संत वेणास्वामी - ह.भ.प. रोहिणीताई परांजपे - श्रद्धांजली कीर्तनमाला - श्रद्धांजली कीर्तन समिती पुणे

  Рет қаралды 44,334

Pune Darpan News

Pune Darpan News

Күн бұрын

संत वेणास्वामी - ह.भ.प. रोहिणीताई परांजपे - श्रद्धांजली कीर्तनमाला - श्रद्धांजली कीर्तन समिती पुणे

Пікірлер: 167
@pushparaskar4741
@pushparaskar4741 2 ай бұрын
ऐसा श्रीसद्गुरू पूर्णपणी तूठे भेदाची कडसनी जय जय रघुवीर समर्थ
@anuradhaghatnekar8637
@anuradhaghatnekar8637 3 жыл бұрын
आपले कीर्तन म्हणजे उत्साहाचा झराच.आपला आवाज खूप गोड आहे.अत्यंत तळमळीने विषय मांडता.
@urmilaapte4329
@urmilaapte4329 3 жыл бұрын
कीर्तन ऐकताना डोळे भरून आले. भावपूर्ण निरूपण, मन शांत झाले.
@pratimajahagirdar388
@pratimajahagirdar388 Жыл бұрын
​@@urmilaapte4329 फारच😮 छान आपृतीम
@suhasinidixit2710
@suhasinidixit2710 Жыл бұрын
😊😢😊
@gangasagarmunde5537
@gangasagarmunde5537 11 ай бұрын
ङङ
@ashokdeshpande9278
@ashokdeshpande9278 Ай бұрын
आज मी आपले कीर्तन अमेरिकेत मुलाच्या घरी यु टुबवर ऐकून मन तृप्त होऊन डोळ्यातून अश्रू ओघळले तरी कळाले नाही. आपणांस मन: पुर्वक हार्दिक नमस्कार.कीर्तन खुपचं सुंदर रंगले होते. अशोक वि.देशपांडे.
@advaitoak5935
@advaitoak5935 2 жыл бұрын
रोहिणीताईं कीर्तन ऐकून मन तृप्ततेने भरून गेले आता शब्दच नाहीत सांगायला. फारच सुंदर अप्रतिम कीर्तन .संत वेणास्वामी प्रत्यक्ष डोळ्यासमोर साकार केल्यात आणि पूर्वरंग तर अनेकदा ऐकून अभ्यास करावा लागेल तुमच्यावर खरोखर श्रीरामाची कृपा आणि तुमच्या सद्गुरुंची कृपादृष्टी त्यांचे आशीर्वाद आहेत ते वृद्धींगत होवोत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्व साथीदारही ऊत्तम साथ करणारे आहेत त्यानाही नमस्कार आणि कीर्तनमाला आयोजित करणार्या सर्वाना धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@jyotijoshi4337
@jyotijoshi4337 3 жыл бұрын
फारच सुंदर भगवंताची कृपा आहे तुमच्यावर रोहिणी ताई ती अखंड राहो
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 3 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन. मन त्रुप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@mrunalkulkarni5990
@mrunalkulkarni5990 10 күн бұрын
त्रिवार प्रणाम रोहिणी ताई. साक्षात तुमच्या रूपात सरस्वती चे दर्शन घडले. शब्द जिथे तोकडे आहेत परत एकदा आदर पूर्वक नमन
@khemrajdhonge446
@khemrajdhonge446 Жыл бұрын
धन्य रोहिणी ताई उत्कृष्ठ कंठ. उत्कृष्ट गायन नाट्य संगीत ऐकल्या सारखं वाटत 🙏🙏💅💅🌹🌹
@aniruddhabehere9836
@aniruddhabehere9836 2 жыл бұрын
हे सर्वांगसुंदर कीर्तन म्हाणाजे दासबोधातिल सोलीव सुख सुगरणीचा पाक जाहला । नभाभाजनी वाढिला । अक्षयपदी सुग्रावला । संत जेवती स्वानंदी ।
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 жыл бұрын
रोहिणीताईंना मनापासून नमस्कार 🌻🙏🌻. आपलं कीर्तन ऐकणं म्हणजे पर्वणी. अभ्यासपूर्ण. गोड. ऊर्जामय. सुसूत्र. प्रवाही.🌹
@pramilakarande9920
@pramilakarande9920 Жыл бұрын
रोहीणी ताई किर्तन ऐकुन तृप्त झाले तुमच्या तोंडुन संत वीणामाऊलींचे वर्णन ऐकुन मन तल्लीन होऊन गेले तुमचे खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@vishnukatkar1073
@vishnukatkar1073 Жыл бұрын
आवाजाची देणगी लाभलेल्या रोहिणी ताई खुप सुंदर किर्तन रामकृष्ण हरी
@avinashthakare8998
@avinashthakare8998 Жыл бұрын
खुप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली गुरू पौर्णिमा निमीत्त हार्दिक शुभेच्या
@pranitanagore8
@pranitanagore8 Жыл бұрын
खूपच छान कीर्तन.💐💐💐💐💐
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
Jai Shriram.Apratim Kirtan.
@seemakatdare9293
@seemakatdare9293 3 жыл бұрын
रोहिणी ताई तुमची किर्तने नेहमी उक्रृष्ट असतात हे पण सुंदर आवाज पण सुरेल आहे
@anjalidixit500
@anjalidixit500 Жыл бұрын
रोहिणी ताई साक्षात सरस्वतीचा वास आहे तुझ्यात🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@sach9805
@sach9805 Жыл бұрын
खुप सुंदर कीर्तन रोहिनिताई उदंड आयुष्य लाभो कीर्तन करण्याकरिता
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 3 жыл бұрын
सगळे वादक छान सगळे मनापासून आळवतात आहेत 🙏🙏🙏
@shailajaduberkar299
@shailajaduberkar299 3 жыл бұрын
खूप छान मंत्रमुग्ध होऊन गेलो
@madhuraprabhu9168
@madhuraprabhu9168 2 жыл бұрын
💐रोहिणी ताई तुमचं कीर्तन नेहमीच परमानंदाची प्रचिती देतं.😍
@bhartithakur733
@bhartithakur733 Жыл бұрын
कीर्तन संपूच नाही असे वाटते 👌🙏🌹🙏🌹
@anjalikarhadkar4847
@anjalikarhadkar4847 3 жыл бұрын
सुरेख सुश्राव्य परिपूर्ण कीर्तन! वा!💐💐💐
@revatig6267
@revatig6267 3 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तनसेवा, गायनसेवा.श्रवणीय कीर्तन. नमस्कार.
@sangitaramdasi9628
@sangitaramdasi9628 2 жыл бұрын
, अतीशय सुंदर व गोड किर्तन ऐकुन मन प्रसन्न झाले धन्यवाद
@rashmivengurlekar3574
@rashmivengurlekar3574 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 waaa khupach chhan, apratim🙏🙏🙏🙏🙏
@shitaljoshi9886
@shitaljoshi9886 3 жыл бұрын
सुश्राव्य कीर्तन! श्वण तृप्त झाले.
@surekhaasarkar8026
@surekhaasarkar8026 3 жыл бұрын
खुपच सुंदर किर्तन आणि साथही उत्तमच 🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 Жыл бұрын
अप्रतीम आवाज व किर्तन आपणास कोटी कोटी प्रणाम
@ravisawant8504
@ravisawant8504 2 жыл бұрын
किर्तन केसरी ह.भ.प.नारायण बुव्वा काणे यांच्या मानसकन्या रोहिणी ताई असे म्हणटले तरी वावगे ठरणार नाही.खरच पट्टशिष्या त्यांच्या निरूपणातून नानाची छाप दिसून येत आहे. 👌
@ShekharKonde-o8j
@ShekharKonde-o8j 14 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@shilpadeshpande8755
@shilpadeshpande8755 2 жыл бұрын
आपल कीर्तन ऐकणे व पाहणे ही एक सुखाची अनुभूती. तुम्ही अजून खूप मोठ्या व्हाव्यात ही ईश्वर चरणी प्रार्थना. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे.
@sjayantsoman8982
@sjayantsoman8982 3 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन सौ. रोहिणीताईं सोमण परिवार
@santshkasale3034
@santshkasale3034 3 жыл бұрын
ताई खूप छान ताई आपणास कोटी कोटी प्रणाम ताई आपली सेवा अशीच घडत राहो आणि शब्द आमच्या कानी पडो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
@prakashpatil7194
@prakashpatil7194 3 жыл бұрын
Sri Ram Samarth Vena Swamina Sashtang Namaskar Sau Rohinitai na Namskar uttam Sravanamrutacha labh zala🌹👏🙏🌹👏🙏👏
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 3 жыл бұрын
सद्गुरू नाथा तुझ्या कृपेचा सतत वाहु दे झरा अंत नका पाहु खरंच देवा अवतार घ्यावा सगळी परिस्थिती चांगली करावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 3 жыл бұрын
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥ 🌸🌺🌼👏👏👏 ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏 सर्वांग सुंदर कीर्तन . कै.काणेबुवांची छाप आणि आठवण करून देणारे सादरीकरण . सर्वांना वंदन. 💐🙏
@subhashadhe5741
@subhashadhe5741 2 жыл бұрын
गायनही सुमधूर सुश्राव्य
@angadpatil5354
@angadpatil5354 3 жыл бұрын
किर्तनाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात 🙏🙏🙏🙏🙏
@hemlatapurohit821
@hemlatapurohit821 3 жыл бұрын
Khupch sundar mauli Jay Jay raghuvir samarth
@piyushhadge791
@piyushhadge791 Жыл бұрын
किती सुंदर आवाज आणि गायन अतिशय सुंदर कीतन मन प्रसनन झाले ताई अति उत्तम
@sulbhakshirsagar841
@sulbhakshirsagar841 2 жыл бұрын
अमृता पेक्षा ही तुमचा आवाज गोड आहे प्रत्यक्षात आम्हाला वेण्णा स्वामी समोर असल्याचा भास झाला. अप्रतिम कीर्तन सेवा ताई 👌👌 सद्गुरू कृपेचे झरा सतत तुमच्या ह्रदयात बरसत राहो. हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 👏👏 कोटी कोटी नमस्कार ताई तुम्हाला 👏👏 श्रीराम समर्थ 👏👏🌹🌹
@anuradhajoshi5496
@anuradhajoshi5496 3 жыл бұрын
खूपछान .किर्तनआहे.मनालासमाधान.वाटले.रोहिणीताईना.माझा.नमस्कार .धन्यवाद '
@pankajbhandari5547
@pankajbhandari5547 Жыл бұрын
खरंच खूप आलोकिक कीर्तन सेवा आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ताईच,प्रणाम
@mangeshkene2434
@mangeshkene2434 Жыл бұрын
सुंदर आहे
@arunapande6889
@arunapande6889 Жыл бұрын
खुपच सुरेख किर्तन, 🙏तुमची सर्वच कीर्तनं अप्रतिम असतात 🙏🙏🙏👏👏
@ashwinishembekar2446
@ashwinishembekar2446 3 жыл бұрын
खुपच सुंदर पुर्व रंग रोहीणीताई
@gajanankumbhar3924
@gajanankumbhar3924 3 жыл бұрын
खूपच श्रवणीय गाणं / साथ उत्तम / प्रासादिक / सारेच काही
@milindpandit8652
@milindpandit8652 2 жыл бұрын
SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK NICE ONE 👍👌
@sanjaymarathe2481
@sanjaymarathe2481 2 жыл бұрын
खुप सात्विक कीर्तन
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 3 жыл бұрын
अलभ्य लाभ होतो आहे 🙏🙏🙏
@manojpotdar9355
@manojpotdar9355 Жыл бұрын
🙏🙏🙏
@pramodnerekar8749
@pramodnerekar8749 3 жыл бұрын
ताई किर्तन खुपच छान झाले! जय श्रीराम!
@neelamkadam8522
@neelamkadam8522 6 ай бұрын
कीर्तन खूप श्रवणीय. ❤🎉
@jyotichavan9229
@jyotichavan9229 3 жыл бұрын
खूपच सुंदर ताई अप्रतिम
@vitthaldesai8222
@vitthaldesai8222 3 жыл бұрын
|| जय जय रघुवीर समर्थ || सौ रोहिणी ताई सप्रेम वंदन 🙏🚩 खूप सुंदर लाभ आहे .
@sangitasavaikar9510
@sangitasavaikar9510 2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ! अप्रतिम, सुश्राव्य, भक्ती पूर्ण सुश्राव्य किर्तन. वंदनीय रोहिणी ताईंना शिर साष्टांग नमस्कार.
@mallinath.mangrule657
@mallinath.mangrule657 11 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@mallinath.mangrule657
@mallinath.mangrule657 11 ай бұрын
रोहिणी ताई खूप सुंदर कीर्तन करता,आपणास साष्टांग दंडवत प्रणाम
@manasivaidya4362
@manasivaidya4362 Жыл бұрын
माऊली आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे श्रवणसुख आहे. हे सगळे ऐकुन 1% जरी आत्मसात केले तर जीवन धन्य
@ravindraghule3970
@ravindraghule3970 3 жыл бұрын
खरंच श्री रामास शरण गेली अन संत वेना महाराज धन्य झाली तसेच रोहिणी ताई च्या अतिशय प्रेमळ वाणीतून हे कीर्तन ऐकून आम्ही पण धन्य झालो. खरंच दयावे तेवढे धन्यवाद कमी आहेत आयोजकना त्यांनी रोहिणी ताई कीर्तन सेवा आमाला श्रवण करायला मिळाली 👏👏(रवींद्र घुले, दुबई )
@vrindakallianpur6048
@vrindakallianpur6048 2 жыл бұрын
Faar Sundar,Uttam,melodious voice, khoop chaan !!!
@shwetadeshpande4563
@shwetadeshpande4563 3 жыл бұрын
नमस्कार रोहिणीताई💐🙏🙏🙏
@maddygamerz2219
@maddygamerz2219 3 жыл бұрын
Apratim khupach sunder surel gayan sadrikaran uttam
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 жыл бұрын
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏 ताई साष्टांग दंडवत 👏 खूपच छान कीर्तन 👌🙏
@Csv-oi3md
@Csv-oi3md 2 жыл бұрын
ह.भ.प.रोहिणीताईंचे किर्तन छानच आहे साथ संगत पण साजेशी खास प्रमोदजींच व्हायलीन वादन शब्द शब्द खुलतो आहे
@anjalipinjarkar6525
@anjalipinjarkar6525 3 жыл бұрын
Jai jai Raghuvir Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@santoshpaygude523
@santoshpaygude523 3 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरि 🙏 भारत भुमीच काळीज म्हणजे आध्यात्म. खुप सुंदर .
@bharatijadhav69
@bharatijadhav69 3 жыл бұрын
खूपच सुंदर किर्तन संत वेणाबाईचे अख्यान मस्तच धन्यवाद ताई
@khemrajdhonge446
@khemrajdhonge446 Жыл бұрын
निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 🙏🙏💅💅 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏💅💅
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 3 жыл бұрын
वा खुप छान 👌👌🙏🙏🙏
@piyushhadge791
@piyushhadge791 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज,गायन आणि कीतन खुपच सुंदर मन प्रसनन झाले
@anitasawant9570
@anitasawant9570 2 жыл бұрын
खूप छान कीर्तन ताई तुमचे कीर्तन ऐकताना मन आनंदाने डोलू लागत तुम्हाला देवाने आमच्या साठी पाठवले अस वाटत, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम🙏🙏
@pravinkarwarkar3670
@pravinkarwarkar3670 3 жыл бұрын
खूप छान अप्रतिम ...
@abhaynatu7408
@abhaynatu7408 2 жыл бұрын
खुप छान किर्तन आवाज छान नमस्कार रोहिणीताई
@smitan8006
@smitan8006 3 жыл бұрын
मला फार आवडते तुमचे कीर्तन
@sharadkulkarni5965
@sharadkulkarni5965 3 жыл бұрын
अप्रतिम किर्तन
@rajendramulay7676
@rajendramulay7676 3 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन.
@dnyandeoavhad8744
@dnyandeoavhad8744 Жыл бұрын
अतिशय सुरेख आवाज ताई
@vidyakulkarni4555
@vidyakulkarni4555 2 жыл бұрын
आपण आमच्या समोर वेणास्वामी उभ्या केल्या...अप्रतिम!कीर्तन...
@गुलाबरावखोबरे
@गुलाबरावखोबरे 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी ताई 🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺
@anjalivatharkar8008
@anjalivatharkar8008 3 жыл бұрын
नमस्कार ताई 🙏🙏 अप्रतिम कीर्तन ऐकत रहावसं वाटल 👌👌खूप छान.
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 Жыл бұрын
खूप छान कोटी कोटी प्रणाम रोहिणीताई
@diwakarwashikar3177
@diwakarwashikar3177 2 жыл бұрын
खूपच भावपूर्ण कीर्तन झाले. सादर प्रणाम.
@upendrakagalkar3431
@upendrakagalkar3431 4 ай бұрын
खूप छान, आज हनुमान जन्मोत्सव
@justavantika
@justavantika 3 жыл бұрын
अप्रतिम😊🙏
@madhavvelaskar519
@madhavvelaskar519 Ай бұрын
Aaple kirtan .Hanalei gnocchi parvani.
@subhashadhe5741
@subhashadhe5741 2 жыл бұрын
जीवन एक वेलाण्टीच आड
@prasadlaulkar9323
@prasadlaulkar9323 2 жыл бұрын
आज आम्ही श्री रामाना श्री समर्थाना आणि श्री वेणा स्वामी चा अनुभव घेतला आणि आपले आध्यत्मिक जीवन निश्चित पुर्णतःवाला येईल असेच वाटते. तुम्हाला गुरु कृपा प्राप्त आहे. 🙏🏼
@padmajaabhyankar8895
@padmajaabhyankar8895 2 жыл бұрын
खुप सुंदर झाले किर्तन खुप आवडले
@sanjaykhot2235
@sanjaykhot2235 2 жыл бұрын
नमस्कार माऊली
@vaishalijoshi7531
@vaishalijoshi7531 3 жыл бұрын
खूप छान संगता ऐकत राहवेसे वाटते सुंदर 🙏🙏
@ashwinishembekar2446
@ashwinishembekar2446 3 жыл бұрын
खुप रडवलं रोहीणीताई खुप छान जय जय रघुवीर समर्थ
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
Jai jai Raghuveer Samarth.
@anjalipinjarkar6525
@anjalipinjarkar6525 3 жыл бұрын
Rohinitainche kirtan mhanje sarvangsundar kirtan apratim 🙏
@gajanankulkarni1023
@gajanankulkarni1023 Жыл бұрын
Apale kirtana e make jivan v ayushya Sarath jale v UK mulakade hech yeikanyat Vel jato v Shri kane kaka yanchi Solapur gath jali hoti dhanyavadji sou rohinitai
@sudhirshinde4796
@sudhirshinde4796 11 ай бұрын
अप्रतिम 🙏🙏
@deepaligangakhedkar1006
@deepaligangakhedkar1006 3 жыл бұрын
खूप छान वाटत
@pallavikittur4224
@pallavikittur4224 3 жыл бұрын
Very nice 🙏👌🙏
@subhashadhe5741
@subhashadhe5741 2 жыл бұрын
प्रासादी या जीवलग येता | भ्रमर मिठिमध्ये भृंग भेटता | बरस असा की प्रिया न जाईल | माघारी दारात ||
@pachlagfamily
@pachlagfamily 2 жыл бұрын
फारच सुंदर कीर्तन
@vitthaldhakane7320
@vitthaldhakane7320 Жыл бұрын
प्रणाम, साष्टांग दंडवत.
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 Жыл бұрын
नमस्कार ताई. वेणा स्वामीचे व्यक्तिमत्त्व तुमच्यात एकरुप होतं.प्रत्यक्ष त्या संवाद करत आहेत असं वाटतं. प्रत्येक स्त्री व्यक्तिरेखा तुमच्या रुपात समाविष्ट होतात... चिंतने चिंतने तद्रुपता
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 2 жыл бұрын
Apratim 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘⚘⚘⚘⚘
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 71 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 12 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 48 МЛН
Rohini Paranjpe 02
54:08
Rupesh Tamboli
Рет қаралды 108 М.
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 71 МЛН