संताजी घोरपडे यांनी मुकर्रबखानाचा दारुण पराभव करून संभाजी महाराजांच्या हत्येचा घेतला बदला.santaji

  Рет қаралды 1,766,973

Rajmudra

Rajmudra

4 жыл бұрын

संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला सेनापती संताजी घोरपडे यांनी घेतला.
#santaji
#sambhaji_maharaj_history
#swarajyatakshaksambhaji
#संताजी_घोरपडे

Пікірлер: 802
@ankush07ankush89
@ankush07ankush89 4 жыл бұрын
*वीर संताजीराव आन् धनाजीराव, या नररत्नांवर मालिका सुरू व्हावी, आसं कोनाकोनास्नी वाटतंया ??* 👇 *लायीक्स करून सांगा*
@shubhambhosale5425
@shubhambhosale5425 4 жыл бұрын
Mala
@naturepic2111
@naturepic2111 4 жыл бұрын
Vhyala pahijech
@sunilkachamande4927
@sunilkachamande4927 4 жыл бұрын
नक्कीच करा
@sharadjadhav4906
@sharadjadhav4906 4 жыл бұрын
all maharastra
@yashkane4041
@yashkane4041 4 жыл бұрын
Malika havi 🙏
@narayanghuge8568
@narayanghuge8568 3 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे हे शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या नंतर मराठे शहायीचे तिसरे आधारस्तंभ आहेत.या ढाण्या वाघाचा,मरदाचा स्वानिष्ठ सेवकांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला च पाहिजे. तुमच्या कार्याला आमच्या सुभेच्छ‌‌‌.
@sitarampatil4049
@sitarampatil4049 4 жыл бұрын
धनाजीराव व संताजीराव हेच खरे महाराष्ट्राचें हिरों आहेत, त्यांच्या त्यागाला आणि बलिदानाला तोड नाही. कोटी कोटी नमन महा विरांना .👌👌👍
@rahulk4926
@rahulk4926 4 жыл бұрын
Are ho pn rajaram maharajani santaji na pkdun ana kiva mara asa Aadesh dila hota he brobar nvta na
@rahulk4926
@rahulk4926 4 жыл бұрын
@Universalrule207 Haha are sabhaji raje sarkha raja nahi honar rajaram maharaja badal ekda tri manapsun aplyla chgal vatat nahi krana santaji evad krun tycha shi ashi vagnuk keli rajaramai
@balasahebadsare9432
@balasahebadsare9432 4 жыл бұрын
लवकरच
@shubhamjamadar6986
@shubhamjamadar6986 4 жыл бұрын
@@rahulk4926 &
@balasahebtaskar4305
@balasahebtaskar4305 3 жыл бұрын
@Samiksha Khamkar य्फ्ह्र
@sai-qv9tl
@sai-qv9tl Жыл бұрын
संताजी सारखे माणसे भेटणे म्हणजे हे स्वराजाचे भाग्यच
@ankarnik
@ankarnik 3 жыл бұрын
ऐकूनच डोळ्यात पाणी आले, काय ती पहाडा सारखी माणसे होती जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
@rajendrattaru4720
@rajendrattaru4720 2 жыл бұрын
मालिका लवकर सुरू झाली पाहिजे अशीच इच्छा आहे
@sandeepbhange5422
@sandeepbhange5422 3 жыл бұрын
सर ज्यांनी राजा नसताना चौदा वर्ष राज्य सांभाळले या मराठा युध्दाची मालिका आणि चित्रपट प्रदर्शित झालेच पाहिजे.ही माझी कळकळीची विनंती आहे.धन्यवाद
@bhushantandel7812
@bhushantandel7812 11 ай бұрын
माझ्या मनातल बोललात. भव्य दिव्य असा .
@pradeepsawant4440
@pradeepsawant4440 4 жыл бұрын
मराठ्यांचा सोनेरी पराक्रमाचा इतिहास पुन्हा जगासमोर आणण्या ची जबाबदारी आपली आहे
@balasahebtaskar4305
@balasahebtaskar4305 3 жыл бұрын
य्ग्र्र्फ्द्ग
@balasahebtaskar4305
@balasahebtaskar4305 3 жыл бұрын
ह्ज्द
@sanjaysitapure7324
@sanjaysitapure7324 4 жыл бұрын
कानोजी शिर्के गणोजी शिर्के पेक्षा लाख पटीने संताजी घोरपडे आणी धनाजी जाधव हे सर्व श्रेष्ठ आहे त्या दोन महा वीरांना मनाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijaypatil4207
@vijaypatil4207 2 жыл бұрын
Jay.shivray..jay.bhavani
@narayanghuge8568
@narayanghuge8568 3 жыл бұрын
अशा या महान सुपुत्राचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.हाच त्यांच्या कार्याचा गौरव, आणि खर्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल.आपल्या कार्याला आमच्या सुभेच्छा. आपला एक मित्र नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
@vilasghorpade3131
@vilasghorpade3131 4 жыл бұрын
संताजी घोरपडे यांचा इतिहास तुम्ही केल्याबद्दल आम्हाला धन्यवाद आमच्या घोरपडे परीवार तुमच्या धन्यवाद आमचा इतिहास दाखवणार कोणीतरी आहे आमच्या जवळचा धन्यवाद
@sunilghorpade8582
@sunilghorpade8582 3 жыл бұрын
मालीका चालू करा .
@narayanghuge8568
@narayanghuge8568 3 жыл бұрын
वीर योद्धा आणि सह्याद्री चा तिसरा ढाण्या वाघ स्वामिनिष्ठ सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कार्याला आणि त्यांच्या गनिमी काव्याला मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय संताजी जय भगवान.
@royalindian1687
@royalindian1687 3 жыл бұрын
तुमची प्रस्तुति फार शानदार आहे
@pradipyadav6945
@pradipyadav6945 3 жыл бұрын
संताजी घोरपडे--संगमेश्वरात वडील म्हाळोजी घोरपडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका त्रयस्थ व्यक्तीला सांगून आपल्या धन्याच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी धावणाऱ्या संताजी घोरपडे सारख्या सरदारांना मालिका सुरू करून "मानाचा मुजरा"करुया 🙏🙏🙏🙏🙏
@raj-gi9jl
@raj-gi9jl 2 жыл бұрын
शोध ?
@shivajibhosle5504
@shivajibhosle5504 Жыл бұрын
@@raj-gi9jl मालिका चालू करा
@aocaoc28473
@aocaoc28473 Жыл бұрын
त्त टी त्त्त्त
@atmaramwaradkar2989
@atmaramwaradkar2989 Жыл бұрын
@@raj-gi9jl Dr
@user-ih6xr2fz3p
@user-ih6xr2fz3p Жыл бұрын
प ब
@sumitgaykawad2589
@sumitgaykawad2589 4 жыл бұрын
महान सरदार श्री संताजी घोरपडे यांना मनाचा मुजरा 🙏🙏🙇🙇🌹👌
@prabhakarikakadekakade7134
@prabhakarikakadekakade7134 4 жыл бұрын
वीर संताजी घोरपडे यांची मालिका अवश्य चालू करावी आमचा सलाम
@yogeshgangurde7323
@yogeshgangurde7323 3 жыл бұрын
Kelich pahije
@dattatrygore2261
@dattatrygore2261 3 жыл бұрын
@@yogeshgangurde7323 qqqqqaààààaaaàqqqq
@abhishekghanwat2758
@abhishekghanwat2758 3 жыл бұрын
Hoo keli pahije
@ramraopawade56
@ramraopawade56 2 жыл бұрын
My
@kadenjavier331
@kadenjavier331 2 жыл бұрын
You all probably dont care but does any of you know of a way to get back into an Instagram account..? I somehow forgot my login password. I would appreciate any help you can offer me!
@vijaykumarbabar5646
@vijaykumarbabar5646 4 жыл бұрын
संतांनी आणि धनाची या दोघांनी छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यारक्षनासाठी मोठी कामगिरी केली.त्यांचा पराक्रम महाराष्ट्र विसरू शकत नाही.
@arunsutar4517
@arunsutar4517 4 жыл бұрын
संताजी, धनाजी हे स्वराज्याचे शूरवीर स्वराज्यनिष्ठ रक्षक होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अशा विरांनीच स्वराज्य राखले
@amitghorpade7509
@amitghorpade7509 4 жыл бұрын
संताजी घोरपडेर मालीका सुरु करावी . संताजी घोरपडेंसारक्या विरपुरुषाचा पराक्रम लोकंना माहीत होने गरजेचे आहे..
@RajmudraOfficial
@RajmudraOfficial 4 жыл бұрын
4 भाग टाकलेले आहेत
@shailendrakamble275
@shailendrakamble275 4 жыл бұрын
Santaji Dhanaji a great worrier of Maharashtra
@madhukarchendake4622
@madhukarchendake4622 3 жыл бұрын
Kharach Kara suru malika
@swapnilakhade5594
@swapnilakhade5594 3 жыл бұрын
Kara chalu kaludhy sarv maharastrala tyanchi kamgiri
@balasahebgargote1096
@balasahebgargote1096 3 жыл бұрын
शूरवीर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांची मालिका लवकर सुरु करा.जय जिजाऊ जय शिवाजी.
@rahulmokal601
@rahulmokal601 4 жыл бұрын
वीर संताजी घोरपडे यांची ही मालिका लवकरच यावि अशी विनंती करत आहोत धर्मवीर संभाजीराजे यांची ही मालिका आलेली तसेच ही मालिका ही यावी अशीच अपेक्षा करत आहोत धन्यवाद
@amolshelar34
@amolshelar34 3 жыл бұрын
वीर श्री संताजी आणि वीर श्री धनाजी यावर कार्यक्रम तसेच पिचर झालाच पाहिजे या शूर वीरांना मनाचा मुजरा जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभुराजे
@bhikajishirke6111
@bhikajishirke6111 4 жыл бұрын
🚩धन्य ते संताजी आणि धनाजी 🚩 🙏🙏 माझा मानाचा मुजरा 🙏🙏
@gaurangsawant4311
@gaurangsawant4311 4 жыл бұрын
सुंदर अप्रतिम माहिती . धन्य ते मराठी मावळे व त्यांचा पराक्रमी इतिहास. मानाचा मुजरा या झुंजार , लढाऊ मराठ्यां ना
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 4 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कार्याला आणि वीरतेला कोटी कोटी नमन 🚩 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@user-ms6by4tc5z
@user-ms6by4tc5z 4 жыл бұрын
खूप जबरदस्त माहिती दिली आहे, दादा👌🙏 जय जिजाऊ-जय शिवराय- जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 жыл бұрын
संताजी घोरपडे यांच्या सारख्या स्वामिनिष्ठ , शूरवीर निष्ठावंत, ढाण्या वाघाला कोटी कोटी प्रणाम यांच्या कार्यावर एक मालिका तयार व्हावी अशी मनोमन इच्छा आहे.
@dattazanje4197
@dattazanje4197 4 жыл бұрын
संभाजी महाराजांनंतर ची मालीका लवकर सुरु करा ही शंभरवेळा ही विनंती.
@sagarshivadkar4836
@sagarshivadkar4836 4 жыл бұрын
शंभू महाराजांना जे हाल सोसावे लागले होते त्यानी मनात एक आग लागली होती.पण हा वीडियो पाहिल्यावर शांत झाली. मुकरब ला आपणच मारल⛳⛳
@rahulk4926
@rahulk4926 4 жыл бұрын
Ho pn rajarami ntar kai kel santaji na pkda nahitr mara mnje santaji ni evad krun sudha ashi vagnuk keli
@rohandalvi6071
@rohandalvi6071 4 жыл бұрын
संताजी घोरपडे यांची मालिका लवकर सुरू करा 🙏❤️🚩
@sharadmurkar1287
@sharadmurkar1287 3 жыл бұрын
संताजी घोरपडे याची मालिका लवकरच सुरु करा
@pavanranjane
@pavanranjane 10 ай бұрын
bhau aahe na episods soudamini tararani masaheb yanchya maliket dakhvll aahe
@dinkargajare9411
@dinkargajare9411 11 ай бұрын
संताजी घोरपडे यांचा इतिहास महाराष्ट्राला कळण्यासाठी मालिका चालू व्हावी जय शिवराय जय शंभू राजे
@surajkhamkar8403
@surajkhamkar8403 4 жыл бұрын
ज्यांच्या पराक्रमामुके मुघलांचे घोडे पण बिथरायचे असे वीर पराक्रमी मावळ्यांच्या इतिहास हा आपल्याला पुन्हा एकदा एक मालिका म्हणून समोर आणायला पाहिजे.
@ashuchavan1660
@ashuchavan1660 4 жыл бұрын
Santaji ani dhanaji yana maza manacha mujra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Very nice
@chandrakantsuryavanshi8022
@chandrakantsuryavanshi8022 4 жыл бұрын
खूप छान संताजी घोरपडे यांनी मालिका चालू करा
@vishnusonawane5879
@vishnusonawane5879 3 жыл бұрын
शुरविराची गाथा बघायला आवडेल सलाम माझा राजाला
@seemathorat3683
@seemathorat3683 2 жыл бұрын
विर संताजी घोरपडे यांनी मुकरभखानाला जीवंत मारले बरं झाले. पण आपल्या शंभूराजांच्या बलिदानाचा बदला घेतला .जय महाराष्ट्र जय मावळे 👌🙏🙏⛳
@devanandlokhande8594
@devanandlokhande8594 4 жыл бұрын
हो नक्की मालिका चालू करावी. मराठा आणि मराठ्यांचा इतिहास चित्रफीत मधून दाखवला तर पुढील अनेक आपल्या पिढ्यांना कायमचा लक्षात राहील. आमच्या कडून खूप शुभेच्छा राजमुद्रा ग्रुप जय शिवराय जय शंभुराजे
@anirudhagurav3174
@anirudhagurav3174 4 жыл бұрын
संताजी कादंबरी मधले हे मजकूर आहेत, छान सांगितली ऐतिहासिक घटना
@deepakpinjan9552
@deepakpinjan9552 4 жыл бұрын
Chan kara chalu
@sanketthorve891
@sanketthorve891 4 жыл бұрын
शुरविर मावळे जय हिंदु राष्ट्र
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
फारच छान !
@RajmudraOfficial
@RajmudraOfficial 4 жыл бұрын
आपल्याकडे माहितीचा खजिना आहे..खूप दुर्मिळ माहिती मिळते आपल्या व्हिडिओमध्ये..खूप खुप शुभेच्छा.. जय शिवराय
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
@@RajmudraOfficial Thanks Sir!
@ravindrapatekar9888
@ravindrapatekar9888 4 жыл бұрын
वीर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांची यशोगाथा महाराष्ट्रा समोर यायलाच हवी
@abk2260
@abk2260 4 жыл бұрын
छत्रपती शंभूराजे आणि संताजी घोरपडे ह्या दोन रत्नां ना दगाफटका झाला नाही तर इतिहास काही वेगळा लिहिला गेला असता
@chandrakantsarjine6713
@chandrakantsarjine6713 4 жыл бұрын
खरचं तसेच घडलं असतं
@vijaybagal712
@vijaybagal712 4 жыл бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj Hey Aaj Samrat Chatrapati Sambhaji Maharaj zhale asate, 3 panipat sudhaa maharajani jinkale asate..ani abdalila phadala asata..👍
@saskarshinde6249
@saskarshinde6249 4 жыл бұрын
बरोबर आहे
@sagargavhane3972
@sagargavhane3972 4 жыл бұрын
Right aj dilhi marathynchya tabyt asti. Karan sambhaji maharajani durgadas rajputla dilhi var jayla sagitl hot..... ani sambhaji maharaj aste tar te nakkich jhal ast
@karbharichavan4654
@karbharichavan4654 3 жыл бұрын
@@sagargavhane3972 ब्राह्मण शाहीने छत्रपती शंभू राजाचा घात केला.
@maheshkocharekar6739
@maheshkocharekar6739 4 жыл бұрын
परत एकदा नव्या उत्साहाने सुरूवात केली पाहिजे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज TV SERIAL...
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 3 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@pramodsawant3057
@pramodsawant3057 2 жыл бұрын
वीर संताजी घोरपडे यांची मालीका खूप छान...
@shivajichavan7002
@shivajichavan7002 4 жыл бұрын
अत्यंत चंगली माहिती दिली त ;! धन्यवाद्! आपल्या पुढ़ी ल वीडियो ची वाट बघत आहोत ;! धन्यवाद् !
@anilhamne873
@anilhamne873 4 жыл бұрын
स्वराज्यवीर संताजी व स्वराज्यवीर धनाजी या दोन स्वराज्यरत्नानं मनाचा मुजरा🙏🚩 मालिका लवकर सुरू करावी ही विनंती आणि मालिकेसाठी शुभेच्छा 💐💐💐🚩
@maheshbhoir5744
@maheshbhoir5744 4 жыл бұрын
हे पराक्रम आणि असे आनखी ईतीहास शाळेतळय मराठी च्या पूसतकात compulsory झालीच पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र
@krishnakarad2354
@krishnakarad2354 4 жыл бұрын
खरच संताजी घोरपडे मालिका होणे गरजेचे आहे
@aranyapatil7470
@aranyapatil7470 4 жыл бұрын
मराठ्यांचा संपूर्ण इतिहास सतत जागे ठेवण्याचे काम करा आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा .
@sunilghorpade8582
@sunilghorpade8582 3 жыл бұрын
इतिहास हा सर्वांसमोर आणण्यासाठी ज्यांचे ज्यांचे प्रयत्न ' 'वेळ देऊन योगदान देतात . त्या सर्वांना धन्यवाद . मालिका चालू करा . आम्ही वाट पाहतोच .
@narayanghuge8568
@narayanghuge8568 3 жыл бұрын
संताजी घोरपडे या धुरंधर,महाप्रराक्रमी आणि मराठेशाही चे महान सिंह यांच्यावर आपण मालिका सुरू करीत आहात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.आपल्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आपले. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
@ratnamalashinde3807
@ratnamalashinde3807 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजआणि छत्रपतीसंभाजी महाराज याननं कोटी कोटी प्रणाम.संताजी घोरपडे यांच्यावरील मालिका लवकर सुरु करा
@gajanangundoji3281
@gajanangundoji3281 Жыл бұрын
संताजी सारख्या लढाई बहाद्दरांना त्रिवार नमन यांच्यासारख्या मावळ्यांची मालिका सुरू करण काळाची गरज आहे नसत्या राजकारणांच्या मागे लागून मराठी पिढी भरकट त चालली आहे देव देव देश आणि धर्मासाठी कसा वागाव हे या मालिकेरुपा त युवकांना समजून जाईल
@aishwaryapatil2951
@aishwaryapatil2951 4 жыл бұрын
महाराजांचा प्रत्येक मावळा हा स्वराज्याचा शिलेदार आहे.. संताजी आणि धनाजी यांना मानाचा मुजरा...🚩🚩🚩
@rameshpatil6645
@rameshpatil6645 4 жыл бұрын
Hisarvamahitipuralyabadaldhanyajhale
@vijaygopal376
@vijaygopal376 2 жыл бұрын
🙏 ज्या नीच औरंग्याच्या तोंडाला फेस आणून त्याला शेवटपर्यंत एकाच जागी खिळवून ठेवला, अशा रणवीर मरगठ्ठा संताजी घोरपडे या महान झुंजार शेर बहादूर सेनापती वर टीवी सिरीयल काढणार असलात, तर जरूर काढा, तुम्हाला आमच्या हार्दीक शुभेच्छा.
@jagdishk1591
@jagdishk1591 3 жыл бұрын
आपण कोणतीही माहिती वर्णन करतेवेळी एकांगी बाजू घेत नाही याबद्दल आपले अभिनंदन. यामुळे इतिहास झाला तसा स्वीकारायची मानसिकता वाढीला लागेल.
@ajinathchitale3509
@ajinathchitale3509 19 күн бұрын
संताजी घोरपडे त्यांच्यासारख्या शूरवीर नष्ट वंत ढाण्या वाघाला कोटी कोटी प्रणाम याच कार्यावर एक मालिका निघाली जय शिवराय
@upentad7398
@upentad7398 4 жыл бұрын
वीर संताजी घोरपडे हि मालीका लवकर चालू करा🚩🚩🚩
@madhavisamant8145
@madhavisamant8145 Жыл бұрын
संताजी घोरपडे अमर रहे 🙏🙏
@sunandarajejadhav9547
@sunandarajejadhav9547 4 жыл бұрын
संताजी आणि धनाजी जाधव यांच्या वरील मालिका लवकर सुरू करावी
@kamleshmaharajjadhav6510
@kamleshmaharajjadhav6510 3 жыл бұрын
Right. jadhav kaku
@bhimashankarsurwase3181
@bhimashankarsurwase3181 3 жыл бұрын
@@kamleshmaharajjadhav6510 ho
@bibishanraskar361
@bibishanraskar361 Жыл бұрын
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@kiranshejwal6918
@kiranshejwal6918 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे जय भवानी जय शिवाजी
@babasahebgadhave8973
@babasahebgadhave8973 Жыл бұрын
नरवीर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा....... 🙏🙏
@crowsshirish2598
@crowsshirish2598 3 жыл бұрын
🚩 अवश्य त्यांच्यावरच का ⁉️ आपल्या 🚩 स्वराज स्थापना करण्यात ज्या मावळ्यांनी आपले सर्वसाय पाबळ लावले त्यांचं बाबत सर्व माहिती दिली पाहिजे असे वाटते ❗ 🚩छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ,छत्रपति राजाराम , महाराणी येसूबाई , रानुआक गायकवाड ~ बापरे कीती महान ,शूर ,पराक्रमी आपलें 🚩 राजे , मावळे , योद्धे गुप्तहेर सर्वांनाची माहिती दयावी ही नम्र विनंती करतो 🙏 🚩स्वराज 🙏 🚩
@k.k7881
@k.k7881 3 жыл бұрын
Super mahiti
@shivdattajadhav7349
@shivdattajadhav7349 3 жыл бұрын
Vir santaji ghorapade malika lavakarat lavakar suru vhavi ⛳⛳
@sanjaybhuvad1929
@sanjaybhuvad1929 3 жыл бұрын
धन्य धन्य संताजी घोरपडे अवश्य लवकर मालिका सुरू करा.
@user-hn8hi3ps8n
@user-hn8hi3ps8n Жыл бұрын
संताजी घोरपडे वर एखादा चांगला चित्रपट तयार करायला पाहिजे
@sandeepchougale9685
@sandeepchougale9685 4 жыл бұрын
गणीमीकाव्याचा उत्तम नमुना.
@sitarampatil4049
@sitarampatil4049 4 жыл бұрын
।।राजमुद्रा, आपणांस मानाचा मुजरा. आपण मालिका लवकर सुरु करावी ही विनंती. महाराष्ट्राच्या ख-या सुपुत्रांचा ईतिहास घराघरांत पोहचूद्या. सादर नमन !
@AnilPatil-ll7oe
@AnilPatil-ll7oe 4 жыл бұрын
लवकर सूरू करा
@hatiskarakshay1153
@hatiskarakshay1153 3 жыл бұрын
संताजी घोरपडे यांची मालिका लवकर सुरु करा 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी जय शंभु राजे...🙏🙏🚩🚩🚩
@mayurpatil3676
@mayurpatil3676 4 жыл бұрын
Wah...mast bhari. 👌
@sandipsuwarkar1655
@sandipsuwarkar1655 Жыл бұрын
लवकरात लवकर संताजी घोरपडे यांची मालिका सुरु करावि जय शिवराय जय शंभूराजे
@rameshwarwaste7581
@rameshwarwaste7581 4 жыл бұрын
छान उपक्रम तुमी रबवता
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Жыл бұрын
छत्रपति संभाजी राजे च्या हत्येनंतर मुकर्या कधी सापडण अस वाटत होत माणाचा मुजरा करतो वीर संताजि घोरपड़े ज्यांनी माझ्या राजाचे वधाचा बदला घेतला 🙏🚩
@suryakantpatilsuryakantpat799
@suryakantpatilsuryakantpat799 4 жыл бұрын
वीर संतानजी यांना मानाचा मुजरा
@vimalnichit3518
@vimalnichit3518 3 ай бұрын
वीर धनाजी आणि संताजी यांच्या चरणी नतमस्तक जय शिवराय जय शंभूराजे आणि जय वीर
@Harshal30
@Harshal30 4 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@supriyak4623
@supriyak4623 4 жыл бұрын
आवाजातले चढ उतार आवेश पूर्ण कथाकथन मंत्रमुग्ध होऊन गेले ऐकताना मालिका लवकर सुरू करा जय जिजाऊ जय शिवराय
@Snehalwalunj
@Snehalwalunj 3 жыл бұрын
Ekdam barobar bolalat tumhi
@dattabagar8265
@dattabagar8265 Жыл бұрын
आजची ही फत्ते कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीला आर्पण म्हटल्यावर काटा उभारला अंगावर विर मर्दांना मानाचा मुजरा
@pawargaming5467
@pawargaming5467 3 жыл бұрын
संताजी घोरपडे यांनी केलेला पराक्रम गाजवला त्यांनां मानाचा मुजरा
@prasadsurve4849
@prasadsurve4849 3 жыл бұрын
Chatrapati sambhaji maharaj ki jay
@milanbhorde496
@milanbhorde496 4 жыл бұрын
खूप छान
@KK-wl7pu
@KK-wl7pu 3 жыл бұрын
लई भारी.. दादा
@kishormhaske5904
@kishormhaske5904 3 жыл бұрын
Utktushta mahiti, Jay Maharashtra
@akashj100
@akashj100 4 жыл бұрын
Wahhh kya bat...jay jijau jay shivray
@ravikumardadape4748
@ravikumardadape4748 3 жыл бұрын
सुंदर वर्णन.
@chandrakantyetale7845
@chandrakantyetale7845 3 жыл бұрын
जय जिजाउऊ जय शिवाजी जय संभाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vilasdive1194
@vilasdive1194 3 жыл бұрын
होता जिवा म्हणून वाचला शिवा, शूरवीर महार ज्यांनी महाराजांचा जीव वाचविला त्या मावळा जिवाजी यांच्यावरही चित्रपट काढावा जेणे करून त्या काळात महार सैनिक किती पराक्रमी , शूरवीर निर्फड होते याचे दर्शन समुचल महाराष्ट्राला व्हावे .... जय भवानी
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 4 жыл бұрын
मानाचा मुजरा संताजी घोरपडे यांना
@RamKumar-bw7gt
@RamKumar-bw7gt 3 жыл бұрын
🚩🚩 धन्य ते संताजी धनाजी 🚩🚩
@vasantingole1190
@vasantingole1190 4 жыл бұрын
संताजी च्या मालिके ची आतुरतेनं वाट पहात आहोत 👍👍👍
@ganeshjagdale6043
@ganeshjagdale6043 4 жыл бұрын
Khupch sunder Jay shivray Shambhu Raje
@satishjadhav141
@satishjadhav141 Жыл бұрын
जिवाला जीव देणारी माणसे होती राजाची यांना मानाचा मुजरा
@englishforall1243
@englishforall1243 4 жыл бұрын
Information khuppp chan ahe..please lavkarat lavkar Santaji Ghorpadenchi serial chalu karu
@rupeshhmhatre2205
@rupeshhmhatre2205 3 жыл бұрын
Khup chhan mahiti. Lavkar Malika suru kara wat pahatoy.
@vishnudhakne4361
@vishnudhakne4361 4 жыл бұрын
Jay Shivray, Jay Raje Sambhaji
@rashminar7689
@rashminar7689 4 жыл бұрын
Koop chan
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
Parakrami, shoor veer Sardar Santaji Ghorpade yana koti koti naman... 🙏🏻🙏🏻
@mohanpatil6830
@mohanpatil6830 3 жыл бұрын
Santaji ghorpade was very brave itscall chhatrapati shivaji maharajas right hand .jai bhavani jai shivrai.
@baburaosolanke1283
@baburaosolanke1283 4 жыл бұрын
ही मालिका लवकर सुरु केली पाहिजे
@jobook97
@jobook97 4 жыл бұрын
जरूर चालू करा
@santoshkumbhar3020
@santoshkumbhar3020 3 жыл бұрын
आम्ही याच सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या सेनापती कापशी गावचे रहिवासी आहोत याचा आम्हास अभिमान आहे.जर संताजी घोरपडेंचे जिवनरुपी अमृत आम्हाला आपल्या माध्यमातून ऐकायला/ पहायला मिळाले तर याऊपरी दुसरा आनंद नाही
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27