सरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे Nitin Gadkari

  Рет қаралды 765,930

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

2 жыл бұрын

नाशिक मध्ये रोडच्या विकासकामाचा कार्यक्रम नितीन गडकरी भाषणासाठी उभे राहिले, तेव्हड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा गडकरी भडकले.. पुढे काय घडलं पहा EXCLUSIVE VIDEO
नाशिक- मुंबई २ तास प्रवास, एकही आश्वासन खोटं होणार नाही, गडकरींची मोठी घोषणा गाड्यांचे हॉर्न बंद करून हे संगीत लावणार
#NitinGadkari #Nashik #Gadkari #ChaganBhujbal
कल्पकता आणि धाडस म्हणजे गडकरी, भुजबळांकडून कोडकौतुक; केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या विरोधकही संबोधतात ‘रोडकरी’
कल्पकता आणि धाडसाचे दुसरे नाव म्हणजे नितीन गडकरी, असे म्हणत पालकमंत्री
विरोधकही रोडकरी म्हणतात
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यावेळी म्हणाल्या, नाशिककरांना गडकरी साहेबांची कायम प्रतीक्षा असते. तुम्ही येताना काही तरी घेऊन येतात. जाताना काही तरी देऊन जातात. संपूर्ण महाराष्ट्राला आपली मदत होते. रस्त्यांचे महत्त्व खूप आहे. पार्लमेंटमध्ये साहेब उभे असतात, तेव्हा विरोधक देखील साहेबाना रोडकरी म्हणून संबोधतात. आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या अजून मागण्या नक्की पूर्ण होतील. आर्थिक विकासाला गती देणारा महामार्गांचा विकास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संपूर्ण देश त्यांची वाट बघतो
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, आपण भूमितीचं पुस्तक चाळतो. त्यात त्रिकोण षटकोण सर्व सापडतं, पण भूमितीच्या पुस्तिकेत दृष्टीकोन सापडत नाही. तो गडकरी साहेबांमध्ये आहे. कुठला ही भेदभाव न ठेवता संपूर्ण देश माझा मतदार संघ आहे, असं ते म्हणतात. भारती ताई फक्त नाशिककर नाही तर, संपूर्ण देश त्यांची वाट बघत असतो. गडकरी साहेब एक विनंती आहे. मुंबई-नाशिक रस्त्यावर प्रचंड वाहतूक आहे. त्यामुळे इथं कायम खड्डे पडतात. तेव्हा नाशिक- मुंबई महामार्ग पूर्णतः सहा लेन करावा, अशी मागणी त्यांनी केली.
नाशिकमध्ये गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. नाशिकमधल्या मनोहर गार्डन येथे हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी भुजबळांनी खास आपल्या शैलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कौतुक केले. भुजबळ म्हणाले, कल्पकता आणि धाडस याचं दुसरं नाव म्हणजे नितीन गडकरी. ते प्रगतीची स्वप्नं दाखवतात आणि ती साकार करण्याची क्षमताही ठेवतात. फक्त मुंबई-नाशिक रस्त्याची अवस्था वाईट झालीय. त्यामुळे गडकरी साहेबांनी पुढच्या वेळी मुंबईहून नाशिकला येताना कारने यावे. म्हणजे रस्त्यावर किती खड्डे पडलेत हे कळेल आणि त्याचं काय करायचं याचा निर्णय लगेच होईल. मात्र, आताही नितीन गडकरी रस्त्यांची घोषणा करतील आणि उद्याची हेडलाईन तीच असेल, असा विश्वासही व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे महाराष्ट्रात भरगच्च कार्यक्रम पुर्वनियोजित आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गडकरींचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे. नाशिकते - मुंबईचा प्रवास सध्याच्या घडीला ३ ते ४ तासाचा आहे. खड्ड्यांमुळे हा प्रवार ५ ते ६तासांचा झाला आहे. परंतु येत्या काही दिवसांत नाशिक-मुंबई केवळ २ तासांच पोहचता येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राज्यभरात अनेक विकासकामे, उड्डाणपुल, डबलडेकर उड्डणपुल बांधणार असल्याच्या घोषणा नितीन गडकरी यांनी केल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी नाशिकमध्ये विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, महाविकास आघाडीतील नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. येणाऱ्या काळात नाशिक ते मुंबई अवघ्या दोन तासांत पोहचाल असे गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच आपण खोटं बोलत नसून टेप करुन ठेवा यातील एकही आश्वासन खोटं ठरणार नाही असे रोखठोक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.
लाल दिव्यानंतर वाहनांचे सायरन बंद होणार
नितीन गडकरी यांनी लाल दिवे बंद केल्यानंतर आता देशातील वाहनांचा सायरनचा आवाज बदलणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे ध्वनी प्रदुषण कमी करण्यास मदत होणार असल्याचे गडकरींनी सांगितले. रुग्णवाहिकांचे देखील सायरन बदलण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटलं आहे. आगामी काळात सायरनऐवजी लवकरच आकाशवाणीवर वाजणारी धून ऐकू येईल असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 622
@goldberg7074
@goldberg7074 2 жыл бұрын
कोणाकोणाला माननीय नितीनजी गडकरी यांना भारत देशाचे पंतप्रधान झालेले पहायला आवडेल,
@pranavmahadik4546
@pranavmahadik4546 2 жыл бұрын
मी राष्ट्रवादी चे समर्थन करतो. पण नितीन गडकरी साहेब यान सारखा नेता केंद्रीय मंत्री आपल्या महाराष्ट्रामधील आहे याचा अभिमान आहे❤️❤️❤️❤️
@surykantkhandekar5238
@surykantkhandekar5238 2 жыл бұрын
👌👌🙏
@abdulraheman7759INDIA
@abdulraheman7759INDIA 2 жыл бұрын
100%
@rameshwarzore1610
@rameshwarzore1610 2 жыл бұрын
मी पण समर्थन करतो भष्टवादी चे
@faizansheikh7394
@faizansheikh7394 2 жыл бұрын
गडकरी साहेबांना आदर द्यावाच लागेल, कारण केंद्रात महाराष्ट्राचे अडलेले काम तेच करून देतात,
@sudk989
@sudk989 2 жыл бұрын
खरंय
@ashokgondhli9665
@ashokgondhli9665 2 жыл бұрын
खरोखर साहेब सलाम तुम्हाला नेता असावा तर तुमच्यासारखा भाषण ऐकावे तर तुमचे ना मंदिर ना मस्जिद विषय फक्त विकास
@sudhirpatil8115
@sudhirpatil8115 2 жыл бұрын
मोदीपेक्षा जास्त दूरदृष्टी असलेला मंत्री महाराष्ट्र बरोबर संपूर्ण भारताची अस्मिता
@mangalabhavsar863
@mangalabhavsar863 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@mangalabhavsar863
@mangalabhavsar863 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@nikhil6763
@nikhil6763 2 жыл бұрын
Agreed full support and respect from Gujarat
@dfmjfshjdd7939
@dfmjfshjdd7939 2 жыл бұрын
Correct
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
Gadkari Sayab PM Zaly Pahizay. Only Sivsena.
@user-ip3eb4bs4g
@user-ip3eb4bs4g 2 жыл бұрын
मी कट्टर🔪 काँग्रेस समर्थक आहे तरी गडकरी साहेबांचा आम्हाला आदर आहे..💯💯💯💯 💐💐💐
@dipubaware5531
@dipubaware5531 2 жыл бұрын
मी कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे पण मा.गडकरी साहेब यांना खूप आदर्श लोकनेता मानतो🙏🙏
@rajupawar3372
@rajupawar3372 2 жыл бұрын
O seth tumhi nadach kela.....only one Nitin gi Gadkari Sahab......
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
Mi Pan Cuttar Sivsenik Ahay. BJP Maday Gadkari Saybana Lokneta Manto. Only Sivsena
@24aawaaz16
@24aawaaz16 2 жыл бұрын
अभिमान आहे गडकरी साहेब आपला भावी प्रधानमंत्री आपन व्हावे हि सदिछा
@bhausahebsawant2144
@bhausahebsawant2144 2 жыл бұрын
मि वंचित चा समर्थ आहे .पन गडकरी साहेब हे चांगले नेते म्हणून मला फार आवडतात. गडकरी साहेब हे या देशाचे पंतप्रधान असायला हवेत. हे आपल्या महाराष्ट्रा चि व भारत देशाचि अभिमानास्पद गोष्ट असेल.
@rakeshjagtap2132
@rakeshjagtap2132 2 жыл бұрын
गडकरी साहेब, विरोधी असताना देखील संयमी असायचे व सत्तेत असताना देखील तितकेच संयमी आहेत. तसेच राजकरण व समाजकारण हे उत्तम जाणतात.
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 2 жыл бұрын
मी भाजप चा समर्थक सध्यातरी नाही, पण नितीन गडकरी साहेब आपणास सॅल्युट, असं जर पुढील काळात घडणार असेल तर नक्कीच विचार करण्यासारखे आहे
@umeshvibhute9825
@umeshvibhute9825 2 жыл бұрын
मी शिवसैनिक आहे.पण गडकरी साहेब तुमचा प्रचंड चाहता आहे.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@abhirahinj9606
@abhirahinj9606 2 жыл бұрын
?
@police8787
@police8787 2 жыл бұрын
साहेब तुम्ही पंतप्रधान वाहवे ही इच्छा.
@dilippatil15
@dilippatil15 2 жыл бұрын
शरद पवारा नंतर प्रोटोकॉल पाळणारा एकमेव नेता गडकरी साहेब
@daulatshripatshinde5677
@daulatshripatshinde5677 2 жыл бұрын
Gadakariji you should lead India. You are working only for India.
@Aryannimbalkar
@Aryannimbalkar 2 жыл бұрын
आम्हा सर्व भारतीयांना तुमचा अभिमान आहे सर
@globalgopal909
@globalgopal909 2 жыл бұрын
You r really great sir राष्ट्र उभारणी मद्ये आपले योगदान खूप मोठे आहे
@vinodkhedekar3592
@vinodkhedekar3592 2 жыл бұрын
नरेंद्र मोदींन ऐवजी, जर नितीन गडगरी आज देशाचे पंतप्रधान असते तर चित्र वेगळं असते, कारण ते नेहमी विकासावर बोलतात,विकास करतात. जाती, धर्माचं राजकारण करत नाही. 👍👍👍
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 2 жыл бұрын
मि आपले मताशी सहमत आहे भाऊ
@vivek6138
@vivek6138 2 жыл бұрын
Abe yedya donhi bjp che aahet ....vichar dhara ek ch aahet chutiya...
@deepakpatil1733
@deepakpatil1733 2 жыл бұрын
सर आपला अभिमान वाटतो 🙏🙏👌👌
@sumeetchandan5695
@sumeetchandan5695 2 жыл бұрын
मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता पण गडकरी साहेब याचा मनापासून आदर करतो.
@shriramarle7841
@shriramarle7841 2 жыл бұрын
भाजपमधील एकमेव निर्मळ मनाचा माणूस ❤️🙏🏻
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 2 жыл бұрын
भाजप मध्ये फक्त आणि फक्त नितीन गडकरी साहेब हे खरोखर असामान्य व्यक्तिमत्व आहे बाकी सगळे गुज्जू चाटू आहेत
@ramchandraingale5120
@ramchandraingale5120 2 жыл бұрын
Right
@navnathbankar7746
@navnathbankar7746 2 жыл бұрын
भावि पंतप्रधान 👏👏
@prakashsuryawanshi6211
@prakashsuryawanshi6211 2 жыл бұрын
P M konatya paksha kadun honar?
@vinodkale6162
@vinodkale6162 2 жыл бұрын
@@navnathbankar7746 Bhavi PM only Sharad Pawar
@santosh_kirdak8267
@santosh_kirdak8267 2 жыл бұрын
@@vinodkale6162 chesta kartoy ka😂😂😂 maharashtrat kiti seats ahet ncp che😂😂😂
@ashwinrajput3306
@ashwinrajput3306 2 жыл бұрын
मी राष्ट्रवादी समर्थक आहे,पण भाजप पक्षातील एकमेव ग्रेट नेते आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब......👍👍
@anandg630
@anandg630 2 жыл бұрын
गडकरी साहेबांन बद्दल मनामध्ये आदर आहे,सन्मान आहे.त्यांच्यासारखा नेता या भारत देशाला लाभणे म्हणजे,देशाची प्रगती होणे होय.त्यांनी बांधकाम क्षेत्रातून आपल्या कामाचा ठसा उमवठवला..."त्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार.💐💐💐
@pradipkhatal5783
@pradipkhatal5783 2 жыл бұрын
असा आदर्श सर्व पक्षाच्या नेत्यांनी घ्यायला हवा.. 👌🏻👌🏻
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq 2 жыл бұрын
साहेब तुम्ही पंतप्रधान पदाचे दावेदार आहात पण ते दोघे पंतप्रधान पद महाराष्ट्रातील व्यक्तीला देतील हे शक्य नाही. पण जर झालेच तर मला खूप आनंद होईल.
@gulabnimbekar8475
@gulabnimbekar8475 2 жыл бұрын
केंद्रीय मंत्री मंडळात सर्वात हुशार खरे पंत प्रधान पदाच्या रेस मधले
@ganeshasolanke5602
@ganeshasolanke5602 2 жыл бұрын
मी नितीन सर ला सॅल्युट करतो मनापासून हे एकच नेता असा आहे की देशाचं नेतृत्व करू शकतो ,,
@sudeshkamble3424
@sudeshkamble3424 2 жыл бұрын
नितीन गडकरी साहेब हे कोणत्या पक्षाचे नेते नाहित तर ते हे या जनतेचे नेते आहेत.सर्वकाही जनहितासाठी जीवन जगत आहेत.त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच भगवान बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करतो.
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 2 жыл бұрын
मा. नितिन गडकरीसाहेब लय भारी. देशाचा विकास गडकरीजी खास. जय हिंद. जय भारत.
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 2 жыл бұрын
गडकरी साहेबांनसारखे नेते देशात दुसरा कोणी नाही. एक नंबर पाॅलिटीकल व्यक्ती.
@ganeshvdhage624
@ganeshvdhage624 2 жыл бұрын
अभिमान आहे गडकरी साहेब आपला भावी पंतप्रधान हवी ही सदिच्छा जय महाराष्ट्र
@amitnalavade7823
@amitnalavade7823 2 жыл бұрын
गडकरी साहेब आपल्या देशाचे प्रधान मंत्री पाहिजे ...👍
@amirsayyad9093
@amirsayyad9093 2 жыл бұрын
नितीन गडकरी हे महाराष्ट्र मधून देशा चे पंतप्रधान झाले पाहिजेत
@faizshahani4992
@faizshahani4992 2 жыл бұрын
NITIN GADKARI SAHEB SHOULD BE NEXT PRIME MINISTER OF INDIA 🇮🇳..STRAIGHT FORWARD TRUE MAHARASTRIAN ...LOTS OF GUTS REQUIRED FOR THIS SPEECH
@sandeepmaharaj2319
@sandeepmaharaj2319 2 жыл бұрын
BJp मध्ये जर हुशार नेता कोणता असेल तर फक्त गडकरी साहेब म्हून ते आम्हाला आवडतात
@ronkappa
@ronkappa 2 жыл бұрын
Well done Nitin bhau. We want you as next PM.
@profanandrdeshpande1175
@profanandrdeshpande1175 2 жыл бұрын
खुपच छान व्यक्तीमत्व,कर्तुत्व आणी वक्तृत्व...असा दुर्मीळ संगम असलेले श्रीयुत. माधवरावजी गडकरी एक अनोखी राजकारणी आहेत. खुप खुप शुभेच्छा.
@sureshingle3459
@sureshingle3459 2 жыл бұрын
संघात असे लोक आहेत,म्हणून संघ लाज राखून असावा....अन्यथा त्यांचे कडे आहे काय?
@pradeepbodke3577
@pradeepbodke3577 2 жыл бұрын
Great work sir
@pandurangsontakke9731
@pandurangsontakke9731 2 жыл бұрын
That's called real professionalism
@inasgonsalves2147
@inasgonsalves2147 2 жыл бұрын
He is a man of principles and don't like sycophants..For this reasons he may not be liked by many in ruling party. Salutes to him and his principles.
@-azhar
@-azhar 2 жыл бұрын
आम्ही कधीही भाजप च समर्थन करत नाही.... पण गडकरी व्यक्ती लय आवडतो ❤..
@shivanandkapadnis2350
@shivanandkapadnis2350 2 жыл бұрын
खूप थोर नेते ...खरे विकासपुरुष 👌👍 He really deserves to be Prime minister
@maheshpawar4314
@maheshpawar4314 2 жыл бұрын
मी BJP चा कट्टर विरोधक आहे तरीपण गडकरी साहेब अपून का आदमी है..... महाराष्ट्र ची शान गडकरी साहेब अडाणचोट फेकू मोती पेक्षा कैक पटीने भारी आहेत
@shwetakurhade4899
@shwetakurhade4899 2 жыл бұрын
We are proud of Nitinajee.
@baliramtikore8581
@baliramtikore8581 2 жыл бұрын
This person is in heart of all Indians. Even in heart of opposition party
@HARISHCHANDRABHOIR
@HARISHCHANDRABHOIR 2 жыл бұрын
विकासात्मक व्हिजन असलेला bjp चा महाराष्ट्रातील एकमेव नेता....खुप आदर वाटतो गडकरी साहेबांचा....भावी पंतप्रधान्
@sopankaitwad9053
@sopankaitwad9053 2 жыл бұрын
मी शिवसैनिक आहे पण गडकरी साहेबांचा फार मोठा फॅन है साहेब तुमच्यासारखा नेता एक पण नाही
@akshaykumarpatil2246
@akshaykumarpatil2246 2 жыл бұрын
Great personality 🙏🙏
@pappupawar9126
@pappupawar9126 2 жыл бұрын
भावी पंतप्रधान गडकरी साहेब पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@mohammedalipatel7197
@mohammedalipatel7197 2 жыл бұрын
I have not seen hon Gadkari type person he is very honest simple person sober I wish him for future pm
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 2 жыл бұрын
माननीय गडकरी साहेब हे आदरणीय आणि स्पष्टपणे ,खरे बोलणारे एकमेव नेते आहेत. फक्त विकास आणि विकास. रोखठोक.
@mandarchitnis5984
@mandarchitnis5984 2 жыл бұрын
जबरदस्त vision and execution असलेला नेता आहे हा, महाराष्ट्राची शान आहे आणि नशीब सुद्धा! खूप अपेक्षा आहेत गडकरी साहेब तुमच्या कडून.
@sculptor-dentist
@sculptor-dentist 2 жыл бұрын
संघातून येणाऱ्या बहुतांश व्यक्ती अशाच असतात... 🙏🙏🙏
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
फडवनीस पण संघाचाच मानुस आहे। संघ संघ करुन गडकरीसाहेबाची माती करु नका। हा महाराष्ट्र आहे।
@vs15jaymaharashtraindia38
@vs15jaymaharashtraindia38 2 жыл бұрын
As bolun tyani tyanchi kimmat Kami keli
@ashishpatle1755
@ashishpatle1755 2 жыл бұрын
संघ म्हणजेच शिस्त
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
@@ashishpatle1755शिस्त म्हनजे धर्मनीरपेक्षता। शिस्त म्हनजे समानता। शिस्त म्हनजे सम्म्यक भाव। शिस्त म्हनजे अन्य धर्माचा आदर। शिस्त म्हनजे अहिंसा। शिस्त म्हनजे मीत्रता। शिस्त म्हनजे परस्पर प्रेम की जो त्यांना जगण्याचा अधीकार देतो। शिस्त म्हनजे शांती दया, करुना , शिस्त संयम। या पैकी एक ही गुण संघात नाही। त्यामुळे संघाला शिस्त हा शब्द लावने योग्य वाटत नाही।
@wisdomquotes4328
@wisdomquotes4328 2 жыл бұрын
Joshi gurujii pn ka?? 🤣🤣🤣
@prashantbhosale1772
@prashantbhosale1772 2 жыл бұрын
आंधळी जनता,इतक्या महान नेत्याला pantpradhapadasthi suport karit नाही ह्यांच्या रूपाने एक chanale प्रधानमंत्री देशाला लाभले असते,उगीच मोदी मोदी,शहाणे व्हा,बाबांनो महाराष्ट्राला पंतप्रधान पद bhetudya कुणाच्या का रूपाने bhetena,
@laxmanpawar3731
@laxmanpawar3731 2 жыл бұрын
खरे तर गडकरी साहेब पंतप्रधान झाले असते तर देशाचे एवढे नुकसान झाले नसते.व देश खुप प्रगतीपथावर गेला
@sureshpatil899
@sureshpatil899 2 жыл бұрын
मा. गडकरी हे एक कर्तृत्वान नेते आहेत.
@pankajubale9047
@pankajubale9047 2 жыл бұрын
भावी पंतप्रधान
@sanjayhatote2853
@sanjayhatote2853 2 жыл бұрын
We have Shri. Nitin Ji Gadkari as an asset in the nation's development. Hats off.
@bhagwangaikwad331
@bhagwangaikwad331 2 жыл бұрын
मिमाझ्या जिवनात असा कडक आणि खरं बोलणारा ईमानदार देशाचा नेता दुसरा नाही पाहीला भारताला असा पंतप्रधान पाहिजे होता🙏देशाचं दुर्दैव आहे 🙏
@atharavasankpal5541
@atharavasankpal5541 3 ай бұрын
मी कट्टर शिवसैनिक पन नितीन गडकरी साहेब देशाचे पतप्रधान व्हावेत हि मना पासून ईच्छा
@sachinkirat6102
@sachinkirat6102 3 ай бұрын
Absolutely great man
@fajalmomin2738
@fajalmomin2738 2 жыл бұрын
Next PM
@makaranjanpatil9103
@makaranjanpatil9103 2 жыл бұрын
महाराष्ट्राची माती काय आहे ते इतर नेत्यांनी पहावे गडकरी साहेब अभिमान आहे आ
@atulghatiwale8712
@atulghatiwale8712 2 жыл бұрын
गडकरी साहेब एक नंबर काम करणारे नेते आहोत मराठवाड्यातील रस्त्यावर पण त्यानी लक्ष द्यावे येवढी च मागणी साहेब आपले काम मला खूप आवडते
@indian-ep7gb
@indian-ep7gb 2 жыл бұрын
गडकरी यांनी स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.ते सर्वाना हवेहवेसे वाटतात.हा आसा एकमेव नेता आहे जे बोलतो ते करतो.आशीच त्यांच्या हातून देशाची भरभराट होवो ही सदिच्छा.
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 2 жыл бұрын
सर्वांना मान्य असे व्यक्तिमत्व म्हणजे नितीन गडकरी साहेब, आपल्या देशांचे पंतप्रधान व्हायला हवेत.
@Ankit_M
@Ankit_M 2 жыл бұрын
*राजकारण हे कसं असावं आणि जनतेनी निवडून दिल्यावर कुठे त्याचा उपयोग जनतेच्या हितासाठी करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी साहेब.*
@anilmulak6116
@anilmulak6116 2 жыл бұрын
यामुळे तर आम्ही गडकरी चे फॅन आहोत
@rajaramkapadi5626
@rajaramkapadi5626 2 жыл бұрын
हे आपल्या महाराष्ट्राचे भाग्य आहे की साहेब आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत..
@shrikrushnathorat3537
@shrikrushnathorat3537 3 ай бұрын
मी सामान्य शेतकरी पण गडकरी पंतप्रधान झाले तर फार आनंद होईल
@ImranShaikh-bt6bn
@ImranShaikh-bt6bn 2 жыл бұрын
💪gadkari saheb proud you
@nishamunishwar6063
@nishamunishwar6063 2 жыл бұрын
Best candidate for next PM.
@vaibhavpadwal1639
@vaibhavpadwal1639 2 жыл бұрын
साहेब महाराष्ट्राला देशाचे पंतप्रधान करण्याचं नेत्रुत्व तुमच्यात आहे.
@hanamantmane9983
@hanamantmane9983 2 жыл бұрын
S,perfect administrator.Good luck to you.
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 2 жыл бұрын
साहेब एक नंबर. खरचं हा माणूस पंतप्रधान झाला पाहिजे. महाराष्ट्रातील एक उत्तम व्यक्तिमत्त्व आहे.
@kaverigarje6379
@kaverigarje6379 2 жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही गामीण भागात रस्ते विकास आराखडा सादर करा आणि पंतपधान
@samadhankshirsagar1463
@samadhankshirsagar1463 2 жыл бұрын
केंद्रीय मंत्री नितींजी गडकरी साहेब राजकारण बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्राचे सुधारणा कशी झाली पाहिजे सर्वसामान्यांना सुविधा कशा मिळाल्या पाहिजेत हेच ध्येय साहेबांचं👌👌👌🙏🙏💐💐
@sanjaypatil7840
@sanjaypatil7840 2 жыл бұрын
👌👌👍
@saifalishaikh9354
@saifalishaikh9354 2 жыл бұрын
Mister perfectionist 💐💐💐💐
@sanjay1314
@sanjay1314 2 жыл бұрын
Ekmev neta jo rajkaranachi tatv jopasat aahe, salute to Nitin ji
@SavitaBhate
@SavitaBhate 2 жыл бұрын
Congratulations nitin ji.
@umeshzadkar5683
@umeshzadkar5683 2 жыл бұрын
मोजकेच असे नेते आहेत ज्यांच्या बद्दल लोकांचे अपशब्द कधीच येत नाही त्यात नितीनजी गडकरी साहेब नक्कीच आहेत ❤️❤️❤️
@lalitsaitwal5915
@lalitsaitwal5915 2 жыл бұрын
गडकरी म्हणजे रोडकरी 👍🏻👌 गडकरी सारखे नेते यांचा आम्हाला अभिमान आहे.नितीन गडकरी ग्रेट मन in इंडिया 🚩❤️
@kailasbansode7374
@kailasbansode7374 2 жыл бұрын
आदर्श गडकरी साहेबांचे उदाहरण ईतर बिजेपीने घ्यायला हवा
@manojkumarsarag9359
@manojkumarsarag9359 2 жыл бұрын
गडकरी साहेब ग्रेट नेते.🌹👍
@tadavim.h4369
@tadavim.h4369 2 жыл бұрын
नितीन गडकरी यांचं बरोबर आहे, एकदा मंत्री झाल्यावर ती व्यक्ती एका कुणाची नसते ती सर्व देशाची असते
@shafipathan6363
@shafipathan6363 2 жыл бұрын
Future PM from my maharashtra
@nitinbardepatil8266
@nitinbardepatil8266 2 жыл бұрын
ग्रेट साहेब
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 2 жыл бұрын
मी कट्टर शिवसैनिक आहे पण नितीन गडकरी साहेब सारखा दूरदृष्टी मंत्री ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला हे आमचं भाग्य आहे
@amirshaikh4131
@amirshaikh4131 2 жыл бұрын
the best minister in india
@gopaltarale5745
@gopaltarale5745 2 жыл бұрын
साहेबाना लाख लाख मुजरा 👌👌
@satishborkar9078
@satishborkar9078 2 жыл бұрын
1 Credit to all voters who voted Gadkari ji. 2 credit goes to BJP for finding and encouraging hidden talent in Gadkari ji. 3 credit goes to honourable PM for giving him opportunity of this department. We have to consider this also. Gadkari ji has done good use of this opportunity with hard and honest work with nation and win heart of all citizens.
@milindakolkar5683
@milindakolkar5683 2 жыл бұрын
साहेबांचं काम एक नंबर आहे.
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 2 жыл бұрын
Nitinji great.
@dipakpatil8204
@dipakpatil8204 2 жыл бұрын
एक वेळेस महाराष्ट्र चा प्रधान मंत्री बनायला पाहीजे
@vasudevkamble5517
@vasudevkamble5517 2 жыл бұрын
बरोबर
@eliyasshaikh9489
@eliyasshaikh9489 2 жыл бұрын
That is the reason, Why Shri Gadkari Saheb, must b our next PM. A person who can fire his party persons for their wrong things, is Shri Gadkari Saheb. He is straight forward, honest, truthful, Sincere, and a Man of Principal. Jai Hind.
@jagdishghodekar8319
@jagdishghodekar8319 3 ай бұрын
नितीन गडकरी खरोखरच अत्यंत निर्मल मनाचा साधा सरळ माणूस, आम्हाला त्यांनी पंतप्रधान होणे मनापासून आवडेल.
@popatgite7227
@popatgite7227 9 ай бұрын
Akdam barobar ahe👍👍👍👍
@theorodrigues1797
@theorodrigues1797 2 жыл бұрын
Bravo.......Gadkari. Saab. I wish if u would be pm of india than I. Sure India's future will. Bright.
@harishkolhe17
@harishkolhe17 2 жыл бұрын
खडक शिस्त आणि स्वाभिमानी साहेब सलाम आहे तुमच्या कार्याला
@vpatil3305
@vpatil3305 2 жыл бұрын
खरा माणुस आहे गडकरी साहेब...
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 18 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 3,8 МЛН
The joker's house has been invaded by a pseudo-human#joker #shorts
00:39
Untitled Joker
Рет қаралды 11 МЛН
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 8 МЛН
LISA - ROCKSTAR (Official Music Video)
2:48
LLOUD Official
Рет қаралды 46 МЛН
Bakr x Бегиш - TYTYN (Mood Video)
3:08
Bakr
Рет қаралды 406 М.
Say mo & QAISAR & ESKARA ЖАҢА ХИТ
2:23
Ескара Бейбітов
Рет қаралды 538 М.
Көктемге хат
3:08
Release - Topic
Рет қаралды 187 М.