Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी द्या, सकल मराठा समाजाची मागणी

  Рет қаралды 29,793

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер
@rajebhaupandule3575
@rajebhaupandule3575 2 күн бұрын
सत्य आहे सकल मराठा समाजाच्या व सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन मोर्चा मध्ये सामील व्हा ही नम्र विनंती चलो जालना चलो जालना
@keshavjadhav5216
@keshavjadhav5216 2 күн бұрын
जालना जिल्ह्यातील सर्व जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व संतोष भैया देशमुख यांना न्याय देण्याचे काम करावे
@s.shinde6363
@s.shinde6363 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद जालनाकर
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 күн бұрын
खूप धन्यवाद!!
@sharadbadsal
@sharadbadsal 2 күн бұрын
जालना जिल्ह्याच्या सर्व सामान्य मराठा baandhvani संतोष भाऊ देशमुख साथी फुल सपोर्ट करावा सोशल मीडिया tun। निकाल मिले। पर्यंत ही विनंती
@HaribhauDhas-ko6gl
@HaribhauDhas-ko6gl 2 күн бұрын
जय शिवराय
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn 2 күн бұрын
🙏❤🚩जय जय शिवराय 🚩♥️🙏
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 2 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@sureshgundale8287
@sureshgundale8287 2 күн бұрын
काही असामाजिकतत्व प्रत्येक समाजात असतात ज्यामुळे अख्खा समाज बदनाम होतो माझी विनंती आहे की अशा गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहीला पाहिजे बिहार होता कामा नये
@GovtMHPSKAGWAD
@GovtMHPSKAGWAD 23 сағат бұрын
न्याय मिळणार नाही... हे लिहून घ्या..... कारण न्याय देणारेच आरोपी आहेत...... वाल्मीक कराड म्हणजे प्रति धनंजय मुंडे..... आणि धनंजय मुंडे म्हणजे महायुतीच्या सरकारचा महत्त्वाचा भाग..... मग न्याय मिळेलच कसा.... न्यायाची अपेक्षा सोडा......... न्याय देतो न्याय देतो म्हणून थोडे दिवस भासविले जाईल आणि थोड्या दिवसांनी जनता सुद्धा सर्व काही विसरून जाईल... कारण सध्या जनतेमध्ये धमक राहिलेली नाही... ते ताटाखालचे मांजर बनलेले आहेत... (कोणाच्या ताटाखालचे आपणा सर्वांना ज्ञात आहे)
@vasantkank9670
@vasantkank9670 2 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 2 күн бұрын
Cooeect speexh & vudeo
@madankale9130
@madankale9130 2 күн бұрын
Marathyano adolan band kra ani jasach ts uttar dya..
@RaviMagre-g5v
@RaviMagre-g5v 2 күн бұрын
Santosha deshmukh chya atopila fashi zalich pahije..but parbhani madhe je zale tya pan aropila fashi hoil he kam media ne karave
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 2 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@pandurangadabe5712
@pandurangadabe5712 2 күн бұрын
Maratha nyay priy
@vikasmanjare5490
@vikasmanjare5490 Күн бұрын
❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@BhagwatPatil-q6s
@BhagwatPatil-q6s 16 сағат бұрын
Phsi nahi jayprakare Santosh aannana marle tay prakare marle tase bhar chaukat lokancay samor halhal karun marle pahije hacha khara santosha desmukh Anna yanna nayy midala pahije hich apeksha
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 2 күн бұрын
M S time che lok realytitt dqkhvata ,pan te polixe d
@Rajdhaknepatil44489
@Rajdhaknepatil44489 2 күн бұрын
गुन्हा ना नोंडवणारा पाटील मराठा होता त्याब्बदल पण बोला
@chaganmore554
@chaganmore554 Күн бұрын
तो पाटील पाळीव होता
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 22 сағат бұрын
फक्त आरोपीनाच नाही तर पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलंबित करण्यात आले पाहिजे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 2 күн бұрын
ओन्ली भाजप सरकार
@anandkarpe2317
@anandkarpe2317 Күн бұрын
Andhabhakta, Modi Shah Fadanvis and Shinde have damaged the image of our Maharashtra. Shameful.
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow Күн бұрын
😂😂बर चिकि समर्थक
@bhushanahirrao6114
@bhushanahirrao6114 Күн бұрын
भावांनो शांततेत काही होत नसत एव्हढ्या चांगल्या माणसाला इतक्या निर्घृणपणे मारले सरकारच त्यांना सहकार्य करीत आहे दोघे मुंडे त्यांना वाचावतील रस्ता रोको करा जाळपोळ करा त्याशिवाय पर्याय नाही
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН