महा विकास आघाडी 25 वर्षे चालणार होती त्याचे काय? 😊😊😊
@PoonamBansode-g7f15 күн бұрын
जे विधान सभेला झाले तेच होतंय, जे सत्ताधारी पक्षाला हवं आहे.
@rohan1468615 күн бұрын
अरे पण ते EVM मुळे जिंकले ना? मग जागा वाटपाचा प्रश्न कुठे येतो? 😂😂😂
@DevanandKale-j8z15 күн бұрын
हा महाराष्ट्रातील सरडा आहे दररोज रंग बदलतो....... आता बाहेर काढ सर्व चुका झाल्या कबूल करतो मग ईव्हीएम वर दोश कसा काय देतो
@umeshghorpade119014 күн бұрын
जखम खुप मोठा आहे
@tryambakmore726815 күн бұрын
Separate kara n modi la support kara
@DevanandKale-j8z15 күн бұрын
ऊदधव साहेब यांना विरुद्ध दिशेने वाटचाल करायला तुनेच लावले........ आता सर्व बाहेर काढत आहेत...... शिवसैनिक आणी शिवसेना यांची वाट लावली आहे तुने
@3252-t8j15 күн бұрын
काँग्रेस च्या नादाला लागून उध्ववसाहेब ठाकरे यांना विधानसभेत प्रचंड नुकसान झाले.... काँग्रेस शी आघाडी करणे किती महागात पडते हे जर अजूनही कळाल नसेल येणार्या महापालिका निवडणुकीत पुन्हा काॅन्ग्रेस बरोबर आघाडी करून पहावं उरलेली शिवसेना सुध्दा संपून जाईल
@hanmantprasadrampathade125714 күн бұрын
Oh my god
@मनोजसुकळकर15 күн бұрын
गाफील राहले म्हणुन पडले महायुती भाजप संघ ताकदन भिडले जमिनीवर काम केल
@ShankarMore-s5c15 күн бұрын
Are. Kon. Ha😮😮😅😊😊😊
@hindustaniraje857014 күн бұрын
खरच संज्या तु पुरता पागल झाला😂😂😂😂😂
@charuchandraupasani528415 күн бұрын
एक काहीतरी नक्की ठरवा ना रे मविआंनो, अरे तुम्ही EVM मुळे हरलात ना रे? हे कसं विसरता? भले तुम्ही 29 च्या निवडणुकीसाठी आत्तापासून जागावाटप करा पण अडचण EVM ची असेल तर उपयोग काय?
@ratansharma680015 күн бұрын
Hyala fatke basle UBT Shivsena meeting madhe mhanun bhasha badalli😂😂