तुमची समजुन सांगण्याची पध्दत खुप सोपी आहे आम्हाला पाहतांना खूप आनंद होतो राम कृष्ण हरी 🙏🙏
@nsk10663 жыл бұрын
जय संत निवृत्तीनाथ महाराज की जय
@balasahebsarwade56562 жыл бұрын
मी आपले बहुतेक व्हिडिओ पाहिले आहेत खूप छान माहिती दिली जाते सर 🙏🙏
@chitralekhadeshmukh4302 Жыл бұрын
आपणही शैक्षणिक सेवानिवृत्ती नंतर खरं खुरं ज्ञानदान सेवा कार्य या माध्यमातून सुरू करून क्रांतीकारी अक्षरयज्ञ मायमराठी च्या चरणी अर्पण करत आहात 🙏🙏 अवघ्या विश्वाचे कल्याण करण्याची क्षमता असलेला मानवता हाच धर्म असणारे संतवाड्मय बहुजन समाजासाठी साध्या सोप्या भाषेत सांगण्याची क्रांती गाथा आपण सांगत आहात 👍🙏🙏🙏🙏 🙏.
@poppatchavan3505 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@jaydeopitale9643 жыл бұрын
मी आहे अनादी, अनंत , अविविनाशी.!!! जय गुरु निवृत्तीनाथ.!!!
@poppatchavan3505 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जगाची
@BalasahebHagawane-ui5on5 ай бұрын
**श्री हरी **
@archanaagarwal454 Жыл бұрын
सर, एवढा सखोल अभ्यास करून आम्हाला ज्ञानार्जन करण्याची उत्तम संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@rajendrabairagi60810 ай бұрын
आपल्या बोलण्यात जातिभेद जाणवत आहे ... संत यांच्या पलिकडे जाऊन क्रांती करतात. . राम कृष्ण हरि.
@savitajoshi2234 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती सर निवृत्ती नाथांच्या ज्ञानाने नक्कीच आत्मबोध होईल
@sagark1042 Жыл бұрын
अलख निरंजन जय शिवगोरक्ष
@Anand_Geet_Bahar13114 жыл бұрын
अतिशय गोड चिंतन सर 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prashantpatil8825 Жыл бұрын
निवृत्ती नाथा नंतर बाबासाहेबांनी अशी भाषा वापरली असे म्हणणे योग्य नाही कारण निवृत्ती नाथा ची भाषा ही भक्तिमय होती तर बाबासाहेब ची भाषा ही सामाजिक विद्रोह युक्त होती
@sagark1042 Жыл бұрын
आदेश
@kirteerahatekar18213 жыл бұрын
14.24 मिनिटांनंतर पुढील व्हिडीओ ऐकायला आला नाही. कदाचित माझ्या मोबाईल मध्ये दोष असू शकेल. खूप खूप धन्यवाद सर.तुमचे सर्व व्हिडिओ मी ऐकते. 🙏🙏
@vishnutoradmal83782 жыл бұрын
Jr aplyala nibratthi nath yance alokik caritra dekhil manya asle पाहिजे karan संताचे abhang sndarbha nusar रेड्यांच्या मुखी वेद बोलविला... हे देखील आपन सांगीतल पाहीजे ....
@sprafullamusic4 жыл бұрын
🙏🙏💐💐🙏🙏
@chandrakantpatil26013 жыл бұрын
सर माहिती छान दिसत मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@amolgurav85642 жыл бұрын
सरळ मनाला भिडणारे विवेचन . . . ।
@muktadhakne80862 жыл бұрын
Jay hari mavli
@shodhankamat94352 жыл бұрын
As mentioned earlier by someone after 14.24 minutes the voice stops.i request person responsible to rectify this problem so that we can bath in this knowledge.
@vinayapradhan23692 жыл бұрын
अप्रतिम
@chandrakantpukale43692 жыл бұрын
Thanks very Good 👍 👌
@madhurighate11005 ай бұрын
आत्मतत्व जाणणारे त्यांना विद्रोही नका हो म्हणू.बदला स्वतःला.
@balasahebsarwade56562 жыл бұрын
खूप छान सांगितले आहे सर
@kalpeshthakare8862 Жыл бұрын
फक्तं सोयिक राजकरण 😂🙏
@gajananhalade73732 жыл бұрын
Remaining video approximately @ 20%could not be watched
@vishnutoradmal83782 жыл бұрын
Namskar sir Apka abyas ha apurn asun apn mhnta itka to nivratinath maharaj mhnje shiv avtari asun yanca kontyshi jativadi vicaraca sah smbhndh nahi apn apleya बुद्धीने taycya jivan caritraca अर्थ lavnyaca ptyatna karti ahat he चुकीचे ahe
@shivlingdhadde88422 жыл бұрын
सर छान माहिती सांगितले धन्यवाद
@shaktiraigaonkar3 жыл бұрын
Thanks a lot
@subhashrathod60332 жыл бұрын
छान
@bhairavnathnavadkar97382 жыл бұрын
कानात मंत्र सांगणे ही परंपरा खंडित केली गुरूपरंपरा नाही. गुरू हा शब्द खुप व्यापक आहे तो एखाद्या साच्यात बसवून आपला तर्क पटवण्याचा कृपया प्रयत्न करू नयेत.
@murlidharbakal68573 жыл бұрын
नाथांचे तत्वज्ञान उघड केले नाही
@Mrunals_santosh2 жыл бұрын
नाथपंथ शैव आहे की वैष्णव?
@sagark1042 Жыл бұрын
शैव पंथ आहे परंतु सर्वच पंथ संप्रदायाशी संबंध आला आहे