राम कृष्ण हरी माऊली.... आपलं काव्य मैफिल फारच छान.... यमक छान जुळत आहे.... लवकर सासवडला या....!!!!
@ujjwalagarud41396 ай бұрын
दादा तुझी वारी कुठून सुरू झाली खुप छान दीवसातुन दोन व्हीडी ओ येणार ऐकून छान वाटले
@vinayasawant57816 ай бұрын
माऊली तुम्ही जे वारी बद्दल बोलता आणि जे व्हिडिओ दाखवता त्याच्यामुळे आम्ही स्वतः वारीत असल्याचा अनुभव आम्हाला होतो त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏
@vaishalirajput86746 ай бұрын
खुप छान दर्शन झाले पालखीचे जय हरी विठ्ठल माऊली🚩🙏 आतुरतेने वाट बघतो vlog ची खुप छान दादा जय हरी 🙏🏻🚩
@rajeshreeMarkad6 ай бұрын
Ram krushna hari chala panduranga vittala chya dari apratim dada video
@seemabandekar83896 ай бұрын
व्वा छान जय जय राम कृष्ण हरी
@PoojaNaik-b6v6 ай бұрын
माऊली तुमचे आभार.....🙏खूप सुंदर रित्या तुम्ही पालखीचं दर्शन घडवलं... अतिशय सुंदर मार्गदर्शन.....तुमची कॉमेडी 😅 कष्टा वीणा मार्ग आणि फळ मिळत नाही.... आजच्या व्हिडिओ मधे केलेल्या संघर्ष.... दर्शन घडावे म्हणूनच.... कळून येते.... माऊली तुमचे उपकार..... या माऊली कडून त्या माऊली परेंत आमचा निरोप पोचवा..... सर्वांचा इच्छा पूर्ण व्हाव्यात...... जय हरी विठ्ठल 🙏
@googleweb46706 ай бұрын
खूप छान व्हिडिओ....माऊली चे दर्शन झाले तुमच्या मुळे....🙂🚩🙏🏻
@भाऊसाहेबकातारे7 ай бұрын
जय हरी माऊली
@BapuRanawade-o5z6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली.पुढील वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हा.. संत तुकाराम महाराज पालखी अनुभव घेता येईल
@shivajikharat72397 ай бұрын
हाआजचा व्हिडीओ मला खूप खूप आवडला राम कृष्ण हरी माऊली