खूप खूप धन्यवाद ,फडणवीस साहेब आता लवकर निर्णय घ्यावा हि विनंती
@VickySoude-hc6ug21 күн бұрын
सर राज्य सरकार कर्मचारी/ पेंशन धारक/ कुटुंब निवृति वेतनधारक याना ५३% महागाई भत्ता कधी लागू होईल व त्याची थकबाकी बद्दल काही अपडेट द्या , विनंती
@yogirajtate193721 күн бұрын
,,,आठरा महिन्याचा फरक केव्हा मिळवणार?
@GorakhnathRaut-b9f20 күн бұрын
मुंबई बॅंक तोट्यात गेली होती म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे
@KhanduDure-e9d21 күн бұрын
7वा वेतन आयोग 1/1/2016ला लागू झाला, त्या वेतन त्रुटी मध्ये निवृत्ती धाराकांना ग्रॅच्युअटी 14लाख दिली ती 20लाख 1/1/2016पासून निवृत्ती धारकांना दिली पाहिजे. ती का देत नाही सरकार संघटना काय करतायत ती कार्यवही करने आवश्यक आहे.
@ranjanagoswami271321 күн бұрын
साहेब आपले आभार आपल्यामुळे नवीन माहिती अत्यंत कमी वेळात आपल्या कडून मिळते,आता महागाई भत्ता कधी मिळेल यावर माहिती द्यावी
@rukhminikhupchankulthe126221 күн бұрын
Dhanyavad sir 👏
@karansabale98279 күн бұрын
वेतन त्रुटी दुरुस्ती बाबत चा काय निर्णय ..???
@pandurangkatkar111621 күн бұрын
जुलै पासूनचा महागाई भत्ता कधी मिळणार
@sanjayshinde-r5z20 күн бұрын
🙏
@shivajipatil928621 күн бұрын
डी.ए . I8 महिन्यांचा गोठवले ला फरक केव्हा मिळना
@vitthalyewale209421 күн бұрын
महागाई भत्ता कधी
@krishudesu200420 күн бұрын
November ani december cha pagar aale nahi
@hanamantraokale657221 күн бұрын
जुलै २०२४ च्या महागाई भत्ता याबाबत बोला.
@shivakantdwivedi326421 күн бұрын
3% डी ए के बारे में कुछ सूचना है
@radheshamjagtap225421 күн бұрын
आपल्या channel वरील माहिती खरी असल्याने विश्वास बसतो
@arunkamble625121 күн бұрын
सेवानिवृत्त वय साठ वर्षे कधी होणार आहे. कर्मचारी पेन्शन प्रकरण थांबवून ठेवले आहेत. होणार असेल तर ताबडतोब जाहिर करा. नसेल होणार तर नाही ही तर जाहिर करा.
@SssagarSabale21 күн бұрын
अनुकंपा तत्त्वावर नोकरी पण लवकरात लवकर करा
@pushpnandinijoshi812721 күн бұрын
आपले channel जास्तीत जास्त महिला पाहत असल्याने आम्हाला सर्व माहिती सहज मिळते इतर अधिकारी कर्मचार्यांना विचारणा करण्याची गरज पडत नाही
@dinkarbharti240621 күн бұрын
महागाई भत्ता ची रक्कम लाडक्या बहीनीं च्या खात्यात जमा करण्यासाठी वळती करून घेतली आहे.त्या में.भ.वेळेवर मिळेलच याची खात्री नाही....
@bhagawangawali679621 күн бұрын
6 वेतन आयोगाची वेतन तृटी समितीच काय झाले कृपया सांगा
@gopinathwaywal21 күн бұрын
Way wadhay
@omprakashpangerkar925221 күн бұрын
18 महिन्याचीc थकबाकी शासन कधि देनार?
@chavanl94421 күн бұрын
मी एक पेन्शन धारक आहे.माझे वय आता 81 वर्ष पूर्ण आहे.80 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देय असलेली 20 टक्के वाढ अध्याप देण्यात आलेली नाही.मी पुढे काय करावे कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
@uttammurkute635821 күн бұрын
निवृत्ती वय साठ केव्हा होणार
@shivnathkale181121 күн бұрын
सहाव्या वेतन आयोग मधिल फरकाची रक्कम अद्यापही मिळलेली नाही, फक्त वेतन फरक तक्ते आम्हाला मिळालेले आहेत.फरकाची रक्कम आमच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
@avishubha318321 күн бұрын
फक्त डी ए मध्येच वाढ होणार आहे की एच बी ए मध्ये सुद्धा होणार आहे याची पण माहिती द्यावी सर