अन्याय हा अन्याय असतो त्यासाठी एखादा धस सहेबा सारखा इमानदार माणूस आवाज उठवतो
@royalnana71719 сағат бұрын
Kashacha imandar sagle gundach aahet
@Jadhavpppppp9 сағат бұрын
काय जोक करतोस भावा त्यांच्याच मतदार संघातला आहे मी, आतापर्यंतच्या ३ निवडणुकीपैकी २ वेळा मतदान करणारापैकी मी पण आहे 😂😂😂😂 तुमच्या पेक्षा जास्तच जवळुन आम्ही ओळखतो त्यांना 😂😂😂😂😂
@vijayparhad80499 сағат бұрын
@@Jadhavppppppआर भाऊ एकदम बरोबर हाये पण आण्णा विरोधात मुंडे बहीण भाऊ काहीच बोलत नाही... 🤣🤣🤣
@Investing-power8 сағат бұрын
धस नी काय कमी कांड केलेत काय 😂😂😂 सगळ राजकारण चालु आहे
@akshayabhang26328 сағат бұрын
मुंडे फॅमिलीला बरबाद करुन सोडतील फडणवीस 😮😮
@165-ji1el10 сағат бұрын
मि पण परळीचा आहे धनंजय मुंडे याचे कार्यकर्ते लय माजले आहे आमच्या गावात लय दादागिरी करतेत माझ्या चुलत्याला दीड महिन्यापूर्वी यांनी मारहाण केली बांधावरून ट्रॅक्टर नेल्यामुळे मि वंजारी समाज आहे
@balasahebphad873410 сағат бұрын
खर आहे भाऊ मी पण परळीचा आहे.
@jadhavgopal018 сағат бұрын
Mag vote kasyla kel jat bhagunch kel asal n ata basa bomblat
@jadhavgopal018 сағат бұрын
Bhava mi martha ahe amhi kadhich jat bhagun matdan karat nahit pan tu nassil karat pan most of vanjari jat bhagun support matdan kartat
@someoneknowyou7778 сағат бұрын
यासाठी तुम्ही सगळे एकत्र येणे आवश्यक आहे.
@shubhamhaihumvlogsandvines4897 сағат бұрын
मग निवडून कशाला देता भरी लीड ने
@ganeshshejul556310 сағат бұрын
अन्या विरोधात आवाज उठवला धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@jayshankarsanidhya10 сағат бұрын
कसला विषयच भारी, इतक्या दुर्दैवी घटनेत पण राजकारणच शोधता का किती घाण पत्रकारिता, उलट आपण ज्यांनी आवाज उठवला त्यांचे कौतुक करायला पाहिजे होते. निर्लल्ज पत्रकारितेचा कळस आहे असे व्हीडिओ
@Gy4fd5 сағат бұрын
सहमत 👍
@civilpractical884510 сағат бұрын
, धस पालकमंत्री बनले तर खरे आहे वचक बसेल यांना. अनुभवी व्यक्ती आहे हा
@royalnana71719 сағат бұрын
Konacha vachak marathyancha obc var barobr ka
@jadhavgopal019 сағат бұрын
@@royalnana7171nahi re Tu jati chy var bagila shik re tumhi nakshaeadi ahet ka re baracheho dhas zale tr gunhegari la ara badal
@Vijay-o3g1d7 сағат бұрын
@@royalnana7171गुन्हेगारांवर
@vaibhavjadhav90597 сағат бұрын
@@royalnana7171 तुला " वंजारी"" म्हनणयाच का ...??
@ravishep7685 сағат бұрын
धस चे कांड बाहेर येतील लवकर मग आपण सगळे कॉमेंट करू
@Narayanrao19919 сағат бұрын
Perfect ओळखलं आपण💯
@nextlevelj10 сағат бұрын
बीडचे पालकमंत्री अण्णा ला करा...
@Vish15119 сағат бұрын
Hechya sathi cha ata pita chalu ahe ka ...?
@VasantBhosle-r7s9 сағат бұрын
प्रखड व्यक्तिमत्व सुरेश अण्णा वाइल्ड फायर 👍
@Gy4fd5 сағат бұрын
सुरेश धस साहेबांनी कसलीही तमा न बाळगता अन्यायाविरोधात सबंध महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनातील आवाज उठवला आहे.. सुरेश आण्णा यांच्यासारखा पालकमंत्री बीड जिल्ह्याला मिळायला हवा परंतु दुर्दैव..
@kailashmandve32608 сағат бұрын
राजकारणी लोक प्रत्येक घटनेत राजकारण साधून घेत असतात पण धस,सोनवणे , क्षीरसागर , आव्हाड , पटोले यांनी या बाबत चांगली जनतेच्या मनातील भूमिका बजावली म्हणूनच लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वाचा आहे
@abhishekbahir32254 сағат бұрын
सुरेश आण्णा धस यांना मी 10 ते 12 वर्ष झाली जवळून पाहतोय ते पक्ष, उमेदवारी, पद यांपेक्षा समाजाला आणि समाजकार्याला खूप महत्व देतात त्यांना कोणाच्या पाठिंब्याची गरज पण नाही
@Asho9593 сағат бұрын
नाही देत बाबा!! गरज सरो वैद्य मरो अस काम करतो धस!! प्रत्येक गावात दोन गट भांडण हानामार्या भरपुर होत धसच्या कार्यकाळात!! याच्या पेक्षा आजबे काका चांगला होता.
@infotechinfinitysolutions340210 сағат бұрын
सुरेश आण्णा धस साहेब ❤️❤️❤️
@Letsknow-q2p9 сағат бұрын
काही लोकांनी ठरवून अण्णा ला मतदान करायचे नाही असे सांगितले होते त्याच वृत्ती च्या लोकांना धस उघडे करत आहेत.
@dadaramgutal1469Сағат бұрын
सर इथे पक्षाचा विषय येत नाही सुरेश धस यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे मी सुरेश आण्णांचा खुप खुप आभारी आहे
@GaneshMekale-dl3rc10 сағат бұрын
फडणवीस साहेबांना माहित आहे कोणाला कस नीट करायच..😂😂😂 जर जारांगेनी आंदोलनं उभ केल नसत तर पंकजा ताई च राजकरण संपलेलच होत..
@ravishep7685 сағат бұрын
ही स्वप्न बरेच लोक बघत असतात. मुंडे संपवत संपत नाहीत. फडणवीस यांना ते कळून चुकलय
@rajeshsanap8165Сағат бұрын
एवढी धस मध्ये धमक नाही.. त्यांचा आका वेगळाच आहे
@vaibhavjadhav90597 сағат бұрын
सगळं कधी सारखं नसत ....कधी रात्र असते तर कधी दिवस , कधी उन्ह तर कधी पाऊस , कधी लोकसभेत अपयश तर विधानसभेत यश ....कधी इकडे एक मुडदा पडला जातो ....कधी तिकडे पण ..... !! निसर्गाच्या आणि नियतीचा पुढे कोण जातंय ...!!!!
@shubhamhaihumvlogsandvines4897 сағат бұрын
कोणाचा काही का प्लॅन असेना आम्हाला न्याय मिळवून दाखवा
@shamjadhav66609 сағат бұрын
जे वास्तव आहे ते धस यानी मांडले यात काही तत्थ नसेल तर हे हणून पडता येऊ शक्त कर नसेल तर डर नसावा
@dddoifode8 сағат бұрын
Dhas la pn mahit ahe yaar mundhe cha khich sambandh nhi pn palak mantri padacha aashepoti sagl suru ahe
@avliyacreation6 сағат бұрын
इतक्या लवकर नव्हते ने असे सस्पेन्स ओपन करायचे महाराष्ट्र जनता अजून विधानसभेतुन बाहेर चं येत आहे
@akshayabhang26328 сағат бұрын
हे असंच असू शकतं कारणं फडणवीसांचा डाव कुणाच्या लक्षात येऊ शकतं नाही
@narayanengle4 сағат бұрын
अरे बाबा यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला आहे आरोपींनी आणि तू कुठच्या कुठे प्रकरण घरून जातोय... विरोधी असो की कोणीही असो त्या व्यक्तीला समज झाली पाहिजे इथे कसले राजकारण आले...
@balasahebnagargoje60839 сағат бұрын
हे पण होउ शकतं छान विषय मांडला सर
@Ruturaj123258 сағат бұрын
धस साहेब सारखं एक निर्भिड व्यक्ती या राज्याला मिळाला ❤❤
@pandupowar53994 сағат бұрын
त्रिमुर्तीनी महाराष्ट्राच वाटोळ लावलय
@Liberalindia72437 сағат бұрын
देवा भाऊ हम तुम्हारे साथ है👏👍
@shridharjadhav75779 сағат бұрын
सुरेश अण्णा मानलं राव...!!!! सत्तेत असो की नसो अन्यायाविरोधात लढणारा असा आमदार पाहिजे...!!!!
@rameshwarsomvanshi87927 сағат бұрын
धस खरे बोलत आहेत
@dreamsloaded9 сағат бұрын
बरोबर आहे ❤❤
@Shubham-bo4lh10 сағат бұрын
Suresh Aanna dhas ❤❤❤
@vishal-ny6bp5 сағат бұрын
लायकी नसताना मंत्रिपद दिल ताईंना तरी पण नाव ठेवायचं
@rajwani61197 сағат бұрын
Nice पत्रकारिता
@CricketGamer1910 сағат бұрын
हे मराठा ओबिसी नाही तर सरपंच विधानसभेचे प्रबळ दावेदार असु शकतात हि भिती असेल. विरोधक असो वा सत्तेत पण सत्यता मांडली हे महत्वाचं बोल भिडू छान माहिती दिली.
@nadachkhula2025 сағат бұрын
दाजी ते आमचे 😂😂❤
@MukundKakde-mf3dt7 сағат бұрын
सुरवात तुम्ही केल शेवट धस साहेब करनार
@sadhanapawar17766 сағат бұрын
संपूर्ण अधिवेशन गाजवणारा माणूस माननीय सुरेश धस साहेब
@kailastapkire18786 сағат бұрын
होय मला पण असं मागच्या 7-8 दिवसा पासून वाटत आहे, पण जे होत आहे चांगलंच आहे, सर्व गुन्हेगार (सर्व म्हणजे सर्व ) पकडल्या जावेत
@sagargiri84025 сағат бұрын
कराड ला उचलून धरा नाही तर अजरामर करा.
@nitinchalak53787 сағат бұрын
धस यांनी वास्तविक बीड ची परिस्तिथी दाखवली आहे
@hinduaryan283610 сағат бұрын
Pankaja parat game karto aata fadanvis😂
@infotechinfinitysolutions340210 сағат бұрын
आण्णा द बॉस ❤️❤️❤️
@nitinchalak53787 сағат бұрын
धस बीड चे लोकसभेचे उमेदवार असू शकतात
@SanjayShinde-hp4tr8 сағат бұрын
धस शेवट पर्यंत किती ठाम राहिल यावर कुणाचा विश्वास बसेल त्यांनी कमेंट करा - ## देवेंद्र फडणवीस ##
@prajaktadhas72655 сағат бұрын
I m giving guaranty , because we are also victim
@MUSICLOVER-cg6bz7 сағат бұрын
प्रथमेश या दोन दुर्दैवी मृत्यू ना तु आयात कोलीत म्हणतो का ? या दोघांच्या जागी स्वताच्या जवळच्या व्यक्तीला बघ मग कळेल यातल जळजळीत वास्तव
@balasahebgargund49249 сағат бұрын
बीड जिल्ह्याचा सामावेश बिहार राज्यात व्हायला पाहिजे .
@ravishep7684 сағат бұрын
तू पंतप्रधान हो आणि मग कर
@khajapir7 сағат бұрын
Hukumshahi.. BJP la Dahashat pahije.... Maharashtrat Mundhe saheb madat karat aahet.. British BJP Raaj 😅
@vaibhavtale86978 сағат бұрын
हे channel चालवणारा भांग पितो वरून गांजा फुकतो मग तर्कवितर्क लावून व्हिडीओ टाकतो
@dnyanobaankade39504 сағат бұрын
तुझ्या पत्रकारीतेला काडी लागू दे मायघाल्या राजकारण आणतोय का मध्ये.
चुकीला शिक्षा झालीच पाहिजे पण अण्णाजी पंत स्वतःचा स्वार्थ साधत आहे
@jayandragandhi9 сағат бұрын
Sadhu de ki...pan konacha murder tar nahi na kela.....beed madhue dadagiri khup vadhali ahe......banjari samajala police, tahsildar, sp serv vanjari lagtat kiti jatich vish ahe......vanjari mhanje hindu madhil muslim samaj ahe...
@ravishep7684 сағат бұрын
@@jayandragandhiनागपूर क्राईम rate राज्यात सर्वात जास्त आहे कधी वाचता येत असेल तर ncrb क्राईम data बघा. बामण मोठे करायचे बहुजन लोकांनी आणि परत बोंबलत बसायचे
@vitthqlpatil31139 сағат бұрын
Anna is great maharashtra mla🎉🎉🎉🎉
@Swapnil-d9b7 сағат бұрын
३०० नाही हो १२०० ते १४०० बंदुकीचे लायसन्स आहेत असं सुरेश अण्णा बोलले आहेत....
@constrocivil6 сағат бұрын
Nyay gela bomlat, tumhi rajkaran kra.
@vkp50010 сағат бұрын
Phadanvis ची तळी उचलू नका
@user-qy9hp6qq7i10 сағат бұрын
Barobar aahe
@pravinkhade96299 сағат бұрын
300 nahi 1300 Pistol licence ahet beed madhe And. Galli gallit. Don. Ahet
He sagal Fadanvis karat aahe munde chi takat kami karayachi kheli aahe tyana sideline fakt mundech karu shakatat aani bjp cha ha juna khel aahe bahujan nete sampavayacha pab ya nadat OBC virodhat jail aani BJP haddapar hoil as vatatay💯
@SushantChavan-s7r8 сағат бұрын
Ho asech kahiteri ahe terbuja khup medun ahe he seglya lokan mahit ahe
@rahulkhaire_017 сағат бұрын
Mundena sampawane bjp cha juna khel aahe obc pan yana sampawanar aahet yenarya kalat
@abc251-j6 сағат бұрын
कोई शक
@Ganesh-k7j7w8 сағат бұрын
Bhau tu rajkaran nko anu suresh sahebani awaj utwala Garibala nyay milav
Hyat analyse karnya sarkh kay aahe Fadanvis ni parwangi dilya shiway BJP aamdar tond ughdel ka?
@sunilkast4556 сағат бұрын
suresh dhasche amhi bhashan aikle phar changle vatle netaa jar aple bhavishya sodun gonegari atokyaat anet asel tar par changli gost ahey pan hey jar konchyaa sagnyaa varun karat astil ani hi jar sript asel tar maharastache bhavishyyaa dhokyaat ahey