सरकारी काम सहा महिने थांब आता नाही | कामचुकार मुजोर सरकारी अधिकारीला शिकवा धडा | एका अर्जाची कमाल |

  Рет қаралды 23,113

Mahiti Asaylach Havi

Mahiti Asaylach Havi

Күн бұрын

सरकारी काम सहा महिने थांब आता नाही | कामचुकार मुजोर सरकारी अधिकारी यांना शिकवा धडा | एका अर्जाची कमाल |
नमस्कार जागृक नागरिकांनो सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आहे. परंतु आता सहा महिने थांबूनही काही होत नाही. जर एखाद्या कामात त्याने केलेली गडबड किंवा त्याची जबाबदारी निश्चित झाली तर मात्र त्याची त्रेधा उडते.परंतु ही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व निश्चित करायचे कसे आणि अशा अधिकारी यांना धडा कसा शिकवावा याविषयावर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केला आहे.
१. ओळख माहिती अधिकार कायदा (RTI) व्हिडिओ - • Live on माहिती अधिकार ...
२. माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन कसा करावा व्हिडिओ-
• How to file RTI online...
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
आपल्या युट्युब चॅनेलला Like 👌 आणि Subscribe 👍 करायला विसरू नका.✅ सोबतच घंटाा🔔 वाजवाा.
आणि सोबतच आपल्याला Comments📝 अवश्य लिहा, त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते 😊 आणि व्हिडिओ अधिकाधिक चांगला बनतो.😇
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
=============== Join us ===================
Join Telegram Group- t.me/MahitiAsay...
Facebook / mahitiasyalachhavi
Twitter- Ma...
Instagram- / mahitiasaylachhavi
================================================
आपण आमचे खालील माहितीपर व्हिडिओ Playlists ला आवश्य भेट द्या.
१. ग्रामपंचायत A to Z माहिती. • ग्रामपंचायत A to Z माहिती
२. एका अर्जाची कमाल ( विविध सरकारी विभातील भ्रष्टाचारा कसा बाहेर काढावा ) • एका अर्जाची कमाल
३. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांचे नवनवीन शासन निर्णयाची माहिती. • नविन शासन निर्णय
४. रेशनकार्ड आणि अन्न-पुरवठा योजनांची माहिती. • Ration card Update
५. विविध कायदे आणि नियम विषयाची माहिती. • विविध कायदे आणि नियम व...
६. घरगुती गॅस आणि उज्वला योजना माहिती • Ration card Update
७. शेती आणि शेतकरी कायदे विषयक माहिती. • शेती आणि शेतकरी कायदे ...
८. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन बाबतीत माहिती • कोरोना व लॉकडाऊन बाबती...
=================== HashTag====================

Пікірлер: 144
@devidaskharat7788
@devidaskharat7788 9 ай бұрын
आपण दिलेली माहिती छान आहे
@uddhavkathe3571
@uddhavkathe3571 3 жыл бұрын
अपला यु ट्युब व्हीडीयाे बघितला सात प्रकारची मुद्दे सुद माहिति फारच छान आहे सर
@rajendrapurohit6205
@rajendrapurohit6205 3 жыл бұрын
आपल्या माहितीचा युट्यूब विडिओ अतिशय उत्तम मार्गदर्शक आहे.
@anandajadhav979
@anandajadhav979 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद sir
@ombhoite4801
@ombhoite4801 3 жыл бұрын
Atishay sundar v upyogi mahiti ...
@amolfatte1573
@amolfatte1573 3 жыл бұрын
राहुल खूप खूप धन्यवाद
@yaseenali0738
@yaseenali0738 2 жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे
@nazimkhan8652
@nazimkhan8652 3 жыл бұрын
Atishay sundae usefull mahiti
@ramchandragawari6540
@ramchandragawari6540 3 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@bhikanchaudhari5580
@bhikanchaudhari5580 3 жыл бұрын
सर खरच खुप छान माहिती दिली
@vijaykumarjadhav5047
@vijaykumarjadhav5047 3 жыл бұрын
धन्यवाद सर हा विडिओ दिल्या बद्दल
@babasahebborde4513
@babasahebborde4513 3 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली..धन्यवाद..🙏🏻🙏🏻
@dipalimore7094
@dipalimore7094 3 жыл бұрын
Superb Sir... Thanks🙏
@shrikantgurav7513
@shrikantgurav7513 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@amoldahale6664
@amoldahale6664 3 жыл бұрын
सर छान माहिती आहे 🙏🙏
@rajwgh01
@rajwgh01 3 жыл бұрын
Nice sir,tumachya mahiti mule kam karanyas barich madat hoyeel
@anantraogovardhan7149
@anantraogovardhan7149 3 жыл бұрын
फार छान माहीती आहेत.
@rohannalavade6668
@rohannalavade6668 Жыл бұрын
Chhan
@hanmantchavan2496
@hanmantchavan2496 2 жыл бұрын
Chhan mahit.ahai
@bhaskargore3537
@bhaskargore3537 3 жыл бұрын
🙏👌👌धन्यवाद !
@phulambritimes4923
@phulambritimes4923 2 жыл бұрын
Good sir
@VilasGavit-n9g
@VilasGavit-n9g 2 ай бұрын
मी पेन्शन फाईल जमा करून ४ महिने झाले अजून मंजुरी मिळत नाही.काय करावे
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
सर्व सरकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक सुचना फरक व फोन नंबर लावणे ही काळाची गरज आहे तर काही प्रमाणात फरक पडू शकेल.
@kuldeepsatardey5178
@kuldeepsatardey5178 3 жыл бұрын
Sir i like video please give more detales
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
काय माहिती हवी
@shripatipatil5286
@shripatipatil5286 Жыл бұрын
मी ६ महिन्यापासून.आमच्या.अपात्र कमिटी बद्दल तक्रार करीत आहे.परंतु सहकार आयुक्त ते upnibandhak सहकारी संस्था.यांच्याकडे तक्रार करीत आहे. परंतु सहकार आयुक ते upnibandhak. उपनिबंधक या अपात्र कमिटी.बाबत कारवाही करीत नाही.मी प्रत्येकी जवळ जवळ २०/२५ तकरार अर्ज केले परंतु कोनिही दाद देत नाही.सहकारी संस्था आयुक्त v.upnibandhak pune/मुंबई.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
त्यांना RTI तक्रार अर्जावर केलेल्या कारवाईचा अहवाल मगा
@shripatipatil5286
@shripatipatil5286 3 ай бұрын
RTI खाली माहिती अधिकारी माहिती देत नाही. अपील केले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही जन माहीत देत नाही.मुदतीत माहिती दिली नाही म्हणून जन माहिती अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाही करण्याची मागणी केली तरी अपिलीय अधिकारी करत नाही.कायदे आहेत कार्यवाही होत नाही हे दुर्दैव आहे.सर्वांना फुकटचा आणि वेळेवर न काम करता पगार कमाई पाहिजे असते. SBP ९९६७०७२६१६.
@sunilpalande7
@sunilpalande7 3 жыл бұрын
🌷👍👌🙏
@vishalbele9235
@vishalbele9235 3 жыл бұрын
Yes
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 2 жыл бұрын
मी खरेदी असून कुलकर्णी यांनी शासकीय आदर नसून माझे नाव कमी केली आहेत माझे खरेदी कोर्टतून कॅन्सल न करता डायरेक्ट नाव महसूल तलाठी व अधीकारी यांनी मॅनेज केले आहे पुणे खडपीट पण अ ब क सुद्धा केले उत्तर नाही plz rplay
@satishlthakur7681
@satishlthakur7681 3 жыл бұрын
Every government office should have excellation chart to be displayed.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
Absolutely
@surekhabhosale6192
@surekhabhosale6192 2 жыл бұрын
सगळे जण एकमेकांवर टोलवाटोलवी करतात ७-७ महिने रजिस्टर पत्राला माहिती देत नाहीत प्रत्यक्ष भेटायला गेलो तर मोठे अधिकारी म्हणतात तुम्ही आताच आमच्याकडे आला आहात
@maheshlad2433
@maheshlad2433 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली आपण मुंबईतील रेल्वे स्टेशन च्या बाहेर जे होकर्स धंदेवाल्या संदर्भात लेखी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नाही काय करावे
@maheshlad2433
@maheshlad2433 Жыл бұрын
व्हिजिलेंस ची चौकशी कशी लावावी
@ajaykove2868
@ajaykove2868 3 жыл бұрын
Sir takrar lavkr nikals kadnyacha jr ahe kay
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
तेच तर सांगितले आहे व्हिडिओ मधे
@devidaspatil6349
@devidaspatil6349 Жыл бұрын
नमस्कार , प्रांताधिकारी यांची तक्रार कलेक्टर कडे आणि पुढे कोणाकडे करता येईल ?
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
फलक.
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील Жыл бұрын
सरकारी कार्यालयात कोठे जा या ठिकाणी तोंड ओळख, पुरेपूर ओळख असणाऱ्यांची कामे प्राधान्य क्रमाने अगोदर घेतली जातात एखाद्याला कायद्यामधील जास्त समजते, एखादा आपल्या जवळचा आहे, एखादा आपल्या जाती मधील आहे, एखादा भ्रष्ट मार्गाने पैसे देणार आहे या सर्वांना त्याच्या कुवती नुसार प्राधान्य दिले जाते त्यामुळे या कशातच न बसणाराची कामे होतीलच याची शाश्वती देता येत नाही.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
या करताच कायदे वाचा त्याविषयी ज्ञान ठेवा व्हिडिओ पहा व अमलात आणा
@arunjadhav2220
@arunjadhav2220 3 жыл бұрын
Sir sarpanch va Gramsevak gavatil kam karat nasel tar karvai konakade karavi yanchya virudh
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
BDO, ZP CEO COLLECTOR ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री कार्यालय यांना तक्रार करा
@bhaiyajidhonge9113
@bhaiyajidhonge9113 2 жыл бұрын
Sevahami kayadyanusar eak mahinyache at karmachari kinva adhikari yani kam kelech nahi tar pudhe Kay karave
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 2 жыл бұрын
मी दशरथ चव्हाण माझे आजोबा ने 21/4/1938ला खरेदी घेतली असून गेली 3वर्ष जिलाधिकारी प्रांत तहसीलदार यांना सुद्धा माहिती अधीकारी विषयी सुद्धा 2वर्ष झाले पण टाळाटाळ करून आज पर्यत कोणतेही माहिती मिळाली नाही plz उत्तर मिळावे ही विनंती आहे
@sandeeppol6496
@sandeeppol6496 2 жыл бұрын
प्रतिबंध सुधारणा अधिनियम 2007 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्यांविषयी माहिती मिळेल काय याबाबत व्हिडीओ बनवाल काय
@dilipjondhalekar633
@dilipjondhalekar633 3 жыл бұрын
Sir mi bandhkam kamgar ahe mazya mulichi scholarship Don varshiya pasun ali nahi mi kay karu plz sir
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
बांधकाम कामगार कल्याण मंडळ मध्ये तक्रार करा
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 2 жыл бұрын
अनावश्यक संवाद जास्त होत आहे!
@sanjaykumthe7777
@sanjaykumthe7777 Жыл бұрын
भूसंपादन मोबदला मिळवण्यासाठी उप विभागीय कार्यालयात अर्ज केलेला आहे.तीन महिने झाले भूसंपादन मोबदला मिळाला नाही व उडवा उडवी ची उत्तरे मिळत आहेत कोणाकडे तक्रार करावी?
@prabhakarthakur1141
@prabhakarthakur1141 3 жыл бұрын
सिडको साठी हे नियम लागू करण्यात आले आहेत का?
@nitinshirke8718
@nitinshirke8718 3 ай бұрын
नमस्कार सर सरकारी अधिकारी रिटायर होणाऱ्या व्यक्तीची पेमेंट देयला टाळा टाळ करतोय आणि उच्च भाषा बोलतंय.. तर काय करावे
@sandipgovande6311
@sandipgovande6311 6 ай бұрын
सर फार सुंदर माहिती दिली आपण 👍👍 आपला व्हाट्सअप नंबर भेटला तर वेळेवर मार्गदर्शन आम्हाला होत राहील सर तुमचे 🙏🙏
@shaileshmadke2197
@shaileshmadke2197 3 жыл бұрын
Sashkiya karttavya par padthanna honarya vilambas pratibanda adhiniam 2007 please video daware mahati dayvi
@dnyaneshwarmakune7656
@dnyaneshwarmakune7656 2 жыл бұрын
आपण माहिती अधिकार दिला आणि त्याचे सोनाई झाल्या नंतर उत्तर किती दिवसात मिळते
@sagarashtekar3324
@sagarashtekar3324 3 жыл бұрын
दिनांक 28 /4 /015/रोजी शासनाने निर्णय सेवा हमी कायदा नूसार कारवाई करावी काम नाही झालावर याचा उपयोग करावा धन्यवाद
@prajaktakambli3065
@prajaktakambli3065 Жыл бұрын
द्वितीय अपील नंतर सुद्धा माहिती मिळत नसेल तर कलम 18 नुसार राज्य माहिती आयोग कडे तक्रार करावी का?कोणत्या पत्या वर पत्र व्यवहार करावा?
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
हो तक्रार करा कलम 18 नुसार, द्वितीय अपील जेथे केले तेथेच तक्रार पण करा
@ajitshinde8924
@ajitshinde8924 Жыл бұрын
मी तहसीलदार कचेरीत अर्ज देऊन एक महिना झाला अजून काही कारवाई झालेली दिसत नाही मी आता काय करावे
@amoldahale6664
@amoldahale6664 3 жыл бұрын
भुमिअभिलेख विभाग ऑनलाइन दिसत नाही काय करावे आँनलाईन अर्ज करण्या साठी मार्ग दर्शन करावे विनति
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
अशा वेळी आपण कलेक्टर यांना अर्ज करू शकतात ते माहिती अधिकार अर्ज करता, नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक झाली असते, ते तुमचा अर्ज संबंधितांना पाठवतील. अधिक माहिती करता ओळख माहिती अधिकार कायदा ची व ऑनलाईन अर्ज करावा हा व्हिडिओ पहा.
@suneelpawar6875
@suneelpawar6875 2 жыл бұрын
भूमी अभिलेख सर्वाधिक कामचुकार व भ्रष्टाचारी होय.
@ganpatsawant7087
@ganpatsawant7087 3 жыл бұрын
माहिती चांगली देता पण एक गोष्ट परत परत सांगून फापड पसारा खूप वाढविता तो जरा कमी करावा
@prakashnagdeve5084
@prakashnagdeve5084 3 жыл бұрын
2 mahiti che video banvave?
@vinodex-man266
@vinodex-man266 3 жыл бұрын
सरकारी काम सहा महिने थांब नाही वर्षो वर्षो थांब असे झाले.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
आपण प्रश्न विचारायला शिकलो तर हाच कालावधी दिवसांवर येईल
@vinodex-man266
@vinodex-man266 3 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi लोकशाही दिनात तीन वर्षांपासून तक्रार करतो आहे.वरीष्ठ अधिकारी कारवाईचे आदेश देतात.परंतु नगर परीषद प्रशासन कारवाई करत नाही.कारण काँलीनीच्या खुल्या जागेत नगर परीषदच्या कर्मचाऱ्यांने अतिक्रमण केले.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
आदेशांची अवहेलना‌ करत असतील तर विभागीय आयुक्तांकडे शिस्त भंग कारवाई ची मागणी करा
@vinodex-man266
@vinodex-man266 3 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi ठिक आहे. हे पण करुन बघतो. तसे मी शासनास कारवाई करण्या करीता शासनास दररोज पत्र दे आंदोलन १७ दिवस केले.
@ganeshshelke8691
@ganeshshelke8691 Жыл бұрын
काही कायदे व नियम हे फक्त कागदावरच आहेत.....
@satishlthakur7681
@satishlthakur7681 3 жыл бұрын
Court case mahiti Kashi milvavi.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
न्यायालयात RTI अर्ज करून
@vireshshingare7123
@vireshshingare7123 3 жыл бұрын
आणि ग्रामविकामंत्री ह्यांच्याकडे तक्रार कशी करायची......
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
ई-मेल ने किंवा आपले सरकार वेबसाईटवर तक्रार करू शकतात
@sharadkadam511
@sharadkadam511 3 жыл бұрын
सर, माझ्या शेताशेजारी असलेले भुदानक्षेत्र काही मंडळी हडपण्याच्या प्रयत्नात आहेत तरी काय करावे.आपल्याशी मोबाईल वर संपर्क कसा करावा.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
Plz join Telegram channel
@sharadkadam511
@sharadkadam511 3 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi how I can join
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
1st download telegram app, then click on joining link or search on telegram माहिती असायलाच हवी
@milindaware7080
@milindaware7080 Жыл бұрын
Mi takrar arj karun 60 day zale asun ajun kahich uttar bhetale nahi
@jeelanishaikh2064
@jeelanishaikh2064 3 жыл бұрын
न्यायालयात शुल्लक कारणासाठी वर्षानुवर्ष चकरा माराव्या लागतात त्याचा काही ऊपाय आहे का? किवा त्या बाबतीत कोणाकडे दाद मागता येईल.या बाबत योग्य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
नाही या विषयावर काही पर्याय नाही, आपल्या देशात न्यायाधिशांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात पेक्षा खूपच कमी आहे आणि न्यायालयाच्या जागा रिक्त आहेत त्या अजूनही भरल्या केलेले नाही त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे
@dattuk55
@dattuk55 3 жыл бұрын
एखाद्या शिक्षकाला मुख्याध्यापक व संस्थापक त्रास देत असेल तर त्यांची तक्रार कशी व कोणाकडे करावी. कृपया माहिती द्या.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
शिक्षण अधिकारी, विभागीय शिक्षण अधिकारी, शिक्षा मंत्री, मुख्यमंत्री कार्यालय यांना तक्रार करा
@yogeshdeshmukh2351
@yogeshdeshmukh2351 Жыл бұрын
मी वरील माहिती प्रमाणे एक अर्ज दाखल केला होता परंतु तहसील कार्यालयाकडून कर्मचारी व अधिकारी यांसंबंधी माहिती गोपनीय असते असे कारण देण्यात आले यावर काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
अपील करा
@sarwademahesh183
@sarwademahesh183 2 жыл бұрын
सर 3 वर्ष झाले तहसिलदार अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश मानत नाहीत उपाय काय आहे
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 2 жыл бұрын
कलेक्टर व महसूल आयुक्त यांना तक्रार करा.
@kamleshmagre1509
@kamleshmagre1509 3 жыл бұрын
असा तुम्ही जे सुरुवातीला एक ते सात सूचना दिल्या आहेत त्यानुसार लेखी अर्ज बनवावा का तक्रार अर्ज नमुना द्या सर
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
नमुना टेलिग्राम चॅनल वर देण्यात येईल तेथुन डाऊनलोड करून शकतात
@kamleshmagre1509
@kamleshmagre1509 3 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi Ok... टाका मग लवकर टेलिग्राम ला प्लीज
@ganeshjagtap3153
@ganeshjagtap3153 3 жыл бұрын
Tumcha mo. No. Dya sir pls
@kamleshmagre1509
@kamleshmagre1509 3 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi दिलेल्या टेलिग्राम लिंक वरून टेलिग्राम चैनल joint होत नाही तुमचं
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
या करता आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम app आसने आवश्यक आहे, माहिती असायलाच हवी असे टेलिग्रामवर सर्च करा
@ganeshsarve35
@ganeshsarve35 Жыл бұрын
गुरांचा गोठा बांधकाम पूर्ण झाले आहे पण अनुदान मिळाले नाही तर यांवर काय करावे
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
ऑनलाइन नंबर येण्या अगोदर बाधकम केले तर अनुदान मिळत नाही
@sambhajibrigadelature2731
@sambhajibrigadelature2731 3 жыл бұрын
लोकसेवा हक्क नियम बनवा vdo
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
हो नक्कीच प्रयत्न करेन
@dnyaneshwarmakune7656
@dnyaneshwarmakune7656 2 жыл бұрын
आठ महिने झाले अजून उत्तर मिळत नाहीये
@kamleshmagre1509
@kamleshmagre1509 3 жыл бұрын
सर टेलिग्राम चैनल जॉइंट केले मी त्यावर आता हा तक्रार नमुना 1 ते 7 सूचना वाला सेंड करा..plz
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
Plz check allredy given
@vireshshingare7123
@vireshshingare7123 3 жыл бұрын
सर माझे घरकुल मध्ये व नाव येतं नाही...तर ग्रामसेवक आणि सरपंच यांची तक्रार कोणाकडे करू BDO ह्याच्यावर काही विचार करत नाही......
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
आपला ग्रामपंचायत मार्फत ठराव जाने आवश्यक आहे
@maheshnikam3064
@maheshnikam3064 Жыл бұрын
एक नंबर माहिती दिली सर तुम्ही
@ashokgawande2947
@ashokgawande2947 3 жыл бұрын
shet mojni sathi karmchyari yeun kachhe point kadhun gele va mala parmanant sathi yeto mhatle pan 15 divas houn gele fakt yeto mhantet pan aalech naahi
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
स्मरणपत्र द्या ऑफिस मध्ये
@kamleshmagre1509
@kamleshmagre1509 3 жыл бұрын
आपल्या दिलेल्या टेलिग्राम लिंक वरून टेलिग्राम चैनल जॉईंट होत नाही .
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
या करता आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम app हवे आहे, लिंक वरून जॉइन होत नसेल तर माहिती असायलाच हवी सर्च करा
@kamleshmagre1509
@kamleshmagre1509 3 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi टेलिग्राम आहे माझ्याकडे
@kamleshmagre1509
@kamleshmagre1509 3 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नमुना जॉईंट करत जा प्लीज
@sambhajibrigadelature2731
@sambhajibrigadelature2731 3 жыл бұрын
Mahiti अधिकारा अंतर्गत वरील माहिती मिळवायची असेल तर महिन्यांचा कालावधी जातो..वरील माहिती तात्काळ किंवा कमी कालावधीत प्राप्त करायची असल्यास अर्ज कसा करावा..
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
दुसरा मार्ग नाही
@anand2152
@anand2152 3 жыл бұрын
जर ग्रामसेवक काम करत नसेल तर त्यांना काय करायचे
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
BDO ZP CEO ग्रामविकास मंत्री यांना तक्रार
@nileshtambe2599
@nileshtambe2599 2 жыл бұрын
सर माहीती अधिकार अर्ज पी डी एफ हवाय
@bhausahebwagh8804
@bhausahebwagh8804 2 жыл бұрын
अधिकारी कामाला दिरंगाई करत असेल त्या कामाला जास्त वेळ लावत असेल तर
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 2 жыл бұрын
तक्रार आणि पाठपुरावा
@rajeshkhandalkar9314
@rajeshkhandalkar9314 3 жыл бұрын
Tumcha na dya
@somnathkoli1990
@somnathkoli1990 2 жыл бұрын
अर्जा नमुना पाठवा.pdf
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 2 жыл бұрын
Link in description
@MothabhauGangurde-jy7rt
@MothabhauGangurde-jy7rt Жыл бұрын
संपर्क नंबर का देत नाहीत ❤
@elizabethdias6174
@elizabethdias6174 Жыл бұрын
Sir lam working company clean and sheen and dosti club people cut my sarlary and cancell in the mutter book and many thing
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
complaint labour commissioner
@hambirraosalunkhe4845
@hambirraosalunkhe4845 Жыл бұрын
संपर्कासाठी फोन नंबर द्यावा
@anilkupanwar8435
@anilkupanwar8435 3 жыл бұрын
Police FIR CHI mahiti
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
या विषयावरील व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनल वर दिला आहे कृपया तो पहावा
@elizabethdias6174
@elizabethdias6174 Жыл бұрын
So l want office address and mobile number aslo sir
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
WhatsApp telegram link given in description box check
@rajendrakumbhar6806
@rajendrakumbhar6806 3 жыл бұрын
Sir aapla mobile no share kars
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
Plz join Telegram channel
@educationalfacts8976
@educationalfacts8976 3 жыл бұрын
सर ग्रामविकास अधिकारी यांना पंचायतीच्या हजेरी रजिस्टरवर सही करण्याची आवश्यकता असते किंवा कसे याबद्दलचा आदेश, परीपत्रक, निर्णय असेल तर पाठवा.8888964011
@nathkrupa2442
@nathkrupa2442 3 жыл бұрын
Sir namskar Mi walunj rohidas revani Mob 9850017102 Sir me 2014 madhe wadilanchi Jamin ( seti) Waatni patra kele hote Pan to ajun nawawar zhali nahi Sarw pouch aahet Pudge kay karu Call me
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
वाटणी पत्र नोंदणीकृत केले होते का तसा फेर तलाठी यांनी काढला आहे का..?
@rushikhandagale970
@rushikhandagale970 3 жыл бұрын
Sir tumcha number dee na
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
Plz join Telegram channel link given below video description
@elizabethdias6174
@elizabethdias6174 Жыл бұрын
Sir l want labour advocate and house matter and mobile number and address
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
WhatsApp telegram link given in description box check
@SantoshPawar-i9u
@SantoshPawar-i9u Жыл бұрын
Mobile numbar dyna
@milindaware7080
@milindaware7080 Жыл бұрын
Sir aapla can't number dya na plz
@nileshtambe2599
@nileshtambe2599 2 жыл бұрын
सर तुमचा फोन नंबर पायजे
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН