Santosh Deshmukh यांचे मारेकरी फरार, मस्साजोगमधील नागरिकांचा संताप, काय म्हणाले?

  Рет қаралды 30,588

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 70
@chendrashenwaybhat9469
@chendrashenwaybhat9469 2 күн бұрын
आरोपी सापडत नाहीत म्हणुन एनकाऊंटर चे आदेश द्या 24 तासाच्या आत समोर येतील
@yashkoli9004
@yashkoli9004 2 күн бұрын
महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला ह्या सरकारने shock दिलाय.खरोखर संवेदनशीलता नसलेलं हे सरकार आहे.कुठेतरी जनताच चुकलीय का?
@kaustubhthorat6713
@kaustubhthorat6713 2 күн бұрын
Ho chukliy te tumhala samjale hote tari pan tech zale
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 2 күн бұрын
लाडक्या बहिणी १५०० दीड हजार ला भुलल्या
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 2 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण..... धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).
@Archanbcd
@Archanbcd 2 күн бұрын
इथे तिथे आंदोलने करण्यापेक्षा...मोर्चा विधानसभेवर न्यावा
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 2 күн бұрын
हे सरकार फक्त Evm मुळे आलय, पंकजा मुंडे लोकसभेला विधान सभेला पराभूत होऊन हि त्याना मंत्रीपद दिलय, धनंजय मुंडे वर एवढे आरोप होऊन हि त्याला मंत्रिमंडळात ठेवलंय 😢या दोघांनाही मंत्रिमंडळातून बाहेर करावे तर न्याय भेटल 😢
@valmikgarje6858
@valmikgarje6858 2 күн бұрын
हेच तर खटकलंय.. आपला नाय फक्त काय तर धनंजय मुंढे मंत्री पंकजा मंत्री कसाकाय झाली हाच मुद्दा आहे. आणि evm वैगरे आपण सुपडा साफ ओय फडणवीस वाले..
@mohanghodake9003
@mohanghodake9003 2 күн бұрын
संपत्ती जप्त केलेली सुद्धा परत केली जाते, हे फक्त कारवाई चालू आहे हे दाखवतात
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 2 күн бұрын
जो पर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत काही खर नाही
@Re75640
@Re75640 2 күн бұрын
सत्ता जाण्याची भिती
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 2 күн бұрын
तीन तंगड्याच सरकार असल्याने हे सरकार एकमेकांच्या प्रेशर खाली आहे . त्यामुळे यापुढे जनतेनं एका पक्षाचे सरकार निवडून दिले पाहिजे...!!🎉🎉
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 2 күн бұрын
सरळसरळ धन्याचा फोन चेक करा सत्य समोर येईल.
@tukaramgolap3227
@tukaramgolap3227 2 күн бұрын
सरकार काही तरी चुकीचे करत आहेत जनतेला सर्व समाज बांधवांनी रस्त्यावर यण गरजेचे आहे आरोपीला कापून काढले पाहिजे आत्महत्या करू नका लडुन न्याय मिळाला पाहिजे
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 2 күн бұрын
हे सरकार पडल्याशिवाय देशमुख ला न्याय मिळेल असे वाटत नाही कारण मोर्चे काढून आंदोलन करून सुध्दा फडणवीस दखल घेत नाहीत
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 2 күн бұрын
एकदम बरोबर आहे गावकरी सांगतात 💯
@surajwakure9317
@surajwakure9317 2 күн бұрын
संपती परत करणार CM Saheb jashi अजित पवार यांची संपती परत केली नाटक चालू आहे फक्त tapas करण्याचे आरोपी पुरावे संपवणार
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 2 күн бұрын
या खूण्यांना नाही पकडणे या मध्ये सरकारचा काय स्वार्थ आहे 🤔
@NidhiBharekar
@NidhiBharekar 2 күн бұрын
फडणवीस सर झोपलेल सोंग बंद करा जागे राहा नाही तर सहनशक्ती च तांडव बघायला मिळेल
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 2 күн бұрын
आरोपींच्या बायका पोरं घ्या ताब्यात बघा लगेच हजर होतील आरोपी
@LaxmanGonde-qy1lg
@LaxmanGonde-qy1lg 2 күн бұрын
महाराष्ट्रातील रासता रोक करा
@ramjadhav2246
@ramjadhav2246 Күн бұрын
खर तर सत्य हे आहे फडणवीस ला आरोपी पकडायचेच नाही
@shivramwagh6947
@shivramwagh6947 2 күн бұрын
भाऊ आंदोलन करुन,धरणं धरुन काहीच भेटणार नाही आता जनतेनेच यांना पकडले पाहिजे यंत्रणा नाही पकडू शकत.
@abaNanaware-e7y
@abaNanaware-e7y 2 күн бұрын
बाविस नाही पन्नास लाख देवु भावा बरोबर आहे बरं का मंडळी ही
@AboliSolanke
@AboliSolanke 2 күн бұрын
We want justice 😢😢
@valmikgarje6858
@valmikgarje6858 2 күн бұрын
तुतारी वाले 🙏🙏
@sbikioskbankingcsp7157
@sbikioskbankingcsp7157 2 күн бұрын
कोणीही आत्मदहन करणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Ruturaj12325
@Ruturaj12325 2 күн бұрын
त्यांनी नाही करू दे पण तू आकां च पोरगा आहे हे सिद्ध झालं....
@Archanbcd
@Archanbcd 2 күн бұрын
Tumi kara mg
@yog-p5i
@yog-p5i 2 күн бұрын
तुजी पण आईघालं मग,,, अरे कडू तुजा बाप भाऊ असा गेला ना तेव्हा तुला कळेल... आता tu अंड्यात आहेस
@EagerFencing-yu9md
@EagerFencing-yu9md 2 күн бұрын
Akhya kabar palu rahila mag
@MrAmarsaheb
@MrAmarsaheb 2 күн бұрын
लवकरात लवकर कारवाई करावी लोकांची पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय मंडळी यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे
@shrimantgalande9097
@shrimantgalande9097 2 күн бұрын
आरे हे काय चाललंय सरकार चे आरोपी सापडत नाहीत हे काय बिनकामाचे भंगार सरकार
@vaibhav8289
@vaibhav8289 2 күн бұрын
आत्मदहन नाही आरोपीचा दिसलं तिथ तिथ गेम करा हाच न्याय योग्य आहे जश्यास तस
@sbikioskbankingcsp7157
@sbikioskbankingcsp7157 2 күн бұрын
स व य लागलि आहे आंदोलनाची धरणे आंदोलन मुक मोर्चा उपोषण बाकी काही नाही
@ShubhamPatilsjdhdb
@ShubhamPatilsjdhdb 2 күн бұрын
Tu kr tula koni roklay...
@LaxmanRajpure-q7z
@LaxmanRajpure-q7z 2 күн бұрын
बारा बापाच्या काय पण बोलतो
@sbikioskbankingcsp7157
@sbikioskbankingcsp7157 2 күн бұрын
@@LaxmanRajpure-q7z 1000 मला हजार बापचा म्हण काय चुकीच बोललोय. करत नाहीत का आंदोलन,मोर्चा, उपोषण, ही सवय लागली आहे तुमच्यात दम असेल तर हुडकून काढून मारा
@sbikioskbankingcsp7157
@sbikioskbankingcsp7157 2 күн бұрын
@@LaxmanRajpure-q7z काय चुकीच बोललोय मी मोर्चा आंदोलन कोण करत तुम्ही करत नाहीत का ही सवय लागली आहे तुमच्यात दम असेल तर हुडकून काढून मारा
@ganeshkawade3880
@ganeshkawade3880 2 күн бұрын
आता जिव द्यायचा नाही जिव द्यायचा आहे हा मराठा समाजावर मुख्यमंत्री सुद्धा सुडाने वागत आहे आसे दिसु लागले आहे
@kirangawari6320
@kirangawari6320 2 күн бұрын
Bjp हेच खोटे सरकार
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 2 күн бұрын
तुम्ही हजारो लाखो आहात आणि किरकोळ मूठभर आरोपी
@vinayakdeshmukh1985
@vinayakdeshmukh1985 Күн бұрын
Gavkaryanno ashich ekjut dhakhava
@meerajadhav8332
@meerajadhav8332 2 күн бұрын
PI and all PSI should impose art. 302, police department and WALMIK KARAD are masterminds
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 Күн бұрын
Sarkar pan aropina sahakarya karat ahe
@bibhishansawant1434
@bibhishansawant1434 2 күн бұрын
Sarkarne yogya karywahi tatkal nahi keli ter samajakadun udrek honyachi shakyta ahe yela sarkarch jimmedar rahnar ahe
@arundahifale1517
@arundahifale1517 2 күн бұрын
Kara mag
@anushri007
@anushri007 2 күн бұрын
He sarkar phakt ghoshana kartat tyachi amalbajawani kahi karat nahit
@jayhind1280
@jayhind1280 2 күн бұрын
Aaka chi dang fada. Bara cha valya dalbhadri sarkar
@ShriramKamble-np4uq
@ShriramKamble-np4uq 2 күн бұрын
He sarkar fakt dalitanchya virodhat combing operation vaparte hyagunhegarana pakadnysati tase karave .
@sopandeshmukh-dt4xj
@sopandeshmukh-dt4xj 2 күн бұрын
Aatmdahan karaych nahi. Tyanch dahan karych
@NasimAwate
@NasimAwate 2 күн бұрын
Tyanich lapwun thevlay valyala
@NasimAwate
@NasimAwate 2 күн бұрын
Are baki chi batka band kara. Aadhi tya tighana pakda
@vaibhavpodjale1202
@vaibhavpodjale1202 2 күн бұрын
Anjali damania sarkhe samjik karykart pahije samjata tyalmule kalali na kunachi sampatti kiti ahe aplya tax cha ky hotay te😢😢
@vaibhavpodjale1202
@vaibhavpodjale1202 2 күн бұрын
Ha sagla drama chalu ahe kunalahi kahi ghen den nahi tu marlyasarkha kar mi mar khalyasarkha karto asa chalu ahe 😢😢😢kharch avghad ahe
@vaibhavpodjale1202
@vaibhavpodjale1202 2 күн бұрын
Ya varun ek kaltya ki ata praminik pana rahila nahi 😢😢😢
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН