Santosh Deshmukh यांची हत्या, पण Manoj दादांकडे दुर्लक्ष हीसुद्धा सरकारकडून केलेली एक प्रकारची हत्या

  Рет қаралды 16,894

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#ManojJarange #MarathaReservation #MaharashtraTimes #MarathiNews #SantoshDeshmukh
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.
पण अद्यापही सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला आलेलं नाही.
दरम्यान उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या महिला आक्रमक झाल्या आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर टीका करत अजित पवार यांना सवाल विचारला आहे.
यावेळी या महिला आंदोलकांशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 92
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 8 күн бұрын
उपोषण आरक्षणासाठी आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आहे.
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 8 күн бұрын
सदैव दादासोबत..... आता माघार नाही...... एकच मिशन मराठा आरक्षण........❤
@कखखखखखखख
@कखखखखखखख 6 күн бұрын
@@sainathpatilpuyed9182 सदावर्ते म्हनतो गेल गेल गेल आरक्षण
@कखखखखखखख
@कखखखखखखख 6 күн бұрын
@@sainathpatilpuyed9182 मराठा समाजा च्या घरी नाहीं राशन आणि मांगतात आरक्षण
@धनंजय-माने
@धनंजय-माने 8 күн бұрын
😂😂😂 थांबा थोड मन्या रात्री 2 वाजता सलाईन घेईन बरोबर तुम्ही फक्त मजा पहा😂😂😂😂😂😂😂
@rammohankharkar1158
@rammohankharkar1158 7 күн бұрын
Ghetale saline thane
@PrabhavatiGhodeswar
@PrabhavatiGhodeswar 8 күн бұрын
गांव. ला. लाईट. बंद. करा. पाणी. बंद. करा इटरनेट. बंद. करा. सरकारने. तुमचे. आभारी. राऊ. जय. हिंद.
@acp2729
@acp2729 7 күн бұрын
का रे..?
@kiransatpute7397
@kiransatpute7397 8 күн бұрын
तुमचा दादा फक्त स्वतःला मोठ करतोय समाजाच्या जीवावर कमाई आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतीय लोकांच्या लक्षात आलंय सर्वं म्हूणन अडाणी सोडले तर कोणीही सुशिक्षित लोक दादाच्या माग नाहीत आणि आरक्षण काय फडवणीस त्याच्या घरून देणार का ते सर्वं अधीकार केंद्राला आणि कोर्टाला आहे तिथं लढा दिला पाहिजे अशी उपोषनाची नाटक करून काय भेटणार नाही वैभवी दीदीच्या हाताने पाणी पिल तुमच्या निःस्वार्थ दादान उपोषण सुटलं आता नाटक करण्यात अर्थ नाही
@babanjadhav6986
@babanjadhav6986 8 күн бұрын
@@kiransatpute7397 आगदी बरोबर आहे...
@Raj-u8z5g
@Raj-u8z5g 8 күн бұрын
तु कोर्टात जाऊन लढ आम्ही रस्त्यावरील लढाई लढतो.
@kiransatpute7397
@kiransatpute7397 8 күн бұрын
@@Raj-u8z5g लढ लढ 👍🏻
@kiransatpute7397
@kiransatpute7397 8 күн бұрын
@@Raj-u8z5g मी तुला सिद्ध करून दाखवायची गरज नाही मी मराठा आहे कि कोण आहे ते मी करत होतो ह्या अडाण्याला सपोर्ट एके काळी पण आता नाही कष्टाने कमउन खातो समाजाच्या जीवावर मजा नाही मारत 😡
@kiransatpute7397
@kiransatpute7397 8 күн бұрын
@@Raj-u8z5g तुला prove करायची मला गरज नाही वाटत मी कोण आहे ते एवढ नक्की खर ह्या स्वकेंद्री अडाण्याच्या नादी लागून कुणाला काही भेटणार नाही ह्यानें आणि हाच्या टीमनें फक्त स्वतःला मोठ आणि श्रीमंत केलंय सात पिढ्या पुरतील एवढ कमाउन घेतल समाजच्या जीवावर जे काय शक्य आहे ते फक्त कोर्टात बाकी किती नाचा तुम्ही रस्त्यावर काही होणार नाही
@savlagondhal3511
@savlagondhal3511 8 күн бұрын
जेव्हा सरकार किंमत देत होता तेव्हा माज केला...
@SunilBhalerao-z9z
@SunilBhalerao-z9z 8 күн бұрын
पक्का पक्का झयून घे
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 8 күн бұрын
तुम्हीच या सरकारला सत्तेवर बसविलात. मनोज दादाने जर निवडणुका लढल्या असत्या तर नकीच बदल होऊन तुम्हाला न्याय मिळाला असता. आता काहीही उपयोग होणार नाही.
@RajuRamsingchavan
@RajuRamsingchavan 8 күн бұрын
एकच पर्व ओबीसीं सर्व
@BabanraoShinde-g8y
@BabanraoShinde-g8y 8 күн бұрын
द्या शिव्या फडणवीसाला तेव्हडाच जमत
@babanmane2741
@babanmane2741 7 күн бұрын
हे कळाले बर झाले..कि उपोषणाकडे सरकारने दूर्लक्ष केले आहे ..आई बहिणिवर शिव्या दिल्यावर कसे तूमचे ऐकूण घेईल सरकार न मिळणारे मागायचे दिल्यावर पण परत मागायचे डॉ. बाबासाहेब यांचे सविधानाच्या नेमाने वागा
@shubhamdhamore1319
@shubhamdhamore1319 8 күн бұрын
नाटक चालू आहे
@yogeshkochale2767
@yogeshkochale2767 8 күн бұрын
काय अंगात आलं काय
@rb7015
@rb7015 8 күн бұрын
😂😂😂
@Mvk25
@Mvk25 8 күн бұрын
जबरदस्त 😂😂😂😂😂
@कखखखखखखख
@कखखखखखखख 8 күн бұрын
मला वाटते 1000 हजार वर्ष नाही मीलनार आरक्षण
@प्रभाकरगरड-य6त
@प्रभाकरगरड-य6त 8 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील
@gshinde8209
@gshinde8209 8 күн бұрын
एक मराठा अब्ज मराठा.....
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 8 күн бұрын
आ आग्रा के उपाश आग सारखे काय हे नाटक. तू पाज पाणी. मग काय करणार आहेस तू. लय नाटके केलीत. अगं नको रडू गोधडीत खातोय
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 8 күн бұрын
मनोज दादाने सर्व मराठे खासदार निवडुन आनले ते कुठय त्याना बसवा ऊपोशन ला
@Mvk25
@Mvk25 8 күн бұрын
पत्रकार आहे का बैल? 😂😂😂😂
@adinathkute3696
@adinathkute3696 8 күн бұрын
पाणी जिरत कोठ निघत कोठ वा रे दुनिया😢😢😢😢
@rb7015
@rb7015 8 күн бұрын
😂😂😂😂 🍌 ghya
@Raj-u8z5g
@Raj-u8z5g 8 күн бұрын
तुझ्या घरातील महिला असतील तर असेच दाखवतो का
@appakute6084
@appakute6084 7 күн бұрын
उपोषण सोडणार नाहीत आईचा टणा आता तर उपोषण सोडणार नाहीच
@aaradhyalakhe5753
@aaradhyalakhe5753 8 күн бұрын
सदैव पाटलांसोबत मराठ्यांचं काळीज मराठ्यांचा दैवत मनोज दादा तरंगे पाटील 🚩🚩🚩🚩
@खासबात-ढ1च
@खासबात-ढ1च 8 күн бұрын
अरे तो मन्या समाजाला वेड्यात काढतोय.
@RamMunde-zv2gu
@RamMunde-zv2gu 8 күн бұрын
कारण तुम्ही आरक्षण नावांवर तुतारी मतदान केले आहे... 😂😂😂 भोगा आता कर्मांचा फळे
@foodyyogesh6204
@foodyyogesh6204 8 күн бұрын
घरी जाय कसाला
@ankitakshinekamble4929
@ankitakshinekamble4929 8 күн бұрын
ताई 😂 तुम्ही बोंबलून मेलात तरी सरकार लक्ष्य देणार नाही 😂 कारण इलेक्शन झालय कधीच 😅
@bhausahebpatil6714
@bhausahebpatil6714 8 күн бұрын
निवडणूक का लढवत नाही
@Varsha-l2u
@Varsha-l2u 8 күн бұрын
आदेश नव्हता.
@SantoshBhise-l1f
@SantoshBhise-l1f 8 күн бұрын
अरे अज्या काका नाही झाला तो तुमचा काय होणार 😃😄😁😆🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@babanjadhav6986
@babanjadhav6986 8 күн бұрын
हत्या आहे तर.. सरकार वर लावा 302 कलम.. जाऊद्या जेल मध्ये सरकार...
@kiransatpute7397
@kiransatpute7397 8 күн бұрын
😂😂
@Raj-u8z5g
@Raj-u8z5g 8 күн бұрын
@@kiransatpute7397सातपुते तु मराठा नाही
@Barshikar7
@Barshikar7 8 күн бұрын
Evdhya news baghun kon pan yetay Ani khatarnak bite deun jatay 😂 Jo to neta banayla tayar आहे
@aaravmunde5007
@aaravmunde5007 8 күн бұрын
Kaku full jevan karun aalyat vatat
@acp2729
@acp2729 7 күн бұрын
तू वाल्याच्या पोटचा दिसतोय..😡
@Ishandattaghuteap
@Ishandattaghuteap 8 күн бұрын
वाल्मीक अण्णाला बाहेर कसं काढायचं याचा विचार चालू आहे त्यांचा
@MachindarHilak
@MachindarHilak 8 күн бұрын
सरकार 5 वर्ष वाट बघत बसा सरकार ला सगळं माहीत आहे काय
@nilkanthkoshti2641
@nilkanthkoshti2641 8 күн бұрын
अगं बाबा...😂😂😂
@mokindalad35
@mokindalad35 8 күн бұрын
अहो जा मंबईला ढोर वासर बी न्या.
@abhishekghadge7203
@abhishekghadge7203 7 күн бұрын
मनोज दादा सोबत सदैव
@HanumantKale-kg2rn
@HanumantKale-kg2rn 8 күн бұрын
जय तुळजाभवानी महाराष्ट्रासाठी तरी जागे हो तळगळातुन अंतरवालीला निघालोत आडस 🚩
@kshirsagar4321
@kshirsagar4321 8 күн бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤❤❤
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 8 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@vitthalmusmade6053
@vitthalmusmade6053 8 күн бұрын
देव तो देवच असतो ताई
@sureshgundale8287
@sureshgundale8287 8 күн бұрын
एका दलित बांधवांसाठी संतोष देशमुख यांच्या बळी गेला आहे हे हे लक्षात घेतले पाहिजे
@RaviKadam-b7k
@RaviKadam-b7k 8 күн бұрын
Ok 🌷🙏🙏🙏🌷🌷🌷
@kshirsagar4321
@kshirsagar4321 8 күн бұрын
आमच कालीज आदरणीय मनोज जरागे पाटील ❤❤❤❤❤
@sureshgundale8287
@sureshgundale8287 8 күн бұрын
कुणीही कमेंट करताना गंभीरता ठेवून करा हा लढा न्याया साठी आहे वर्चस्वाचा नाही आरक्षणाच्या विरोधात बोलाल तर याद राखा हे मराठे देखील पुढे इतर समाजाच्या न्याय हक्कासाठी विचार करून भाग घेतील
@kshirsagar4321
@kshirsagar4321 8 күн бұрын
या सरकार चा जाहिर निषद
@ShivrajDeshmukh-jy2by
@ShivrajDeshmukh-jy2by 8 күн бұрын
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण आहे राहिलेला समाजाला ओबीसी आरक्षण देऊन मनोज दादा पाटील यांचे प्राण वाचवावे अशी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे
@nanasahebjagtap
@nanasahebjagtap 8 күн бұрын
सरकार हे इमानदारीचे नाही
@Ramzade3270
@Ramzade3270 8 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर
@yuvrajkalunge1242
@yuvrajkalunge1242 8 күн бұрын
ताई साहेब आम्हाला वाटले होते की भारतीय जनता पार्टी चे सरकार वारटी नाही ग्यारंटी आहे पण पाऊलखुणा आरक्षण साठी दिशेना मनाला वाटते चुका झाल्या सारखे वाटते
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 8 күн бұрын
Only Patil ❤
@ShubhamPatil-ki9jt
@ShubhamPatil-ki9jt 7 күн бұрын
वाईट comment करणार्याणी आऊकत मध्ये राहून comment करा
@aaravmunde5007
@aaravmunde5007 8 күн бұрын
Hya uposhnala baslyat ka bhashnala
@tukaramgudekar1174
@tukaramgudekar1174 8 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@ganeshlahamage1872
@ganeshlahamage1872 8 күн бұрын
Aarakshan manje kay khirapat ahe .konihi uthel uposhan karen ani konihi magel.Bakkiche janteche kay...abhi gorgarib na 2veleche Ann pan milat nahi.
@भगवेवादळ-झ9छ
@भगवेवादळ-झ9छ 8 күн бұрын
EVM सरकार मधील सगळे मंत्री चोपले तरच न्याय मिळेल
@ganeshlahamage1872
@ganeshlahamage1872 8 күн бұрын
Maratha samajache properties che gorgarib na Saman vadap karave.ani yana OBC che SC ST je pahije te aarakshan dyave....
@shitaljagtap2901
@shitaljagtap2901 8 күн бұрын
Tumhi balasheb ambendkara na vote dya ki mang tumhala arkshan bhetel jay bhim jay shivray
@chandrakantmisal4454
@chandrakantmisal4454 8 күн бұрын
uposhan thambavun kayadeshir ladhai ladhali pahije
@YogeshPatil-t2u
@YogeshPatil-t2u 8 күн бұрын
Jay shivra
@ganeshlahamage1872
@ganeshlahamage1872 8 күн бұрын
Tumi aarakshan sabhi uposhan karta ani damani Das shirsagar yana pan uposhan karayla lava.
@aaravmunde5007
@aaravmunde5007 8 күн бұрын
Hya bayekanla ghari kai kam n
@Amol8001
@Amol8001 8 күн бұрын
अहो ह्या सरकारला त्यांच्या बायकाच सुधारून द्यायना
@Narendraahirrao-l2o
@Narendraahirrao-l2o 8 күн бұрын
Bai gharcha navra ani mula bagha ha bhadkhau chorun kaju khato ani tumhala chutyat kadhto
@sudhirsurvase4807
@sudhirsurvase4807 8 күн бұрын
दादा उपोषण सोडाच आपण मुंबई ला जायचय तुम्ही उपोषण सोडाय पाहिजे 🙏🙏
@Ddnyaneshwar45
@Ddnyaneshwar45 8 күн бұрын
❤🙏
@satishjadhvar3317
@satishjadhvar3317 8 күн бұрын
😂😂
@MeeraKhawale
@MeeraKhawale 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@ShubhamPatil-ki9jt
@ShubhamPatil-ki9jt 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН