संसाराचा धंदा जन्मभरी केला | फिल्मी चालीवर एकच नंबर सुमधुर आवाजात लय भारी भजन | Bhajan Marathi

  Рет қаралды 321,521

Aarohi Sangeet

Aarohi Sangeet

Күн бұрын

संसाराचा धंदा जन्मभरी केला | फिल्मी चालीवर एकच नंबर सुमधुर आवाजात लय भारी भजन | Bhajan Marathi
संसाराचा धंदा जन्मभरी केला
मुखी नाही आले कधी रामनाम.१
रामनामी वाचा शुद्धी नाही केली
पुढे वेळ आली मरणाची.२
मरणाचे वेळी करी तळमळ
आठवी गोपाळ वैकुंठीचा.३
विठू आणि तुका मिळोनी सांगाते
केली धूळधाणी आशा संसाराची.४
हार्मोनियम नोटेशन मार्गदर्शन
Harmonium Noation
Bhajan. Gavlan. Abhang
सुंदर गोड आणि मधुर चालीमध्ये वारकरी सांप्रदायिक अभंग पारंपारीक लोकप्रिय गाजलेले सर्व भजन गौळण लोकगीत भक्तीगीत गोंधळ गीत देवीचे गीत. हार्मोनियम मार्गदर्शन व नोटेशन मार्गदर्शन Aarohi Sangeet आरोही संगीत
आपल्या यूट्यूब चॅनल वर बघायला मिळतील..नवनवीन अभंग,भजन, गौळणी, भक्तिगीते पाहण्यासाठी माझ्या Aarohi Sangeet यूट्यूब चॅनन ला सबस्क्राईब
लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, तसेच शेजारील बेल बटन दाबा जेणेकरून माझे या पुढे नवनविन व्हिडिओ चे नोटिफिकेशन आपल्याला सर्व प्रथम मिळेल...
कृपया आपल्या चॅनलचे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र मंडळींना शेअर करायला विसरू नका
#AarohiSangeetभजनगवळणी
#संसाराचाधंदाजन्मभरकेला
#भजनसंसाराचाधंदाजन्मभरकेला
#Sansarachadhandabhajan
#भजनसंसाराचाधंदा
#अभंगभजनमराठी
#abhangvani
#Abhang
#Bhajan
#अभंग
#भजन
#विठ्ठलअभंग
#vitthalabhang
#aarohisangeetभजनगवळणी
#sandipjadhav
#abhangbhajanmarathi
#gavalani
#Harmoniumbhajan
#हार्मोनियम
#हार्मोनियमनोटेशन
#sandipjadhavभजन
#संदीपजाधवभजन
#आरोहीसंगीत
youtube.com/@a...
१)Aarohi Sangeet भजन गवळणी चॅनल 👆
youtube.com/@s...
२)Sandip Jadhav चॅनल 👆

Пікірлер: 79
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,9 МЛН
भाग्यवंता घरी भजन पूजन bhagyavanta ghari bhajan pujan शिवानी कदम
12:10
जय हरी🙏Jay hari जालिंदर गोमदे
Рет қаралды 1,5 МЛН