U n Rahul Deshpande hv literally injected a classical music into the 21st century’s youngsters just by ur class 1 voice after Katyar kaljat, u made us to listen every time.
@prafullgarge603810 ай бұрын
..राम जसा आत्मरंगी रंगला...तसा हा सूर आत्मरंगी ठसला...काय कमाल आहे हो!!धन्य झालो.
@amitkumarpatel731511 күн бұрын
बहुत आनंददायक और मनभावन संगीत ❤🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ इतना भी कम पड़ रहा है मेरे पास कोई शब्द नहीं है।
@kapilkhera68092 жыл бұрын
दादा, क्या गाया आपने! बाकमाल, लाजवाब!!! आप कुछ भी सुनाते हो उसमें हमेशा एक विशेष छाप छोड़ते हो। यह सर्वविदित सत्य है कि शास्त्रीय संगीत आपका पर्याय है।। आप हमेशा प्रसन्न रहें।
@ashutoshjoshi79122 жыл бұрын
स्व. गोविंदराव टेंबे यांच्या शब्दाना महेश ने परत एक आत्मरंगी आणि अविस्मरणीय स्वरसाज चढवलाय. भीमसेनजी नंतर त्याच तोडीचा अवीट आविष्कार. अफलातून सादरीकरण या महेश च्या प्रस्तुतीस कोटी कोटी शुभेच्छा. अशाच पुढील सादरीकरणाची वाट पाहुया.
@swarmagnpravasi71362 жыл бұрын
I am so happy that someone knows the creator of this song. Thanks Ashutoshji ! Original chal is also by G. Tembe. Basic structure of his Chal was kept same by Bhimsen and here by M. Kale. Harmonium Record of the song by.Govindrao Tembe is also in existence.
@threadsjoined2 жыл бұрын
कृष्ण भक्ताला पण राम रंगी रंगवले या संगीताने❤more power to you ..खुप खुप आदरनीय गायन🙏🏻🙏🏻
@MKP_Swami Жыл бұрын
रोज हेच भक्ती गीत ऐकतो खुप छान , प्रसन्न वाटते
@jaykrushnabodekar16682 жыл бұрын
पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात मी असंख्य वेळेला आईकंलं आहे.आता या आवाजाची भर झालीं ❤️🚩🚩🙏
@mansijoshi295210 ай бұрын
सर अतिशय सुंदर अप्रतिम आणि खूप गोड खूप छान खूप सुंदर अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤
@MaheshKaleOfficial10 ай бұрын
🙏🙂
@nakulraghav5554 Жыл бұрын
Tears in my eyes Whenever i am listening this bhajan, feel obliged to be able to listen your voice.🙏🙏🙏
@smitakulkarni15842 жыл бұрын
सच्चा स्वर , खरोखरच स्वरांचे माध्यमातून आत्मरंगी रंगता रंगता मन विश्वरूप करू शकतो असा.विश्वास देतो तुझा स्वर .... धन्यवाद . 🙏👌
Wow दादा 🙏🏻 soo happy 😊 Thank you sooo much Dada ❤❤🙏🏻
@vimlarao82 жыл бұрын
Mahesh,very well sung with bhava and bhakti.More bhajans please.......!!!!-Vimla Rao,Pune.
@shridharbarve52712 жыл бұрын
मी तर दिवसेंदिवस आपली गाणी जास्त ऐकतो आहे..खूप शुभेच्छा..हे गाणं तर खरच रंगलं..
@subhashnaik1931 Жыл бұрын
सूंदर गायिले.. beautiful rendering❤
@pradnyakale58792 жыл бұрын
खरचं महेश सर सतत ऐकावे असेच वाटते राम रंगात रंगवले तुम्ही आम्हाल खूपू धन्यवाद 💖💖💖🙏🙏🙏🙂🙂🙂
@rkmusician2004.2 жыл бұрын
Sarji......tusi great ho
@marutiyadav40757 ай бұрын
खरंच मन अगदी राममंय होऊन जातं हे रामभक्ती ची पुण्याई सर तुमच्यामुळे आम्हाला ही मिळते, असं वाटत तुमच्या सोबत मी पण कधी असेन मला पण भजनाची खूप आवड आहे, मला तुमच्या सेवेत रुजू होण्याची संधी मिळाली तर पांडुरंगाचे आशीर्वाद मला भेटला असे समजेन.." राम कृष्ण हरी "
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
Mahesh सर ,,आपला कार्यक्रम ..आणि एक संध्या सुरुवात एकदा आपल्या खानदेशात ,,धुळे ,,नंदुरबार , ला पण होऊ द्यात ,,,,,अखंड महराष्ट्रातील प्रत्येक गावाला होऊ द्यात ,,,खूप खूप छान❤❤❤❤❤मन भारावून जाते सर तुमचे स्वर कानावर पडल्यावर❤❤❤,,जय जय महाराष्ट्र
@dilipbinjwe77672 жыл бұрын
मोहक, मंजुळ, भावपूर्ण, श्रवणीय.
@abhaykadam62142 жыл бұрын
💯व्वा महेश जी,..🙇🏻♂️ राम नामात लीन झालो😌❤️ खूप प्रेम अन् शुभेच्छा❣️
@ravidasare22902 жыл бұрын
तन मन तृप्त झाले..ऐकत राहावे.. असा आपला आवाज....
@harshabiliangady3211 Жыл бұрын
I heard Pandit Joshi Ji sing this live. Now listening to you dining at Pandit Ji’s centenary celebration brings back very fond memories. God Bless you.
@ashoknarkar11632 жыл бұрын
अप्रतिम गायन महेशजी
@anushkanagzarkar93452 жыл бұрын
Divine song...seems as though Tansen has reincarnated himself through you...Really a huge fan of yours Mahesh sir❤
We are all happy to listen our BIMSEN JOSIS SONG .THANK U DEVA.GOOD SELECTION
@ashokchaudhari90602 жыл бұрын
दादा स्वर्गीय आवाज आहे आपला... मनाला आणि कानाला तृप्त करतात आपले स्वर.. आपल्या स्वराभिषेकात चिंब होताना मनाला अलौकिक आनंद मिळतो... असेच आम्हा श्रोत्यांना आपल्या स्वरांची मेजवानी देत चला 🙏🙏
@swatijangam9752 жыл бұрын
सर नेहमी प्रमाणे अप्रतिम 🙏🏻
@viveksavarikar39172 жыл бұрын
मला तुमचे गाणे अगदी खोलवर कुठेतरी घेऊन जाते नेहमीच...परमात्म्याच्या जवळपास असण्याचा आभास होतो...तुमच्या गायकी वर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.देव तुम्हाला शतायुषी करोत.
MAHESH JI , SURE THIS SONG WILL BE MY FAVOURITE , BECAUSE YOU GAVE A BEUTIFULL HONOUR TO PT BHIMASEN JOSHI TOP NOTCH .. I HEAR 14 HOURS MUSIC AT MY WORK PLACE .. ALWAYS WITH BHAJANS .SUNG BY PT JASRAJ , PT BHIMASEN JOSHI , PT RATAN MOHAN SHARMA , PT SANJEEV ABYANKAR , PT AJAY POHANKAR , PT JEETHENDRA ABHISAKEI , VEENA SAHASBUDDE, PT RAJAN SAJAN MISHRA , GUNDECH BROS ...BALAMURLI KRISNA ...SO ON ... SURE THIS SONG WILL FOLLOW THE Q ...THANKS A LOT .. REXSENTLY I PURCHSED A CD OF YOU ..INTERDUCING MAHESH KALE ... AFTER SERCHING NET ..SO HAPPY IM WHEN I RECIVED IT .. THANK YOU .. YOU WILL BE OUR NEXT PANDIT JI .....
@ruchaathalye131310 ай бұрын
राम रंगी रंगले 😌❤️श्रीराम जय राम जय जय राम 🚩✨
@pareek.abhishek3 Жыл бұрын
kya gaya hai prabhu, aanand aa gaya , may mahadev bless you
@gopaltejam41252 жыл бұрын
मन रामरंगी रंगले 🙏🥰🥰🚩
@bhushanthakare7370 Жыл бұрын
महेश दादा, तुमचे स्वर म्हणजे रखरखत्या वाळवंटात गार पाण्याचा झरा आहेत. ❤ क्षुब्ध मनाला शांत करणारे ❤❤❤
@pranjalideshmukh47852 жыл бұрын
Pranam to Pt. Bhimsen Joshi sir!🙏 Mahesh sir really very Heart touching singing❤🎵, I liked your kurta very much ! Thank you for this wonderful treat!! 😊🙏
@madhuragadre79 Жыл бұрын
अवर्णनीय आनंद 🙏👌💐
@rohanjadhav229711 ай бұрын
आत्मरंगी रंगले.... आत्मिक आनंद... धन्यवाद सर..
@sunitachaturvedi80052 жыл бұрын
Bhajan sunkar ke hriday Ram main ho gaya.
@allrounderlife911 Жыл бұрын
सुमधुर, श्रवणीय, गोड आणि कर्णातृप्त शैली आवाजाची म्हणण्यापेक्षा सुरांची सकल ओळख करून देणारी गायकी आपली..... जणू स्वता पंडित भीमसेनजी जोशी जी चे पठ्ठे आपण।
@dr.sujanachakraborty66392 жыл бұрын
Heavenly song straight from Heaven .... Just divine, Beautiful voice.. 👌👌👌👌👌
@manjunaik6648 Жыл бұрын
अवर्णनीय आनंद. अप्रतिम
@geetaboramani14062 жыл бұрын
धन्यवाद महेश जी....🙏🙏🙏🙏
@bhaktimarg95.2 жыл бұрын
खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे. पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. आज खरंच मन राम रंगी रंगले 😍😊🙏
@meenachoudhary6928 Жыл бұрын
तुमच एक तरी गान ऐकल्या शिवाय आमचा दिवस जात नाही.💐👍🙏
@sachindeshpande69582 жыл бұрын
वाह महेशजी, क्या बात है. अतीशय सुंदर, भावपुर्ण, जीव ओतून गायन केले. खरोखरच मन राम रंगी रंगले....
@leenakeni52972 жыл бұрын
Wah wah. Khup chan kiti sunder sadar kela rangun gelo amhi. 🙏 Dhanyawad
@sachinmahajan69692 жыл бұрын
मन राम आणि महेश रंगी रमले 🙏 नेहमीप्रमाणेच अतिसुंदर 🙏 धन्यवाद महेशजी 🙏
@venugopalmurthy89862 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 Divine voice...Great....🙏🙏🙏no words to express ....
@sanjaybawane35202 жыл бұрын
महेश दादा अतिशय सुंदर ,अप्रतिम , मनाला अलगद स्पर्श करणार राम नामात तल्लीन होणार हे गाण आहे..खुप छान खुप धन्य वाद🙏🙏🙏
@krishnagavas61632 жыл бұрын
I was in a trance state during the entire 9mins. Truely what a divine experience listening to you Sir🙏
@sanketnikam9123 Жыл бұрын
नाही माहित पण डोळ्यात पाणी आले ऐकून ❤
@DineshMuthe10 ай бұрын
खरोखरंच.... मन राम रंगीले .... 👌🙏
@gayatriawekar78182 жыл бұрын
फारच सुरेख खरच पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे तुझ गाणं ऐकलं की खूप आनंद मिळतो कान आणि मन दोन्ही तृप्त खूप खूप प्रेम धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@ravindrajoshi13692 жыл бұрын
वावावा क्या बात है महेशजी, भीमसेनजींची आठवण तर झालीच आपली पेशकश ऐकताना,,,, पण सुरात न्हाऊ घातलेत, आणि आपल्या चेहऱ्यावरचे चैतन्य समजतंय, keep it up,,,👍👍👍
@avinashjoshi15532 жыл бұрын
महेश सर जी आज आपले गाणे ऐकताना मन खरच तल्लीन झाले व कां तृप्त झाले,अशी छान छान गाणी ऐकवल्या बाबत आपले खूप खूप आभार.
@ashoknarkar11632 жыл бұрын
आपले सुरेल गायन ऐकून कर्णानंद व ब्रह्मानंद मिळाला.
@rajshekharkulkarni23122 жыл бұрын
पं. जितेंद्र अभिषेकी बुवांची खऱ्या अर्थाने परंपरा तुम्ही चालवता आहात तुमच्या गाण्याने मन अगदी मंत्रमुग्ध होते. तुम्ही आहात म्हणून आमच्यासारख्या लोकांना स्वरांचा आनंद घेता येतो. वाह क्या बात है🙏🙏🙏
@vivekkulkarni41962 жыл бұрын
दैवी देणगी आहे.पंडितजी महेश काळे जी.स्वर्ग सुख देता आपण.आमचे पण आयुष्य आपणास लाभो ही ईश्वरा चरणी प्रार्थना.
@BalkurshnaShende-h1u3 ай бұрын
किती गोड गायले। महेश जी
@rushabhmhatre19992 жыл бұрын
दादा मी हे कालिदास ला ऐकलं होतं नव वर्षा संध्या कार्यक्रमात. दैवी अनुभूति झाली. सूर्वातीची आलापि खूप सुंदर झाली. त्या मैफिलीत मला 2-3 गोष्टी मना पासून आवडल्या. पहिली हे राम रंगी रंगले, दुसरे कृष्ण माझी माता आणि शेवटी जेव्हा दोन वेळा विझ गेली तेव्हा तुमचा आवाज माईक नस्ताना. अगदि घरगुती मैफिलीची आठवण झाली😊
@Agricossteamsolapurkar2 жыл бұрын
Mahesh dada Mast ☺️ very nice voice and abhan thevan great 👍🏻🙏🏻
@shekharjha49942 жыл бұрын
साक्षात ईश्वर स्वरूप आवाज़।💐💐
@vijayaherkar8272 жыл бұрын
हे सर्वस्वी चूक आहे
@meeradube8060 Жыл бұрын
Soulful singing. Got tears in my eyes! Gratitude
@Kgp-ty5dk2 жыл бұрын
Aaj apni phua se baat ho rahi thi. unko aapka Kanada Raja gaayan bheja tha. unhone kaha ki aapko sunke aisa laga jaise bhagwaan ga rahe hain. Aapko Namaskaar evam mera pranaam. Ab Man Ram Rangi unke saath saajha karunga!
@suryakantgole76672 жыл бұрын
महेशजी, तुमच्या विविध ढंगी स्वरांच्या रंगांच्या रंगाने आम्हाला रंगवावे, ही विनंती 🙏 त्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@ItsShankz2 жыл бұрын
There can’t be a better tribute than this to Bharat Ratna Pandit Bhimsen ji. Beautifully sung👏👏👏
@chidambarjoshi32792 жыл бұрын
GREATEST tribute to Panditaji by Shri Mahesh Kale Saaheb.
@ashokddani Жыл бұрын
Love this version. He had sung one when younger. This is closer to Bhimsen Joshi version. Superb🎉
@akshaymatade2 жыл бұрын
तुमच्या सुरानी रामात mn rangile guruji🙏🙏🙏💯👌👌
@rajendramokashi46702 жыл бұрын
दादा, मन तृप्त झाले. अलौकीक आवाज आहे. धन्य ते बुवा ज्यांनी आपल्या सारखे रत्न घडविले. असेच VDO पाठवा . धन्यवाद.
@bhavnanaik69932 жыл бұрын
My grandpa and my father’s fev song ....🙏🏻❤️🙏🏻
@kalpeshpatil6973 Жыл бұрын
Aatma rangi ragale,man....!! ♥️👌👌👌
@sharwarideshpande85802 жыл бұрын
सर आपण जालना ला आलेले दिवाळी पहाट साठी तेव्हा आपल्या गायना नंतर टाळ्यांचा कडकडाट झाला......तेव्हा आपण म्हणालात "ह्या टाळ्या इथे जरी वाजत असतील तरी त्या माझ्या अभिषेकी बुआंसाठी आहेत".....अजूनही आपल्या आवाजा बरोबरच आपले ते बोल कानात सतत ऐकू येत असतात....तबल्यावर बसले की गुरूंनंतर आपलेच स्मरण होते....मी खूप भाग्यवान आहे की मला प्रत्यक्ष आपणाला ऐकण्याची संधी मिळाली...🙏
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले
@tejashrikoli58092 жыл бұрын
Wohhhh 😌😌 ganya sathi mazi prerana ahe Mahesh sir Yeda yeda re pandari please sir
@ketanparab80292 жыл бұрын
Maheshji very very excellent. Nice vice I love this thanks
@madhavideshpande62082 жыл бұрын
Honorable Laureate Mahesh Sir, We all owe to your huge contribution to our Indian Classical Music! You have revived this rich tradition ! You have a divine and transcendental voice ! My dad likes this song so much. Thank you so much for the post! 🙏🙏🙏
@rahuldeshmukh22682 жыл бұрын
वा दादा फारच अप्रतिम मन राम रंगी रंगले
@shriswamirajmauli27342 жыл бұрын
आम्हा सर्वांच्या मनाला आपण रामरंगात चिंब रंगवून टाकलेत देवा.... खुप खुप खुप छान वाटले हा स्वर सतत कानात तरळत राहतो पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटत राहते. खुप आनंद वाटतो. राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 💐💐💐🙏🙏🙏
@sachinbhoir5892 жыл бұрын
तुमची गाणी ऐकून एका वेगळ्याच विश्वात गेल्याची अनुभूती होते🤗🤗🤗