha maan Sanglila denyat ala.. Khare pahta Satara Kolhapur peksha Sanglila kahich denyat ale nahi...
@samadhanawale9036
@samadhanawale9036 2 жыл бұрын
Ani Ho Airport pan Kolhapur ani Karad la karnyat ale...
@millennialmind9507
@millennialmind9507 2 жыл бұрын
@@samadhanawale9036 kolhapur city chi population 645000 aahe, Ani district chi population 40 lakh peksha jast aahe, tya pramane pahije hote. Sangali, Kupawad ani Miraj milun ek Mahanagarpalika zali karan tevadhi population navhati, Junction kolhapur la pahije hote
@shailendra6888
@shailendra6888 2 жыл бұрын
इंग्लिश लोकांना जी काम केली ती अतिशय चांगली आणि आखीव रेखीव. त्यांनी बांधलेल्या buildings अतिशय सुबक आणि आजही चांगल्या अवस्थेत आहेत. माथेरान, महाबळेश्वर सारखी hill stations त्यांच्यामुळेच नावाला आली. मुंबई पुणे घाटावरचा Amrutanjan bridge सुद्धा इंग्रजांनीच बांधला होता. इतकी देखणी वस्तू आमच्या बेशरम आणि पैशाला चटावलेल्या नेत्यांनी पाडून टाकला.
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 2 жыл бұрын
सांगली है साताऱ्याचा भाग होते स्वतंत्र महाराष्ट्राचा पहिला जिल्हा वेगळा झाला तो होता दक्षिण सातारा आणि त्यांचे नंतर नामांतर सांगली करण्यात आले❤️ सातारा सांगली कोल्हापूर ही भावनिक साद आहे समृध्द महाराष्ट्राची
@user-bs7yu2ho7p
@user-bs7yu2ho7p 2 жыл бұрын
3 jilhe 1 karuya mag...
@rushikeshzad2758
@rushikeshzad2758 2 жыл бұрын
अगदी बरोबर.
@harshaljangam1408
@harshaljangam1408 Жыл бұрын
#राजधानी_सातारा🚩
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 5 ай бұрын
त्या भागास माणदेश म्हणतात ज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापुर चे काही जिल्हे येतात.
@royalgaikwad09
@royalgaikwad09 5 ай бұрын
माणदेश ❤️
@musaddiksande7822
@musaddiksande7822 2 жыл бұрын
*पावसाळ्यात वाया जाणारे पुराच्या पाण्याचा पुनरवापर करुन दुष्काळी माण खटाव आटपाडी जत कमहांकाळ सांगोले खानापुर या भागात कसे पोहचवता येइल यासाठी व्हिडिओ बनवा ही कळकळीची नम्र विनंती*
@sandiplavate3413
@sandiplavate3413 2 жыл бұрын
Correct
@bhalchandrashewale6064
@bhalchandrashewale6064 2 жыл бұрын
बरोबर आहे मित्रा
@VijayPatil-kc6cz
@VijayPatil-kc6cz Жыл бұрын
त्यासाठी परत इंग्रजाना बोलवावं लागेल. आपल्या नेत्याकडून काही होईल असं वाटत नाही
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
​@@VijayPatil-kc6cz🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂
@royalgaikwad09
@royalgaikwad09 6 ай бұрын
माणदेश जिल्हा व्हावा
@samarpatil0909
@samarpatil0909 2 жыл бұрын
सातारा 😍 शूरवीरांचा जिल्हा The district of warriors.....🔥
@shrikantjadhav6949
@shrikantjadhav6949 2 жыл бұрын
आमचा सातारा आमचा अभिमान. गर्व आहे की आम्हीं इथल्या साताऱ्याच्या मातीत जन्मास आलो. इथली माती शुद्ध हवा इथली माणसं संस्कृती आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्या सर्वांचा अभिमान म्हणजे आमचा सातारा जिल्हा. फक्त आणी फक्तं M H 11 - नाद सातारा.
@rahullokhande8058
@rahullokhande8058 2 жыл бұрын
Jay satara
@omkarmohite5721
@omkarmohite5721 9 ай бұрын
पश्चिम नाही तर सातारा,सांगली आणि कोल्हापूर हा दक्षिण महाराष्ट्र आहे. हे नुसते 3 जिल्हे नाही तर भावकी आहे ❤
@yashzopdekar1782
@yashzopdekar1782 2 жыл бұрын
सांगली,सातारा च माहित नाही पण कोल्हापूर जे काही आहे ते फक्त आणि फक्त छत्रपति शाहू महाराजामुळे 🙏
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
सर्व मराठी माणसांने घडवलं आहे.
@yashzopdekar1782
@yashzopdekar1782 2 жыл бұрын
@@moviemaster7403 tula mahit tari ahe ka ghanta ky mhantos
@saddhan730
@saddhan730 2 жыл бұрын
भावा पण विडियो सांगली सातारा वरती आहे, तुमच मत विचारलं नाही,
@sameeryadav9709
@sameeryadav9709 2 жыл бұрын
Kolhapur ha satarcha part ahe jar history read kara mag tula samjel
@vinayakjadhav5477
@vinayakjadhav5477 2 жыл бұрын
असुदे पण पुराचं नियोजन केले नाही य कराड ला 2 नी बाजूने नद्या असून कस सुरक्षित आहे सातारा जिल्हा आणि सांगली च सुद्धा अल्मट्टी बर चर्चा करून नियोजन केले आहे जागा असून कोल्हापूर च त्या वेळी पासून नियोजन नाही
@prakashbedage9018
@prakashbedage9018 2 жыл бұрын
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण,थोर स्वातंत्रसेनानी वसंतदादा पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई,राजारामबापू पाटील, यशवंतराव मोहीते,देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार यांसारख्या नेत्यांमुळे तिन्ही जिल्ह्यांचा विकास झाला
@suhassuhas5047
@suhassuhas5047 2 жыл бұрын
बरोबर
@MilindGaikwadCL
@MilindGaikwadCL 2 жыл бұрын
आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.
@santoshshinde5857
@santoshshinde5857 2 жыл бұрын
बरोबर आहे
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
अगदी बरोबर 💯
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ 2 жыл бұрын
मला सातारा जिल्हा खूप आवडतो
@sameerwadkar4951
@sameerwadkar4951 2 жыл бұрын
आपन कुठले ?
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ 2 жыл бұрын
@@sameerwadkar4951 mi punycha ahe pn wai la rahaylo ahe khup vela tumi konte
@sameerwadkar4951
@sameerwadkar4951 2 жыл бұрын
@@वैभवजाधव-व6ठ Mi Wai cha ahe ..
@rohitjagtap9371
@rohitjagtap9371 2 жыл бұрын
Satara❤️
@swapniljadhav1296
@swapniljadhav1296 2 жыл бұрын
इंग्रजांना शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात खलनायक केलं आहे पण ते भारताला अनेक चांगल्या गोष्टी गेले - रेल्वे, वीज, मजबूत पुल आणि Law's
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
काही इंग्रज अधिकारी खरच चांगले होते, पण याचा अर्थ सगळेच चांगले होते असं नाही 🤦‍♂️
@narayanhulwan5145
@narayanhulwan5145 6 ай бұрын
मित्रा....ते सगळे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केलं होतं.....भारतीय लोकांसाठी नाही....
@akshaysapkal4094
@akshaysapkal4094 2 жыл бұрын
Satara, ❤️
@thetruth.945
@thetruth.945 2 жыл бұрын
" भारतीय प्रशासन व्यवस्था " हे ब्रिटिश राजवटीचे सर्वोत्तम फलित आहे.
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
bhangar aahe.
@pavanw2
@pavanw2 2 жыл бұрын
Bhrashtachara che maidan aahe
@ganeshda9671
@ganeshda9671 2 жыл бұрын
Mast joke marlas bhava
@pkmkb6878
@pkmkb6878 2 жыл бұрын
सत्य दाखवल्या बद्दल आभार अशा करतो लोकांचा गैरसमज दूर होईल की शरद पवार ने ३.५ जिल्ह्यांचा विकास केला.
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
इथला जीव सहकार आहे ऊस बागायत आहे आणि ते उभ यशवंत राव चव्हाण, शरद पवारांनी, वसंत दादा केलंय
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
आणि हो पश्चिम महाराष्ट्र मधल पुण्याला आकार द्यायचं काम Auto industry IT hub Chemical pharma ह्यात पण पवार साहेब आणि यशवंत राव चव्हाण काँग्रेस यांचा मोठा वाटा आहे
@pkmkb6878
@pkmkb6878 2 жыл бұрын
@@YTManoranjan33 शरद पवार फक्त आयत्या पिठावर रांगोळी काढणारा नेता आहे, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, तात्यासाहेब कोरे इत्यादी नेत्यांनी जे सहकार क्षेत्र उभे केले त्याला सुरुंग लावून स्वतः ची राजकीय पोळी भाजून मजा मारली.
@rdgaikwad26
@rdgaikwad26 2 жыл бұрын
भाऊ तुमची शेती आणि सहकार क्षेत्र समाजवादी नेत्यांमुळे टिकलं त्यांना मत तुम्ही देत नाही विधान त्यांचे आभार तरी माना आणि त्यांना त्यांच्या वाट्याच श्रेय द्या.
@rajumujawar391
@rajumujawar391 2 жыл бұрын
Right 👍👌☝️
@ranjeetbhosale4986
@ranjeetbhosale4986 2 жыл бұрын
वारणा नदी वरती पण तादुळवाडी मध्ये कोहापुर ला जात ना पण त्या काळातील इंग्रज सरकारने बांधलेला पूल आहे आजून ही सुस्थितीत चालू आहे त्याला १०० वर्ष होऊन गेले असतील तरी पण तो पूल आहे तसा आहे आज वाहतूक ही सुरळीत चालू आहे आणि त्याचे बादकाम इतकं मस्त आहे की मी हा पूल 2 तास पाहत होतो इतके भारी बाद काम आहे
@sunilghadge2833
@sunilghadge2833 2 жыл бұрын
तो इंग्रजांनी बांधला आहे...भारतीय मराठी माणसाने नाही...नाही कधीच पडून गेला असता😝🤣
@PrasadBo
@PrasadBo 2 жыл бұрын
सोन्याच्या चिमणीचे पंख तोडून त्यातील , एक पंख देऊन गेलेत...! रेल्वे किंवा रस्ते,पुल केले पण भारताला (देशाला)लुटून नेण्यासाठीच..!
@siddhantpatil292
@siddhantpatil292 2 жыл бұрын
Sangli, Satara and Pune he HDI index var saglyat highest ahet Purna South Asia madhe.
@shaileshvaidya6064
@shaileshvaidya6064 2 жыл бұрын
Some good British officers have done great work. But our own govt people are hopless in performing their duty...
@MilindGaikwadCL
@MilindGaikwadCL 2 жыл бұрын
आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.
@uttamkurne3866
@uttamkurne3866 2 жыл бұрын
Don't compare our Maratha Kings with our Present day Politicians. They have done for public enough where even British failed.
@MyJourneyFrom_Idk_To_Ik
@MyJourneyFrom_Idk_To_Ik Жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj time bridge kzbin.infoMpJa5beP0_g?feature=share
@amaraurade596
@amaraurade596 2 жыл бұрын
Sangli ❤️
@nirajsharma-gx8uh
@nirajsharma-gx8uh 2 жыл бұрын
मेरे दादा जी बता रहे थे कि ब्रिटिश लोग अपने काम के प्रति बहुत सतर्क रहते थे ... करप्शन अच्छा नहीं लगता था। कोई अगर करप्शन करते दिखता था तो उसे तुरंत और नौकरी से निकाल देते थे।
@ronakgujarthi4190
@ronakgujarthi4190 2 жыл бұрын
हा.. सही हैं ये.. मेरे दादाजी भी यही कहते थे
@abhijitpatil994
@abhijitpatil994 2 жыл бұрын
Chatrapati shahu Maharaj यांची दूरदृष्टी मुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे
@Onkar-v1n
@Onkar-v1n 2 жыл бұрын
Amcha karad made juna British pool aahe ajun suthitith aahet ...
@santoshshelar1438
@santoshshelar1438 2 жыл бұрын
सातारा जिल्ह्यात आजही कितीतरी छोटे मोठे पूल जे इंग्रजांच्या काळात बांधले ते आजही सुस्थितीत आणि दिमाखात उभे आहेत जसा आमचा मेढा महाबळेश्वर रोड च्या वेण्णा नदीवरील पूल सलाम त्या हेनरी ला आणि त्याचे आभार
@aadarsheducation1527
@aadarsheducation1527 2 жыл бұрын
मि आहे खरा पुणेकर पण सातारा जिल्हा हे वेगळच रसायन आहे
@kushantjadhav3815
@kushantjadhav3815 2 жыл бұрын
सातारा,
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 2 жыл бұрын
Maratha sangli ,satara ,Kolhapur 💪💪💪💪
@prakashshinde5366
@prakashshinde5366 2 жыл бұрын
Kay bhau ethe Pan jat kadhli
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 2 жыл бұрын
@@prakashshinde5366 Kay zal prakash bhau
@Sourabh_81
@Sourabh_81 2 жыл бұрын
@@prakashshinde5366 maratha hi fakt ek jaat nahi saglya 18 pagad jaati aalya
@ajitshende8606
@ajitshende8606 2 жыл бұрын
आपल्या पुरातन विचार सरणीस ब्रिटिश राजवट आपल्या कडे आल्या नंतर ब्रिटिश अगर पश्चिम कडील विचार भारतात आले ,एक विशाल दृष्टिकोन आपणास लाभला, त्यांच्या शिक्षक यांनी नव्या पिढीस एक नवीन दिशा दिली. त्याचा फायदा नक्कीच इथल्या लोकांना झाला, आणि पुढे जाऊन याच विचार सरणी तून स्वातंत्र्य लढा उभा राहिला . आज आजू बाजूला जे देश लोकशाहीत अगर त्यांच्या राज्य पद्धतीत खिळखिळे झाले आहेत, त्या मानाने आपला देश मजबूत उभा आहे, त्याचे एक कारण हे पण आहे असे वाटते. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@maheshdevgude7375
@maheshdevgude7375 2 жыл бұрын
अजुन कृष्णा नदीचे पुल छान आहेत
@ekanathpatil8140
@ekanathpatil8140 2 жыл бұрын
ते काहीही असलं तरी कोल्हापूरचा विकास फक्त शाहू महाराज यांनी केला आहे
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
Right 👍
@shaggybeckham9605
@shaggybeckham9605 2 жыл бұрын
British were true explorers.. Many of the Indian hill stations are settled by British.
@MilindGaikwadCL
@MilindGaikwadCL 2 жыл бұрын
पुरातन मंदिर पुरातन वास्तु पुरातन लोक सोडुन पळाले, कारण रस्ते पुल नविन वसाहत,सत्तांतर,भांडण,युद्ध सगळे विकोपाला गेले, आता विकास सुद्धा पळाला, जेवढी सोय तेवढी गैरसोय, ब्रिटिश सरकारने केलेल्या कामाची वसुली कायमच केलीये, भारतीयांना सळो की पळो केले, म्हणून जुने ते सोने म्हटलं, आपल ते आपल, सोय केली तर परक होतय.
@manjushaphadatare9978
@manjushaphadatare9978 2 жыл бұрын
Khoopach chan mahite delit tumi mam. Me pan Satara che ahe.
@sidramkurle1444
@sidramkurle1444 2 жыл бұрын
Definitely British Construction Quality was excellent. Bridge on Godawari River at Shahagad was constructed by East India company served 100+years.
@saurabhmaliye6535
@saurabhmaliye6535 Жыл бұрын
looting 43 trillion$ and construct some bridges 🤣🤣🤣
@prathmeshchougale854
@prathmeshchougale854 2 жыл бұрын
आपलं कोल्हापूर ❤️
@sarthpotdar333
@sarthpotdar333 2 жыл бұрын
❤️जगात भारी कोल्हापुरी
@MilindGaikwadCL
@MilindGaikwadCL 2 жыл бұрын
आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.
@कलाकार-007
@कलाकार-007 2 жыл бұрын
तस नाय भावा...आपली माणस सातारा सांगली कोल्हापूर....आपण सगळे एकच आहोत....मी स्वतः सातारचा आहे....जेव्हा सांगली कोल्हापूर मध्ये पूर आला होता तेव्हा मी आपली माणसं म्हणून मदत केली होती ....आणि साताऱ्यातील सर्व लोकांनी त्यामुळे आपण एकच आहोत
@manojadagale4180
@manojadagale4180 2 жыл бұрын
आजच्या राजकारणी लोकांन पेक्षा इंग्रज अधिकारी बरे होते
@sagarbombatkar191
@sagarbombatkar191 2 жыл бұрын
Attache rajkaran pahun Tari asech vatayla lagle...on the base of work they are superior...
@sunilghadge2833
@sunilghadge2833 2 жыл бұрын
लाख पटीने बरे होते..किमान जनतेचा पैसा कारणी तरी लावायचे
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 2 жыл бұрын
Ase swatantra purv ani swatantrattor kal pahilele lok sangat.
@pruthvigroup0309
@pruthvigroup0309 2 жыл бұрын
Kolhapur
@maheshdevgude7375
@maheshdevgude7375 2 жыл бұрын
साताऱ्यातील पण पुलाचे कामाचे पैसे कुठे जातात काही काळात नाही नवीन पुल अजून नाही पण कागदावर पुल तयार आहेत
@abhijeetlokhande3462
@abhijeetlokhande3462 2 жыл бұрын
Mi Waikar Aahe ....British Pool 5 Mahinya Purvi Padla Aani Aata new Brige Bandhla Aahe ... Khup Majbut Hota Juna British Pool Pan Ajun Hi.
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 2 жыл бұрын
आम्ही सातारकर
@मीशेतकरी-फ7ग
@मीशेतकरी-फ7ग 2 жыл бұрын
पूर्वी च सातारा म्हणजे attache kolhapur ani sangli
@surajsangolkar9292
@surajsangolkar9292 2 жыл бұрын
पूर्वीचा सातारा म्हणजे आत्ताचा सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मंगळवेढा माळशिरस
@surajsangolkar9292
@surajsangolkar9292 2 жыл бұрын
पूर्वीचे सातारा म्हणजे आत्ताचा सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मंगळवेढा माळशिरस
@atrangi49
@atrangi49 2 жыл бұрын
पूर्वीचा सातारा म्हणजे आताचा सांगली जिल्हा
@royalgaikwad09
@royalgaikwad09 6 ай бұрын
​@@surajsangolkar9292आजचे माण, खटाव, सांगोला, आटपाडी,मंगळवेढा,जत, कवठेमहांकाळ म्हणजे तेव्हाचा “माणदेश”होय.
@royalgaikwad09
@royalgaikwad09 5 ай бұрын
​@@surajsangolkar9292त्या प्रदेशास “माणदेश” म्हणतात
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
COEP... The dream college of every student ❤❤
@akashbhosale5901
@akashbhosale5901 2 жыл бұрын
मी सातारचा आहे पण मला.ही माहित न्हवत.. खुप सुंदर माहिती सांगितली ...thank you 👍
@prithvijagadale4421
@prithvijagadale4421 2 жыл бұрын
I Love पश्चिम महाराष्ट्र ❣️
@maheshgomate102
@maheshgomate102 2 жыл бұрын
इंग्रज अधिकाऱ्याच नाव साताऱ्यात ठेवण्यापेक्षा क्रांतीसिंहनाना पाटलांचे नाव साताऱ्यात असणे गरजेचे आहे असे मला वाटते.
@atrangi49
@atrangi49 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@rahulgosavi3782
@rahulgosavi3782 Жыл бұрын
Mpsc वनसेवा मुख्य ला यांच्यावर प्रश्न होता मॅडम खुप छान माहिती दिली
@sagargore7882
@sagargore7882 2 жыл бұрын
ब्रीटीशांच्या विकासाचं प्रगतीचं श्रेय राष्ट्रीय काँग्रेसने घेतले ७५ वर्षात
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
इथला खरा आर्थिक कणा सहकार आहे
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 2 жыл бұрын
आतिश्य चांगली माहिती धन्यवाद
@priyashrivardhankar7153
@priyashrivardhankar7153 2 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिलीस. हा इतिहास सर्वज्ञात व्हायला हवा. अशीच नव नवीन माहिती देत जा. व्हिडिओ आवडला. खूप खूप आभारी आहे. 👍🙏
@pradeeppatil1843
@pradeeppatil1843 Жыл бұрын
पूर्वीचा सातारा जिल्हा हा शिरवळ ते उमदी (जत) जवळ जवळ विजापूर पर्यंत होता आणि मुख्यालय सातारा होते
@shaktiraigaonkar
@shaktiraigaonkar 2 жыл бұрын
साखर सम्राट कधी भलं नाही करू शकत
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 2 жыл бұрын
सुंदर ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! असे अनेक समाजोपयोगी उपक्रम व बांधकामे काही मानवतावादी इंग्रजांनी केली हे खरंच आहे. ते दूरदर्शीपणा आपल्या प्रत्येक कामात दाखवत म्हणूनच १०० - १५० वर्षे ही बांधकामे अबाधित राहिली आहेत! हे कोणी नाकारू शकत नाही.
@balkrishnamane6313
@balkrishnamane6313 2 жыл бұрын
निवेदिका चं अतिशय उत्कृष्ट निवेदन
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
4:17👈😁 कमाल केली या कर्मठांनी!! ‘कृष्णामाई’ ओलांडताना चपला उचलून हातात घ्यायचे!! मग त्यांना ‘धरणीमाते’ला ‘पाय लावताना’ लाजा कशा वाटत नव्हत्या!?
@vaibhavkamble8352
@vaibhavkamble8352 2 жыл бұрын
Satara- Wai taluka madla British kalin bridge ya varshi 2022 todun new bridge bandla aahe ☝️
@sunilghadge2833
@sunilghadge2833 2 жыл бұрын
2022 ला बांधला...
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 2 жыл бұрын
Sir Henry Bartle Frere व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खूप खूप धन्यवाद, यशवंत राव चव्हाण यांच्या मुळे कोयना, जायकवाडी, उजनी सारखे मोठे धरण आज महाराष्ट्रत आहेत व शंकरराव चव्हाण यांच्या मुळे धरण पाहिला मिळतात. 🙏🙏
@kishorpatil3237
@kishorpatil3237 2 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
@thankgoditsfriday5859
@thankgoditsfriday5859 2 жыл бұрын
Satara che collector house je ahe te sir henry bartle frere yani bandle ahe.
@uddhavpatil4333
@uddhavpatil4333 2 жыл бұрын
Madam, First Muncipal Council in Asia Ountianant is Daman. Since 15th century .
@mahadev-kb4px
@mahadev-kb4px 2 жыл бұрын
Maharashtra 🙏👑🔥🎬🔥
@TheRaju2007
@TheRaju2007 2 жыл бұрын
Very old bridge in Vidnee, Phaltan Which is made in 1918 by British govt.
@sureshkenjale1595
@sureshkenjale1595 2 жыл бұрын
कंपनी/ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेले पुल व इमारती चे काम दर्जेदार होते म्हणूनच 100/150 वर्षानंतर सुध्दा मजबूत आहेत आणि या पुर्वी च्या हजोरो वर्षापुर्वीची मंदिर बांधकाम सुध्दा मजबूत आहेत। ब्रिटिश साम्राज्य गेल्यानंतर आजकाल चे बांधकामाचा दर्जा टक्केवारी मुळे घसरला ।
@suyogtilekar4536
@suyogtilekar4536 2 жыл бұрын
Mi wai cha rahnara ahe. Video mdhe dakhwlela 130 varsh juna wai cha motha pool ahe. 6 mahinya adhi ha pool jirna ghoshit krun padnyat ala. Pn 130 cha manane to modern pool la takkar denara hota. Pool padtana prtyek waikar halhalla 😪
@arjunkumbhar1698
@arjunkumbhar1698 Жыл бұрын
प्रेम आणि भावना जुळतात सातारा सांगली कोल्हापूर✌️✌️✌️
@rushimahadhik8945
@rushimahadhik8945 2 жыл бұрын
Satara
@sagargore7882
@sagargore7882 2 жыл бұрын
मुंबई चा विकास हा ब्रिटीशांमुळेच झाला आहे नाहीतर उद्या म्हणतील मुंबईचा विकास हा मराठ्यांनी केला.सत्य माहिती दाखवल्याबद्दल धन्यवाद
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
पण मुंबई का महत्व प्राप्त झाले ते मराठी माणसामुळेच
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 2 жыл бұрын
@@dhirajjadhav29 Not at all. It's because of Parsi people
@sonawanes7169
@sonawanes7169 2 жыл бұрын
Brithish r some good people Train bridges rods in all over India till working condition
@domnicgard3402
@domnicgard3402 Жыл бұрын
Very nice, realistic information.
@mayurswami9299
@mayurswami9299 2 жыл бұрын
lord Elphinstone warti detail video kara
@vantaasbantaas4715
@vantaasbantaas4715 2 жыл бұрын
chatrapati Shahu Maharaj is the reason...he made it possible
@MilindGaikwadCL
@MilindGaikwadCL 2 жыл бұрын
आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.
@sukrutapethe8028
@sukrutapethe8028 2 жыл бұрын
फारच interesting माहिती आहे. बोल भिडू एक उत्तम चॅनेल आहे.
@vivwya805
@vivwya805 2 жыл бұрын
कराड 💞♥️
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ 2 жыл бұрын
Karad sataryatch yet na
@vivwya805
@vivwya805 2 жыл бұрын
@@वैभवजाधव-व6ठ हो माहित आहे तरी सुद्धा कराड च 💞💞🤪
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ 2 жыл бұрын
@@vivwya805 karad satara mhan na mg
@ayyazmujawar9839
@ayyazmujawar9839 2 жыл бұрын
Sangli Iyerween bridge also ?
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ 2 жыл бұрын
I love u satara city
@chandumanekar8566
@chandumanekar8566 2 жыл бұрын
Roshan satarkar lavani singar baddal mahiti dya googal war kahich milat nahi tyacha baddal fakt gani milatat tyanchya jiwana baddal mahiti dya
@akhil3116
@akhil3116 2 жыл бұрын
🔥सातारा 🔥🔥
@pravinjadhav9371
@pravinjadhav9371 2 жыл бұрын
खुप छान माहिती
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 2 жыл бұрын
राजधानी सातारा
@NilTheBear
@NilTheBear 2 жыл бұрын
He sarv Kay ithlya lokanavar upkar karnyasathi navte karit. Tyapeksha kititari patine loot keliye. Ugachach mothepana sangu naye. Chatrapti Shivaji maharajani yanchya hi agodar pul bandhle hote. Ani British padhatti konti?
@balkrishnajadhav6387
@balkrishnajadhav6387 2 жыл бұрын
Now established new government is designed this issues knowing. And good working awaiting 👏
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
वाट बघ
@nirajsharma-gx8uh
@nirajsharma-gx8uh 2 жыл бұрын
कांग्रेस ने हर बार लोगों को बताया कि ब्रिटिश लोग राक्षसी थे लेकिन वैसे नहीं थी। उनकी वजह से भारत में बहुत ही तरक्की की है।
@rameshbobade4044
@rameshbobade4044 2 жыл бұрын
Birtish लोकांनी भारताला लुटून त्याच्या देशाची भरभराट केली आणि आपले लोक आजही त्यांची चाटत आहेत असे लोकांनी इंग्लंड ल निघून जावे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणुन जे शहीद झाले त्यांचा हा अपमान आहे
@mukundmurarisarang5747
@mukundmurarisarang5747 2 жыл бұрын
This is true that if British would not have rule us we could not see this type of bridges and building all over India .
@RajKumar-wm1fu
@RajKumar-wm1fu 2 жыл бұрын
Engraz..kaam changle karun gele shevatlaa
@alfajjamadar658
@alfajjamadar658 2 жыл бұрын
Kolhapur ❤️
@bodhraj7043
@bodhraj7043 2 жыл бұрын
जुन्या मुंबई ला फ्रेअर टाउन असे सुद्धा नाव‌ होते
@amarsawant9361
@amarsawant9361 2 жыл бұрын
Only राजश्री शाहू महाराज 🙏🙏🙏🙏
@abhijitkode9436
@abhijitkode9436 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे या बद्दल मनापासून आभार
@shershivraj9299
@shershivraj9299 2 жыл бұрын
कोल्हापूर चा विकास फक़्त राजर्षि शाहू छत्रपती व त्यांच्या नंतर राजाराम महाराजानी केला .
@ajaypawar2436
@ajaypawar2436 2 жыл бұрын
Rajdhani Satara
@rameshkamble2910
@rameshkamble2910 3 ай бұрын
Mumbai port trust ne eka dhakkyache naw frear basin aase thele ahe dock yard stn.chy jawl.
@Sam-nh6uu
@Sam-nh6uu 2 жыл бұрын
Engraz adhikaryane he changale kaam kele.. he Manya karavech lagel
@viveksawant5760
@viveksawant5760 2 жыл бұрын
....आपलेच भारतीय लोक....भ्रष्टाचारात एक नंबर आहेत....सावित्री नदी....पूल पडला...लोक मेली....😡😡😡
@googlebabaa5118
@googlebabaa5118 2 жыл бұрын
पुण्यात सुद्धा आजही अनेक इंग्रज कालीन पुल आहेत. जे आजही चांगल्या स्थितीत आहेत.
@NamdeoMatkar-op5wz
@NamdeoMatkar-op5wz 3 ай бұрын
आपण. दिलेली. फारच. छान. आहे.
@vivekmali2349
@vivekmali2349 2 жыл бұрын
Engrajanch कौतुक करायची काय गरज नाही येवढी..! स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सुद्धा प्रचंड प्रगती केली आहे आपण आपल्या जिवावर..! 150 वर्ष जोर जुलूम करून गेल्यात ती... हित आमच्या महाराजानी उभारलेला 350 वर्षा पासूनचा पूल दिमाखात हूभा हाय आजुन... कुठ त्या लाल माकडांचा कौतुक करायलाय
@sonawanes7169
@sonawanes7169 Жыл бұрын
Khup chaaan khari maahiti...carry on very good job... fearless
@pushkardeshpandemedfreak
@pushkardeshpandemedfreak 11 ай бұрын
Mi Sataryat sangamnagar la rahto .. ani Mhauli var khrach ha pool Ajun ubha ahe.. 😍
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak 2 жыл бұрын
Pls.make video on Rajashree shahu maharaj
@nitindushing4510
@nitindushing4510 2 жыл бұрын
काम करावेत ते त्या लोकांनीच, बाकी आमचं आहेच झाडी डोंगर नद्या ....
@BeingShrenikPatil
@BeingShrenikPatil 2 жыл бұрын
Ya madhe Kolhapur sangli la jodnara ankali pull dekhil ahe ❤️❤️❤️❤️
@omkar-ql1cq
@omkar-ql1cq 2 жыл бұрын
Great
@suhaskanwade4900
@suhaskanwade4900 Жыл бұрын
Ho ani ayurvinpn
@aniketpawar5491
@aniketpawar5491 2 жыл бұрын
Khup chaan mahiti sangitali Ashich info sangat ja
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 74 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,4 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 74 МЛН