Рет қаралды 253,610
#BolBhidu #EWS #EWSReservation #SupremeCourt
सुप्रीम कोर्टाने आज ews म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाच्या बाबतीत एक महत्वाचा निकाल दिला आहे. सरन्यायाधीश यु यु लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेली सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची तरतूद घटनाबाह्य नसल्याचं म्हटलं आहे. या निर्णयाची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा होत आहे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी आपल्या निकालपत्रात केलेल्या निरीक्षणाची. घटनाकारांनी आरक्षण देताना एक कालमर्यादा ठेवली होती.
त्यानंतर आरक्षणाची उद्दिष्ट्य पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आरक्षण कधी जाणार या चर्चांना आता पुन्हा बळ मिळणार आहे. संविधानात आरक्षण फक्त १० वर्षांसाठीच होतं ही लाइन रिपीट केली जाईल. त्यामुळं आरक्षण खरंच १० वर्षासाठी होतं का ? होतं तर मग ते १० वर्षांनी बंद का झालं नाही? हेच जाणून घेउया
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/