खृप छान माहिती दिली तुम्ही सर जय शिवराय जय संविधान सर
@dyandevrupavte89742 жыл бұрын
साहेब आपण खूप चागलं काम करत आहात सामान्य माणसाला आपले मनापासून अभिनंदन 🙏🙏
@ashwinchikate66984 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. धन्यवाद सर। दप्तर दिरंगाई कायदा बद्दल सुद्धा एक विडीओ बनविण्याचे बघावे.
@subhashhire80153 жыл бұрын
थँक्यू सर. अशीच माहिती देत जा सामान्य जनतेला समजायला पाहिजे. Thank you so much ❤️😊
@sainathgawari18723 жыл бұрын
सर नमस्कार आपण खुप सुंदर माहिती दिली आहे
@shankarmore99993 ай бұрын
खूप छान साहेब.दंडवत
@politicaltreningpower2752 жыл бұрын
फार सुंदर महिती माहिती दिली ,सुंदर,,,,,
@sumedhjondhale61792 жыл бұрын
सर नमस्कार आपण खुपछान माहिती देता नगर परिषद. नगर पंचायत नगर पालिकेच्या विषई माहिती दया खुपच भयंकर लुटारू झाले आहेत
@anildhale217111 ай бұрын
Nice information जयभीम
@PramodThakre-r1s8 ай бұрын
मी आता एका माझ्या अर्जाचा बद्दल कंप्लेंट करायची आहे त्याबद्दल मी माहिती शोधत होतो व तुमच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद
@shashikantkadam31574 жыл бұрын
एकदम छान माहिती आपण दिलीत, धन्यवाद🙏🙏🙏
@worldhumanrightscounciltha78593 жыл бұрын
सर PDF file मध्ये हे फार्म पाहिजे प्रत्येक सरकारी कार्यालयात सरकारी अधिकारी सर्वमान्य नागरिकांना त्रास देतात
@gadhavemanoj3 жыл бұрын
अगदी बरोबर
@saddammirza59142 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर त्याबद्दल आपले धन्यवाद, नगरपरिषद मुख्याधिकारी हे लोकांसोबत व्यवस्थित वागत नाही त्यांना माहिती देत नाही त्यांची वागणूक मग तो कोणीही असो पत्रकार असो , त्यांचे प्रमोशन व पगार वाढ थांबवण्यासाठी अर्ज कुठे करावा लागेल मार्गदर्शन करावे
@arunmuratkar71904 жыл бұрын
तलाठी ते उपविभागीय अधिकारी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही सामान्य नागरिकांना त्रास देतात तर काय करावें? सरकारी कायदे असुनही कायद्याला मूठ माती देतात. या बाबत माहिती द्या।
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
तक्रार करने आणि त्याचा पाठपुरावा कारा
@avinashdongre439928 күн бұрын
नागरिकांचे अज्ञान हे शासकीय कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या पथ्यावर पडतंय.... आपण नागरिक सुजाण होऊन आपले हक्क आणि कर्तव्य पार पाडले पाहिजे...
याचा शासन निर्णय GR बघितला आणि व्हिडिओ टायटल ही पाहीलं. या दोन्हीत खुप फरक आहे सर.
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
या शासन निर्णयाचा आपल्याला समजलेला अर्थ सांगा
@balajiraoabadar4285 Жыл бұрын
धन्यवाद सर
@harshalpatil703610 ай бұрын
Nice Information👍
@girishjavheri970 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
@kuldeepsatardey51783 жыл бұрын
Very good information sir
@bhairavanathmate40624 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली सर अभिनंदन
@mohammedyunuspirjade97722 жыл бұрын
Sir Eye. Very nice. Very useful information.
@आपनीखेतीआपनाकिसान2 жыл бұрын
khup chhan mahiti dili dhnyvad
@ganpatrangnath41062 жыл бұрын
Vdo👍. अधिकारी कर्मचारी कायदे न बघता केवळ फायदेच बघतात 🤭
@dorik_kaka4 жыл бұрын
खुप छान माहिती दिलेली आहे सर जी
@भाऊसाहेबलंगोटेपाटील5 ай бұрын
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जेवढी धडपड करता त्याच्या अर्धी धडपड जरी नोकरीवर असताना जनतेसाठी केली तरीही जनतेची कामे होतील परंतु सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कामचुकार लोकांची संख्या ज्यादा झाली आहे
@MahitiAaplyasathi4 жыл бұрын
Good information sir thank you🌹
@shubha62909 ай бұрын
Super माहिती
@amoljadhav95423 жыл бұрын
खुप छान काम करता सर... धन्यवाद
@sandipchate33312 жыл бұрын
उपयुक्त व्हिडीओ
@saddammirza4814 жыл бұрын
सर आपण चांगली माहिती दिली. माझ्या मित्रासोबत पोलीस स्टेशन मध्ये विचित्र घडलेली आहे जामीन साठी पोलिसांनी जनुन बुजन वेळ लावला मार्गदर्शन करावे
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
कृपया अशा प्रकरणांमध्ये आपण एखाद्या चांगल्या वकिलांचा सल्ला घ्यावा
@saddammirza4814 жыл бұрын
धन्यवाद सर
@vikaschavan3893 жыл бұрын
म्हणुनच शासकीय कामाचे खाजगीकरण (कायदा सुव्यवस्था व संरक्षण.तथा गोपनीय सोडुन ) करायलाच पाहिजे ही काळाची गरज आहे.
@sandeepkarande83844 жыл бұрын
Saheb khup chhhan ani sunder info. Aami sarvanna ha vdeo share kru
@omkar.30024 жыл бұрын
Very good sir
@pawantayde90193 жыл бұрын
👍 खूप छान माहिती दिली सर
@meghashyamrawool6123 жыл бұрын
मला वैयक्तिक बोलायचं आहे. कोणीही कोणावर कारवाई करीत नाही. आपण सारे सरकारी भाऊ, सारं काही एकत्र मिळुन खाऊ.
@dhammapalpaikrao33883 жыл бұрын
सर हा अर्ज त्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन काही कारवाही केलीच नाही तर किंवा वरीष्ठ अधिकारी देखील त्यांच्या support मधेच असतील तर हया अर्जा ला काही अर्थ राहणार का . म्हणजे वरिष्ठ पण असभ्य वर्तन करतील असे होऊ नये यासाठी काही उपाय सांगा.
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
दपत्र दिरंगाई कायदा वापरणे
@divyasamrattimes3 жыл бұрын
छान माहिती दिलीत साहेब आपण
@bhimraochoure40503 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@hemantmitkari93843 жыл бұрын
khup chan mahiti dili sir ...
@shrikrushnarakhonde55704 жыл бұрын
you are best sir
@maheshkumavat83463 жыл бұрын
Sir very nice,
@prashantshinde42654 жыл бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे पंरतु हा अर्ज कोणत्या ओफिस मध्ये देऊ शकतो जिल्हाआधिकारी.किव्हा विभागीय .आयुक्त व,मंत्रालय, सर आपण कमेंट मध्ये सुचविले .तर अती सुदंर .धन्यवाद
@babasahebaagepatil2 жыл бұрын
अर्ज कुठे जमा करायला हवा
@wasimpatel76842 жыл бұрын
Barobar
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
आपल्याला ज्यांची तक्रार करावयाची आहे तेथील वरिष्ठ अधिकारी यांना
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
आपल्याला ज्यांची तक्रार करावयाची आहे तेथील वरिष्ठ अधिकारी यांना
@anandpargaonkar39873 жыл бұрын
chaan information thankyou
@ravindrakadam89414 жыл бұрын
Khup chan lihla ahe
@sanduanna64423 жыл бұрын
खुप छान सर, 👍
@ramdassalve27603 жыл бұрын
अर्धवट माहीती आहे. सर्व सामान्य माणसाची सरकारी बाबू फार पीळवणूक harrasment करतात.
@advmurlipatil46252 жыл бұрын
अजून काय माहीत हवी.
@yogeshaivale22424 жыл бұрын
Thank you so much...🙏🙏🙏 great information
@secularvidrbhanews87584 жыл бұрын
खुपचागली माहीती दिली धन्यवाद🙏💕
@vinayakbabamahamunkar2243 ай бұрын
शासन निर्णयात नमूद केलेला फॉर्म कोणत्याही कार्यालयात ठेवले जात नाही. असे किती तरी जिआर काढले तरी काहीही परिणाम कर्मचाऱ्यांवर काहीही होणार नाही.
@bhaskarsuryawanshi4352 жыл бұрын
sarkari pradhikaran he Vegale Dept Aahe kai?
@sanjaygurav33352 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👏👏
@ayubshaikh78878 ай бұрын
Mahiti kup changli ahe
@savitatambe8985 Жыл бұрын
Pdf असले तर बर होईल सर खुपच चांगली माहिती
@uttamkumbhar52392 жыл бұрын
सर फार छान माहिती आहे. मनःपूर्वक अभिनंदन. आपला फोन पाठवा
@user-pl2fd2ur7h3 жыл бұрын
शासन परिपत्रक व तुम्ही बनवलेले अर्ज यामध्ये जे संदर्भ दिले आहे त्यातील दिनांक चुकली आहे. दुरुस्ती करा...... धन्यवाद
@शशिकांतसूर्यवंशी-छ1व4 жыл бұрын
छान
@Amitshaha7869 ай бұрын
🙏
@pushpapashankar47783 жыл бұрын
आम्हाला नेमक्या शब्दात अर्ज दाखल करता येत नाही. व प्रकरणाची चौकशी कुठे करावी हेच समजत नाही. त्यामुळे सर्व जण गेले 4 वर्ष टोलवाटोलवी ची उत्तर देतात (प्रकरण येथे दिसून येते नाही )(पुणै म.न.पा )
@sugandhaghaditalks3 ай бұрын
मंत्रालयात मी फॉर्म मागितला असता उपलब्ध नाही उत्तर दिले. फॉर्म भरला तरी त्यांचे कलिग किंवा सीनिअर त्यांना सांभाळून घेतात. आणि ह्या फॉर्म सोबत एक आरटीआय पण द्यावा लागेल कारण हे काही करणार नाहीत
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित याना अभिप्राय फॉर्म ठेवणे बंधनकारक आहे का?
@chandrakantkanhegaonkar63352 жыл бұрын
अश्या कागदांची सुरळी करून नागरिकांच्या खाली घालतात. वर राज्य कर्ते एवढे धुमाकूळ घालत आहेत. सुरळी सुरळी खेळत आहेत. आम जनता निराश आहे. हा भाऊ उगाच पाणचट माहिती देत आहे, याने घंटा फरक पडत नाही
@rahulkamthe7540 Жыл бұрын
प्रजा हीच राजा आहे . मित्रानो RTI शिका.
@santoshkate27474 ай бұрын
सर संबंधित व्यक्ती टाळाटाळ करून सेवानिवृत्त होऊन दुसरा माझ्या कडे चार्ज दिला नाही सहा महिन्यापासून जबाबदारी झटकत असतील तर काय करावे
@Kiranjadhav-ci3yj2 жыл бұрын
नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विरुद्ध तक्रार द्यावयाची आहे तर ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे द्यावी लागेल काय
@arvindkhale18734 жыл бұрын
Sir, mahiti khupach changli det aahat shakya zalyas pratksha bhetnyachi manisha aahe ti ( karona hadda-par zalya nantarach ) krupaya tumcha mobile number dilat-tar bare hoil.Tasech Tumhi mahiti sagat astana screen var slides chya madhaya-matun mobil No.Dya.or discprition box madhe form cha namuna tase mobile No. Dya.Thank you sir, GOD blace you and you EFFORTS. Bye-bye.
@arvindkhale18734 жыл бұрын
Sir, tum chya sarkhya TAL-MALINE samaj seva karnaryachi samajala atyanta garaj aahe. Vicharanche aadan-pradan hone garjeche aahe. ( TYA KARTA TUMCHA MOBIL NUMBAR MILNE GARJECHE AAHE ).screen var slides chya aadhare dilet tar bare hoil.
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
Whatsapp me 8668502925
@swarnagarde56903 жыл бұрын
आम्ही जमीन विकत घेवून ज्या व्यक्तीच्या नावे केली होती. ती मेली असून तिला वारस नाहीत. जमीन आमच्याच ताब्यात असून ती आता आमच्या नावावर कशी होईल. ?? व्यवहारात आमचे नाव कागदोपत्री कुठेही नसले तरी गावात आमचीच जमीन असल्याचे सर्वांना माहीत आहे. मार्गदर्शन करा
@rakeshsonawane40604 жыл бұрын
उदा. मला बँक चे कर्मचारी माझे काम नाही करत नाही आहे,तर त्यांची लेखे तक्रार कुठे करावी लागणार तुम्ही हा फॉर्म दाखवला तो कुठे पाठवा लागेल ते पण सांगा
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
बॅंक मॅनेजर व बॅंकिंग लोकपाल
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
दपत्र दिंगाई वापरा तिथ
@subhashsuryawanshi80042 жыл бұрын
सर फॉर्म पीडीएफ फाईल मध्ये पाहिजे प्रत्येक अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतो
@yogeshaivale22424 жыл бұрын
Sir suppose gov.employee ne keleli chuck inquiry madhe siddha jali tar tayvar konti action hoil ani tya action cha report aplyala milel Ka????
@vishalbhuwad4 жыл бұрын
माहिती खुप छान आहे. पण हा अर्ज कोणाला द्यायचा
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
ज्या कार्यालयात अनुभव आले तेथे व वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रत पाठवावी
@kamalakartokde53572 жыл бұрын
cantak n sar
@ayubshaikh78878 ай бұрын
माहिती मागीतली आहे पण नायपर्वसत आहे असे उडवा उडवाउडवीची उत्तरे देतात काय करावे
@devendrahore37804 жыл бұрын
नमस्ते सर हा फ्रॉम दाखल करून झाल्यानंतर गोपनीय अहवालात नोंद झाली का याची माहिती अर्जदाराला मिळण्यासाठी काही मार्ग आहे का
@lalitsasane90002 жыл бұрын
माहिती अधिकारात माहिती मागायची
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
दपतर दिरंगाई कायदा नंतर वापरा..नोंद न केल्यास
@shivrajsarnaik4334 Жыл бұрын
काही अधिकारी एवढे उद्धट आहेत की ते भरलेला अभिप्राय फॉर्म स्वीकारत नाहीत. तेव्हा पीडित नागरिकाने काय करायचे ? फॉर्म त्या कार्यालयात कसा सबमिट करायचा ? कृपया या बाबतचे मार्गदर्शन करावे.
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
अशा वेळी रजिस्टर पोस्टाने पाठवा
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
अभिप्राय पेटी.
@DeepakPapinwar Жыл бұрын
मी दिना॑क २९ --५ -- २०२३ ला फार्म भरुन दिला आज पर्यंत दिनांक १५--१२--२०२३ पयऀत काहीही झाले नाही आता मी काय करू पूढील माहिती कळवावी
Fact rti hech Kam naste iter kame hi astat ti na zalyas ?
@ramyamgar38453 жыл бұрын
सर नमस्कार. सर कोर्टाचा कामात दिरंगाई. ते पण अटक आरोपींना माहिती असून पाहिजे ४ आरोपी मोकाट. स्थानिक कोर्टात पाहिजे आरोपी बाबत सात दिवस रिमांड मिळण्यास दोनदा विनंती आणि अभिलेख तपासणी गुन्हे प्रकटीकरण पोलिसांना आदेश देऊन पण कोर्टात हजर करण्यात अपयश सर सामान्य माणसाची दुरभागी आहे
@bhaisahebk72702 жыл бұрын
कलम कोणते आहेत ते सांगा सर
@pranavgamer82303 жыл бұрын
सर मला आदिवासी विकास मध्य अधिकारी व्यवस्थित माहिती श उम्र टपन भाषा बोलता पेशावर का बिल कायदेशीर कार्रवाई मला माहिती द्या
@swapnildeshmukh48532 жыл бұрын
सर आपण जो फॉर्म बनवलेला आहे त्या फॉर्म ची पीडीएफ मिळेल का
@ChanchalBramhan3 жыл бұрын
मित्रा तु अर्जावरती watermark का मारली यार.तु कोणत्याही GR किंवा अर्जावरती watermark नको मारत जाऊ bad impression पडत गड्या.खुप चांगली माहिती तु लोकांपर्यंत पोहोचवतो याबद्दल तुझे आभार.
@ChandrakantNarvekar-u9t Жыл бұрын
सरआपण जो अर्ज बनवला आहे त्याची पिडीएफ मिळेल का?
@abhi67134 жыл бұрын
Abhipray nond jhala ki nahi yachi choukashi kutha kadhi kashi karaychi te pn sangayla have hote bare jhale aste
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
RTI मधे माहिती मागवता येईल
@shubha62909 ай бұрын
अर्ज कसा डाऊन लोड होणार
@kitchenking8464 жыл бұрын
Anil parmeswor
@dashrathchavan99472 жыл бұрын
पण हे फार्म देत नाहीत त्यासाठी काय प्रयत्न करावा लागेल कळवावे plz
@MrRajeshbpurbhe4 жыл бұрын
बृहन्मुंबई महानगरपालिका च्या कर्मचाऱ्यांची तक्रार दाखल करण्यात येणार का या फ़ॉम वर
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
हो
@khandupathare42644 жыл бұрын
Please share me govt.letter.dt. 23.11.2016 with form
@MahitiAsaylachHavi4 жыл бұрын
Given in video discription plz check
@vinod-vi4pc2 жыл бұрын
Sir mi yek karmachari aahe pan maza varishtha mala khup tras deto mi kahich Karu shakat nahi pl Mazi madat Kara mi Kay Karu
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
आपण सरकारी कार्यालये येथे आहात की खाजगी
@vinod-vi4pc2 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi St mahanadal
@haridadwad5764 жыл бұрын
भाऊ तुम्ही माहिती दिली या बद्दल धन्यवाद
@sikandarbhaldar11063 жыл бұрын
Sir adhik mahitisathi apala mobile no dayva hi vininti
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
Plz join Telegram channel link given below video description