No video

सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला, जरांगेंचा उपोषणाचा इशारा, Raosaheb Danve काय म्हणाले?

  Рет қаралды 147,879

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Ай бұрын

#manojjarange #marathareservation #raosahebdanve
मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत. यावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 288
@saurabhpatil586
@saurabhpatil586 Ай бұрын
वाकले बी झुकले बी अन आता झोपायची पाळी आली 😂😂😂😂
@R.SEducationPlatformPune
@R.SEducationPlatformPune Ай бұрын
हेच पडले यांना काय विचारता. घरी बसवा यांना 😂😂😂
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
😅😅😅
@DnyaneshwarIngle-gy3fq
@DnyaneshwarIngle-gy3fq Ай бұрын
बरोबर आहे भाऊ तुमच्या
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@bhoslevasantrao720
@bhoslevasantrao720 Ай бұрын
भाजप हद्दपार होणार
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
स्वप्न भंगणार
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar Ай бұрын
कधीच नाही 😂
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
@@bhoslevasantrao720 तुतारी नामोनिशाण होणारं
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
@@bhoslevasantrao720 गरजवंत तुतारी चां बुलंद आवाज संपणार
@sharadmore1037
@sharadmore1037 28 күн бұрын
Haddpar karu 💯
@bj1710
@bj1710 Ай бұрын
जरांगे चे पितळ दानवे साहेब उघडे करणार ..
@ashokp8777
@ashokp8777 27 күн бұрын
दानवे ला विचारा तुतारीचा वास कसा होता😂😂
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Ай бұрын
हक्काचे आरक्षण आहे कोणाचे काढायचे हा विषय नाहीच
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
गरजवंत तुतारी चा बुलंद आवाज
@user-wi6eg8bc7r
@user-wi6eg8bc7r Ай бұрын
​@@rajendramahanure1985 tuzya gaandit tutari ghatlyavr lay buland aavaj yeil😂
@amolpawar193
@amolpawar193 28 күн бұрын
😂​@@user-wi6eg8bc7r
@pavanpatil1323
@pavanpatil1323 Ай бұрын
याची आता बोल्याची गुर्मी गेली पण
@ghanshyamraut5649
@ghanshyamraut5649 Ай бұрын
आवाजात नरम पणा आला. 😂
@singhan9815
@singhan9815 Ай бұрын
बरोबर आहे😅
@sureshmurkute3427
@sureshmurkute3427 Ай бұрын
सरकार आपल्या पक्षाचे आहे निर्णय सुद्धा आपल्यालाच घ्याव लागेल असं दुहेरी बोलल्यामुळे आपला पराभव झाला हे समजून घ्यावे
@satishkakde8404
@satishkakde8404 Ай бұрын
आमदारांची मत फुटली, जनतेची नाही.
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Ай бұрын
सत्ताधारी आणि विरोधक आरक्षणावर राजकारण करत आहेत जय शिवराय
@DrAshani
@DrAshani Ай бұрын
आवाज बराच नरम लाय 😅 😂
@pratibhachavan8191
@pratibhachavan8191 Ай бұрын
कश्यामुळे सर्व पक्ष सत्ताधारी लोकांनी निर्णय घेतला पाहिजे
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v Ай бұрын
एक प्रश्न : ज्याची जितकी संख्या त्याची तेवढी आरक्षणात भागीदारी ५०% टक्के च्या आत जर मराठे कमीत कमी 34 % आहेत तर 17% आमचं आरक्षण 50% चा आत कुठंय??
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Ekdam barobar bhau.....
@Apsksdf
@Apsksdf Ай бұрын
Maratha samaj magas nai he suprim court ne 2 nda sangitla ani rahila prashna obc cha tr all ready kunbi karun 20-25 % obc mde he ani bakicha 37 % ani muslim 3-4 % obc mde 30 % obc la arakshan he total 60-62 % obc he kuch bhi logic 17 % amcha 😂😂😂😂
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
@@Apsksdf tumala fukat kiti divas khayachay arakshan te tari sanga........
@dajighutukade2665
@dajighutukade2665 Ай бұрын
Tya sathi maratha samjala Maharashtra kon davltay tumhala te sang
@Pointprotech7
@Pointprotech7 Ай бұрын
😅😅😅😅
@user-ki7fu3ts7g
@user-ki7fu3ts7g 29 күн бұрын
चकवा मराठ्यांच्या नादी लागले तर काय होते. हे कळाले असेल खुप हवेत होते साहेब
@popatbedre9658
@popatbedre9658 Ай бұрын
दुसरे कुठलेही निर्णय घेताना विरोधी पक्षाला विचारत नाही,मग हा निर्णय घेताना विचारायची काय गरज,,? दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडणे बंद करा,,
@shiv.5797
@shiv.5797 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील म्हणतील ते आमदार पराभूत होणार.
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 Ай бұрын
पंकजला आपण लोकांनी थांबवलं होतं लक्षात ठेवा
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
एका महिन्यात पूर्ण राज्याची लोकसंख्या मोजा आणि न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे लोकसंख्येच्या अर्धी ओबीसींना द्या आणि अर्धी मराठ्यांना द्या आणि 50% चे वर जात असेल तर मराठा समाजाला देऊ पण नका
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
लोकसभेत आपटले, आता विधानसभेत उताणे पडणार
@Ingoleajay
@Ingoleajay Ай бұрын
सरकारण शहाण व्हाव आता तरी.. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्याव..मराठे तूम्हाला पूर्ण साथ देतील.. एक मराठा कोटी मराठा 🚩✌️ मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Ай бұрын
आता मतदान नाही तर मत अधिकार वापरणार जनता गेली खड्ड्यात आपल्या सोई बघा जनता आता खेतर हातात घेऊन जब विचारणार.
@abaraokolhe89
@abaraokolhe89 Ай бұрын
बीजेपी ने त्याच मत व्यक्त करावे
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
आर भाऊ आता घरी देवधर्म करावा एकाच घरात कीती पद भोगता तालुक्यात भरपूर हुषार असे नविन फळी आहे त्यांना वावघ्या
@ravindraghule8029
@ravindraghule8029 Ай бұрын
गप रे बाबा
@DilipKhakare
@DilipKhakare 29 күн бұрын
मग सरकार वेळ कशाला घेतली आणि आता भाषा पण naram झाली
@classandclass4976
@classandclass4976 Ай бұрын
विधानपरिषदला एवढं काय महत्व देता
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 Ай бұрын
Because it is for 6 years and most difficult to get majority there
@PrathameshChavan-p3v
@PrathameshChavan-p3v Ай бұрын
But vidhan Parishad member elected by the member of legestative assembly.. not into public​@@balasahebmunde4671
@Shamsundar556
@Shamsundar556 29 күн бұрын
भावी पंतप्रधान पंकजा मुंडे
@anilmurkute6161
@anilmurkute6161 Ай бұрын
जणता महाविकास आघाडी बरोबर आहे आमदाराना विकत घेऊ शकतात पण जणतेला नाही घेऊ शकतात
@pravinchintamani6534
@pravinchintamani6534 Ай бұрын
दाजी.... हाबाडा जोरात बसला ना 😂😂
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
अरे तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही हे सरळ सांगा ना दिवस ढकलून दिवस काढायचे विधानसभा लढायची आणि पाठ फिरवायची हेच काम आहे तुमचं
@bhaskarbejgamwar9615
@bhaskarbejgamwar9615 Ай бұрын
तुमचं काय झालं तें बगा अगोदर 😂
@govindpawar1811
@govindpawar1811 Ай бұрын
हा पडलेलं माणुस आहे हा काय सांगणार दाजी
@appasahebayush
@appasahebayush Ай бұрын
करा जरांगे उपोषण
@siddeshwarkshirsagar5868
@siddeshwarkshirsagar5868 Ай бұрын
पोटनिवडणूक चांगलीच जिरवली
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
विधान परिषदेत घाम काढला,mva चा
@SatishPangat.
@SatishPangat. Ай бұрын
​@@rajendramahanure1985कसला.... आहेस लोकांनी मतदान नाही केल तेव्हा काय नमुना आहेस लोक वाट बघत आहेत विधानसभेला सुफडा साफ करणारच महायुती चा
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
@@SatishPangat. विधान सभेत डबल घाम निघणार
@SatishPangat.
@SatishPangat. Ай бұрын
@@rajendramahanure1985 स्वप्न बघत रहा लोकसभेला टरबूज असा फोडलाय महाराष्ट्र ने कि विधासभेला कुठे दिसणार पण नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😭
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
येनार तर बिजेपि कितिहि जातिवादि करा
@pradippagare342
@pradippagare342 26 күн бұрын
अजून किती दिवस पाहिजे भाजप सरकारला...
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 Ай бұрын
साहेब तुतारीचा वास निघला की नाही अजून😂😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
हा प्रश्न तोडग्याचा नाही. हा प्रश्न न्यायालयात आरक्षण टिकण्याचा नाही.
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 29 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar Ай бұрын
लोकसभेलाच करणार होता
@krisatd4815
@krisatd4815 Ай бұрын
ह्याची पर जिरली, ह्याने मराठा समाजासाठी काहीही केले नाही,
@Krishnak757
@Krishnak757 Ай бұрын
निर्णय घी तोडगा काय ..चकवा बसला ..
@ntggabbargaming4013
@ntggabbargaming4013 Ай бұрын
सत्ताधारी आणि विरोधी पक्ष गेले उडत तिसरी आघाडी करून मराठा मुस्लिम आणि बोध एम एम एम एम
@akshaygurav696
@akshaygurav696 28 күн бұрын
जेवण करा दाजी
@dattashrirangjadhav9370
@dattashrirangjadhav9370 Ай бұрын
सात पिढ्या आरामात बसून राहा लई मस्ती आलती आता भाषाच बदलली 😂
@balasaheb4873
@balasaheb4873 28 күн бұрын
तबियत बिघडली, ✍️
@akshaygurav696
@akshaygurav696 28 күн бұрын
जावई बापु सभाळा दाजी
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 29 күн бұрын
याचा चेहरा पार कांळवंडला लय मस्तीत होता
@ramkale8869
@ramkale8869 Ай бұрын
पडल्या पासून तबयत खराब झाली
@RameshAwakale
@RameshAwakale Ай бұрын
नेते ऊतर दयाला लय हुशार
@wamansawrate
@wamansawrate Ай бұрын
मिडावाले विचारतायेत कुनाला स्वतः पडलेल्या😅
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh Ай бұрын
एवं रावश्या दाजी पैसे खाऊन मतदान केलं।।। इस्पष्ट सांगा कि दाजी।।।कायले नाटक करून राहाले।।।।
@vilasdighe6319
@vilasdighe6319 Ай бұрын
आज फार छान बोलले दानवे साहेब
@krishnajangle7895
@krishnajangle7895 Ай бұрын
आरे बाबा हाकाच आहे मागाच नाही एक मराठा कोटि मराठा
@sachinjkolte
@sachinjkolte Ай бұрын
पाटलांची चौकशी करा म्हणले होते आता भाषा बदलली
@jagannathmore9762
@jagannathmore9762 Ай бұрын
कधी तरी समाजाकडून बोलावे
@user-jw8no2by6w
@user-jw8no2by6w Ай бұрын
तुम्ही देना ओबिसीतुन अजून वेळ गेली नाहीत
@yl7698
@yl7698 Ай бұрын
Tumachi bhumika pahile sanga . Sattet tumhi aahat
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 Ай бұрын
Jay obc jay hake sheab
@rameshwarpalhal5619
@rameshwarpalhal5619 Ай бұрын
हो विधान परिषद निवडणूक आहे विधान सभा होऊ द्या मग पाहा तेव्हा कळेल महायुतीला
@prakashadhude4539
@prakashadhude4539 Ай бұрын
यांना विचारून काही फायदा नाही आता
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 29 күн бұрын
❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@Krishnatengse-sz9vm
@Krishnatengse-sz9vm 29 күн бұрын
तबेत हालली साहेबाची 😅
@sudarshandongre7490
@sudarshandongre7490 29 күн бұрын
अरे बाबा तुमचे सरकार आहे तुम्ही काय करता
@raghughule3014
@raghughule3014 Ай бұрын
saheb padle
@DnyaneshwarSultane-gz4yl
@DnyaneshwarSultane-gz4yl Ай бұрын
Gadar
@user-sw8cv9qy4r
@user-sw8cv9qy4r 29 күн бұрын
पडल्यावर कसे गार बोलतेय
@skadam124
@skadam124 Ай бұрын
ज्याने त्याने आप आपले पक्षाविषयी बोलावे
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 29 күн бұрын
मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील
@bhagwatkadam3544
@bhagwatkadam3544 Ай бұрын
Zukla bi n...vakla bi..ata zopachi bari ali😅
@user-dc5iw8ln4b
@user-dc5iw8ln4b 29 күн бұрын
तुमची सांगा साहेब
@yl7698
@yl7698 Ай бұрын
Garami utarali aata yachi
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 Ай бұрын
स्वतः पडलाय ते बग
@shaikhilyas6937
@shaikhilyas6937 Ай бұрын
यांच्या नावा पूढे माजी चांगल 😂😂😂
@konkan145
@konkan145 Ай бұрын
पाटील उपोषण बास झालं आत्ता आत्ता मुंबई जाम करूनच आरक्षण भेटेल..मुंबई कडे येण्याची तयारी करा.अमी मुंबई कर तयार आहोत.गरज पडली तर दिल्ही पण जाम करू जय शिवराय..
@RamchndraChakor
@RamchndraChakor Ай бұрын
हे बसले घरी यायला काय विच्यारता
@akshaybodakhe897
@akshaybodakhe897 Ай бұрын
याला पाडन गरजेचे होते
@dnyaneshwarlahane1610
@dnyaneshwarlahane1610 Ай бұрын
आता कशाचा वास येतो का दादा
@मन्वंतर
@मन्वंतर Ай бұрын
इलेक्शन ची तारीख डीक्लिअर नहीं अजून आन मधीच उपोषण 🤔🤔
@vjadhav8523
@vjadhav8523 29 күн бұрын
Jirali
@AkankshaMeghare
@AkankshaMeghare Ай бұрын
Uchit Ulhasnagar to Kya Karen
@sppawar8441
@sppawar8441 Ай бұрын
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.☝️☝️
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow Ай бұрын
😂😂गप्प रे हूशार
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
आपल शहानपण कमी करा..आरक्षण मागल कि झुडंशाही का? आणि आरक्षणावर नौकरी ,शिक्षण ,घेता खुल्या जागेतुन शिरता त्या वेळेस ही तुमची झुडंशाही नाही का? न दिसणारी झुडंशाही कळत नाही का? आरक्षणावर आधारीत लाभ मिळवता त्यावेव ळेस झुंडशाही नाही का? त्यामुळे...ही झुंडशाही नाही..लोकशाही आहे .. ऊगीच ज्ञान पाजळू धका....
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t Ай бұрын
भाऊ तू कुठला रे
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
@@user-zt8gk5et3t तु जिकडुन बोलतोस ना त्याच्या विरोधातला
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t 27 күн бұрын
@@YUw2320 मी तुझ्या घराकडून बोलतो🤣🤣🤣
@vijaytalegaonkar1318
@vijaytalegaonkar1318 Ай бұрын
घरी बसावं देवधर्म करावा ही सूचना जाने 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये जातिवाद कालवला अजूनही ती घाण करत आहे ही सूचना त्यांना द्यायला घरी बसवा
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys Ай бұрын
आत्ता शुध्दीवर ahe हे महाशय गरज काय आहे सत्ताधारी आहात तुम्ही ज्या वेळी मुख्यमंत्री jarange पाटील यांना navi मुंबई येथे भेटले व इतरही वेळी भेटले त्या वेळी का विरोधी पक्षनेते यांना विश्वास घेतले नाही आत्ता बोंब मारत आहेत bhoga कर्माची फळे तो deg व ऐक अणाजि पंत महाराष्ट्र मध्ये तेढ निर्माण करत आहे यांना gadu जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s Ай бұрын
Obc मधून नाही बाबा 🙏भेटणार
@pmarathe1067
@pmarathe1067 Ай бұрын
आमदार खासदार विकत घायला पैसे आसतात सरकार जवळ आले शेतकरी कज माफ करत नाही
@Connecting-nature
@Connecting-nature Ай бұрын
अपयशी व्यक्ती यशाची गुरुकिल्ली देतो, दुसऱ्याला ज्ञान देतो
@navanathpatil156
@navanathpatil156 Ай бұрын
Rawsaheb danwe eka zada khali khat takun aram करणे hach nirany योग्य
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
फक्त जरागे पाटील
@nitinidekar3110
@nitinidekar3110 Ай бұрын
तुतारी चां वास येतोय असा काय तरी खमंग बोला ना..
@rajeshshelke3786
@rajeshshelke3786 28 күн бұрын
Labad
@ganeshvighne4488
@ganeshvighne4488 Ай бұрын
आधी आपली सोय कोठे लागले ते पाहून बोला
@VikasSavale-kk8ef
@VikasSavale-kk8ef Ай бұрын
😮😊
@ashokthapade4948
@ashokthapade4948 Ай бұрын
कार्यकाळ संपला 😅😅कालबाह्य माणुस झाल्यावर पक्ष विचारत नाही पक्ष अवघड आसतो जनमत नसल्यावर
@marutisanap1638
@marutisanap1638 Ай бұрын
खरं बोलल की सख्या आईला राग येतो
@bharatkulkarni8406
@bharatkulkarni8406 Ай бұрын
वा दानवे साहेब वा.खरोखर राजकिय परिपक्वता ती काय असते हे आपल्या कडून शिकावे.किती समर्पक आणि चोख उत्तर! अभिनंदन
@JoytiramChavan
@JoytiramChavan Ай бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@user-xt1yt3sd4z
@user-xt1yt3sd4z Ай бұрын
दाजीची खूप गार झाल्या सारखी वाटते
@yl7698
@yl7698 Ай бұрын
Tolun mapun boltoy
@amoljadhav5325
@amoljadhav5325 Ай бұрын
तुम्ही भाजपकडून उभे राहिले तर तुम्ही स्वतः निवडून न्यायालयाने आले कशाला विचार करताय
@sugandhkumargadve6220
@sugandhkumargadve6220 28 күн бұрын
सत्ता तुमचीच आहे द्या ना आरक्षण कोणी आडवल .फडणवीस बोलले होते सहा महिन्यांत आरक्षण देवु आमच्या हातात सत्ता द्या. मग सत्तेवर तुमचीच आहे
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 19 МЛН