मुलाखत उत्तम वाटली. गाडगे बाबांविषयी माहिती नसलेल्या घटनांची उकल झाली. आदरणीय मुलाखतकार आणि आदरणीय डॉक्टर अशोक राणा सर दोघांचेही खूप खूप धन्यवाद 🌹🙏
@rautdattatraya13 сағат бұрын
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही❤
@goodhuman69365 ай бұрын
छानच आहे.....संपूर्ण भारत देशात असे पुस्तक पोहोचले पाहिजे......गाडगेबाबा हे खरे संत होते, ज्यानी व्यावहारिक शिकवण दिली...
@SunilLonkar-s7m20 күн бұрын
,,, जय गाडगे बाबा
@shashikantjagtap83892 ай бұрын
सर तुमच कार्य पन खुप मोठ आहे तुमच्या ईतीहासाच्या माहीतीमुळे मला पण चांगली आणी सुंदर माहीती अवगत व्होते धन्यवाद
@advocatesureshdhole40485 ай бұрын
अती सुंदर. डेडी देशमुख, गो.नी. डान्डेकर ,आचार्य अत्रे, ह्यानी महामानव श्री गाडगे बाबाचा जो परीचय दिला तेच कार्य आपण केले ; या बद्दल आपले आभार.
@BalasahebKirwale-xj4ss5 ай бұрын
फ़ार छान माहिती दिली जात आहे
@virendrakale6715 ай бұрын
फार फार सुंदर वर्णन आहे 🎉🎉🎉
@brahmanandwasnik5 ай бұрын
True social and ideal sant🌹🌹🌹🌹🌹
@hanmantshivpure20695 ай бұрын
Khooch chaan
@SandipArgade-zw4wz5 ай бұрын
धण्यवाद 🙏
@dr.shivajikamble4905 ай бұрын
Thank you very much Sir for giving detailed biography of the GREATEST CHAMPION OF SOCIAL REFORMS!!!
@purnajisaratkar21015 ай бұрын
Thank you very much sir
@GaneshJadhav-mm4fg3 ай бұрын
मा.आदरणीय सर, जात तर इथून तिथून मानव जात असताना, अमुक समाज तमुक समाज मानणे ऐवजी जात शब्द चुकीचा वाटत नाही काय? याबद्दल व्हिडिओ प्रसारित केल्यास विचारपूर्वक पहा. आपण ज्ञानी आहात म्हणूनच विनंती आहे. 🌹🌹👏👏
@NagsenNagrale4 ай бұрын
नमस्कार सर.
@ashokbhagat79415 ай бұрын
सरजी ,सप्रेम नमस्कार! सरजी गाडगेबाबांचे पूर्वज शेनगाव येथे जानोरी (घोटा ) ता. बार्शीटाकऴी येथून आले होते .
@digutumwad12725 ай бұрын
लेखकांचा फोन नं.कळवा.काहीप्रश्न.विचारायचे आहैत.
@jaybhavani84165 ай бұрын
😮 Gadge Maharaj yaanchi Sadhan padhati kaay aahe ? Tyanche Guru , Guru Parampara aani Adhyatmic avastha ya baddal mahiti saanga . Tyanchi shishya parampara aani tyanchi aantaric avastha , adhyatmic karya yaa baddal mahiti saanga . 🚩