Рет қаралды 329,727
#Dnyaneshwar
#dnyaneshwari
#samadhimandhir
#aalandi
#mauli
#varkari
#tukaram_maharaj_palkhi
#santdnyaneshwarmaharajsansthancomitee
#santdnyaneshwar
#palkhi2022
माऊली किंवा एकूणच सर्व संतांचं साहित्य डोळस भक्तीचा उपदेश करताना आपल्याला दिसतात परंतु त्यांना मानणाऱ्या किंवा न माननाऱ्या वर्गानं समजून उमजून वागावं अशीच संतांची अपेक्षा असते परंतु एक तर या टोकाला (अस्तिक्ता किंवा अंधभक्ती) किंवा त्या टोकाला म्हणजे उगाच करायचा म्हणून विरोध करण्याकडे जास्त जणांचा कल असल्याचा बघायला मिळतो तस न करता प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर घासून नंतरच तसं वागावं याच भूमिकेतून संतांनी वेळोवेळी सोप्या भाषेत लोकांना सन्मार्गाला लावण्याचा नेहमी प्रयत्न केलाय तेवढं त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची तयारी दाखवल्यास नुकसान तर नक्कीच होणार नाही..हे मात्र नक्की
धन्यवाद
राम कृष्ण हरी
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu