संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिवे घाट आगमन सोहळा 2024 | Sant dnyaneshwar maharaj palkhi diveghat

  Рет қаралды 1,127

Ajit Venupure Films

Ajit Venupure Films

Күн бұрын

Sant dnyaneshwar maharaj palkhi sohala diveghat
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे घाट आगमन सोहळा 2024
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुण्यातून मंगळवारी प्रस्थान झालं आहे. दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीने पुणेकरांचा निरोप घेतला आहे. माउलींच्या पालखीनं टाळ मृदुंगावर ठेका धरत सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवे घाटचा टप्पा पार केला आहे. वारकऱ्यांनी भरऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला. लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विहंगम दृश्य पाहायला मिळालं. दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीने पुणेकरांचा निरोप घेत पुढे मार्गस्थ झाली.
#palkhi2024 #palkhisohala2024 #diveghat #palkhisohaladiveghat #diveghatpalkhi #santdyaneshwarmaharaj #pandharpur #pandharpur #pandharpurkar

Пікірлер: 13
@namratawalgude2373
@namratawalgude2373 3 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏💐
@AjitVenupureFilms
@AjitVenupureFilms 3 ай бұрын
@@namratawalgude2373 thank you
@narendra3671
@narendra3671 3 ай бұрын
सुंदर
@AjitVenupureFilms
@AjitVenupureFilms 3 ай бұрын
@@narendra3671 thank you
@archanashedge7896
@archanashedge7896 3 ай бұрын
खुप छान.
@AjitVenupureFilms
@AjitVenupureFilms 3 ай бұрын
@@archanashedge7896 thank you tai
@dilipyele8877
@dilipyele8877 3 ай бұрын
Superb 🎉🎉
@AjitVenupureFilms
@AjitVenupureFilms 3 ай бұрын
@@dilipyele8877 thank you sir
@TrishasRecipe
@TrishasRecipe 3 ай бұрын
nice 😊
@AjitVenupureFilms
@AjitVenupureFilms 3 ай бұрын
@@TrishasRecipe thank you
@sanjayjadhav723
@sanjayjadhav723 3 ай бұрын
माझं गाव सासवड वारी पाहावी तर दिवेघाटातूनच
@AjitVenupureFilms
@AjitVenupureFilms 3 ай бұрын
@@sanjayjadhav723 thank you
@narendra3671
@narendra3671 3 ай бұрын
thank you for your reply
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 115 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 31 МЛН