Sanjay Deshmukh on PohraDevi | नंगारा भवनाच्या उद्घाटनाला खासदार संजय देशमुखांना निमंत्रण नाही

  Рет қаралды 77,267

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #SanjayRathod #PohraDevi #ABPmajha #MarathiNews
Sanjay Deshmukh on PohraDevi | नंगारा भवनाच्या उद्घाटनाला खासदार संजय देशमुखांना निमंत्रण नाही
ABP Majha Live TV | Navaratri 2024 | Marathi Abhijat Bhasha | Vidhan Sabha | Thackeray vs Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 221
@ShubhamChavhan-f5e
@ShubhamChavhan-f5e 4 күн бұрын
बंजारा समाजासाठी सरकारकडून खेचून आणलेला निधी व केलेली विकास कामे याबद्दल संजय राठोड साहेबांची खूप खूप धन्यवाद समाज सदैव आपल्या पाठीशी राहील🎉🎉🎉🎉🎉
@rameshade6004
@rameshade6004 2 күн бұрын
Banjara samajachya muli mullansathi shala college kadha..hostel kadha.. Andha shradh lokanna ajun andha banu naka.. Modi murdabad... MVA jindabad
@gorankushChavhantv
@gorankushChavhantv 2 күн бұрын
आमचे लाडके नामदार मा. संजय भाऊ राठोड नगरा भावनात लावली अगरबत्ती धुवा निगतोय संजय देशमुख चा खूब जळत आहे भावा टेन्शन नको घेऊ आमी आहे आमच्या भाऊ सोबत
@yuvrajrathod1139
@yuvrajrathod1139 4 күн бұрын
संजय राठोड ने नाईक परिवाराला डावलले स्वतः मोठा होण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचे चारित्र्य सगळ्यांना माहिती आहे
@GOPALRATHOD-rs8fb
@GOPALRATHOD-rs8fb 2 күн бұрын
संजय राठोड समाजेर विच्यार करो
@Gavranicooking
@Gavranicooking 4 күн бұрын
दमदार खासदार संजयभाऊ उत्तमराव देशमुख ❤❤❤
@gajanansargar8853
@gajanansargar8853 4 күн бұрын
❤❤❤❤
@ramraochavhan6327
@ramraochavhan6327 4 күн бұрын
Sanjay bhau Deshmukh you are really true speech
@NileshJadhav-jw7gm
@NileshJadhav-jw7gm 4 күн бұрын
संजय देशमुख नरेंद्र मोदी येणार आहे बंजारा काशी तीर्थ दर्शन घेणार आहे ते कुठल्या ते कुठल्या राजकीय चर्चा करणार नाही तुम्ही म्हणता पवरा देवीला दिलेले पैसे लोकांचे टॅक्सचे ते काय पैसे लोकांच्या बापाचे थोडी आहे गरिबाचे पैसे आहे ना मंत्री महोदय संजय राठोड यांची कृपा बंजारा समाजावर ती
@nusratkhan2750
@nusratkhan2750 4 күн бұрын
अरे दादा नो नगरा भवन अदायप पूर्ण जलेला नही आहे मांग आता च उद्घाटन का अरे हा सटंत बाजी आहे फक्त इलेक्शन स्मोर दिसत आहे मानून
@sanjayuplenchwar-fx7hk
@sanjayuplenchwar-fx7hk 4 күн бұрын
बे अक्कल,
@sunio9077
@sunio9077 4 күн бұрын
लोकांच्या बापाचे नाही तर लोकांचे स्वतः च्या टॅक्स चे पैसे आहेत, त्या गब्रू नं स्वतःच्या खिशातून नाही देले पैसे
@sureshkute8446
@sureshkute8446 3 күн бұрын
लोकांचे बापाचेच आहेत नरेंदर मोदींचे बापाचे नाही त.
@yovrajkadel1836
@yovrajkadel1836 3 күн бұрын
देशमुख साहेब चि पोटदुखी आहेत साहेब
@nileshchavhan1740
@nileshchavhan1740 4 күн бұрын
तुम्ही पण दसरा लां जाहून दर्शन करून या शेवटी देव सगळ्यांचं आहे ....
@keshavrathod1572
@keshavrathod1572 3 күн бұрын
संजय देशमुख यांनी पवरा गड देवस्थानाला काई दिल का बंजारा समाजासाठी काई तरी करुण दाखवा नंतर बोला पोट का दकतय
@NiteshChavan-x1g
@NiteshChavan-x1g 4 күн бұрын
संजय राठोड च्या नावाने पोहरा देवी वळ ख लि जाते जय सेवालाल
@rameshade6004
@rameshade6004 2 күн бұрын
Sewalal peksha pujacha priykar motha?
@rajeshrathod5272
@rajeshrathod5272 4 күн бұрын
तू म्ही बंजारा समाजा साठी मिळणाऱ्या निधी बाबत जळू नका
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 4 күн бұрын
तू बंजारा समाजाची मागणी संसदेत उचलली कां आता पर्यंत तुझ्या डोळ्यासमोर उत्तरप्रदेश राजस्थान दिल्ली तले खाजदार आवाज उचलतात तू काय माशा मारतो कां संसदेत बसून पहले हे सांग
@SurajChaudhari-ll1ue
@SurajChaudhari-ll1ue 4 күн бұрын
रडू नका भाऊ तुमि ६ ला जाऊन या😂
@NikhilDez
@NikhilDez 4 күн бұрын
@@SurajChaudhari-ll1ue तु जात आहे न जाण मग लोकांना कसाला सांगत आहे तु 6ला ये तुला जा च जा ण mg
@ankushchavhan-zw6pt
@ankushchavhan-zw6pt 4 күн бұрын
😂😂😂😂
@GaneshRathod-n2x
@GaneshRathod-n2x 2 күн бұрын
​@ankushchav😂😂😂😂😂han-zw6pt
@umeshrathodrathod8633
@umeshrathodrathod8633 Күн бұрын
😂😂😂😂
@shravanjadhav8868
@shravanjadhav8868 3 күн бұрын
फक्त संजय राठोड बंजारा नेता
@practice12b
@practice12b 3 күн бұрын
संजय भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है
@shayrpradiprathodmh21
@shayrpradiprathodmh21 15 сағат бұрын
लोकांचं tax चा पैसा फक्त पोहरागड ला खरच झाला का ? जेव्हा इतर समाजविकासासाठी निधी जातो तेव्हा ? आणि ना संजय राठोड नी विकास केलंय योग्य आहे पण काही सामाजिक आणि शासकीय लोकाना मान नाही दिला निमंत्रण नाही दिला हे राजकारण आहे...
@abhijitrathod6590
@abhijitrathod6590 4 күн бұрын
करण आशे मंक्यान निवडण मत लाओ..काई बोल रो च येणं तरी काल रो च काई
@VaijinathPawar-k1i
@VaijinathPawar-k1i 4 күн бұрын
बरोबर बोलरोच तोन काई लव्हडा कळरोच काई
@chandarcr3718
@chandarcr3718 2 күн бұрын
@@VaijinathPawar-k1i तो न काई कलो रे
@mohannarote476
@mohannarote476 13 сағат бұрын
संजयभाऊ राठोड या माणसाचि बरोबरी कुणिही करु शकत नाहि ,हि हकीगत नाही हा ईतिहास आहे.त्या माणसाने ईतिहास घडवला,आणि तुम्हि हमेशाच राठोडाना पाडणेचेच भुमिकेत असता,काहीतरि काम करुण दाखवा,राठोडचि बरोबरी तुम्ही नाहि करू शकत
@sudamrathod2686
@sudamrathod2686 4 күн бұрын
फक्त्त चांगल्या लोकांना प्रवेश. बंजारा काशी पोहरादेवी. जय सेवालाल.🎉🙏🙏🙏
@vaibhavchavhan2904
@vaibhavchavhan2904 4 күн бұрын
गोरुर गोर राजवट लाया .... जय सेवालाल महाराज
@rameshade6004
@rameshade6004 2 күн бұрын
Puja ro kahi huyo
@banjaralengisamrat
@banjaralengisamrat 4 күн бұрын
खासदार ला निमंत्रण देणे एकदम बरोबर आहे
@sunnyjadhav6179
@sunnyjadhav6179 2 күн бұрын
कट्टर संजय भाऊ राठोड साहेब समर्थक आता असच जळत राहायचं 😅
@KhushalRathod-c8y
@KhushalRathod-c8y 4 күн бұрын
तुला बघु मतदान नाही केल बंजारा समाजनी उद्धव ठाकरे साहेबांना बघून केल उगज काही बोलत जाऊ नको तू
@laxmikantpardeshi5860
@laxmikantpardeshi5860 4 күн бұрын
लोकप्रतिनिधीला न बोलवणे हे राजकारण फक्त हेच करू शकतात.कलेक्टरवर दबाव टाकण्याचे या सरकारचेच धंदे.काहीही करा मोदी शहा महाराष्ट्रातून हद्दपार होणारच.
@rkrathod_6973
@rkrathod_6973 4 күн бұрын
Zhat हद्दपार होणार 😂😂
@pankajjadhav4133
@pankajjadhav4133 4 күн бұрын
🔔🔔🔔🔔
@ujwaljadhao2138
@ujwaljadhao2138 4 күн бұрын
अश्या लोकांना काय निमंत्रण द्याच जे संजय राठोड च्या विरोधात आहे आणि समजाचे पैसे असले तरी तुझ्या घरून नाही दिला अंन तू एवढा इमानदार असला असता तर १० वेळा पक्ष बदला नसता आणि हे तुम्ही जे बोलत आहे ते संजय भाऊ बंजारा समजाच्या विरोधात बोलत आहे
@surajhonde2228
@surajhonde2228 4 күн бұрын
खासदारांना निमंत्रण देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे
@SureshRathod-k1z
@SureshRathod-k1z 4 күн бұрын
देशमुख साहेब आपण कुठे दिवे लावले तुला मान द्यायला संजय भाऊ राठोड णी जे म्हटलं ते करून दाखवलं आमचा नेता एकच संजय भाऊ राठोड
@BaburaoWankhade-zz9sx
@BaburaoWankhade-zz9sx 4 күн бұрын
प्रोटोकॉल पाळला जात नाही हे च देशमुख बोलले?
@ravijadhao8133
@ravijadhao8133 4 сағат бұрын
भाषा सांभाळून बोल सुरेश लाज वाटू दे.... संजय भाऊ लोकसभेचे प्रतिनिधी आहेत.
@NareshGughane
@NareshGughane 3 күн бұрын
ब्राह्मणी डोकं समाजात समाजात फुट पाडा आणि राजकारण करा पण सर्व बंजारा समाज सुशिक्षित आहे सर्व जाती धर्म यांचे सोबत एकत्र आहे
@rameshade6004
@rameshade6004 2 күн бұрын
BJP nako. 50 koti paiki ki samajachya lokanna wathale
@Indiavioce
@Indiavioce 4 күн бұрын
तुझ काय योगदान आहे त्याच्यात 😂😂😂
@amolrathod9777
@amolrathod9777 3 күн бұрын
Only Sanjay Bhau Rathod ❤🎉🎉🎉
@shivshankarchavhan4205
@shivshankarchavhan4205 2 күн бұрын
तू खासदार होऊन गेला तू मंत्री होऊन गेला तर तुला काय केलं बंजारा समाजासाठी तरी तुला बंजारा समाजाने वोट केलंय
@sunilkhandare5882
@sunilkhandare5882 4 күн бұрын
Right tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
@sachinpawar7628
@sachinpawar7628 2 сағат бұрын
Banjara taigar
@ganeshchavhan2213
@ganeshchavhan2213 4 күн бұрын
बरं झाले निमंत्रण दिले नाही
@gajanansasane5248
@gajanansasane5248 4 күн бұрын
जिल्ह्याच्या खासदाराला निमंत्रण दिले पाहिजे होते
@ChetanIngale-nq1yk
@ChetanIngale-nq1yk 4 күн бұрын
संजय भाऊ.जिंदाबाद
@pradipjadhao9683
@pradipjadhao9683 2 күн бұрын
Deshmukh ji 😅😅😅 kai pan bolta rao
@ankushchavhan-zw6pt
@ankushchavhan-zw6pt 3 күн бұрын
पण प्रोटोकॉल नुसार संजय भाऊ देशमुख यांना निमंत्रण द्यायलाच पाहिजे होते.
@ChetanRathod-hg7nz
@ChetanRathod-hg7nz 4 күн бұрын
बंजारा समाज्याच्या मुळे आला तर निमंत्रण कशाला पाहिजे....समाजाला सर्व कळते 😂
@GaneshRathod-n2x
@GaneshRathod-n2x 2 күн бұрын
😂😂😂😂
@namdevshelake9745
@namdevshelake9745 4 күн бұрын
👌👌👌🙏
@ManishaPawar-k2l
@ManishaPawar-k2l 3 күн бұрын
Only sanjay bhau rathod jay sevalal
@gajananbhugade5643
@gajananbhugade5643 4 күн бұрын
हुकुमशाही सपनार आहे आता
@rkrathod_6973
@rkrathod_6973 4 күн бұрын
Hoy का.. हुकूमशाही चा अर्थ माहित आहे का😂😂
@sunilphulpagar9497
@sunilphulpagar9497 4 күн бұрын
हे योग्य आहे का?
@gajananrathod9817
@gajananrathod9817 4 күн бұрын
बरोबर आहे
@DJ_Darshu
@DJ_Darshu 3 күн бұрын
समोर वाघ दिशलाकी बोलन सुचत नाही
@atishjadhao2090
@atishjadhao2090 4 күн бұрын
तुमचं खरंच घोर अपमान झाला आहे राव देशमुख साहेब
@DnyaneshwarRathodMaharaj
@DnyaneshwarRathodMaharaj 2 күн бұрын
दादा तुम्हाला नम्र विनंती आहे न्यूज चैनल वाल्यांना कोणतीही गोष्ट आपली भावना व्यक्त करताना दुसऱ्यांची भावनांचा भावनांचा विचार करावा कारण हा कार्यक्रम जर तुम्ही निस्वार्थ भावे तिथे आले असते तपो देवी मध्ये आपला हार्दिक स्वागत झाला असता परंतु तुम्ही गैर प्रकारे माहिती पसरवीत आहे अशाप्रकारे जनतेमध्ये रोष निर्माण होतो दादा म्हणून आपणास नम्र विनंती आहे कोणत्याही गैर प्रकारे कोणाचीही भावना न दुखावता कामा नये
@शेतीविषय
@शेतीविषय 4 күн бұрын
आरे सोयाबीनचे भाव 3700 च आहे ते वाढवा मना राजकारण केल्याणे पोट भरत नाही
@gajananpunde9305
@gajananpunde9305 4 күн бұрын
संजय. भाऊ. देशमुख ❤❤
@RoshanRathod-y2l
@RoshanRathod-y2l 4 күн бұрын
Sanjay Rathod ❤👑
@DnyaneshwarChavhan-kr6tg
@DnyaneshwarChavhan-kr6tg 4 күн бұрын
Only Banjara powar aami konala olkt nahi only Banjara powar 🙏
@rameshade6004
@rameshade6004 2 күн бұрын
Uddhav thakarenna dhanyawad
@jagdishchavhan5283
@jagdishchavhan5283 Күн бұрын
खासदाराला निमंत्रण देणे अगदी बरोबर आहे
@swapnilchavhan882
@swapnilchavhan882 4 күн бұрын
Nahi मिळणार तुला निमंत्रण
@NikhilDez
@NikhilDez 4 күн бұрын
नाही येत रे आम्ही
@akashjadhao4496
@akashjadhao4496 4 күн бұрын
​@@NikhilDez बोलावत पण कोण आहे😂😂😂
@atishjadhao2090
@atishjadhao2090 4 күн бұрын
​@@NikhilDezकशाला न्युज समोर येऊन रडत आहे मग घोर अपमान झाला देशमुख चा
@VikasJadhav-n2x
@VikasJadhav-n2x 4 күн бұрын
तुम्ही काही मुख्यमंत्री नाही तुम्हाला निमंत्रण दयायला कळलं का ,,
@shivshankarchavhan4205
@shivshankarchavhan4205 2 күн бұрын
पोरागड याचा विकास होतोय तर या लोकांना चांगला दिसत नाही म्हणून हे काय पण म्हणतात
@sadashivmahale845
@sadashivmahale845 4 күн бұрын
खर्च आहे पण ते कोण आहेत ते माहिती आहे k तुळे मोदी साहेब येणार आहे दुसरं नहीं कोणी आमचे प्रधानमंत्री येणार
@subhashrathod8315
@subhashrathod8315 4 күн бұрын
मोदी साहेब सोयाबीन 3700 ₹ भाव आहे वारे आपल सरकार 🤣🤣🤣
@sureshkute8446
@sureshkute8446 3 күн бұрын
7000 रू.सोयाबीनचा भाव 3700 रू. केला वारे देशाचा पंतप्रधानप.
@sopanrathod4581
@sopanrathod4581 Күн бұрын
bhai तुम्ही निवडून. आल्या आल्या. एकनाथ. साहेब कडे. जाणारा नाही. हे. माहित. होते. कारण. तुम्ही. निष्ठावान आहात. तसेही. भाऊ. तुमची निस्टा. अजुन वेळ आहे असे का हया पेक्षा मोठे काम करायचे आहे. चुकले असे. तर. माफी करावे. आपलाच. लहान भाऊ. सोपान राठोड
@Bharatkhadse-i7v
@Bharatkhadse-i7v 4 күн бұрын
BJP कितीही जोर लावला तरी आमचा खासदार साहेब संजय भाऊ देशमुख सर्वात भारी आहे मशाल जिंदाबाद जय भीम जय संविधान जय भारत
@saurabhjadhao4423
@saurabhjadhao4423 4 күн бұрын
😂😂😂😂nahi bolvala manhun radun rahila 😂😂😂🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@ShubhamDhongade108
@ShubhamDhongade108 4 күн бұрын
😂😅
@GaneshRathod-n2x
@GaneshRathod-n2x 2 күн бұрын
😂😂😂😂😂
@AnilJadhav-o5u
@AnilJadhav-o5u 21 сағат бұрын
Sanjay Bhau Abhinandan❤❤❤❤
@rameshchavan925
@rameshchavan925 4 күн бұрын
पोहरागड विकासात आपलं योगदान काय संजय देशमुख? तुमची आस्था तरी आहे का?
@RiteshAgrawal-s3s
@RiteshAgrawal-s3s 4 күн бұрын
Manikrao thakare and Sanjay deshmukh jindabad
@Yashraj-x9d
@Yashraj-x9d 4 күн бұрын
Sanjay Bhau rathod 🔥✌️
@learningclassroom5814
@learningclassroom5814 2 күн бұрын
देव तो सगळ्यांचे आहे 🙏🙏
@parmeshwarrathod9676
@parmeshwarrathod9676 4 күн бұрын
पाठीमागे बसुन टेबल वाजवायच तुम्ही फक्त
@PriyankaPawar-e1q
@PriyankaPawar-e1q Күн бұрын
Only Sanjay bhau rathod ❤
@KhushalRathod-c8y
@KhushalRathod-c8y 4 күн бұрын
तु खासदार शोभत नाही
@rajeshrathod5272
@rajeshrathod5272 4 күн бұрын
Midiyawale कळ लावत आहे
@pranjal9192
@pranjal9192 4 күн бұрын
मोदी सरकार नाही हुकूमशाही सरकार आहे संजय देशमुख जिंदाबाद ❤️
@PrmodRathod-m4d
@PrmodRathod-m4d 3 күн бұрын
Radu naka
@rutikpawar5650
@rutikpawar5650 4 күн бұрын
Tula bhau yeu denar nah
@devidaschavan8576
@devidaschavan8576 3 күн бұрын
Pot. Dukat. To
@pranavrathod2880
@pranavrathod2880 3 күн бұрын
Tuzi layki nahi😂
@Prajwalrautpatil
@Prajwalrautpatil 4 күн бұрын
Bhau Tumcha kam ahe ata hya cha rag election madhe mva chy candidate la full support krun kadna
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 4 күн бұрын
तुला कशाला बोलवेल रे बापू योगदान काय आहे तुझं तिथं पहले हे सांग जास्त बोलू नका
@ParbhasRathod
@ParbhasRathod 4 күн бұрын
Tula bolavala nhi
@pradipjadhao9683
@pradipjadhao9683 2 күн бұрын
Udhav sahebanni 100cr dile tevha tumhi kontya pakshyat hote deshmukh saheb😂😂
@vitthalchavan6148
@vitthalchavan6148 4 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये तुळजापूर पंढरपूर ‌किती तरी देवस्थान आहे तेथे संजय राठोड याला बोलवतात काय
@Official_Aaru_1411
@Official_Aaru_1411 4 күн бұрын
अरे काय बोलता तुम्ही आमचा बंजारा समाज नको मनु tax चा पैसा वाली
@Prajwalrautpatil
@Prajwalrautpatil 4 күн бұрын
Puja chavan cha ashiq nivdun nahe ala pahije
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 3 күн бұрын
संजय राठोड चा खुट्टा उपडायाचा यंदा विधानसभेत
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 4 күн бұрын
Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 12500 rupey bhaw pahije shetkari karj mafhi jhali pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
@sunilsose5049
@sunilsose5049 3 күн бұрын
राहुल गाँधी सर्व जागी एनार आपल्या कडे
@shubhammanwar7574
@shubhammanwar7574 4 күн бұрын
संजय भाऊ एक नंबर साहिब
@somnathjadhav8102
@somnathjadhav8102 4 күн бұрын
Abe tu kay kelas te bag pahile tula bolvayla
@ashishkadam7731
@ashishkadam7731 4 күн бұрын
दिग्रस दारव्हा नेर भावी आमदार माणिकराव ठाकरे
@VijayRathod-pandhurnakar
@VijayRathod-pandhurnakar 4 күн бұрын
गप्प म्हणा त्या ठाकरे ला उलटा केला न भाऊंनी अजून काय पाहिजे
@vinodingole6390
@vinodingole6390 4 күн бұрын
वेळ सिद्ध करेल ते
@atishjadhao2090
@atishjadhao2090 4 күн бұрын
मुंगिरी लाल के हसीन सपने 😄😄😄
@vinodingole6390
@vinodingole6390 4 күн бұрын
@@atishjadhao2090 अरे भावा ते मुंगिरी लाल नाही मुंगेरीलाल आहे.
@atishjadhao2090
@atishjadhao2090 4 күн бұрын
तेच तेच भावा तसा हुशार आहेस तू
@KrishnaBendre-n6t
@KrishnaBendre-n6t 4 күн бұрын
Lokacha pyasavar sarakar karach karate
@Indiavioce
@Indiavioce 4 күн бұрын
रंग बदलू 😂😂😂
@devidaschavan3531
@devidaschavan3531 4 күн бұрын
जे चालू आहे ते योग्य नाही संजू भाऊ संजू भाऊ सेवालाल महाराज जगदंबा
@News37महाराष्ट्र
@News37महाराष्ट्र 4 күн бұрын
२००३ मधे तुम्ही क्रीड़ा मंत्री होते तेंवा जनतेचे पैसा नवते का
@rameshade6004
@rameshade6004 2 күн бұрын
Nangara nako.. Hostel bandha
@manoharjadhao6072
@manoharjadhao6072 4 күн бұрын
टॅक्स बंजारा समाज पण भरतो हे लक्षात असू द्या.. आणि तुम्ही पण बंजारा समाजाच्या मतावर निवडून आले आहे
@ShantaramRathod-f9z
@ShantaramRathod-f9z 4 күн бұрын
संजयभाऊ देशमुख यतमाळ वाशिमचे खासदार अगदी खरे बोलले भेदभाव केलं 👌👌👌
@ShaileshRathod-x7u
@ShaileshRathod-x7u 2 күн бұрын
तु काय करतोस ते साग
@vanita7813
@vanita7813 4 күн бұрын
शीदे फडणवीस इ मतदान करू नका प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज
@vaibhaoade5465
@vaibhaoade5465 2 күн бұрын
😂😂😂
@UlhasPawar-dm6ex
@UlhasPawar-dm6ex 4 күн бұрын
सजय. देशमुख. साहेब बरोबर आहे
@anandrathod3548
@anandrathod3548 4 күн бұрын
सगळं काई फडणवीस साहेबांनी केले आहे तुझ्या उस्मान ठाकरे नी सगळ निधी बंद केलं होत आणि तू 5काल प्रयंत उस्मान ठाकरे chya against hota n
@ManishPawar-R
@ManishPawar-R 4 күн бұрын
Modi shahi hot ahe aaj cha yugat
@umeshrathodrathod8633
@umeshrathodrathod8633 Күн бұрын
Are bhau tujhyat dam asel tar Sanju Bhau Rathod chya virodhat vubha rahun pay nanter kalel kon neta Powar full ahe te
@BaliramRathod-b9y
@BaliramRathod-b9y 4 күн бұрын
Ka tula ma hit nhai ka bajar shamjach kare karm ha te Tu ka bol te shg
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 3 күн бұрын
Tu jaun kay uptala asta maratha andolan mule aalay tu
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 29 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 29 МЛН