सर्व खात्यातील अर्धे कर्मचारी वर्ग तुपाशी खात आहे आणि नवीन कर्मचारी तुटपुंज्या पगारात जिवन जगताना दिसतात , म्हणून शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे
@shahadullashaikh91202 ай бұрын
खूप मोठी त्रुटी झाली आहे अन्याय झाला आहे. प्राथमिक पदवीधर या पदासाठी. याची दुरुस्ती व्हावी व नियुक्ती पासून लाभ देवून उपकृत करावे.
सत्तर वर्षांच्या वरील निवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय कृत बँका कर्ज देत नाहीत, कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आली पाहिजेत.
@adinathsawase8822 ай бұрын
जिल्हा परिषदेतील माध्यमिक प्राथमिक शिक्षकांसाठी 10:20 ,30 ची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी .
@user-ud2gg2ip9d2 ай бұрын
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये असा निर्णय सरकारने घ्यावा आणि चागली पगारवाढ, भत्या मध्ये वाढ आणि चांगल्या सुविधा लागू करण्यात याव्यात मेडिकल सुविधा, बोनस वाढ, मुलांसाठी शिक्षण सुविधा,चांगली पेंशन योजना
@jaymaharashtra..31052 ай бұрын
शिल्प nideshak craft instructor यांची पण पगार वाढ व्हावी...खूप अन्याय झाला आहे आमच्यावर
@KhuleBhaskar2 ай бұрын
आता दोन महिने कालावधी नंतर विधानसभा निवडणूक आहे हे लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे
@Nation_first12 ай бұрын
फिटनेस फॅक्टर 2.57 ऐवजी 3.57 कधी लागू होणार?
@virajpathak83812 ай бұрын
Central pramane state pension ers la 7th nusar grajuty kevha te sanga
@pushkarkendre33652 ай бұрын
60 years kadhi honar😊
@ChandrShekrade2 ай бұрын
वेळ मारून नेने साठी मिटिंग मला चालीस वर्षचा अनुभव आहे असो
@pravindeotale83762 ай бұрын
Pharmacy officer padacha vichar kara
@snews75492 ай бұрын
Kami pagar dene he borobor nahi
@virajkamble92212 ай бұрын
Sarvjanik badhkar vibhaag chya pn class, 4 madhi bharpur truti aahet tya pn sudharit karvyat mail major ya padala sathaptya abhhyantriki sahayak class 3ya padachi vetan wad dyavi aani 30varse sevenantar 25500 te 81100 ha skell lagu karava 2016 pasun hi vinanti udhyachya bathkisathi manniy mukhemantri yana karto
@virajkamble92212 ай бұрын
Pwd
@PrabhavathiDongre-vh8ps2 ай бұрын
साहेब तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्याचे बोलावे रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे पाच ऑगस्ट पर्यंत जीआर जाहीर करावा मुख्यमंत्री साहेब
@PrabhavathiDongre-vh8ps2 ай бұрын
Nivritti Hui start karave bin manikaran mantri Saheb manavar geet nahin
@PrabhavathiDongre-vh8ps2 ай бұрын
निवृत्ती वय 60 करावी ही विनंती उद्याच्या बैठकीत हा निर्णय घ्यावा आणि जीआर काढावा साहेब
@vimalkulkarni51872 ай бұрын
साहेब पण वेतनत्रुटी झाल्यावर लवकर पगार वाढ मिळेल की अजून वाट पहावी लागेल
@rockstarranjeetdeshmukh54052 ай бұрын
मागील फरक मिळणार आहे
@syedaqaisar3512 ай бұрын
ڈی فارمیسی کی بھرتی نکالو صاحب اور 60 سال میں ریٹایر کا جی آر ابھی اگست میں دے دو شندے صاحب