Рет қаралды 9,503
संत कवी अमृत राय ह्यांचा अभंगाची मकरंद बुवा रामदासी ह्यांची कीर्तनात रसाळ आणि भावपूर्ण प्रस्तुती.
संत पदाची जोड दे हरी साधू पदाची जोड ।
संत समागमे आत्म हिताचा सुंदर उगवे मोड ।
सुफलित करोनी सर्व मनोरथ पुरवी जीवीचे गोड ।
अमृत म्हणे हरी भक्तांचा शेवट करीसी गोड ।
दे हरी संत पदांची जोड ।