वा क्या बात है मन प्रसन्न झाले छाती स्वाभिमानाने भरून आली धन्य आहे मी की माझा जन्म महाराष्ट्र भूमी मध्ये झाला जी की संतांची भूमी वीरांची भूमी थोर व्यक्तींची व महापुरुषांच्या पावन स्पर्शाने समृद्ध अशी भूमी आहे
@tukaramdadgelwar95178 ай бұрын
धन्य झालो मी . माझा जन्म संताच्या महाराष्ट्र भूमीत झाला. अगदी तल्लीन झालो.
देई मज प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया || गोड तुझे रूप… विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || गोड तुझे रूप… तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप…
@gajananbirajdar54 Жыл бұрын
😊
@siddharamtolnure23842 жыл бұрын
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग रचना म्हणजे साक्षात श्री.देव विठ्ठलाची स्वर्गीय अनुभूतीच.. 🕉️❤️🚩👏🙏
@kiraniwale Жыл бұрын
जीवे वर साक्षात सरस्वती आहे खुप छान आवाज आहे आणि भजन पण......मन शांत होते आईकुन
@geetamath49483 ай бұрын
I am from Karnataka I don't know how much I connected with lord vittal hey vittalal you are my world I don't know how heaven I feel, when I lessen this type of song, I lost completely . 🙏🙏❤️
@sanjaykakade85756 күн бұрын
गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि गोड तुमचा आवाज खूप छान मस्त 😊❤
@tejasjactor1411 Жыл бұрын
संगीतकार विलासबुवा पाटील यांनी या गितास योग्य न्याय दिला. ज्या मुळे हे भाविकांच्या काळजाला भिडले. आमची गुरुमाऊली विलास बुवा पाटील यांची या अभंगाला स्वरबद्ध केल आहे माऊलींनी श्री विजय सरतापे श्री स्वप्नील बंदोडकर श्री सुरेश वाडकर श्री अजित कडकडे अश्या आजून अनेक नामवंत गायकांकडून स्वतः स्वरबद्ध केलेली गाणी अभंग गौळण गाऊन घेतलेली आहेत त्यामुळे प्रत्येकांनी याचा विचार करावा आजचे नवोदित गायक गातात याचा अर्थ असा नव्हे की ज्यांनी ज्या गाण्यांना अजरामर केल त्यांना विसरावं श्री राहुल देशपांडे तुम्ही उत्तम गाता आम्ही तुमचे फॅन आहोत पण आपल्या वाट्याला जे गाण आल आहे त्यामागाची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे चायनल वाले तर फक्त TRP साठी बसलेले असतात
@narendramore9596 Жыл бұрын
उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल आभार 🙏
@abhinandanabhange37592 жыл бұрын
गोड तुझे रूप गोड तुझे नाम मनाला भोवणारे गीत आणि त्यात आवाज ही अप्रतिम
@neelamhatre2316 Жыл бұрын
राहूलजी...🙏🙏 रामप्रहरी... विठ्ठल नामाच्या गजराने मन भरून पावले 🙏🙏 मी एक रामभक्त 🙏🙏 खरंच.. तुम्हाला नम्र वंदन 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@aarohidivinemusic5654 Жыл бұрын
गोड तुझा सुर...❤
@rajendrarakate84244 ай бұрын
अतिशय सुंदर...डोळ्यात पाणी आले...
@MaheshPatil-ky1ot Жыл бұрын
अप्रतिम अभंग. संगीतकार विलासबुवा पाटील यांनी या गितास योग्य न्याय दिला. ज्या मुळे हे भाविकांच्या काळजाला भिडले.
@jayakumarraob6253 Жыл бұрын
Ramkrushnahari! Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!! Pandurangahari Vasudevahari!! 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ishanyoutube81659 ай бұрын
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती............🙏🙏
@sachinsandur7933 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली जगाची माहिती म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेले हे काय आहे हे मला दोन 🌷🙏🏻🌹
@pushpendersingh9945 Жыл бұрын
Jai Majhi Vitthu Mauli 🌺🌺🌷🍭🌹🌹❤❤🍎🍎🍓🍓💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@omkarvilankar3546 Жыл бұрын
होय, कोकणरत्न भजनसम्राट संगीतरत्न विलासबुवा पाटील यांची अप्रतिम संगीत रचना!!!
@amolpujari1428 Жыл бұрын
हनुमंत महाबळी l रावणाची दाढी जाळी l तया माझा दंडवत l वारंवार निरंतर l करोनी उड्डाण l केले लंकेचे शोधन l जालीयेली लंका l धन्य धन्य म्हणे तुका ll दादा या अभंगावर सुद्धा एखादी चाल बसवून ते सादर करा.... खूप छान सादर केला आहे
@jayashreekamthe1188 Жыл бұрын
आपल्या अभांगा प्रमाणे आपले रूप गोड आणि आवाजही गोड मनाला प्रसन्न करणारा
@vishalgadhave61384 ай бұрын
Hi
@vasantmalik59578 ай бұрын
अप्रतिम.. मंत्रमुग्ध करणारी चाल, अभंग आणि आवाज... सर्व सुख देवाच्या चरणी..
@narendrapandit22783 ай бұрын
गाणे ऐकून प्रसन्न वाटते
@marulasiddaiahpmswami6551 Жыл бұрын
Jay Shree Pandurang Vittal Rukumai Ji Ki,superb gaane gayli aahet ho Sir, thank you.
@prasannabharghavi4397Ай бұрын
Sir.deshpsnde.with your melodious devine voice...you made me to swim in it to know the ecstasy of lord panduranga..
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
@vinodmhatre39504 ай бұрын
जसे देवाचे रूप गोड आणी गोड नाव. तसेच आपले गाणे आणी आवाज पण गोडच सर .. 🙏🏻🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩💐🚩
@anitabobade2567 Жыл бұрын
फक्त डोळे मिटून ऐकत रहावे 🙏
@swatibansode61833 ай бұрын
खूप सुंदर.किती ऐकलं तरी समाधान होत नाही.अप्रतिम
@sunitachiplonkar89722 ай бұрын
I listen every day morning And still enjoying every day❤
@fromthekitchen89952 жыл бұрын
रोज एकदा तरी आवर्जून ऐक ते खूपच छान आहे.
@pagardnyandeo244 Жыл бұрын
अदभुत अप्रतिम अभंग वाणी सुप्रभात
@deepanikam68985 ай бұрын
अभंगाप्रमाणेच गायकाचा आवाज ही खूप गोड आहे...अप्रतिम 💐💐🤗
:गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया || गोड तुझे रूप… विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || गोड तुझे रूप… तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप…
@neelamsharma12283 жыл бұрын
Jai Shri Vishnu bhagwan ji ki 🙏 Om Namo Bhagwatye Vasudevaye Namah 🌷🙏