संस्कारक्षम नेता निवडूण देणं ही आपली जबाबदारी..!

  Рет қаралды 2,693

Vishwaraj Mahadik Speaks

Vishwaraj Mahadik Speaks

Күн бұрын

Пікірлер: 8
@pravinsathe-qn8nw
@pravinsathe-qn8nw 2 ай бұрын
महाडिक परिवाराच्या नादी लागू नका यांनी अनेक वर्षे मलई खाण्याचं काम केलेलं आहे विकासाचा यांना काही देणं-घेणं नाही फक्त आमदार होण्याचं स्वप्न यांचं आणि यांच्या धर्मपत्नी चे स्वप्न आहे सर्वांना विनंती आहे चांगल्या माणसाला त्या ठिकाणी निवडून द्या एक मुळशीकर पुणे
@dattamorbale3938
@dattamorbale3938 2 ай бұрын
व्वा किती छान थापा लावता ओ तुम्ही तूमच शानपन तुमच्या जवळ ठेवा लोकांना किती गंडवता😂 तुमचा नाद करून चालत नाही मॅडम . लोक म्हणतात दक्षिण मध्ये वार फिरलय पण ते पण खर आहे कारण बंटी पाटिल यांच्याकड फिरलय .😂😂 ( पाटिल घराण्याचा हुकमी एक्का बंटी पाटील )
@arunthanekar486
@arunthanekar486 2 ай бұрын
मुन्ना महीलाना धमकावले हेच का तुमचं संस्कार संस्कृती १५०० रू परत मागितले
@shrirajmore8653
@shrirajmore8653 2 ай бұрын
दक्षिणेत वारं फिरलय 💯
@Shridharsap
@Shridharsap 2 ай бұрын
😂😂 होय होय वार गेलं केव्हाच
@vilaspatil2510
@vilaspatil2510 2 ай бұрын
आग बाई तुझे संस्कार येवडे चागले आहेत तर मग त्या तुमच्या फडनविसला विचार महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का दिले हे तुमचे कोणते संस्कार आहेत
@Atma1966
@Atma1966 2 ай бұрын
आतापर्यंत आपले किती पक्ष झाले?
@Shridharsap
@Shridharsap 2 ай бұрын
🤔🤔🤔
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН