मृदंग महामेरू रामभाऊ महाराज काजळे म्हणजे महाराष्ट्रचे झाकीर हुसेन आहेत,किती अप्रतिम बोट थिरकतात त्या मृदंगावर.👌👌
@ashishrajnawadkarsrikrushn19963 жыл бұрын
भाऊंना हि सुद्धा उपमा कमी पडेल या पेक्षा म्हणजे आपले शब्द कमी पडतील इतके अप्रतिम व्यक्तीमहत्त्व
@dadakapkse88772 жыл бұрын
@@ashishrajnawadkarsrikrushn1996 sźzz
@rgaikwad21333 жыл бұрын
हा खरंच खूप मोठा योगायोग आहे वारकरी सांप्रदायाचे दोन दिग्गज गायनाचार्य आणि दोन दिग्गज मृदुंगाचार्य ह्यांचा मेळ झाला खुपचं अप्रतिम गायन आणि वादनाने मन अगदी प्रसन्न होऊन गेल !! 🙏🏻 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻
@rajeshpanchal61693 жыл бұрын
काजळे महाराज म्हणजे वादनातील विराट कोहली.पुर्ण टेक्नीकल. पटाडे महाराज म्हणजे हार्दीक पांड्या...धोधो धुलाई
@anilshilar24703 жыл бұрын
धन्य
@Navanath_bhakti_dham.2 жыл бұрын
😄😄
@akashwasu1936 Жыл бұрын
MSD bhau
@Rocks-o9z7 ай бұрын
Khr ahe 🤣🤣💯
@navnathsahane7173 жыл бұрын
पखवाज वादक ह.भ.प राम महाराज काजळे हे उत्कृष्ट आहे या व्हिडिओ मध्ये दिसते.कुठलाही गर्व नाही.आणि त्यांचा मृदंग वादन अतिशय मधुर वाटते.🙏 स्वर लहरी नारायण महाराज खिल्लारी 🙏 राम कृष्ण हरी
@keshavrajgiri40123 ай бұрын
व्वा फारच गोड....आलापी किती गोड गायली आहे.... एकंदरीत गायन आणि वादन दोन्हीही अप्रतिम....👌🌹🌹👏👏👏
@maheshkalbande25813 ай бұрын
मला असे वाटते चालि तील अभंग म्हनाल्या प्रमाणे भाऊंचा हात कोणी धरू शकणार नाही माळीतील महत्वाचा मनी एकच असतो तो म्हणजे महामेरू तसेच पखवाज वादनातील महामेरू म्हणजे श्री गुरु राम भाऊ महाराज काजळे भाऊ 🙏
@दिपकघायतिडककाळेगाव3 жыл бұрын
धन्य आंम्ही जन्मा आलो !! दास विठोबाचे झालो!! मन तृप्त झाले 🙏🙏🚩🚩🚩🚩💐💐💐🌷🌷
@csn8263 жыл бұрын
हे ऐश्वर्य, वैभव, तल्लीनता, भावूकता फक्त याच सांप्रदायात अनुभवायला मिळते. भाग्यवान आहोत, की आपण वारकरी सांप्रदायाचे पाईक झालो... रामकृष्ण हरी!!
उत्कृष्ठ वादन , गायन मृदंग महामेरू कोणालाही नाव देता येत नाही . तो स्थिर असतो त्यामध्ये भरगच्च शक्ती असते , केवढयाही संकटाला सामोरे जातो. कारण त्यामध्ये सामर्थ्य असते . असे काजळे भाऊ . व हे माऊली पण कौतुक करण्यासारखे वादन, स्वामींचे शिष्य वाटतात हावभावावरुन. अभिमान वारकरी सांप्रदायाचा.
@prameshwarghadageghadage82373 жыл бұрын
मृदंग महामेरू काजळे भाऊ च्या चरणी नतमस्तक
@machindrakhadake15172 жыл бұрын
मी तर ५० वेळा akli आहे
@SavtaSuryawanshi-ld4tl6 ай бұрын
अणि मी तर रोज ऐकल्या सारखी ऐकतोय दादा ❤
@krushnawagh89573 жыл бұрын
अस म्हणतात महाराष्ट्र मध्ये मोठं होयच असेल तर मरावं लागतं..त्यात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये म्हटल्यावर विचारायचंच नाही... अप्रतीम वादन आणी गायन... सर्व गुणीजन मंडळी वर विठुमाऊलींची क्रूपा राहो...जय हरी🚩🚩🙏🙏🙏
@babandaivalkar86074 ай бұрын
पूर्व जन्माची पुण्याई की तुमच्या जिभेवर माता सरस्वती आहे खरे भाग्यवंत तुम्हीच धन्य माऊली तुमची सर्वांची
@sunandajadhav2473 Жыл бұрын
फार अभिमान वाटतो आपण महाराष्ट्रात जन्माला आलो ईतके सुंदर रत्न बघायला मिळाले
@vishwnathnavalemodicare97723 жыл бұрын
अतिशय गोड वादन रामभाऊ जी काजळे माऊलि..का शतशा प्रनाम दंडवत
@narayandhanawade15483 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली आवाज मस्त आहे माऊली...........🙏🙏
@rajulokhande544 Жыл бұрын
अतिशय मनमोहक तसेच जणू काही स्वर्गसुखाचा अप्रतिम अनुभव असे अगदी गोड गोड पखवाज वादन दोघाही मृदंग महामेरुंना अगदी हृदयापासून धन्यवाद रामकृष्ण हरी काजळे बाबा आणि पठाडे गुरुजी
@kishorchaplkar87973 жыл бұрын
काजळे गुरुजींचे वाजवणे किती शांत गोड व मनमोहक आहे गोड हात आहे गुरुजींचा खरंच न्यानोबाचा हात
खुप सुंदर आवाज आहे माऊलींचा.. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो..
@balasahebnarwad47592 жыл бұрын
🙏🙏
@govindasole53902 жыл бұрын
L Hi
@prashantgaikwad87632 жыл бұрын
@@balasahebnarwad4759 छ
@wwf70173 жыл бұрын
खिल्लारी महाराज.. अप्रतिम गायन 👌🏻 मंत्रमुग्ध करणारे असे आपले गोड गायन नेहमीच ऐकावे असेच वाटते...
@kailasrasge45593 жыл бұрын
सुश्राव्य गायन आणि वादन. समर्पक दृष्टांत. राम कृष्ण हरी महाराज. कैलास महाराज. खराडी पुणे.
@sheshekantgonewar40332 жыл бұрын
माऊली..... शब्द नाहीत💐💐💐👌👌👌😊😊
@atamramguthe8491 Жыл бұрын
जय जय महाराष्ट्र माझा राम कृष्ण हरी
@D_Shinde3 жыл бұрын
रामभाऊ महाराज काजळे यांचे अप्रतिम पखवाज वादन..🙏मन आनंदित झाले.
@bandukajale60433 жыл бұрын
फोन करा महाराज मी बंडू काजळे
@anantanagtode3803 жыл бұрын
व्वा मस्त ! रामकृष्ण हरी ! !
@dilipbhoyar97962 жыл бұрын
@@anantanagtode380 lllll
@haribhaujadhav82602 жыл бұрын
🙏
@poojaraskar24883 жыл бұрын
अप्रतिम सुंदर मंत्रमुग्ध करणारा आवाज लै भारी सुंदर ऐकून कान मन तृप्त झाले ज्ञानोबाचा ✋ हात राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@dnyaneshwarsuryawanshi2631 Жыл бұрын
वा भाऊ
@AniketPawar-rf2wp10 ай бұрын
मृदुंग मार्तंड ह. भ. प राम महाराज काजळे भाऊ खूप जबर वादन आहे आपल 👏
@aniruddhgavli28653 жыл бұрын
नारायण महाराज खिल्लारी व मंगेश महाराज लांडगे अप्रतिम आवाज आहे.ज्ञानोबाचा हात ही चाल किती वेळा ऐकली तरीही परत परत ऐकावीशी वाटते खुपच अप्रतिम आवाज आहे.
@sundardaspathade99612 жыл бұрын
अति सुन्दर
@SavtaSuryawanshi-ld4tl6 ай бұрын
माझ्याकडे तर डाऊनलोड करून ठेवलीय चाल ताण तणाव कमी होतो ही चाल ऐकली की ❤ किती मधुर स्वर आहेत ❤🎉🎉🎉
@krishnasolanke40072 жыл бұрын
Narayan Maharaj khilare khup chan Aavj 💐💯🔥
@AniketPawar-rf2wp10 ай бұрын
मृदुंग महामेरू राम महाराज काजले.. ( भाऊ ).. आपल्याला पाहिल्यावर डोळे अश्रू अनावर होतात असे वादन आहे भाऊ आपला
@नामदेवउफाडनरसीकर3 жыл бұрын
मायेचा सागर आहेत भाऊ ..!! मला भाऊंचा सहवास मिळाला खूप भाग्यवान आहे मी खूप गोड आहे भाऊंच वादन ते कोणाला जमणार नाही फक्त आणि फक्त भाऊ खूप छान गायन दोन्ही महाराज मंडळीनी केलं भरत जी खूप छान वादन
@sujitbelsare43092 жыл бұрын
हीकीर्तन चाल कीती वेळा ऐकली तरी मन भरणार नाही सारखी ऐकत रहावी गायन आणि मृदंग वादन शब्द अपूरे आहेत महाराज सर्वाना दंडवत राम कृष्ण हरी माऊली
@varkari_trend3 жыл бұрын
मृदंग महामेरू रामभाऊ म काजळे यांच्या चरनी दंडवत🙏🙏
@jitendramali67853 жыл бұрын
अति सुंदर गायन आणि पखावज सुंदर वादन जय हो भरत महाराज
@traderyogi64833 жыл бұрын
अतिशय सुरेख वादन व गायन, मंत्रमुग्ध करणारे स्वर माणूस अगदी वेगळ्याच विश्वात हरवुन जातो
@amoljondhale67273 жыл бұрын
एखाद्या दगडाला ही पाझर फुटेल ......इतका छान आवाज आहे तुमचा ...👌👌👌अप्रतिम राम कृष्ण हरी🙏🙏
@satpaldaund27513 жыл бұрын
काय वाजवलाय मृदंग DJ पन फिका आहे. . सुंदर गायन सुंदर साऊंडींग. . अप्रतिम👌👌👌💐💐💐
@krishnasolanke40072 жыл бұрын
Mangesh maharaj khup chan Aavj 💐💯🔥
@pradipbhutekar95613 жыл бұрын
अस सुख कठल्याच आवाजात नाही......वा अतिशय सुंदर महाराज
@bapukhade91782 жыл бұрын
मृदंगाचा महामेरू रामभाऊ महाराज काजले. Thnx❤️❤️👍👍👍👍
@prashantjadhav41523 жыл бұрын
भरत आण्णा जय हो 🙏 काजळे महाराज सुंदर
@dnyaneshwarnayakwal3226 Жыл бұрын
तोडच नाही अप्रतीम माऊली
@trivenitodkar45462 жыл бұрын
रामकृष्णहरी।नंबर एकच ...जय हरी।
@arunbarkule2763 жыл бұрын
रथी महा रथी म्हणतात यांना, वारकरी संप्रदायाचे.कोटी कोटी,सुभेच्छा भावी आयुष्यासाठी.🙏🙏👍👍
@rajendramene12713 жыл бұрын
Mala he kirtan khup khup aavadale aahe Maharaj!!🙏🙏🙏👌👌👌💐💐💐 khup miss karato mauli !! khup chaan 👌👌👌
@rajendramene12713 жыл бұрын
Sampurn teem sathi dhanyvad!!🙏🙏🙏guru mauli!!🙏🙏🙏
@shivajishinde13862 жыл бұрын
8i.l.
@mohanbarne87443 жыл бұрын
प्रज्ञासुर्य पृथ्वीराज महाराज जाधव बाबा सारखे पुन्हा होणे नाही तेनी राम महाराज यांचे वर्णन खूप मस्त केलं आहे मृदंग धन्य झाला भाऊ मुले
@maulifullbodymassagecentre74483 жыл бұрын
Kharach
@kishorchaplkar87973 жыл бұрын
खूप छान वारकरी संप्रदायातील दिग्गज रत्न एकत्र आलेत 🙏🙏
@officialsatishmundhe60002 жыл бұрын
भरत महाराज पठाडे अप्रतिम खूप भारी तुमचं वाद्यं म्हणलं कि मनाला वेड लावत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishwaskhairnar40673 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली🙏🏻 आपणास सर्वाचे कौतुक करण्यास शब्दच नाही राहिला तरी तो लिहाता ही येणार नाही 🙏🏻 आपल्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻
@ब्रमहायेवले Жыл бұрын
🚩🚩राम कृष्णा हरी🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@shivsharanratkalkarofficia35933 жыл бұрын
खरेच माता सरस्वतींचा वरदहस्त आहे या गुणीजनांवर... सहर्ष शिवाभिनंदन !
@dattasuryvanshi97342 жыл бұрын
खरच आनंद वाटतोय आपण हिंदुस्थान आणि महाराष्ट्रात जन्माला आलोय इंथ असे गुणवंत लोक अनुभवायला मिळतात धन्यवाद ,,,,,,,,,
@shankarkohkade58503 жыл бұрын
अप्रतिम गायन !! अप्रतिम पखवाज !! राम कृष्ण हरी माउली !!
@sanjayhandore-patil1884 Жыл бұрын
अप्रतिम गायन,वादन कौतक करायावस शब्द अपुरे.....
@dipakfawade81432 жыл бұрын
सुंदर , छान , अप्रतिम , एकच नंबर . 👍👍💐💐🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली . 🙏🙏
@bhajansangit76683 жыл бұрын
वा दोन्ही मृदंग सुंदर आहे काळजे guruji👌खूप सुंदर
@ravindradavari9743 жыл бұрын
रामभाऊ काळजे महाराज..... उत्कृष्ट पखवाज वादक....नाजुक अन् गोड..... अप्रतीम कार्यक्रम...,गोड आवाज आहे महाराजांचा......
@sureshtambe40763 жыл бұрын
सर्वात छान
@sandipmirge13712 жыл бұрын
चाल कितीहि वेळी ऐकली तरी मन भरतच नाही 🥰🥰🤗🤗
@narayanghante81953 жыл бұрын
जबरदस्त चाल आहे ही फक्त वारकरी संप्रदायाला दिलेली देणगी आहे
@chandrakantrajalerajale84312 жыл бұрын
पवित्र ते कुळ पावन तो देश !!जेथे हरीचे दास जन्म घती !!🙏🙏
@SavtaSuryawanshi-ld4tl6 ай бұрын
नंबर 1 च❤
@श्रीसंतरघुनाथमहाराजउंबरेकर Жыл бұрын
क्या बात है राम महाराज
@bhausahebkale51523 жыл бұрын
🙏श्री गुरू भाऊसारखा गोडवा फार दुर्मिळ.....त्यासाठी ब्रम्हनिष्ठ महापुरूषांचा आशीर्वाद च पाहिजे तो भाऊंना आहे
@viraj.eletronics.jamkhed1433 жыл бұрын
अप्रतिम गायन आणि वादन फॅन झालो मी पठाडे महाराजांचा तृप्त झाले मन अन विठूचरणी रमून गेले रामकृष्णहरी 🙏❤
@dilipsamrat78803 жыл бұрын
खरोखरच खूप छान वाटले काय ही सगळी हरी विठ्ठल कॠपा
@AmsamadhandhavreАй бұрын
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@vishnumargame96483 жыл бұрын
खरच सुवर्ण योग आहे... राम कृष्ण हरी 🚩 🚩
@ganeshkale39443 жыл бұрын
खरंच सुवर्ण योग आहे हा
@bhushandeore25953 жыл бұрын
माजे आवडते मृदंग सम्राट भरत महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा राम कृष्णा हरी भरत महाराज लयच भारी हरी हरी
@vishaljondhle8972 жыл бұрын
🕉️♥️🕉️ apratim suvarnyog
@sachina6903 жыл бұрын
कीर्तना मधील आजपर्यंत चा सर्वाधिक गोड मधुर लयबद्ध मनाला स्पर्श केलेला आवाज
@laxmanbirgad88723 жыл бұрын
खुप आवडल महाराज 🙏 जय हरी माऊली
@sandeeptemgire85543 жыл бұрын
खुप सुंदर गायक व वादक मंडळ
@ganeshnavale9173 жыл бұрын
मृदंग महामेरू आदरणीय भाऊंच्या चरणी दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
@kamleshjijadhav7963 жыл бұрын
नावं ठिवणं खुप सोपं आहे,कला हस्तगत करून पहा,कुटुन कुटुन घाम येतोय कळेल,ज्याचा त्याचा बाज अलग अलग असतोय.दोघं पण सुप्रसिद्ध वादक आहेत
@babanghal32313 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा कृष्णा हरी
@mrudangtapsvi55503 жыл бұрын
अगदी बरोबर प्रतेक जनाचा बाज वेगळा आसतो पण आज लोक पखवाज वादका ची माप काढतात
गुरुवर्य जंगले महाराज कायम म्हणतात जगात मृदंग वादक हजारो आहेत गुणवत्ता संपन्न पण हरिकिर्तनामध्ये साथ करावी माझ्या रामनेच....!
@Gopal123773 жыл бұрын
भाऊंच्या सारखी साथ नाही कोणाला जमणार ओ गायकाला जे पाहिजे तेच देणार over काही सुद्धा करणार नाहीत
@shriramshinde34923 жыл бұрын
बाकीचे काय टाइमपास करतात का
@tambessourabh-40273 жыл бұрын
दोनही गुरूवर्य छान व उच्च दर्जाचे आहेत हे लक्षात ठेउन बोलाव मानसाने ..
@archanakate84912 жыл бұрын
Ramm maharaj kajale . Nice to see you
@sangitkalapremi2 жыл бұрын
Vichar karat java bolatana..... doghehi tevdhech tola molache ahet
@manohrkadam932816 күн бұрын
छान छान माऊली
@mohankokate95562 жыл бұрын
माऊली ठाई म्हणजे भजनाचे हृदय 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🏼🙏🏼
@maheshnavapute61223 жыл бұрын
प्रभु रामचंद्र चे बोलने जसे गोड तसे भाऊंचे वाजवन आहे गोड
@adityanade1533 жыл бұрын
Khup Sundar vajvtat pathade Maharaj🕉️👌👌👌👌
@shivsharanratkalkarofficia35933 жыл бұрын
मृदंगवादक मृदंगमणी तथा संवादीनीसम्राट सुद्धा अप्रतिम आहेत....
@kpatil44973 жыл бұрын
अप्रतिम गायन आणि वादन. असे कलाकार आपल्या महाराष्ट्रात आहेत खरंच खूप छान
@chetanbhagat62822 жыл бұрын
महाराज तुमच्या आवाजाला सलाम खूप खूप सुंदर. 🙏 जय राम कृष्ण हरि
@mayurbhopi23043 жыл бұрын
महारष्ट्रा चे लाडके पखवाज वादक ह. भ . प भरत (अण्णा) पठाडे. यांनी खूप सुंदर पखवाज वाजवला. कधीच न विसरू शकत. 👌आणि गायक सुद्धा ह. भ. प. नारायण महाराज खिल्लारी गुरुजींना रामकृष्णहरी. 🙏🙏🙏🙏
@shivajirankhamb99613 жыл бұрын
आवाज कीती सुंदर आहे.. अप्रतिम मृदंग वाद्य....
@Saiphad-o7q3 жыл бұрын
🙏🙏🙏
@Suryatheb Жыл бұрын
खिल्लारी महाराज आणी भरत महाराज एकच नं👍👍
@surendraphadale52463 жыл бұрын
सुंदर पखवाज वादन राम महाराज काजळे कानाला गोड वाटनार वादन