संजीव अभ्यंकर जी परम पूज्य पण्डित जसराज जी की अमर स्मृतियों को संजोने के कार्य को बखूबी कर रहे हैं।आपकी साधना अद्भुत है, भोपाल में आपके राग रंग की प्रतीक्षा रहेगी।
@singingmusic0073 жыл бұрын
સંજીવ જી, નમસ્તે ખૂબ સુંદર, લૌકિક , ભાવપૂર્ણ અવાજ છે તમારો. સંજીવ એટલે One who Bringings back someone to life. તમે સંગીત થી ભક્તિની ઊર્મિને ફરી જીવિત કરી છે. गाते रहो ।
@anjalijog97852 ай бұрын
अत्युत्तम!मन भक्तीरसाने भरून गेले.फक्त श्रीरामाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली.संगीतात विलक्षण ताकद आहे.
@TheAbhkar4 жыл бұрын
Pt. Sanjeevji, what a beautiful voice you have. Whenever I feel low and depressed, I hear your song and it's feel like that lord Rama came and blessed me. I am a big fan of you. Thank you so much🙏🙏
@shankarlalkshirsagar5353 жыл бұрын
Ases sundar aahe
@ashwinikenekar14873 жыл бұрын
😽😽😽😽
@mukundpethe90852 жыл бұрын
फारच छान.
@jyotsnakanalkar25402 жыл бұрын
Khup mast .me tumachi fan ahi
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌श्री समर्थ रामदास स्वामी नमो नमः❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌺🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
@Sanjeevmyfavourite Жыл бұрын
🙏
@neelimagokhale9465 Жыл бұрын
ध्यान लागले रामाचे दु:ख हरले जन्माचे. अप्रतिम गायलात. जय श्रीराम. महाराज.
@neelimagokhale94653 ай бұрын
फार छान म्हणतेस मुग्धा. अधुनमधून ऐकते मी.
@AniruddhaSastikar5 жыл бұрын
अप्रतिम, पंडित जी! ऐकता-ऐकता सहज तंद्री लागते हो. खूप छान. श्रीराम सदैव तुमच्या पाठीशी आहे.
@harshadadatar3410 Жыл бұрын
आहा !! अप्रतीम !! भावपूर्ण !!! प्रणाम संजीवजी !!
@pratimachiplunkarsapte941911 ай бұрын
आदरणीय संजिवजी आपल्या या गायनाने माझ्या घरातील तुळस ब्रह्म कमळ .लीली ,जास्वंदी सर्व झाडे फुले खूप आनंदी होऊन डोलत असतात.मी तर या अभंगाचे पारायण च करते. रामी रामदास स्वामी प्रगटले अंतर्यामी हे ऐकताना दीर्घ म्हंटले स्वामी मनाच्या आतल्या गाभाऱ्यात पोहोचते🙏🙏
संजीवजी.. 🙏🙏 मी एक रामभक्त 🙏 रामप्रहरी ...श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🙏 अशा त्या अनंत विधात्याला 🙏🙏 आर्त स्वारात...अगदी निर्मळ आणि निरागस मनाने..🙏🙏 आर्जव करताना बघून...मन अगदी निखळ आनंदाच्या स्वर्गीय सुखात डुंबून निघाल्यासारखे वाटते... तुम्ही खुप दैवी आहात 🙏🙏 श्रीराम 🙏🙏
@ketakimohadarkar69703 жыл бұрын
Very Divine expression of Lord Rama🙏 and the same divine composition👌👌 राममय भजन रचिले रामदासे, तितुकेचे न्यायाने आळविले आपण ते🙏
@dattatrayganpatye97702 жыл бұрын
Best comment
@manjushagodbole7710 Жыл бұрын
हा अभंग तुम्ही काही वर्षांपूर्वी नांदेड ला म्हंटला होता खूपच सुंदर आहे
@vikasnandapurkar94962 жыл бұрын
तुमचे अभंग ऐकले कि खरंच भगवंताचे ध्यान लागते. तुमचा मृदू आवाज अंतरात्मा ला जाऊन भिडतो. 🙏🙏🙏
@ujjwalajoshi6504 Жыл бұрын
...
@smitaphadke4498 Жыл бұрын
जय श्री राम... फार सुरेख रोजची सकाळ याच गाण्याने व्हावी....
@Musician_Abhishek_Naik3 жыл бұрын
समर्थांचं लिखाण आणि त्यावर आपले स्वर ,दुधात साखर , स्वामी खरंच प्रगटले अंतर्यामी 🙏🏻😌,,
@suchitathanekar26062 жыл бұрын
फार सुरेख अभंग तसेच गायले पण मस्तच. आवाजात गोडवा आहे.
खूप छान जेव्हां सीडी निघाली होती त्यातले हे अभंग जास्त आवडले, मी आणि माझ्या मित्रांनी बसवले,चाल संगीत अति सुंदर त्यात आपल्या आवाजाने आणखी मधुर केले जयश्रीराम 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
@milindjoshi21573 жыл бұрын
नमस्कार पंडितजी! आपल्या गाण्यामुळे मनाला लाभलेली शांतता अवर्णनीय आहे!
@sanjayupasani20493 жыл бұрын
Outstanding Performance jee 👍👍👍👍🙏. Sanjay S upasani.
@vijaybhosle37713 жыл бұрын
अती सुंदर आणि भक्तिपूर्ण गायन.फार आवडले.
@satishshende71324 жыл бұрын
किती छान स्वर आहे आपला 👌👌💐 वारंवार ऐकतो मी हे गीत श्री राम श्री राम
@manishashembavanekar4776 Жыл бұрын
खूपच सुंदर.
@vilasmayekar83114 ай бұрын
कर्ण मधुर वेगळ्या विश्वात घेऊन जाते. आनंद देते
@neetabhale9873 жыл бұрын
तुमच्या आवाजात प्रत्येक रचना छानच असते. खूप खूप छान आहे हा अभंग 🙏
@advaitanahat27793 жыл бұрын
शब्द सापडे पर्यंत पंडितजी मौन राहिलेले बरे....ईतकी अद्भुत प्रस्तुति।
@san1940rst Жыл бұрын
My the best Rama Bhajan pandit Sanjeev at it's best in this
@pallavisreetambraparni69955 жыл бұрын
A mixture of raag bhupali and raag prateeksha. beautiful. bahut sundar raag
@nilrajvasudeo27695 жыл бұрын
अप्रतिम ! खरंच " ध्यान लागले रामाचे " !
@madhurimarathe28852 жыл бұрын
काय आवाज आहे,मंत्रमुग्ध व्हायला होते,फारच सुंदर
@sureshkavde73506 ай бұрын
अतिशय आनंद होतो हे गाणं ऐकताना
@manjunathm39472 жыл бұрын
I thank the Singer and his team for Melodious Abhang.i regularly listen his Karunatripadi, Dattabhavani and Gurupadaataksm on Swami samartha which are Precious Gems in his Divine voice. Really great musician.
@Sanjeevmyfavourite Жыл бұрын
Dhnayavaad 🙏
@vijayapte10132 жыл бұрын
वा व फारच अप्रतिम
@ramaramdasi1389 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायले आहे.
@neelimagokhale94657 ай бұрын
कीतीदा तरी ऐकते मी हे भजन. अप्रतिम.
@maltimane310 Жыл бұрын
खूप छान गोड पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते तुमचं लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची इच्छा आहे
@abhishekjoshi67943 жыл бұрын
संजीव दादा खूप सुंदर रचना गायली आहे आपण शांत स्वर शांत शब्द ऐकत राहावं आणि रामाचे रूप साठवून ठेवावं कायमच
श्रीराम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤❤जय श्री हनुमंताय नमः ❤ॐ श्री साईराम ❤श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@shilpadamle8812 жыл бұрын
Khup chan ....
@Rajendra-lb9wg Жыл бұрын
मंत्र मुग्ध होऊन जातो अतिशय सुंदर अभंग
@pramilawate82913 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम
@honavars4 жыл бұрын
Khupach Sundar. Angavarti shahaaraa yeto, aikoon. Pure Bhakti ras.
@putuls26532 жыл бұрын
Sanjeev Abhayankar's songs are soul stirring.. .he sings from the heart
@Sanjeevmyfavourite Жыл бұрын
😊🙏
@mamatharao68245 ай бұрын
Wah wah
@putturpanduranganayak32875 ай бұрын
Super voice nice devotional
@sohanifamily3525 Жыл бұрын
माझी नात जी आता दीड वर्षाची आहे खूप तल्लीन होऊन एक ते मला ही खूपच आवडत
@adc12345100 Жыл бұрын
स्वर्गीय धून, संगीत, अत्यंत कोवळा मधुर आवाज. संजीव जी कमाल. आम्हा रसिकांना छान 7 star मेजवानी दिलीत. धन्यवाद
@Sanjeevmyfavourite Жыл бұрын
Thanks Arvind Ji
@jaywanthkamath9457 Жыл бұрын
One of the best melodious abhang ever heard ❤🎉
@shubhamkaturde27510 ай бұрын
अप्रतिम...!! 👏👏👏
@AmolJadhav-ew2xt Жыл бұрын
अप्रतिम आवाज सुमधूर गायकी
@vinayakgawas1556 Жыл бұрын
खूपच छान सर गाणे गायिले आहे गाणे ऐकून मन प्रसन्न होते
@Sanjeevmyfavourite Жыл бұрын
Dhanyavaad
@bhandarenarsing22236 жыл бұрын
पंडित संजीव जी , यांच्या गायनावर प्रतिक्रिया काय द्यावी ? जेथे शब्दच मौन होतात आणि कान तृप्त होतात. भावसमाधी लावावी, डोळे मिटावे आणि फक्त ऐकत रहावे....ऐकत रहावे.... आणि केवळ ऐकतच रहावे !! कसली निर्मिती हे ? ही आप निमिर्ती ?गुरू निर्मिती , की भगवंत कृपा ? अगदी अप्रतिम !!!
@rameshgupta468611 ай бұрын
Great Voice as always 🎄 sir please sing Dehachi tijori bhakti tatctheva. Ughad dar Deva 🌹🌹🙏
@preetamishware8253 жыл бұрын
प्रणाम पंडितजी आपल्या दैवी आवाजातील अप्रतिम भजन ऐकून मनाला खूप आनंद झाला. अप्रतिम कलाकृती बद्दल आपणांस शतशः धन्यवाद.
@sunidhipai3 жыл бұрын
Sir this is the best bhajan ever, most favourite song of mine sir🙏🏻, this song is made for your voice sir🙏🏻 god bless you sir🙏🏻
@manishapanchal6800 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌🙏🌹
@ranjeetchuyekar50035 ай бұрын
श्री स्वामी
@narayans4369 Жыл бұрын
Fantastic rendition of this famous and popular Marathi Abhang by Panditji. God bless him!