दमदार आमदार आदरणीय श्री आण्णा तुमच्या सारख्या नेत्रावाची मराठा समाजाला गरज आहे ❤
@bhairavnathhawale443410 сағат бұрын
धस साहेब तळमळीने बाजू मांडली त्याबद्दल आभार
@samadhanghotekar29299 сағат бұрын
आमदार साहेब असं सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे उभे रहा
@rushikeshsawashe317010 сағат бұрын
कठोर ह्रदयाला सुद्धा पाझर फुटला असेल 😢 फाशी सुद्धा कमी असेल अशा नराधमाला.. गुन्हेगार मधील हिम्मत नेमकी येतंय कुठून हे आत्ता सर्वांना माहीत आहे.....
@shashikantshinde550910 сағат бұрын
100 percentage real
@AL808010 сағат бұрын
धस साहेब न्याय मिळाला पाहिजे...dhanya आणि वाल्या jail मध्ये जायला पाहिजे
@AnkushWavre-x3j10 сағат бұрын
असा.आमदार.निवडून.द्यावा
@chandswt91429 сағат бұрын
मागची घुबड बघा कशी हसत आहे, अरे किती भयानक मारून टाकलं एका माणसाला आणि ही बाई हसत आहे.... आपण भावनाशून्य होत चाललो आहोत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे....या बाया खरंच योग्य आमदार, खासदार असू शकतात का? एवढी निर्घृण खून झाल्या नंतर सुद्धा ही दात दाखवत आहे..... खूप गंभीर बाब आहे... जाहीर निषेध 😡😡😡😡😡
@rudraksha_diksha10 сағат бұрын
पहिल्यांदा सर्व सभगृह शांत आहे....सर्वांना माहीत आहे काय झालं आहे..... देवंद्र फडणवीस असो की अजित पवार आणि शिंदे अशा गोष्टींना थारा देणार नाहीत...... आम्हाला नको असला नेता जो सरवा सराव करतो आणि गप्प बसतो...
@dattadhas52537 сағат бұрын
सरपंच देशमुख यांचा प्रश्न अत्यंत तळमळीने मांडल्याबद्दल तुमचे अण्णा आभार
@pandurangsawant689 сағат бұрын
धस साहेब आपला आम्हाला अभिमान वाटतो. सत्ये वचणी नेता.
@adhikchavan-hm8mk10 сағат бұрын
धस साहेब दगडाच्या काळजाची मानसं आहे त त्याना तुमची कळकळ त्याना काय कळणार आहे
@shashikantshinde550910 сағат бұрын
Right said
@subhashshinde52639 сағат бұрын
सरकार पुर्ण चौकशी करणार का? बीडचा बिहार झाला
@narayanpawar14999 сағат бұрын
धनंजय मुंडे वाल्मिकी कराड यांच्या वर पण खन्हाचा गुन्हा नोंद करा
@abhimanchavan61529 сағат бұрын
सलाम साहेब तुम्हाला
@adigavhane52217 сағат бұрын
बीड च्या जनतेच्या मनातील पालकमंत्री .. आण्णा
@narayanpawar14999 сағат бұрын
अगदी बरोबर बोलले धस साहेब
@nivaspatil52718 сағат бұрын
न्याय कुणाकडे मागायचा देवा
@kishorjadhav51899 сағат бұрын
आमदार सुरेश(आण्णा )धस 👌👌
@madhukarlakhe332010 сағат бұрын
पाठीमागच्या आमदार ताई हसतात हसण्या सारखी वेळ ❓
@wofacts25469 сағат бұрын
तिच्या घरच कोणी गेल नाही ना य
@studycentre39848 сағат бұрын
बीड मधली दादागिरी आणि दहशत ही कायमची संपवावी लागेल त्यासाठी तिथले जे राजकीय नेते गब्बर झालेले आहेत त्यांना जनतेने कायमचा धडा शिकवणे आवश्यक आहे
@kokatepradipola91469 сағат бұрын
Nice 👍👍 dhas saheb 🎉🎉🎉🎉nad nahi karayacha
@vikasnarvade56729 сағат бұрын
The gret man suresh d has
@nitinmundhe26179 сағат бұрын
गुन्हेगार कोन आहे नेमक
@navnathgharat83439 сағат бұрын
आण्णाचे बोलन अर्धात कस काय अडकल
@shashikantshinde550910 сағат бұрын
🙏🙏🙏
@BaluJogdand-s7j8 сағат бұрын
Damdar amdar aannach
@prakashdeshmukh1759 сағат бұрын
Anna
@rajeshsanap81659 сағат бұрын
नाटकीपणा लगेच दिसतो बोलण्यात... खरंपणा नाही.. मृताच्या टाळू वरचे लोणी खायचं प्रकार.. राजकारणी व राजकारण काय थराला चाललंय....
हि गोष्ट सगळ्या महाराष्ट्र त चालू आहे पन बिड जिल्हा सगळ्या त पुड आहे आस्या गोष्टी घडु नाही आरोपि ला सपोट करु नका आरोपिला सजा झालिच पाहिजे हे वाळु माफिया कोनाचे नसते