Sanjay Raut : उद्धव ठाकरे आणि शरद पवाराचं उदाहरण देत सुप्रीम कोर्टावर राऊत उखडले | Shiv Sena

  Рет қаралды 14,950

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Sanjay Raut : उद्धव ठाकरे आणि शरद पवाराचं उदाहरण देत सुप्रीम कोर्टावर राऊत उखडले | Shiv Sena
#SanjayRaut #UdhavThackeray #sharadpawar
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद पार पडतेय. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवल्यानंतर संजय राऊत शिवसेना-राष्ट्रवादी फुटीसह भ्रष्टाचारावरुन इतिहास काढत मोदी सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

Пікірлер: 58
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 күн бұрын
खरचच एकाा राऊत साहेबांसारखे सडेतोड बोलणारे महाराष्ट्रात नेते फार कमी आहेत, आणि म्हणून लोक म्हणतात एक राऊत सगळ्यांना भारी.. जय महाराष्ट्र जय सविधान..🚩🚩🚩
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 күн бұрын
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांना खरेदी करणारे सत्तेवर नको.
@bajarangkokane4629
@bajarangkokane4629 2 күн бұрын
Raut is Correct
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 2 күн бұрын
आरएसएस चे स्लीपर सेल आहेत ते दोघेही...
@virenchavan778
@virenchavan778 Күн бұрын
100% right
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 күн бұрын
लोकशाहीचे चार स्तंभ , खरेदी करूण बोला घर घर संविधान, 👈👈👈संविधान आणि लोकशाहीचा विजय असो 🙏
@vinayakkulkarni830
@vinayakkulkarni830 Күн бұрын
अजूनही वेळ आहे पेशव्यांचे न्यायमूर्ती श्री. रामशास्त्री प्रभुणे यांच्या प्रमाणे सरकारचा मुलाहिजा न ठेवता निर्णय त्वरित देऊन ताबडतोब अंमलबजावणी करावी हि विनंती.
@prabhakarpimple147
@prabhakarpimple147 2 күн бұрын
1000% बरोबर राऊत साहेब जय महाराष्ट्र
@shaileshvedaga2687
@shaileshvedaga2687 2 күн бұрын
चंद्रचुड ने न्याय व्यवस्था भाजपच्या दावणीला बांधली
@jyotiprabhatiyar8687
@jyotiprabhatiyar8687 2 күн бұрын
म्हणून बीजेपी नको
@uttampatil7973
@uttampatil7973 Күн бұрын
भारताचे सरन्यायाधीश बनवण्यासाठी मतदान होणे गरजेचे आहे. असे सरन्यायाधीश आम्हाला नको आहेत.हा तर हुकमी एक्का आहे असे वाटते आपले विचार सांगा आज तक वरती
@NitinBhosale-xm6cy
@NitinBhosale-xm6cy 2 күн бұрын
संजय राऊत जे बोलत आहेत ते 100% बरोबर आहे ..जनतेने याचा विचार केला पाहिजे..
@prakashkadam5634
@prakashkadam5634 2 күн бұрын
सुप्रीम कोर्ट बंद कर दो या भंग कर दो,जो न्याय नहीं दे सकती,जो न्याय रोखती है
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su 2 күн бұрын
दीवार चित्रपट मध्ये जे दाखवले होते मेरा बाप चोर है . तसेच चंद्रचूड साहेबांनी पण आपल्या कपाळावर गोंदुन घेतले . लोभा, पैशा साठी आम्ही न्याय देतो
@virenchavan778
@virenchavan778 Күн бұрын
नावात चंद्र काम अमावस्या सारखं
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 күн бұрын
न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यापेक्षा न्यायमूर्तींच्या डोळ्यावरची पट्टी आणि कानातील कापसाचे बोळे काढण्याची गरज आहे..... जेणेकरून वर्षानुवर्ष न्याय मागणारे लोक त्यांना दिसू शकतील आणि त्यांचे म्हणणे ऐकू जाईल...
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 2 күн бұрын
धनंजय चंद्रचूड यांनी वडिलांच नाव ..... निवृत्ती समाधानाने नाही बऱ्याच बाबी शिल्लक
@satishmandumale4680
@satishmandumale4680 Күн бұрын
BJP Hatao, Lokshahi Bachao. Shinde -Fadanvis Hatao, Maharashtra Bachao.
@poojabaraskar2319
@poojabaraskar2319 2 күн бұрын
या सर्वोच्च न्यायालयात बसणाऱ्या लोकांना काही डोळे, कान नाहीत काय , कशा काय लाजा नाहीत इतकी लबाडी म्हणूनच याला आणले होते , आता लोकांनी उठाव केला पाहिजे
@altabkelkar3617
@altabkelkar3617 2 күн бұрын
1dam baaber
@satishmandumale4680
@satishmandumale4680 Күн бұрын
CJI Chandrachud & ECI Rajeev Kumar he BJP che Gulam aahet. Janatane Maharashtra ki satta change karani chahiye. Shinde -Fadanvis Hatao, Maharashtra Bachao. BJP Hatao, Maharashtra Bachao.
@mahendramoon3301
@mahendramoon3301 Күн бұрын
राऊत साहेब आपण 100%खरं बोलत आहात, निर्भीड पत्रकारितेचे उत्तम उदाहरण आहात
@t.jpatil4844
@t.jpatil4844 2 күн бұрын
Neet 2024 पेपर घोटाळा मान्य करूनही चंद्रचुड साहेबांनी पुनः परीक्षा घेण्यास आपत्ती दाखवली २५ लाख मुलांना न्याय दिला नाही मुर्तीवरील न्यायदेवतेची पट्टी काढून काही होत नसते न्यायाच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी आपली पट्टी काढा म्हणजे लोकांना खरा न्याय मिळेल
@shrikantjoshi7252
@shrikantjoshi7252 2 күн бұрын
Aata bjp nako bass.
@sanjayasekar1230
@sanjayasekar1230 Күн бұрын
असंवैधानिक सरकार जनतेच्या मानगुटीवर बसवणारे कोण माहीत आहेत ❓ सुप्रीम कोर्टाने वेळीच निकाल दिला असता तर चुना आयोग
@bajarangkokane4629
@bajarangkokane4629 2 күн бұрын
Rout is Correct
@yogeshpatil9911
@yogeshpatil9911 Күн бұрын
न्यायदेवत्येच्या डोळ्यावरील पट्टी काढली म्हूणन न्याय होत नाही ,,त्यासाठी चंद्रचुडच्या डोळ्यावरील पट्टी काढा आणि न्याय द्या ,,आणि सत्तेत बसलेल्याची सत्तेचा माज जो त्याच्या डोक्यात आहे त्याच्या पट्टा उतरवा,,
@VitragDoshi
@VitragDoshi 2 күн бұрын
पूर्णा महाराष्ट्र बर्बाद केलाया यह भाजपा सरकारने
@rameshthakre3328
@rameshthakre3328 2 күн бұрын
Aata janteni utav kela pahije. Sanjay Raut ekta yanna purun urto. Sachha imaandar manus. 🙏🙏
@lifescience9641
@lifescience9641 2 күн бұрын
आम्ही फक्त 20 नोव्हेंबरची वाट बघतोय... यूतीला गाडण्यासाठी
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 2 күн бұрын
Is jamane mai..sab bike huve hai
@satishmohod5456
@satishmohod5456 2 күн бұрын
खंर बोललो कि बुडाला मिरची लागते
@VidhyadharKadam-d8y
@VidhyadharKadam-d8y 3 сағат бұрын
न्याय देवतेची डोळयावरची पट्टी काढून मोदींनी न्यायाधीश साहेबांच्या डोळयासमोर पट्टी बांधली आहे. हे आम्हांला जनतेला न्याय देऊ शकत नाही. हे चुकीचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात प्रेरीत असलेल्या निर्णय जनतेला दिलेल्या अधिकारांची चेष्टा चालवली जात आहे भाजप आणी न्यायालयाने.
@navnathkothimbire8387
@navnathkothimbire8387 2 күн бұрын
काय करून ठेवले आहे देशाचं, राजकरण्याबरोबरच न्याय व्यवस्था सुध्दा ह्या स्तरावर गेले आहे
@dinkarpatil2167
@dinkarpatil2167 Күн бұрын
थोडं खरे बोलायला हवं, देशातील न्याय व्यवस्था, अर्थ व्यवस्था, समाज व्यवस्था कुणाच्या हातात आहे. अल्प संख्यांक उच्चं वर्णी्यांच्या हातात. सध्या संविधानला काय किंमत आहे. हे ठरावतील तो कायदा. जे बिघडलेलं आहे ते दुरुस्त व्हायला देशात मोठ्या उलाथा पालथ होऊन क्रांती होण्याची गरज आहे.
@RajmalPatil-wd8me
@RajmalPatil-wd8me 2 күн бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत सवीधान वाचायला आवडेल का फडणवीस साहैब
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Күн бұрын
न्याय देवतेच्या डोळयावरची पट्टी काढली पण स्वताःच्या डोळयावरची पट्टी आणी कानातील बोळे तसेच ठेवले. चंद्रचूड ने मोदी के सामने घूटने टेक दीये है.
@yuvrajpatil2867
@yuvrajpatil2867 Күн бұрын
sahi nyai nahi milega to itiyas ke panno par kala akshar me likha jayega
@pravinpawar9055
@pravinpawar9055 2 күн бұрын
Patti tar kadhli pan tumchya dolyvar lavli tyacha kay
@anantmhatre3629
@anantmhatre3629 2 күн бұрын
सर्व काही शरद पवारांचे विचार मग आपलं काय भावा......जय महाराष्ट्र.......
@somnathgayke3772
@somnathgayke3772 2 күн бұрын
भोंगा बंद करा अटा 😂😢😅
@pramodpatil6271
@pramodpatil6271 2 күн бұрын
का गद्दरी चालते का
@kalpanakankariya6576
@kalpanakankariya6576 2 күн бұрын
का खरं बोलल तर संख्या आईलाही राग येतो.
@LalaPalekar
@LalaPalekar 2 күн бұрын
खरं बोललं तर मुळव्याध भगभग करतोय काय ॽ,,,,,,,, ,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
@polarisss148
@polarisss148 2 күн бұрын
I bet u...after elections..Sharad pawar will join bjp....uddhav shkd not trust that Dawood supporter...be careful...😂
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su 2 күн бұрын
Why would anyone bet with u .when you yourself hiding your identity 😅
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 9 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,6 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 2,2 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН