कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं । उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥ कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
@VikasGowardipe2 ай бұрын
Mani
@BharatPandule-c4c11 ай бұрын
राम कृष्ण हरी
@sandeepshete583317 күн бұрын
पूर्वजन्म पुण्याईतून परमेश्वर काही ठराविक व्यक्तींवर कृपावर्षाव करतात. आपण त्यापैकी एक आहात.आपला आवाज ऐकतांना अक्षरशः समाधी लागते.माता सरस्वतीची आपणावर अखंड कृपा असावी अशी परमात्मा पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏
@realitybites9421Ай бұрын
बाबा, तुम्हाला माझ्या आदरणीय नमस्कार! 🙏 मी बंगाली आहे. गेला १२ वर्ष मी पुण्यात राहते. मला महाराष्ट्रीयन संस्कृती खूप आवडते आणि महाराष्ट्रावर प्रचंड प्रेम आहे! मला वाटते महाराज सातारकरांनंतर... तुम्ही भारतातील सर्वोत्तम कीर्तनकार आहात!!! आणि मी मृदंग वादक दादांचेही आभार करते. तो खरोखरच प्रतिभावान आहात. *जय जय राम कृष्ण हरी.* 🙏 *जय महाराष्ट्र!* 🚩
@pradnyachakshu1322 Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांची अलौकिक अनुभवाची अक्षरे आणि दादांची अभंग गायनातील तल्लीनता,भाविक श्रोत्यांची भक्ती यांचा मधुर त्रिवेणी संगम आनंदी आनंद*❤
@mayurnehete136311 ай бұрын
Radhe Radhe
@rajok3963 Жыл бұрын
जय हरी माऊली (मी एक भारतीय सेना दलातील सैनिक) माऊली कित्येक जन्माच पुण्य असावं लागतं असा परमार्थ करायला आणि नक्कीच धन्य ती माता त्या मातेने तुमच्यासारखे गोड आवाजाच्या धनी असणारे वारकऱ्याना जन्म दिला.आणि तुमचे दर्शन झाले व ऐकायला मिळाले माहीत नाही तुमचे प्रत्यक्ष दर्शन कधी होईल. जेव्हा पण तुम्हाला ऐकतो तेव्हा खूप रडायला येत फक्त ऐकतच राहावं वाटतंय. !!ओम नमो नारायणा!!
@rajuajabe724 Жыл бұрын
🎉🎉
@aniljoshi7217 Жыл бұрын
आत्यन्त सुंदर आवाज 👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹मन प्रसन्न झाले व होते 🌹🌹🌹👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@abajijadhav274717 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली अत्यंत सुन्दर अवाज बार बार ऐकवि गोड गोड आवाज मी एक सैनिक
@AarunaRajurkar10 ай бұрын
आपला आवाज ऐकल्या शिवाय दिवसच जात नाही त्रिशुळावरी सदाशिवाचा ऐक मानवा व इथे कारे उभा हे अभंग दररोज ऐकते रोज वेगळाच आनंद मिळतो नमस्कार दादा
@dnyaneshwarjaybhaye28622 жыл бұрын
तुमचा कोणताही गायन असू द्या बाबा अंगावर शहारे येऊन अंग आपोआप डोलतच राहते असं वाटतंय की ते ऐकतच राहावं खूप सुंदर अप्रतिम राम कृष्ण हरी
@limbajishevatre603 Жыл бұрын
अगदी छान छान माऊली 😊😊😊😊😊
@sanjayingale3144 Жыл бұрын
जय गुरू दादा सुंदर
@ypstopupchannel2893 Жыл бұрын
असं वाटते की सतत ऐकतच राहावे राम कृष्ण हरी माऊली अप्रतीम आवाज व सादरीकरण ❤️🎊🙏🚩
@bhagwanmalusare64965 ай бұрын
पकवाज वादन गायन सोबत धारकरी ❤❤❤❤
@rameshpawar3429 Жыл бұрын
Dada sagale kiratan khup chan aahe ❤
@bramhatak6974 ай бұрын
साक्षात कृष्ण दर्शन झाल दादा 🙏🏻🍂🐚🌺
@kapilsarjeraothombre3381 Жыл бұрын
Khupchhan❤
@gopalpurohit1973Күн бұрын
ब्रह्मानंद चा खरा आनंद स्वर्ग सुखाचा खरा आनंद
@MutelwarSatish6 ай бұрын
मी तेलंगाना चा आहे पण मला मराठी भजन कीर्तन अवड़ते रामकृष्ण हारी
@Omnamoadya5 ай бұрын
❤
@ShobhataiPatil-f1v5 ай бұрын
Jay hari
@Dattatraypatil-76885 ай бұрын
राम कृष्ण हरी
@shivajipawde1113 ай бұрын
अवघा देश एक आहे.. प्रशासकीय राजकीय व्यवस्थेसाठी वेगवेगळे राज्य आहेत... रामकृष्ण हरी
@sureshshinde28673 ай бұрын
😊 2:38 @@Omnamoadya
@rameshwarwisvale8540 Жыл бұрын
Veri.nice.
@Aadityabhavar3 ай бұрын
खुप छान आहे तुमचा आवाज गोड आहे जय हरी
@DnyaneshwarG-p9c6 ай бұрын
किती वेळा जरी ऐकलं.. तरी गोडवा कमी नाही होत ... कान तृप्त होऊन जातात ... उदास मन प्रसन्न होऊन जाते ....
@bharatdhokane85154 ай бұрын
अतिशय छान अभंग आहे.तुमचे सूरेख आवाजाने मन भरुन गेल.जय हारी माऊली.🎉🎉🎉🎉🎉
@cricketwitharushi39992 жыл бұрын
अशक्य ते शक्य करतील स्वामीश्री दत्तात्रय चरणार्पणमस्तू🕉️💚💜द्वारकाधीश. बाळूमामाच्या नावानं चांगभलं श्री गुरुदेव दत्त 🖤♥💙💟
@JAYSHRIKRISHNA8889 ай бұрын
यात द्वरिकाधीश म्हणजे नक्की कोण सांगा बंर
@dinkarsongire9964 Жыл бұрын
रामकृष्ण हरी अप्रतिम अवर्णनीय कर्णमधुर देव दुर्लभ असे अभंग गायन.. .
@RavindraSable-co8mh Жыл бұрын
अप्रतिम आवाज खूप गोड राम कृष्ण हरी 👏 महाराज राम कृष्ण हरी 👏
@MadhavPoddar-te1ph2 ай бұрын
अवतार आहे! महाराज एवढं मानवाला शक्य नाही!❤❤
@karbharivayvhare948210 ай бұрын
असेच पारमार्थिक अभंग गवळणी किर्तन प्रवचन धार्मिक कार्यक्रम सादर करावेत जय हरी माऊली
@shrikantmali4619 Жыл бұрын
बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर किर्तन भजन गायन यातील चाली रिती अंखंड परंपरा चालू ठेवणार ते फक्त बाळकृष्ण दादा महाराज
@ratanpandhare34837 ай бұрын
अगली बरोबर माऊली
@shravangandekar4882 Жыл бұрын
जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सदा नमकिर्ती नमस्कार त्या ब्रम्चैतन्य मूर्ती 🌎🙏🏻👣💝
@GaneshWadmurge20063 ай бұрын
हा अभंग मी दिवसातून 4 ते 5 वेळा आईकतो तुमचा आवाज खूप छान आहे महाराज
@srikantsutar80034 ай бұрын
आपल्या गायकीला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम.........मन तृप्त झाले आज....प्रचंड दैवी अनुभूती.....
@AshwiniAwaghate3 ай бұрын
माऊली तुमचा आवाज ऐकून धन्य झालो
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अप्रतिम छानच आहे कीर्तन मी रोज संध्याकाळी घरी आल्यावर ते लावते ❤👌💚💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💜💚💗💜💚जय श्री गुरू माऊली नमस्कार दंडवत धन्यवाद राम कृष्ण हरी ओम शांती बाबा साईबाबा
@RambhauJadhav-xs8sm Жыл бұрын
अतिशय सुंदर गायण रामकृष्ण हरी माऊली 🎉🎉
@gauravshindetabla6073 Жыл бұрын
वा, काय चाल, काय आवाज, जणू कृष्णमूर्ती समोर बसून आत्मसाक्षात्कार व्हावा अशी अवस्था,आपल्या रसाळ वाणीतून निघणारे अमृताचे बोल, अभंग ऐकतच राहावे, आपल्या सहकार्यातून अभंग, कीर्तन, गौळणी, हरिपाठ आज संत सज्जनां च्या, भविकांच्या घराघरात पोहचत आहे, माऊली आपल्या या पवित्र कार्यासाठी आपणास कोटी कोटी वंदन, दंडवत 🙏🙏🙏🌹🌹🌺🌺👏👏🍀☘️🍀☘️🙏🌹रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🌺👏👏
@gauravshindetabla6073 Жыл бұрын
रामकृष्ण हरी 🌹🙏🌹🌹🌺🙏👏👏🌺
@shubhamsutar25573 ай бұрын
🚩अतिशय सुंदर आवाज आहे. राम कृष्ण हरी माऊली 🚩
@dayanandbhalekar71855 ай бұрын
अप्रतिम भजन नेहमी ऐकवा असे वाटते. शतशत नमन महाराजांना खूप चांगली चाल लावली. 🙏🙏🙏🙏
@santoshchitalkar44077 ай бұрын
रामकृष्ण हरी सुंदर ऐकतच राहावे असे मन प्रसन्न करणार भजन आणि आवाज
@vaibhavisuryawanshi18776 ай бұрын
जय हरी माऊली कालपासून कित्येक वेळा ऐकला हा अभंग तुमच्या आवाजात. ऐकतच रहावं वाटतं........ मन भरत नाही आहे...... खूप गोड आवाज आहे तुमचा.......
@BharatPandule-c4c11 ай бұрын
जय गुरुदेव
@yogeshdesai59995 ай бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤
@RambhauChakor-pc7ec26 күн бұрын
Wadkar Saranche gayan mhanze pratyash Mata Saraswatiche Darshan koti koti Naman
खूपच सुंदर ❤! अभंग तर संत तुकाराम महाराजांनी खुप सुंदर लिहला व महाराज तुम्ही तर खुप छान गायले!
@ravindrajagtap6012 Жыл бұрын
खुप,खूप धन्यवाद आवाज खुपच छान आहे
@dhananjaylonkar8918 Жыл бұрын
रवुप सुंदर माऊली सुंदर चाल❤🙏🙏🙏
@TheNileshkokate3 ай бұрын
मन शांत होत...ऐकल्यावर
@anilpalnate3677 Жыл бұрын
एक नंबर अभंग वाणी बाळकृष्ण चा वसंतगडकर❤❤❤
@bharatkute23097 ай бұрын
Kharach khup sundar aawaj aahe man agadi prassan zal dhanyavaad mauli❤❤❤😊
@rajendramisal47986 ай бұрын
एकच नंबर शेठजी,जय जिनेंद्र शुभ रात्री.
@sonalithosar70042 жыл бұрын
ज्ञान,आध्यात्म, भक्ती, याचा साक्षात भांडार असलेलें संत म्हणजे दादा
@krushnmore6698 Жыл бұрын
जय गुरूदेव 🌹🙏 श्री राम कृष्ण हरि🌹🙏
@kailasmogal5372 Жыл бұрын
खूपच सुंदर आवाज माऊली👌👌🌷🌹
@kshamaroy612Ай бұрын
अत्यंत सुंदर सुमधुर आवाज , छान ठेका, ताल सूर . बाबा महाराज सातारकरांची आठवण झाली. तबलावादक टाळकरी सर्वच छान मस्तच . मला या गाण्याचे शब्द हवे होते ते हरी कृपेने तुमच्या या व्हिडियो मध्ये श्रीधर यांच्या कॉमेंट मध्ये मिळाले. धन्यवाद 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 जय जय विठोबा रखुमाई🙏🙏🙏
@gajanandongre3522 күн бұрын
Khub sundar kirtan Ani avaj maharaj
@ShridharGawde2 ай бұрын
महाराजांचं गायन आणि आवाज खूप गोड आहे ्मनाला खूप भावते
@asha212 Жыл бұрын
जयभगवानबाबा रामकृष्णहरि
@pratapmane3979 Жыл бұрын
नास्तिक कृष्ण प्रेमात पडेल ईतकं अप्रतिम गायन..🙏
@rohanjoshi706511 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@shivajibhosale66634 ай бұрын
अप्रतिम खरचच अप्रतिम.....दादा खुप छान....
@hemantpatil7158 Жыл бұрын
अप्रतिम दादा, मन तृप्त झाले ऐकून
@vilaspitle2064 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@navanathpanduranggade9720 Жыл бұрын
Jay shree Hari
@kakasahebmhasruppatil46704 ай бұрын
जबरदस्त आवाज
@sangitamatsagar95502 жыл бұрын
राम 🌹कृष्ण🌹 हरी 🌹🚩🚩खुप च सुंदर आवाज आहे माऊली 🙏🙏
@hemantpatil7158 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर मनमोहक धन्यवाद दादा
@bhimraopatil24292 ай бұрын
हभप बाळकृष्ण महाराज आवाजास तोड नाही.रामकृष्ण हरी.
@misalgurujialandigitarthpa14872 жыл бұрын
कान तृप्त आणि मन भरून टाकलं दादा ! मनःपूर्वक धन्यवाद !
@prashantsuryawanshi2033 Жыл бұрын
🎉🎉
@sudhakarranade1868 Жыл бұрын
Sundar abhang aani tevdech Sundar gayan va dada
@jayakumarraob62532 жыл бұрын
Ramkrushnahari! Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!! Jai Sri Krushna!! Pandurangahari Vasudevahari!!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilpalnate36772 жыл бұрын
एक नंबर अभंग कीर्तनातला दादा हरिभक्त पारायण बाळू दादा वसंतगडकर यांची एक नंबर अपंग वाणी
@mahadevwadkar79432 жыл бұрын
अतिशय सुरेख ऐकताना समोर पांडुरंग आले
@bhaktimarg152 ай бұрын
अप्रतिम. ऐकतच रहावे असे वाटते........ रामकृष्णहरी 🙏
@indrajeetghadage5730 Жыл бұрын
शब्दच नाहीत व्यक्त करण्यासाठी असे गायन महाराज
@polyogeshb7955 Жыл бұрын
खूप छान आवाज अणि सुंदर गायन...... राम कृष्णा हरी
@AarunaRajurkar10 ай бұрын
अतिशय सुंदर गायन रचना अप्रतिम मन भाराऊन गेल धन यवाद
@PallaviWasankar-q5y Жыл бұрын
खुप सुंदर राम कृष्ण हरी
@sidhu69139 күн бұрын
किती किती गोड.... 🤗🤗🤗 मन प्रसन्न झालं
@AshokGhuge-d7s8 ай бұрын
खुप सुंदर महाराज 🚩🚩🚩🚩
@PradipGurav-qi7su Жыл бұрын
राम कृष्ण हरी🧡🙌🚩 अप्रतिम माऊली अभंग एकूणच मन तृप्त झाले सारखे एकावेसे वाटत आहे👌
@ankushzore7649 Жыл бұрын
Apratim aawaj mauli🙏🙏🙏
@Electriciankiran3 ай бұрын
रामकृष्ण हरी ❤
@satishlondhe1794 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 महाराज खूप छान 🥰🥰🥰🥰
@kingrk440 Жыл бұрын
दादा काय वर्णन करावा तुमच माझा कड़े शब्द नाही राम कृष्णा हरी
@prashantsutar2402 жыл бұрын
खुप छान सुंदर रामकृष्णहरि माऊली
@vilaspekhale16552 жыл бұрын
सुदंर अतिशय सुंदर 🚩🚩
@rusikeshpinjrakar586411 ай бұрын
रोज सकाळी आइकतो पण मनच भरत नाही अप्रतिम गायन ❤❤❤
@deelipchandrabhagarambhaup92872 жыл бұрын
बाळकृष्ण महाराज sastang dandvat pranam 👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangrambhosale131411 ай бұрын
पुर्णपुरषोत्तम भगवान कृष्ण यांचा ऐकलेला सर्वात गोड मराठी अभंग... अप्रतिम ❤️