वा..खरच खुप सुंदर चाल.आहे.खरच आबा खुप सुंदर गायन केल महाराज धन्यवाद. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आबा.आपणास वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आपल्या .हातुन आपल्या.भक्तीरस संध्या युट्यूब वर आहेच समाज प्रबोधन घडो .आशीच मी ईश्वर. पांडुरंग चेरनी प्रार्थना करतो.राम कृष्ण हरी.महाराज आबा.नाना पुणे .तबलावादक तात्या .पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज आपल मनापासून धन्यवाद
@Macchindar_Roule Жыл бұрын
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आबा आपणास उदंड आयुष्य सुख समाधान समृद्धी लाभो हीच श्री पंढरीच्या पांडुरंगाचे चरणी प्रार्थना 🎂🎂🎂
@shrirambankar97492 ай бұрын
आबा आता माऊलींचा समाधी सोहळा आहे त्या निमित्ताने अभंग घ्या चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू 🙏 अशी विनंती आबा 🙏
@vitthalkale8866 Жыл бұрын
खरच.आबा.लय भारी चाल आहे.पेटी.तबलावादक खरच एकच नंबर. काय सुंदर साथ केली .जय श्रीराम आबा.
@nandumahale8307 Жыл бұрын
व्वा आबा अप्रतिम शब्द दुसरे नाही तुमचे कौतुक करायला 🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👏👏👏👍👍👍
आबा आपल्या वाढदिवसा निमित्ताने गायलेला अभंग खूप सुंदर तसेच तात्या महाराज खूप सुंदर तबला वाजवला आहे तसेच पेटी मास्तर एकनाथ सरजि अतिसुंदर पेटी वाजवतात तसेच आबा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण मुंबई
@VamanTawade7 ай бұрын
Mast ❤❤ Ramkrishna Hari mauli.
@subhashpawar2507 Жыл бұрын
खूप छान अभंग गायन केले आहे. गायक,वादक पेटीवादन यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@nitunshejav15559 ай бұрын
फक्त तबला वादक छान हवा खुप छान अभंग आहे 😍
@सागरमानेकाष्टी1566 Жыл бұрын
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महराज एकनाथ काळे सर आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा खूप सुंदर अभंग सादर केला...🌹🌹🌹🌹💐💐