लग्नाअगोदरच्या दिवशीचा सुवासिनींचा कार्यक्रम 👇🏻 kzbin.info/www/bejne/o4DHZYx4ab2npKM
@ashagadekar66787 ай бұрын
भल्या मोठ्या मंगलकार्या पेक्षा आणि डिजे च्या कर्कश आवाजापेक्षा काही भारी आहे हे पारंपरिक लग्न सोहळा🎉🎉
@RajkanyaIngle-mc4ko7 ай бұрын
तुमच्या व्हिडीओ मुळे तुमची जी काही धनगरी परंपरा आहे ती आम्हाला बघायला मिळते....खूप छान दादा..ना काही मान,पान ना काही रुसवे फुगवे.नवीन दाम्पत्यांना सुखी संसाराच्या शुभेछ्या....
@shobhanaik75587 ай бұрын
खूप छान.किती साधेपणा,पण आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. अनावश्यक खर्च नाही. परंपरा छान 😊😊😊
@Appel123-si7qt7 ай бұрын
आपला महाराष्ट्र सर्व जाती धर्म ने व्यापक आहेत आपलाजो खरा महाराष्ट्र हा आपल्याला सारखयाच लोकांन मुऴे सुसंस्कृत चाली रिती जपणारे आहात किती कष्ट करून जीवन जगत आहेत आणि आंनदा रहातात लग्न किती सुंदर पणे पारकरतआहे सलाम तुमचया कर्तृवाच्य ला🎉🎉🎉🎉 शुभेच्छा आशिर्वाद बेटा
@RameshShinde-fx8mt7 ай бұрын
पुढारी नाही,सत्कार नाही ,बडेजाव नाही.....फक्त आणि फक्त लग्न समारंभ.....अती सुंदर
@piyusalve58007 ай бұрын
दादा खरच खूप कौतुकास्पद आहे तुमचं जीवन सगळ सांभाळून लग्नाच्या सोहळ्यात सहभागी झालात सलाम तुमच्या कष्टाळू वृत्ती ला
@narendrabhagwat92647 ай бұрын
मित्रानो धनगर समाज आणि आपली... महाराष्ट्रीयन... संस्कृती साठी फार मोठे योगदान आहॆ... खंडाळा मार्ग, ढोल टाशे डफ... वादी... ह्याचे चाबडे.. धनगरी ओवी.... देव धर्म... निसर्ग आणि निसर्गाला देव मानणारा समाज... जय मल्हार.
@vasundharaborgaonkar97705 ай бұрын
सर्व प्रदुषण युक्त खरच ग्रामीण भागातील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्ग जपतात व त्यांच्या या साध्या राहणीमुळे कितीतरी चंगळवादी जीवनाला आळा बसतो व निखळ प्रेम आदर ❤
@krishnanarsale71387 ай бұрын
व्हिडिओ एडिटर अत्यंत चाणाक्ष आणि हजरजबाबी आहे, समयसुचकता बरोब्बर राखतो. योग्य वेळी योग्य गाणं त्या त्या चित्रिकरणासोबत जोडत असतो. एक वेळ या व्यक्तिला भेटणं माझ्यासाठी आवश्यक आहे.
@gangadharkoli53347 ай бұрын
खुप छान परंपरा.साधेपणा,एक दुसर्याचा मानसन्मान,मोठ्यांचा आदर,कुठेही ओंगळवाणे पणा नाही.गडबड नाही,बडेजाव नाहीं.आनंदचं आनंद.आणि एक जोकोणी विडीओ आॅडीट करतो ,व त्यात संगीत भरतो त्याला तर सलाम. नवीन वधूवरांस हार्दिक शुभेच्छा व अनेक अनेक आशिर्वाद.
@anupriyashringare64547 ай бұрын
किती छान परंपरा जपली आहे!! वर वधू ला पुढील जीवनासाठी शुभेच्छा!!💐🙌🎆🎊🎉 खूप छान व्हिडिओ!!👌👌👍❤️
@srushtibhagwat25457 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने संस्कृती आहे ही...❤ तुम्ही छान जपणूक करून ठेवली आहे... आतुरतेने वाट पाहत असतो तुमच्या व्हिडिओ ची....😊😊
@dhangarijivan7 ай бұрын
🙏🏻
@vasantkale88326 күн бұрын
धनगरी जीवनातला पिढ्यानुपिढ्या जोपासलेला फार फार छान लग्नसोहळा कार्यक्रम पाहता आला..आपल्या मेंढरासोबतच्या व कष्टाळू भटक्या जीवनात इतका देखणा कार्यक्रम पाहून मन भरून आलं. रागरुसवे नाहीत, समारंभात कसलीही कमतरता नाही. आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा !श्रीखंडेराया सर्वांना सुखी ठेवो!💐🙏🏼😄
@nileshbhase35587 ай бұрын
कधीही ना पाहिलेली संस्कृती परंपरा रीती रिवाज तुमच्या विडिओ द्वारे बघायला मिळतात. तुमच्या विडिओ खूप छान असतात आणि तुम्ही नेहमी खुश राहता कितीही कठीण काळ येउदे. अश्याच विडिओ बनवत रहा आणि आम्हाला दाखवत रहा. धनगर समाज्याचा लग्न सोहळा बघायची इच्छा होती आज तीही तुम्ही पुर्ण केली. तुमच्याकडे बघून जगण्याचा अर्थ कळतो आणि समाधानी कसा राहावा हेही कळत. तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे मला देव करो आणि माझी इच्छा पुर्ण हो ❤️❤️🥰
@deeparangole4357 ай бұрын
Khup mastch लग्न पाहायला मिळाले दादा पारंपरिक विधी साधेपणा किती छान
@Gavran_Tadka_Production47547 ай бұрын
हाके पाऊन एक नंबर लग्न सोहळा.. आपली जुनी संस्कृती परंपरा जपत समाजात एक चांगल्या प्रकारे लग्न सोहळा कसा केला पाहिजे ते दाखवून दिले धन्यवाद
@abajizite37617 ай бұрын
खूप छान झाले लग्न आम्हा धनगर बांधवांना असेच उगड्यवरती राहून उपजीविका करावी लागते पण संपूर्ण महाराष्ट्रातील माय माऊली महा सर्वांना खूप सपोर्ट करतात म्हणून आम्ही यावड्या विश्वासाने त्यांचा गावात आमची संस्कृती जपून आमचे सर्व कार्येक्रम पर पडतो वधूवरांना शुभ आशीर्वाद मी मुंबईला असतो आम्हाला पण सांगत जा आम्ही पण लग्नाची व इतर कार्येक्रम ची सोभा वाढू जय मल्हार हाके पाटील
@rajarambhandare47616 ай бұрын
किती सुंदर आहे हा लग्न सोहळा ना रुसवे ना फुगवे ना थाट ना बडेजाव। जंगलमे मंगल। वधू वरांना भावी जीवनाच्या वाटचालीस शुभाआशिरवाद।
@महाराष्ट्रचौफेर6 ай бұрын
एकदम बेस्ट गावरान लग्नसोहळा वृत्तांत प्रसिध्द केले आहे. धन्यवाद साहेब..
@sandhyakumbhar10977 ай бұрын
किती वाट बघत होते विडिओ चि video पण पूर्ण पहिलाच नाही. कारण नंतरच्या कमेन्ट दादा वाचायची राहून जातात खूप छान सोहळा. एक नंबर.
@dattudhaygude2087 ай бұрын
वर वधू यांना पुढील आयुष्यात खूप शुभेच्छा.
@suvarnapatilkupachchan2767 ай бұрын
छान रितीरिवाज आहे नववधुवराला पुढील वाटचालीस खुप, खुप शुभेच्छा ♥️♥️
@ramkrishnahariofficial29507 ай бұрын
जगात भारी फक्त धनगरी❤❤जय मल्हार, जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤❤
@poonamhiramani633597 ай бұрын
खुप छान लग्न झाले मस्त मजा आली हळद कार्यक्रम पाहाण्यास मजा आली
@shriramsanap58807 ай бұрын
खूप छान लग्न सोहळा दाखवला धन्यवाद नवीन वधू वारस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@DyneshawarWakshe6 ай бұрын
राम राम पाहुण लग्नाचा कार्यक्रम लय झ्याक होता बघा कार्यक्रम बघून बघा लय आठवण आली आपल्या समाजात अजून संस्कार उरलेले आहेत हळद बघितली गावदेव झालं आहेर झाले एकदम बघा भारी वाटलं जय मल्हार जय अहिल्या❤❤❤❤❤
@jayshreelendghar76117 ай бұрын
सर्व मंडळींनी आनंद लुटला हळदी समारंभाचा छान वाटले व्हिडिओ पाहुन वधू वरांना शुभेच्छा 😊
@rameshnarayankale37357 ай бұрын
सर्व विवाह सोहळा अतिशय सुंदर रित्या कवर केला आहे. एकदम झक्कास लग्न झाले. आम्ही या लग्नाला उपस्थित आहोत असेच वाटले. खूप छान धन्यवाद
@nileshthosar10727 ай бұрын
अस. वाटते की मागच्या.. पीढीतील.. जगातील सर्व गोष्टी बघतो खुप सुंदर आहे ❤❤❤🙌🙌🙌✌✌💐💐💐नवरा नवरी ला... सुभेच्छ
@arunashomestylecooking75197 ай бұрын
आम्ही पण धनगर आहोत..पण अजुनही आपली जुणी पद्धतीत लग्न पाहून खुप बरे वाटले..😇👌👌
@vilaskenjale21367 ай бұрын
खुपच छान झाला लग्न सोहळा जुनी परंपरा रितिरिवाज चांगले वाटले पाहून मस्त झाले
@keruchakor98727 ай бұрын
छान लग्न खुप छान झाले नवरा नवरीला पूढील आयुष्य भर भराटीचे जावो हिच बाळूमामा चरणी प्रार्थना
@seemaambokar21137 ай бұрын
दादा तुमच्या मुळे लग्नाची परंपरा रीतिरिवाज बघायला मिळाले खुप छान परंपरा आहेत रितसर करता सगळे
@vasantkale65497 ай бұрын
खूप छान झाला हा लग्नसोहळा.... अप्रतिम!!!
@ranjanadeokar22087 ай бұрын
तुमच्या.मुळे.रीती.रीवाज.बघायला.मिळाले.मस्त.पाकी
@ashwinipatil64574 күн бұрын
खूपच छान ! मराठमोळा सोहळा🙏👍🏼👍🏼
@SharadaGawalI-wo1ed5 ай бұрын
दादा.. आज च्य ा कळत कुटे असे बघायला मिलते...खूप सुंदर लग्न बघायला मिलले धन्यवाद 🙏..
@NKsEntertainmentАй бұрын
वा छान! आम्ही अमेरिकेतून तुमचे विडिओ बघतो
@chandrakantsawant15477 ай бұрын
❤खुप छान ओ दादा आपल्या महीलानी संस्कृति जपली आहे डोक्यावरील पदर जरा सुधा बाजुला होत नाही ❤❤❤
@swatigawade88017 ай бұрын
अतिशय सुंदर, पारंपरिक लग्न सोहळा.
@mrunalpansare46877 ай бұрын
साधारणपणे सर्व हिंदू समाजात अशा पध्दतीने रितीभाती असतात.शेवटी लावलेली गझल विषयाला साजेल अशी 👌
@ramapokharkar34097 ай бұрын
दादा खूप छान व्हिडिओ किती छान पद्धतीने रिती रिवाज सांभाळले जातात
@lalitarupnar43507 ай бұрын
दादा आम्ही शहरात राहतो पण आशे रितीरिवाज पाळतो आम्ही पण धनगर आहोत तुमचा विडीओ खुप छान नमस्कार
@VidaansWorld7 ай бұрын
खूप वर्षांनी gavakadache लग्न baghayla मिळाले...ती loud speaker varchi गाणी...मजा आली
@janardanshelar47215 ай бұрын
Khup chan 🎉🎉
@sanket35104 ай бұрын
खुप सुंदर मला खूप आवडले
@durga68357 ай бұрын
या पुढची पण काही व्हिडिओ असेल तर बघायला आवडेल खूप छान मस्त
एव्हड ऊन असून पण एकदम भारी आणि उत्साहात लग्न कार्यक्रम चालू आहे
@namdevpadalkar8969Ай бұрын
मला अवडल राव मी पण धनगर
@vikashatwar60785 ай бұрын
खरी संस्कृती जोपासली जाते ती म्हणजे धनगर समाजात ,आदर, डोक्यावरील पदर,माणसांचे पोहराव रुढी ज 9:49
@meenakhare84137 ай бұрын
खूप छान परंपरा ! वधू वरांना अनेक शुभेच्छा 🎉🎉
@sujatakulkarni67567 ай бұрын
एवढे गरम होते पण तुमच्या बायकांचा डोक्यावरचा पदर मात्र कधीच हलत नाही
@kaustubhambekar22247 ай бұрын
लाजवाब, अफलातून बोले तो एकदम झकास
@dhangarijivan7 ай бұрын
🙏🏻
@nirmaladhole12476 ай бұрын
हळदीचा कार्यक्रम छानच झाला आमच्या कडे अशीच पद्धत आहे.
@nikamkaka83027 ай бұрын
The best Haladi ceremony ever I have seen.Thanks my brothers and sisters of Dhanagar/ d enjoying, celebrating on open ground with happiness and satisfaction.
@Aatreyshree7 ай бұрын
नवदप्त्यास शुभ आशीर्वाद, सुंदर लग्नसोहळा.
@deepmalashinde33327 ай бұрын
Sunder kela parmparik lagna sohlyacha vedeio👌👌👍👍😊
@cmdk62687 ай бұрын
Ekdum manjhe ekdum best vlog. So decent so simple so much grace. God bless you all
@shamashinde49717 ай бұрын
Chhan zala lagn sohla Ubhytana lagnach5a khup khup shubhechha.
@govardhanjoshi97665 ай бұрын
धन्यवाद धनगरी जिवन.
@vaishalikature13967 ай бұрын
जुन्या रुढी परंपरेला तोड नाही खूप छान
@ConfusedBirdBath-is9nv7 ай бұрын
तुम्ही सगळे भाऊ बघून बघून आम्हाला खूप खूप आनंद वाटत आहे बिचकुले मामा सर्व मंडळी बघून आम्हाला खूप खूप आनंद होत आहे तुमची भेट मला घ्यायची आहे आमच्याशी तुम्ही संपर्क साधावा ही विनंती आहे अमित जेजुरीला येणार आहोत तुमचा पूर्ण पत्ता मला कळवावा
@sunilpawar48276 ай бұрын
अप्रतिम विवाह सोहळा करोडो चा चक्काचूर करण्यापेक्षा फारच उत्तम
@SantoshPAldar7 ай бұрын
सण असो वा समारंभ, मूळ मेंढया राखणीच काम चुकत नाही. जानवस घर, गाणी, हळदीचा कार्यक्रम छान!
@vijayakhamkar82447 ай бұрын
दादा ....अमृता कुलकर्णी ताई... च्या रोस्टिंग चॅनेल वर तुमच्या चॅनेल च म्हणजेच धनगरी जीवन च खूप छान ताई ने उदाहरण दिले आहे....नक्की बघा🎉
@surekhatodsam30457 ай бұрын
शिकवन घेतली पाहीजे सर्वानी 🎉🎉खुप छान
@dineshkurhade74497 ай бұрын
लय भारी आहे लग्न🎉🎉🎉🎉🎉
@bhausahebgadekar72876 ай бұрын
खरच पाहन्यासाखा आहे सोहळा
@RekhaSul-v7x7 ай бұрын
खूप छान पद्धतीचे लग्न झाले दादा
@ashwinis15625 ай бұрын
Sapta padi, agni , sat phere vaha khup chan. Sagle sanskar amch sarkhech. Pan kontach dikhava nahi. Khup chan.
@PratapsinhSawant7 ай бұрын
Khup chan DJ cha vagere gongat nahi. Paramparik vadya Ani paramparik dance ❤ 1 number . Anand vatla. Mogambo khush hua
@dhangarijivan7 ай бұрын
@vasundharaborgaonkar97707 ай бұрын
खुप छान बाशिंग खुपदिवसातुन पाहीले ❤
@dwarkakadu1645 ай бұрын
ऐक नंबर
@supriyamohite16007 ай бұрын
सुंदर लग्न सोहळा पारपरिक पद्धतीने नवरी खूप छान आहे
@vandanapawar92227 ай бұрын
लय भारी लग्नं सोहळा कार्यक्रम आयोजित केले आहे
@dhangarijivan7 ай бұрын
🙏🏻
@vatsalazende82567 ай бұрын
तुमची हळदीची पध्दतीने पुर्वीच्या लग्नाची आठवन झाली
@omkarpatil-yc1cu7 ай бұрын
खुप छान लग्न सोहळा झाला दादा खुप आवडला
@savitribharani58837 ай бұрын
Changla aahe dada mast ahe video marriage God bless them 💐👌👍🙏
@Manjushree_Sargar16 күн бұрын
दादा कुठल्या गावचे आहेत मी पण धनगरच आहे व्हिडिओ खुप छान केली आहे वधूवरांना हार्दिक शुभेच्छा
@PratibhaaBiraris7 ай бұрын
सिंदू दादा आजचा व्हिडीओ खुप छान झाला ❤ दादा नवरीला हाळद खेऊन जातांना नाचतच गेले 🎉🎉