पाय ठेवायला जागा नाही. पूर्ण पार्किंग फुल. देवस्थानाच्या Website वर माहिती दिली आहे.
@anaghadixit93265 сағат бұрын
भक्तनिवास मधेखोल्या मिळायला फार त्रास होतो हो.तासोनतास खूप वाट पहावी लागते .५ क्रमांक मधे तर मिळतच नाही .मला गुडघेदुखीचा त्रास असल्यामुळे लिफ्ट असलेलीच बिल्डींग हवी असते .
@DevMajha4 сағат бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, हे फक्त सुट्टी आणि शनिवार रविवार की ईतर दिवशी देखील अनुभवता?
@anaghadixit93268 минут бұрын
एरवी पण .२/३ दा ३/४ तास बसावे लागले.एवढे करुनही खोली मिळालीच नाही कारण कोणी रिकामी केली तरच मिळते न . मंदिराच्या परिसरात एकदा मिळाली होती पण २ ऱ्या मजल्यावर.लिफ्ट नाही .इलाजच नव्हता .