काट्या च्या टोकावर वसलेतीन गांव दोन बसेस एक बसेना. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भारुडाचा भावार्थ व रक्षणार्थ छान निरुपणकेला सत्त्व रज तम ही तीन गावे म्हणजे हेतीन गुण एकत्र एका व्यक्तीच्या ठिकाणी येऊच शकतनाहीत छान निरूपण केले.धन्यवादमाऊली.
@ashokmagar210521 күн бұрын
सुंदर निरूपण 🙏🙏
@-AatmabodhChintan3 ай бұрын
हे भारूड म्हणजे " अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी कायी." याचे सुंदर निरुपण आहे. धन्यवाद 🙏
@BlessAll-gs9ru3 ай бұрын
थोडक्यात नकली मी आणि त्याची नकली कहानी असं असेल
@madhukarpanchal93473 ай бұрын
आपण खूप सुंदर विवेचन केले आहे. रामकृष्ण हरी माऊली ❤️🙏❤️🙏🚩🚩
@yuvrajjadhav628Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉 ज्ञानेश्वर माऊली,, ज्ञानराज माऊली तुकाराम 🎉🎉
@vaishalisandim3980Ай бұрын
Khup Sundar 😊❤
@narsinhlele42002 ай бұрын
तीन टोणगे दोन मेले एक जगेचीना.हे वाक्य चूकून राहून गेले असावे.बाकी अर्थ फारच छान व प्रबोधन पूर्ण आहे.
@patilmayur79102 ай бұрын
याचा अर्थ सांगा माऊली 🙏🏻
@narayandandge1292 ай бұрын
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सदैव वंदन!❤
@ratnaprabhapawar51282 ай бұрын
दिपळीच्यासर्वाना हर्दिक हर्दिक शुभच्छा राम कृष्ण हरि माऊली खूप छान सागीतला.भावअर्थ
@CHANGANSAHIL2 ай бұрын
खूप छान निरूपण... खूप वेळा हे भारुड ऐकलं होतं परंतु त्याचा खरा भावार्थ आज समजला.
@prashantkinekar6542 ай бұрын
।। रामकृष्ण गोविंद ।। महाराज, आपला खुपचं चांगला उपक्रम आहे. खुप सुंदर ! आवडला आम्हाला । धन्यवाद!❤
@rageshreeshastri1382 ай бұрын
अप्रतिम , अत्यंत अप्रतिम भारुड. 🙏🚩जय जय राम कृष्ण हरी! 🪔🌿🌹🙏
@dattaraogaikwad56393 ай бұрын
श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय
@vaishalikadam79462 ай бұрын
जय हरी माऊली
@sukhdevpansare89773 ай бұрын
धन्यवाद सरजी , अतिशय सोप्या भाषेत अर्थ सांगितला . आज आपणच गुरु रूपाने अर्थ सांगून ज्ञानात भर घातली .
@ganpatipatil97362 ай бұрын
Ram Krishna Hari 🎉🎉🎉
@prabhakarmahajan92253 ай бұрын
जबरदस्त, माऊली ❤❤❤
@deepaksurve69682 ай бұрын
राम कृष्ण हरी
@HanmantChorage3 ай бұрын
|| राम कृष्ण हरी || 🙏 धन्यवाद 🙏
@NanasahebBarbade-vu1vk2 ай бұрын
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटि कोटि प्रणाम व साष्टांग दंडवत
@VinodKoli-p7v2 ай бұрын
जयगुरुदेव आश्रम डांभुर्णी जयगुरुदेव जयगुरुदेव
@aniruddhabehere98362 ай бұрын
Apratim vichar 🎉🎉🎉 Dhanya ti Dnyaneshwar mauli❤❤🎉🎉
दिपळीच्यासर्वाना हर्दिक हर्दिक शुभच्छा राम कृष्ण हरि माऊली
@hariharthakur73052 ай бұрын
गुरुमाऊली गुरुदेवदत्त । ❤
@maheshjadhav8322 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@ahilusinalkar4502 ай бұрын
रामकृष्ण हरी
@prakashpawar98432 ай бұрын
अप्रतीम 🎉
@sanjaycheulkar17113 ай бұрын
जय गुरूदेव जय महर्षिजी❤❤❤❤❤
@navanathminde20812 ай бұрын
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
@ramprasadpalve29323 ай бұрын
धन्यवाद माऊली
@AshutoshSonvane-hx1kf3 ай бұрын
Jay hari🙏🙏🙏
@azadgujar-fr2voАй бұрын
Khup Charan rahile
@राऊАй бұрын
आपल्या राऊ चॅनेलवर यावर संपूर्ण भारूडाचा आणखी एक व्हिडिओ आहे तो पहावा. राऊ चॅनेल Subscribe केल्यास असे अनेक अभंगाचे निरूपण पहाता येईल.
@adhirajmuley24412 ай бұрын
खुपच छान नीरुपन केले आहे धन्यवाद 🙏🙏
@hitendrasarvankar29622 ай бұрын
उत्तम
@nanduravetkar12913 ай бұрын
Mauli mauli Mauli mauli mauli
@BHAVESHPATEL-sr6ngАй бұрын
Dhanyawaad Maauli...
@shridharsutar88642 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली खूप छान विश्लेषण 🌹🙏🏻🚩
@prahaladpahade11872 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरि🙏
@ujjwaladeshmukh28033 ай бұрын
khupch chan arth sanngitla
@sunitakulkarni2125Ай бұрын
सुंदर समजावले
@DattataPuyyad-cq7ze3 ай бұрын
Ram Krishna hari
@VINAYAKPRABHU-vh3vi2 ай бұрын
छान
@nitinbelsare12722 ай бұрын
Ram Krishna Hari.🙏🏻🙏🏻
@subhasha.mahajan3292 ай бұрын
🎉जय जय राम कृष्ण हरी🎉🎉
@navanathminde20812 ай бұрын
खूपच छान 🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
@dilipchougule8552 ай бұрын
🙏🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
@SunandaDate-x8t3 ай бұрын
रामकृष्ण हरी🙏
@sanjaybemble32062 ай бұрын
राम कृष्ण हरी, माऊली
@Rohinikulkarnimusic2 ай бұрын
रामकृष्ण हरी माउली 🙏🌹
@vasudhaparvate72242 ай бұрын
खूप सुंदर निरूपण आहे.
@pradnayajoshi4080Ай бұрын
Jai न्यानेश्र्वर
@rajabhaupurbuj36202 ай бұрын
जय जय ज्ञानेश्वर माऊली.रामकृष्ण हरी.माऊली माऊली माऊली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@narendrasansare51602 ай бұрын
खूप छान विश्लेषण ...... राम कृष्ण हरी ... 🙏🙏🙏
@ramdasbhor67782 ай бұрын
नं जेवलेले तीन पाहुणे कोण विस्तार करून सांगावे रामकृष्ण हरि.... माउली.....
@nanduravetkar12913 ай бұрын
Sant znyane
@padmajakelkar59182 ай бұрын
खुप व्यवस्थित अर्थ सांगितला.
@sudhakargosavi75452 ай бұрын
छान आहे🙏
@vasundharaghagare55822 ай бұрын
खूपच छान
@prashantjoshi8492 ай бұрын
राम कृष्ण हरी ...
@suniltalekar50152 ай бұрын
जगेचिना जगेचि त्याचे तिन रूपये...हा एक आणि तिथे आले तिन पाहुणे...हा एक चरण राहीला आहे.
@madhukarborade25572 ай бұрын
निरुपण फारच प्रासादिक झाले आहे
@vaishalisandim3980Ай бұрын
Very difficult to understand, but you explain it very nicely, Thank you very very much 😊
@sachin-xvf2 ай бұрын
धन्यवाद, खूप आभारी आहे. थोड वेगाने सांगितल्या सारखं वाटलं, खूप वेळेस मागे करून ऐकावे लागले😅, पण असो. छान, धन्यवाद
@surekhapatil75542 ай бұрын
Tumcha aawaj w sangnyachi paddhat khup chan aahe
@AannataMagar2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@ShyamGondge3 ай бұрын
संत श्री ज्ञानेश्वर माऊली 💐👏🚩
@DnyaneshwarAwate-e6g2 ай бұрын
❤❤❤❤❤
@limmil12 ай бұрын
पंचेंद्रियांच्या अनुभवा तून उद्भवणारी भाषा भूलोक वर्णन करू शकते. पण ऊर्ध्व गति करून सत्त्व कडे गेलेल्या संतांना एकत्त्वाचे अनुभव येऊ लागतात. त्याला उपमा देणे कठीण होऊन बसते. पंचेंद्रियांच्या भाषेत सांगितले तर अति गूढ वाटू लागते. काही संत जमेल तसं सांगतात तर काही त्याला नेति नेति म्हणुन भागवतात... Every one has to develop own sixth sense through ऊर्ध्व गति... Science has generated a false sense that everything can be explained in logic... But know that science is describing just the भूलोक extremely well... it's process can't cross certain boundaries...
@vinugamer2780Ай бұрын
जय हरी माऊली खूप छान भावार्थ मसक्सरे 67 मी 14 वर्षाचा असताना माझे वडील बंधू हे भारुड आम्हाला सांगायचा पण भावार्थ माहिती नसे
@ChandrabhanKanawade2 ай бұрын
आजुन शिल्लक आहे
@drsrmahale2 ай бұрын
छान. एकतारीचा आवाज नसता तर अजून उत्तम झाले असते
@satishpingle62922 ай бұрын
मला ऐक गोष्ट कधीच कळत नाही....सर्व संतांनी इतकं महान तत्त्वध्यान इतक्या गूढ भाषेत का लिहिले. ज्या काळात इतकी निरक्षरता होती आणि इतकी जनता जाणकार नव्हती आणि त्यांना जर सर्व सामान्य लोकांना सांगायचे होते तर सरळ सोप्या भाषेत संगयचे,....आज हे आपल्या डोक्यावरून जाते...तर त्या काळात लोकांना काय कळले असेल असा प्रश्न पडतो. का हे सर्व अर्थ आत्तच्या विद्वान लोकांचा बुद्धी भ्रम आहे हे कळत नाही.
@prashantjoshi8492 ай бұрын
नमस्कार , राम कृष्ण हरी , सर्व प्राचीन संत हे कवी होते , हे प्रथम लक्षात घेऊन अभंग वाचल्यास आपल्या प्रश्नाचे समाधान होईल. काव्यातील अनुभव हा प्रथम कल्पनेतून जन्मास येतो . संतांना मात्र भगवद भक्तीचा अनुभव हा मुळात ज्ञानातून आलेला असतो नंतर काव्यमय शब्दात व्यक्त होतो .
@satishpingle62922 ай бұрын
तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही...मी त्या काळातील एकंदर साक्षरता आणि त्या मुळे येणारी प्रगल्भता या बद्धल शंका व्यक्त केली....मला संत आणि त्यांच्या अभंग आणि इतर साहित्य या विषयी अभिमान आहेच पण निरक्षर आणि त्यामुळे अध्यानी समाजाला शिकवयची ही पद्धत कळत नाही....हा माझा दोष असेल ....शेवटी मी एक सामान्य माणूस आहे
@limmil12 ай бұрын
पंचेंद्रियांच्या अनुभवा तून उद्भवणारी भाषा भूलोक वर्णन करू शकते. पण ऊर्ध्व गति करून सत्त्व कडे गेलेल्या संतांना एकत्त्वाचे अनुभव येऊ लागतात. त्याला उपमा देणे कठीण होऊन बसते. पंचेंद्रियांच्या भाषेत सांगितले तर अति गूढ वाटू लागते. काही संत जमेल तसं सांगतात तर काही त्याला नेति नेति म्हणुन भागवतात... Every one has to develop own sixth sense through ऊर्ध्व गति... Science has generated a false sense that everything can be explained in logic... But know that science is describing just the भूलोक extremely well... it's process can't cross certain boundaries...
@satishpingle62922 ай бұрын
साहेब मी तेच म्हणत आहे, हे आपल्या सारख्या लोकांच्या डोक्यावर वरून जाते, मग ते सामान्य लोकं करता कसे .
@gayatrikolhatkar8833 ай бұрын
आशिष नवीन नवीन भारुड ऐकायला खूप आवडतील अर्थ कळला की छान वाटते 🙏
@govindindurkar31002 ай бұрын
त्याला दिल्या तीन म्हशी, दोन वांझ एक फलेची ना,तिला झाले तीन टोणगे,दोन मेले एक जगेची ना,त्या दिले तीन रूपये ,दोन खोटे एक चालेचीना,तेथे आले तीन पारखी,दोन आंधले एके दिसेची ना, दिसेची ना त्याला दिल्या तीन बुक्क्या , दोन हुकल्या एक लवंगेची ना..
@anitadevkar-b3o2 ай бұрын
खुप छान महाराज पण पुर्ण भारूडाच अर्थ निरूपण केल आसत तर फार छान वाटल आसत आणि आध्यात्मिक ज्ञानात भर पडली आसती
@राऊ2 ай бұрын
पूर्ण भारूडाचा पण व्हिडिओ आहे आपल्या राऊ चॅनेलवर आहे. कृपया ते देखील निरूपण ऐकावे.
@aparnakothawale33762 ай бұрын
arth samjun ghyayachach hota ,pan fakt ,den ghen nahi mhanu naka ! tyamule ajan avasthetil mulana, lonaka ,devanche he vagane , hi karypaddhati , chuk vatel ! jyane tyane apapale kam neet par padale pahije ani dusaryane madat magitali tar , ani shakkya asel tar , keli pahije ! annyatha dusaryachya akhiv chakorit ,beshist ashi dhavaladhaval hoil ! arth samjala !dhannyawad !
@shivamumbai12 ай бұрын
🙏🌹🧘🦢🕊🧘🌹🙏
@dilippathade45492 ай бұрын
u should also sing this abhang. Not only bhavarth?
@jaywantghade8591Ай бұрын
सध्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग म्हणजे या भारुडाचे समर्पक उदाहरण.
@madd8762 ай бұрын
अर्धवट का दाखवले . . . संपूर्ण कडवी दाखवा . . . . . मधली कडवी का गाळली . . . ?
@shashikanthajarnis1136Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली ❤
@radhasonawane19112 ай бұрын
जय हरी माऊली
@ratnakarchillal62692 ай бұрын
धन्यवाद,,, ओम गुरु ।जय गुरु।
@ishwarchandraic94182 ай бұрын
उत्तम
@SuhasNalawde-u6v2 ай бұрын
Very Best information and Analysis Thanks Sir. wating for Such VIDEO.