Sangli Vidhan Sabha 2024 | सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी , जयश्री पाटलांना विशाल पाटलांचा पाठिंबा

  Рет қаралды 44,239

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 42
@rajmarg7922
@rajmarg7922 10 күн бұрын
Vishal पाटील यांच्यावर अन्याय झालं होता. पण आताच्या बंडखोरीमुळे भाजपच्या फायद्याची होवू शकते. त्यामुळे फक्त हात......
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 күн бұрын
आता एकनिष्ठ पृथ्वीराज पाटील यांच्या वर होणारा अन्याय दिसत नाही का?
@imtiyajshaikh3863
@imtiyajshaikh3863 9 күн бұрын
विशाल पाटील याच निर्णय चुकी च आहे खरे उमेदवार पृथ्वीराज पाटील च आहेत
@PopatMohite-r6b
@PopatMohite-r6b 10 күн бұрын
पॅटर्न फसणार
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 күн бұрын
Only पृथ्वीराज पाटील
@DMrmane669
@DMrmane669 10 күн бұрын
हिरोचे झिरो होणार विशाल पाटील.....डिपाॅझिट जप्त होणार बंडखोरी करणा-.याचे
@yashwantpatil6632
@yashwantpatil6632 10 күн бұрын
घरात शासनाची 7 लोक पेन्शन घेतात आणि अन्याय झाला म्हणे
@vaibhavpatil7325
@vaibhavpatil7325 9 күн бұрын
पेन्शन च पैसे तू द्यायला जातोस काय त्यांच्या घरी😂😂
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 күн бұрын
अजून 3 पाहिजेत जास्त नको
@salimmulani9599
@salimmulani9599 6 күн бұрын
सांगली BJP
@rsgharge338
@rsgharge338 3 күн бұрын
सत्तेचा हौस.....
@surajrajemahadik9263
@surajrajemahadik9263 4 күн бұрын
प्रुथ्वीराज पाटिल ❤
@vishalkoli4460
@vishalkoli4460 7 күн бұрын
सांगली पॅटर्न बदलणार
@infotainment8839
@infotainment8839 10 күн бұрын
भाजपा महायुतीने🚩🚩 वर्षानुवर्षे रखडलेले ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ सिंचन योजना पूर्णत्वास नेल्याने सांगली जिल्हा हिरवागार झाला.
@rohanshivajilangote3336
@rohanshivajilangote3336 5 күн бұрын
सांगली पॅटर्न नाही तो घराणेशाही पॅटर्न आहे.
@shreekharade4851
@shreekharade4851 3 күн бұрын
खासदारकी पाहिजे आमदारकी पण तुम्हालाच पाहिजे बाकीच्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय मग... अशा गोष्टीमुळे 10 वर्षे पळता भुई थोडी झालेली तुमची 😂
@popatjadhav3291
@popatjadhav3291 10 күн бұрын
आता सात नाही😂😂
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 күн бұрын
सांगलीत पक्ष मानत नाहीत, एकाच घरात ह्यांना खासदार, आमदार, zp पाहिजे.
@SambhajiPatil-y6i
@SambhajiPatil-y6i 6 күн бұрын
आमदार जयश्री वहिनी पाटील 🎉
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 10 күн бұрын
Bjp yenar sanglit
@sumeetwagh6942
@sumeetwagh6942 5 күн бұрын
सगळ ह्यांना च पाहिजे ह्यामुळेच घरात बसले होते आता सांगलीची जनता परत कायम च घरी बसवणार हे नक्की
@vishalsargar8996
@vishalsargar8996 9 күн бұрын
अजी चे माजी होयला वेळ लागत नसतो
@rahulrk...1210
@rahulrk...1210 8 күн бұрын
यावेळेस जमत नसतयं...
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 күн бұрын
Yes
@sagarkatti2298
@sagarkatti2298 8 күн бұрын
एखादा आमदार खरंच काम करत नसेल तर आम्ही स्वतः विरोधी पक्षाच्या बाजूने राहू पण फक्त स्वतःला सत्ता हवी म्हणून विरोध नको
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 10 күн бұрын
घराणेशाही शिवाय काहीही नको.
@TohirInamdar
@TohirInamdar 5 күн бұрын
ह्याचा फायदा बीजेपी ला होणार ..
@FriendForFriend
@FriendForFriend 9 күн бұрын
फालतु पना आहे , सारख सारख काय पॅटर्न पक्ष आदेश, पक्ष निष्टा काय आहे की नाय? पृथ्वीराज पाटील साहेबच निवडून येणार.
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 3 күн бұрын
बकवास बाजी
@sushantgavali6692
@sushantgavali6692 7 күн бұрын
सगळं ह्यांनाच पाहिजे काम करणार माणसाला संधी द्या पृथ्वीराज पाटील जिंकणार
@macchindrashinde529
@macchindrashinde529 5 күн бұрын
चुकीचा निर्णय घेतलाय या वेळी पृथ्वी राज पाटील निवडून येणार आहेत
@sanjayshinde9177
@sanjayshinde9177 6 күн бұрын
सगळी पद तुम्हालाच द्यायची‌‌मग. बाकिच्यांनी नुकत्यि‌ सतरंज्या उचलायच्या‌काय भा कुठला न्याय.म्हणे आमच्यि घराण्यावर‌अन्याय 😮
@vijaychaudhari1840
@vijaychaudhari1840 4 күн бұрын
Saheb tumi kon tharvanr
@Nikuwarriors...
@Nikuwarriors... 7 күн бұрын
Asly lok ahet congress madhe mhanun vat lagli ahe Congress chi
@SunilPatil-pu3eu
@SunilPatil-pu3eu 10 күн бұрын
अहो ज्या ज्या वेळी तुमच्या म्हणण्यास झाला का नाही संजय काका तुम्हाला साथ दिली कशी जाहिरात तुम्हाला
@GanuKaka
@GanuKaka 10 күн бұрын
Shrigondyat.vishal Patil.honar
@popatjadhav3291
@popatjadhav3291 10 күн бұрын
😂😂😂😂😂
@sanjivaniware6351
@sanjivaniware6351 9 күн бұрын
😂😂😂😂😂
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 131 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,2 МЛН
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 131 МЛН