महाराज आपले गायन खूप खूप सुंदर छान तुमचा आवाज ऐकला की मन प्रसन्न होते अप्रतिम धन्यवाद माऊली 🎉🎉❤
@pandhrinathwankhede22442 жыл бұрын
अतिशय मधुर गोड व श्रवणीय आवाज महाराजांना माऊलींनी आरोग्यदायी जीवन ध्यावे ही माउली चरणी प्रार्थना
@nageshwaghmare2358 Жыл бұрын
👏👏👌👌
@anilkankhar3 ай бұрын
भीम पलास रागातील हा अभंग खूप आवडला महाराज असं वाटतंय आपल्यावरून जीव ओवाळून टाकावा
@tejasmeghale723518 күн бұрын
Ram krishna hari
@sandeepshete58332 жыл бұрын
महाराज आपणांस परमात्मा पांडुरंग उदंड आयुष्य देवो आणि आम्हास सतत आपली वाणी ऐकण्याचा योग परमात्मा प्रदान करो ही सदिच्छा 🙏🏻
@udaybhise38977 ай бұрын
ते गात आहेत हीच त्यांची भक्ती आणि गुरुवरची श्रद्धा आहे, त्यांना हार्ट चा प्रॉब्लेम होता तरी ते गात होते.
@SunilUdeg-ws7uk5 ай бұрын
@@udaybhise3897😮
@akashsonwane71333 ай бұрын
❤
@omkarjadhav88752 жыл бұрын
महाराज तुमच्या कंठात सरस्वती बसलेली आहे
@vilasbamnolkar532610 ай бұрын
राम कृष्ण हरि🌹🚩🌹 अप्रतिम गायन महाराजाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@sachinsalunkhe9258 Жыл бұрын
जबरदस्त गायन अप्रतिम त्याचं बरोबर उत्कृष्ट तबला वादन व्वा सुंदर
@vipulpatil83616 күн бұрын
साक्षात परमेश्वर प्रत्येक शब्दात
@DeepakJadhav-fg9cs Жыл бұрын
जय हरी रामकृष्ण हरी महाराज खूप सुंदर आणि मनाला गोड लावणारे आवाज आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली तुकाराम तुकाराम
@mahadevdevkar3782 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खुपचं सुंदर मन प्रसन्न करणारे भंजन आहे राम कृष्ण हरी
@shivkumardachawar74717 ай бұрын
काय आवाज आहे..अप्रतिम.कितीही ऐकले तरी पोट भरत नाही.
@guttebaliram7048 Жыл бұрын
Amhi thumchi chal roj aaikato maharaj kup God avag hai
@dineshdeshmukh6410Ай бұрын
अप्रतीम गायन माऊली आपल्या आवाजात गोडवा आणि सुर आहेत
@madhavsatale91419 ай бұрын
अतिशय सुंदर गायन
@kirankaple64319 күн бұрын
अप्रतिम गायन करता महाराज तुम्ही..
@sukanyaskinandbeautyclinic5880 Жыл бұрын
मन तृप्त झाले,परमानंदाची अनुभुती आली माऊली🙏🙏🙏🙏
@dattatraychavan1857 Жыл бұрын
महाराज आपण अप्रतिम गायलत मागे म्हणनारे गायकांनी देखील अप्रतिम साथ दिली आहे तसेच तबला व पखवाज यांच्या वादन शैलीने अत्यंत कमाल केली आहे परमेश्वर तुम्हांला व तुमच्या कुटूंबाला सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी महाराज
@bhagarevivek96882 жыл бұрын
व्हिडिओ पाहीला आणि अगदी मनापासून आवडला ... ४ तासाच्या प्रवासात एवढा एकच सुमधुर स्वर कानी पडत होता... पूर्ण पाठ होऊन गेलं.... धन्यवाद...🙏🏻🚩
@gorakhshingade18122 жыл бұрын
खुप सुदंर माऊली आपला आवाज आणि तो आभंग तर काय सुदंर भव नदीचे पाणी रे गडयाखुपच मना पासुन आवडला धनयवाद माऊली गवलीमाथा टेलको भोसरी रोड पुणे
@yogeshjadhav8523Ай бұрын
किती वेळा ऐकले पण ऐकाव वाटत खुप च छान आवाज 🙏🙏
@omipatil52982 жыл бұрын
तुमचं किर्तन आणि प्रवचन ऐकून मन शांत आणि प्रसन्न राहत , आत्मा पवित्र झाल्या सारखं वाटतो , मनातील सगळे विचार निघून जातात 🙏🏻🙇🏻♂️पांडुरंग आपल्या ला दीर्घ आयुष्य देवो🌸
@shrikant45392 жыл бұрын
तुमच्या मुळे समाजाला ज्ञान परमारथ करन्याची आवड मिळते दादा
@vishalwaghamare-nilagar43489 ай бұрын
ब्रम्ह मुहूर्तावर ध्यान आणि हे भजन सुमधुर भजन साक्षात परमेश्वरच अवतरेल समोर असे वाटते
@reshmaraut9819 Жыл бұрын
महाराज अतिशय सुंदर असे गायन अप्रितम असे सगळ्यांनी साथ दिली
@vinayakjadhav25312 жыл бұрын
अदभुत अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता प्रभु श्रीहरि पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मायबाप चरणस्पर्श आपर्णमस्तु हे धन्य धन्य हैं सतंजन हे भगवंत अनेकों धन्यवाद आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी परमार्थात मार्गदर्शन किजिए 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshjadhav59573 ай бұрын
महाराज आपले गायन खरोखरच खूप छान व अप्रतिम आहे मनप्रसन्न होते थकवा दूर होतो धन्यवाद महाराज 🎉🎉
@Lobhaji7 ай бұрын
इंदुरकर महाराज पेक्षाही तुमचे कीर्तन चांगले आणि आवाज चांगला आहे
@ganeshkutwal71132 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गायन स्वरभास्कर गायनसम्राट किर्तनकार हभप सदगुरू दादा महाराज. विठुमाऊलीने आपणास अनमोल अशी एक अलौकिक गायन देणगी दिलेली आहे .मनापासून धन्यवाद महाराज जय जय राम कृष्ण हरी.
@shubhangirane69692 жыл бұрын
रामकृष्ण हरी दादा माऊली
@vilashumbe6411 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी दादा 🙏🏼🙏🏼 सुंदर 👍🏻 गायन ताल लय स्वर आणि पखवाज वादन साथ👍🏻👍🏾
@chandrakantgoje89242 ай бұрын
आज खुप नाराज होतो महाराज तुमच्या अभंगाची चाल ऐकुन मन प्रसन्न झाले महाराज .चंद्रकांत गोजे ,लोणावळा.🙏🙏
@satishpatil64906 ай бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@vijaykumarkadam14924 ай бұрын
जय हरी दादा 👏👏 गोड आवाज तालबद्ध गायन याने मन भारावून जातं.व आपण गायन केलेलं भजन ऐकतच राहावे वाटते. व खूप आनंद मिळतो व मन प्रसन्न होते.👍👌👏🌷🌹💐
@sarveshnale4279 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली परिवार आणि नाळे बंधू कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संप्रदाय वारसा पुढे जाऊन एक व्हर्च्युअल जगात सर्वाधिक म्हणजे किर्तन
@pankajingale52262 жыл бұрын
याचसाठी आहे आमचा हट्टहास....👌👌👌👌👌साक्षात कीर्तनगंधर्व.... रसाळ....अवीट गोडी.....तृप्त♥️♥️♥️♥️♥️
@जनमत-ष1म Жыл бұрын
खुपच गोड आवाज .... पांडुरंगाच्या दरबारी पोहचल्या प्रमाणे आभास ... मात्र अनुभूती ही देव दर्शन ... देव दर्शन....!!!!
@kavitabudhwant Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏 महाराज आपला आवाजा खुप गोड आहे दिवस भरातुन हा अभंग आईकला कि स्वर्ग सुख झाले आसे वाटते खुप धन्यवाद 🙏
@MahadevDevakar-bg7df7 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज खुप गोड आवाज आहे आयकावात राहाव अस वाटतय पांडुरंग च्या आशीर्वादा ने उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरनी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@chandujadhav3531 Жыл бұрын
खुप छान माऊली गायण आणि आवाज ऐकतच रहावे
@SanjayGawande-h8n7 ай бұрын
माउली,आपली गायकी भक्तीरसात अक्षरशः चिंब करते.मन प्रफुल्लित होते.रोज रात्री हा परमेशाचा प्रसाद घेतल्याशिवाय निद्रेच्या अधीन मी जात नाही.अप्रतिम.हाच तो चिरंजीव आवाज.तृप्ती आणि भक्तीचा संगम.
@deepaksulebhavikar8132 Жыл бұрын
खूपच छान माऊली 😢😢 डोळ्यात आनंद अश्रू आले
@kirankaple6433 ай бұрын
हृदय स्पर्शी आवाज आहे महाराजांचा...❤❤
@dipeshjadhav9432 жыл бұрын
थकलेल्या जीवाला तुमचे अभंग एक वेगळीच स्पुर्ती देऊन जाते खूपच छान 🤩👌
@dadasaheb7356 ай бұрын
अप्रतिम महाराज👌 राम कृष्ण हरी 🙏🌹
@shravanmore15169 ай бұрын
सतत अभंग ऐकत राहावे असे वाटते दादा एवढ सुंदर गायन आहे तुमचे 👌👌
@atulshinde41558 ай бұрын
कितीही ऐका मन अगदी प्रसन्न होते 🙏
@babanchavan98452 жыл бұрын
🙏🙏 रामकृष्ण हरी महाराज आपल्या मुखातून गायलेले अभंग व चाली अत्यंत सुमधुर व मनाला आनंददायी वाटतात मी आपल्याला गुरू स्थानी मानतो आपल्या चरणी नतमस्तक 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
खूप सुंदर, लहानपणापासून मी हा अभंग अनेकवेळा ऐकला, दादा पण ही चाल आणि तुमचा आवाज यामुळे खूपच आवडला, मी कित्येक वेळा ऐकला पण समाधान होत नाही, खूप गोडी आहे यामध्ये, दादांच्या चरणी साष्टांग दंडवत🙏🙏🙏🌹🌹🌹
@balkrishnamore14612 жыл бұрын
🌷🙏 मंत्रमुग्ध प्रसन्न वाटले माऊली राम कृष्ण हरी 🙏🌷
@shivrajveerchildhood21162 жыл бұрын
दादा जय बाळू मामा तुमच्या सारखे महात्म्य आहेत हि वारकरी संप्रदायाच सामर्थ्य तुम्ही आमच्या साठी आदर्श
@rajshreeekbote71872 жыл бұрын
खूप छान दादा
@dattatraymuley4539 ай бұрын
अतिशय मनमोहक गायन, राम कृष्ण हरी महाराज
@vijaykumbhar7036 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏 महाराज खुप खुप खुप छान,अजून काही चाली टाका आम्ही वाट पाहत आहे 🙏 जय हरी जय हरी 🙏
@anirudhpaghalpatil6387 Жыл бұрын
दादा आपला आवाज खुप मधुर आहे राम कृष्ण हरी
@shubhambote32758 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@trsai15598 ай бұрын
अतिशय गोड आवाज व गायन.😊😊
@laxmanyevate80142 жыл бұрын
अप्रतिम. वाटते आपल्या वर जीव ओवाळून टाकावा. खूपच सुंदर😍💓 दादा. जय हरी.
@eknathmahajan71722 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@manoharshirbhate8061Ай бұрын
Ati ati Sundar Gayan.Dil khush huwa.
@gorakhmane9146 Жыл бұрын
प्रत्यक्ष देवाची भेट झाल्याच्या भास होतो आपली ऐकून जय हरी
@rohitshendge91252 жыл бұрын
Khup chan dada🙏🙏🙏🙏ram krushna hari......
@ashokmane945 Жыл бұрын
बाळकृष्ण महाराज यांचे गायन म्हणजे भजन मनापासून आवडता आवाज व मोहून टाकणारा awaj
@mugutanbhule20597 ай бұрын
साष्टांग दंडवत 🌹🙏🙏🌹
@devashinde3820 Жыл бұрын
अरे बाप रे काय आवाज आहे महाराज साष्टांग दंडवत
@SainathNerurkarАй бұрын
महाराज आपल्याला अनंत अनंत प्रणाम
@somnathyele34762 жыл бұрын
महाराज फारच सुंदर 1 च नंबर छान चाल भारी आहे.
@ramkrishnajadhav320Ай бұрын
खरंच खुप छान महाराज जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
@gokulsandhan40942 жыл бұрын
किर्तनकेसरी अप्रतिम महाराज 🙏❤️
@eknathrahane568 Жыл бұрын
आज एकादशीला आपला रूपाचा अभंग ऐकायला मिळाला. धन्य झालो. जय जय रामकृष्ण हरी माऊली.
@vaibhavvidhate34875 ай бұрын
अद्भुत महाराज अक्षरशः अंगावर काटे आले आणि डोळ्यातून अश्रू आले इतका सुंदर गायन आपण केलात जय श्री हरिनारायण जय श्रीकृष्ण
@revapatil11312 жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज. आवाजात खूपच गोडवा. दररोज सकाळी काकडा व संध्याकाळी सारीपाट नित्यनेमाने ऐकत असतात. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी
@vilaskesarkar88792 жыл бұрын
हा अभंग किती वेळा ऐकावा तुमचा अवजात माता स्वरस्वती चे रुप आवडे निरंतर हेचि ध्यान ❤️❤️
@bhimraopatil24292 жыл бұрын
रामकृष्ण हरी दादा.तुमचा आवाज आणि पकवाजवाले माऊली आणि तबलावाले माऊली साथ एकदम अफलातून. धन्यवाद.
@krushnatupe37022 жыл бұрын
पखवाज व तबलाआहे,ढोलकी कीर्तनात नसते माऊली
@vilaskesarkar88792 жыл бұрын
खूपच छान आवाज माऊली प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घडले जय हरी विठ्ठल ❤️
@rajupatil8713Ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🌷🙏🌷
@kailasmogal53722 жыл бұрын
खूपचसुंदर अभंग जय हरी माऊली
@MahadevDevakar-bg7df7 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज तुमच दर्शन करायच आहे मला खुप ईछा आहे तुमाला भेटायची❤❤
@balugunjal89565 ай бұрын
अतिशय मधुर आणि सुंदर चाल
@sbg2001026582 жыл бұрын
sunder te dyan sarv ragat gaylele khup man prassan hote aikun sakali
@prahaladpahade11872 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरि महाराज श्री चरणी साष्टांग दंडवत् प्रणाम वंदन🙏
@ganeshanande45634 ай бұрын
ऐकताना शाक्षात विठ्ठल समोर उभा आहे असे वाटते
@pravindandavate56962 жыл бұрын
माऊली खुप आवडता अभंग आहे
@GaneshJadhav-po4el2 жыл бұрын
खूपच सुंदर मन मुक्त अभंग
@guttebaliram7048 Жыл бұрын
Nice chal maharaj man prasann jhala waa❤❤❤❤❤🎉🎉
@waghpappu3643 Жыл бұрын
प्रत्यक्ष सरस्वती माता विराजमान आहे महाराज तुमच्या मुखामध्ये तुमच्यामुळे मला आणखीन सुराचे ज्ञान आले
@manojkedar57774 ай бұрын
God abhang, Sundar aawaj
@Sidheshwart2 жыл бұрын
जयहरि माऊली... अभंग गोड, चालही गोड....
@kaurajikadam97342 жыл бұрын
माऊली सगळं टेन्शन विसरतो राव तुमचा हा अभंग ऐकल्यावर 😊🙏
@ShekharDevlekar7 ай бұрын
खर आहे भाऊ तुमच म्हणन
@sujatapadghan75078 ай бұрын
रामकृष्णहरी महाराज आपला आवाज खुपच मधुर आहे, आपले अभग ऐकून मन भरत नाही एवढा छान आवाज आहे 🙏🏼
चॅनलचे खुप खुप लाखो करोडो धन्यवाद खुप मला ये श्रवण करायला मिळाले हे परमभाग्य माझा दिवस खुप छान जातो ही पंचपदी श्रवण केल्यावर एकदा महाराजांना भेटुन नमस्कार करायचा आहे विठ्ठलाने योग घडऊन आणावा राम कृष्ण हरी ...धन्यवाद
@vedantsuryavanshi2078 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 '' धन्य होई मना ऐकोणी सुंदर भजनं''