Manoj Jarange Nashik Sabha Speech LIVE : नाशिकच्या शांतता रॅलीतून मनोज जरांगेंचं भाषण सुरु

  Рет қаралды 253,164

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#manojjarange #chhaganbhujbal #nashik
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 543
@manojmete277
@manojmete277 28 күн бұрын
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Vireshkhairnar
@Vireshkhairnar 28 күн бұрын
Ghanta
@rajdev4430
@rajdev4430 28 күн бұрын
मुंबईचा मराठा भारत देश तुमच्या पाठीशी खंबीर ऊभा आहे 🚩
@gd9802
@gd9802 28 күн бұрын
​@@Vireshkhairnar व्यवस्थित
@anandtalap4252
@anandtalap4252 27 күн бұрын
​@kidzeduca chatun takil
@NanaTambe-uy2co
@NanaTambe-uy2co 23 күн бұрын
❤q❤qqqqa ​@@Vireshkhairnar
@NamdevBhutekar
@NamdevBhutekar 28 күн бұрын
नाशीक वाल्या जनतेचे खुप खुप मनापासुन मनापासुन अभिनंदन जालना जळगांव
@user-wr3dw7el4j
@user-wr3dw7el4j 28 күн бұрын
धन्यवाद नाशिक कर चलो मुंबई
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 28 күн бұрын
सर्व जनता जरांगे च्या सोबत आहे
@AshokJagtap-dk9kw
@AshokJagtap-dk9kw 28 күн бұрын
सर सेनापती जरांगे पाटील तुमचे जहीर आभार ❤❤❤
@bhauraoshinde3831
@bhauraoshinde3831 28 күн бұрын
मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rajdev4430
@rajdev4430 28 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@avinashkakade2990
@avinashkakade2990 28 күн бұрын
आम्ही सर्व मनोज दादा सोबत आहे आणि राहणार.
@user-wy9in1yd4b
@user-wy9in1yd4b 28 күн бұрын
नाशिकच्या जनतेचे मनापासून आभार एक मराठा लाख मराठा आम्ही नांदेडकर
@rameshraonaikwade89
@rameshraonaikwade89 28 күн бұрын
मनोज jarange पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@pravinkale2734
@pravinkale2734 28 күн бұрын
धन्यवाद नाशिक कर
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 28 күн бұрын
एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 28 күн бұрын
दादा आज मला खूप आनंद झाला एक वर्षापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली पंचाळे येथे भेट झाली एक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद
@sunilwalke4368
@sunilwalke4368 28 күн бұрын
ज्या डॉक्टरांनी मनोज दादांची मनापासून सेवा केली त्यांच खूप खूप अभिनंदन 💐💐👏
@bharatchavan4348
@bharatchavan4348 28 күн бұрын
सभोवताली सारी..पिवळी पत्रकारिता...चालू असताना..टाइम्स ने मात्र एक आदर्श घालून दिलाय..की सत्य काय असते आणि सत्याचा.. वाली ... टाइम्स..!! हे दाखऊन दिले आहे..मराठा समाज टाइम्स चा कायम .मनात .राहील..,!!अनेक ..धन्यवाद...टाइम्स चे फार फार आभार..!!
@mushisaila68
@mushisaila68 25 күн бұрын
चूक चूक यांचे दररोज चे अग्रलेख संपादकीय वाचा...एक तर्फी पूरे नागपुरी संत्रे विचारधारा आहे
@dilipkarale120
@dilipkarale120 28 күн бұрын
मटा चे कोटी कोटी धन्यवाद
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 27 күн бұрын
खात,कोण मटा ला,,, छगणला ऐडपाट म्हणता म्हणता ये ऐडपाट कधी झाले यिआच,समजाल,नाही
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 28 күн бұрын
जय शिवराय 🚩
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 28 күн бұрын
सर्व मराठी आमदार पाडायचे म्हणजे पाडायचे शपथ घेऊन आपली शपथ पूर्ण करू झोपडपट्टीत राहणारा मराठा खरा कुणबी व गणित
@dilipkarale120
@dilipkarale120 28 күн бұрын
मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@fightervsmore4303
@fightervsmore4303 28 күн бұрын
भावा तुझा सारखेच जात वान मराठा समाज असावा श्री स्वामी समर्थ
@Xboohoo
@Xboohoo 28 күн бұрын
एक ओबीसी कोटी ओबीसी❤
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 28 күн бұрын
Yak obc 0 obc
@vipmali8652
@vipmali8652 26 күн бұрын
Mag kashala magtay OBC madhun Aarkshan​ jarange...@@vasanttrmbakkanwate2671
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 25 күн бұрын
एक खराटा लाख खराटा
@OnlyTruth.111
@OnlyTruth.111 23 күн бұрын
😂😂😂
@Arksh111
@Arksh111 28 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@bharatchavan4348
@bharatchavan4348 28 күн бұрын
टाइम्स..चे हार्दिक...अभिनंदन...मराठा. आंदोलन कायम ...तुम्ही प्राधान्याने.. जनते ..समोर आणले ..thanks..!!
@user-yg8vr1qy8l
@user-yg8vr1qy8l 28 күн бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील सांगतील तेच करणार
@user-ut4jx9ht6b
@user-ut4jx9ht6b 28 күн бұрын
धन्यवाद नाशिक करांनो ❤⛳
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 28 күн бұрын
सर्व मराठी आमदार पाडायचे म्हणजे पाडायचे शपथ घेऊन आपली शपथ पूर्ण करू
@shrihariladane4402
@shrihariladane4402 28 күн бұрын
Impossible to your oth (shapath)
@anilwagh9495
@anilwagh9495 28 күн бұрын
​@@shrihariladane4402tula kay samjte😅😅
@shrihariladane4402
@shrihariladane4402 28 күн бұрын
@@anilwagh9495 Tula kalel vidhan Parishadla kiti marathe padtat te
@shyamprasadghutepatil7860
@shyamprasadghutepatil7860 28 күн бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@prayagalondhe4052
@prayagalondhe4052 27 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है
@RajendrsIngle
@RajendrsIngle 27 күн бұрын
तुझा भुजबळ कितीही आगे बढोदी त्याचा कार्यक्रम बरोबर लावला आहे जरांगे पाटील जिंदाबाद
@YogeshPurohit-rk3om
@YogeshPurohit-rk3om 26 күн бұрын
भुजबळ महाराष्ट्र सदनात किती खाल्ले ते आधी विचार त्या भुजबळ ला
@studycentre3984
@studycentre3984 28 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासारखा संघर्ष योद्धा आता परत महाराष्ट्रात होऊ शकत नाही इतका जनतेचे प्रेम कुठल्याच नेत्याला कधीही लाभलेलं नाही
@yashautomobilesswarajnagar9960
@yashautomobilesswarajnagar9960 28 күн бұрын
सर्व समाजांना सोबत घेऊन दादा288 उमेदवार उभे करा कारण प्रस्थापितांना धक्के दिल्याशिवाय गरिबांना मोका मिळणार नाही
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 28 күн бұрын
नाशिककरांना शकता आभारी आहे ‌. कोल्हापूरहून, शाब्बास माझा राम भक्तांनो, येवल्याचा रावण मतावदारे गाडुन टाका ही नम्र पुर्वक विनंती ‌.
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 28 күн бұрын
आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील
@valchandmandage5297-u3f
@valchandmandage5297-u3f 28 күн бұрын
धन्यवाद नाशिककर.... एक मराठा लाख मराठा ❤
@user-nh1qt1kx3s
@user-nh1qt1kx3s 28 күн бұрын
त्या मध्ये आर्ध्याच्यावर आमचे आदिविसी बांधव रोजंदरीने आलेले आहै
@amoljadhav9534
@amoljadhav9534 27 күн бұрын
मराठा हदयसम्राट आदरणीय श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤
@dattakotwal2648
@dattakotwal2648 28 күн бұрын
जरांगे साहेब आमच्या पण काळजात चमका निघत आहे. पण आपण लाख मोलाचे आहात. तब्येत सांभाळा सबंध महाराष्ट्रातील मराठा समाज आपल्या बरोबर आहे. असे बुजगावणे आले किती गेले किती विचार करू नका. एकच मिशन मराठा आरक्षण.❤❤❤❤❤
@balasahebbamdale3664
@balasahebbamdale3664 28 күн бұрын
मनोज दादा जरांगे जिंदाबाद दादांना उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना व एक विनंती शरद पवार साहेब सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे विरोधक आहेत
@rameshghodke4394
@rameshghodke4394 28 күн бұрын
येडझाझी स्वामी आहे 😂
@deepaktatetate9576
@deepaktatetate9576 28 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा नांदेड जिल्ह्यातून लोहा तालुक्यात पाहत आहे
@shankarmanjare2726
@shankarmanjare2726 28 күн бұрын
चपटी मास्टर
@user-wn5tb9gf7n
@user-wn5tb9gf7n 28 күн бұрын
नाशिककर बाधंवाचे मनापासून धन्यवाद. एक मराठा कोटी मराठा
@user-wn5tb9gf7n
@user-wn5tb9gf7n 28 күн бұрын
कायम पाटलांना सोबतच. एक मराठा कोटी मराठा
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 28 күн бұрын
धन्यवाद नाशिक च्या मराठा समाजाला मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍💥💥💥💥💥💥💥💥💥💥🚩🚩🚩👌👌💥💥💥💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyanobakadam772
@dnyanobakadam772 28 күн бұрын
धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स 🎉
@pradippawar2203
@pradippawar2203 28 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील 🔥✨🙏❤️💪✌️🚨💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dayakashid3494
@dayakashid3494 27 күн бұрын
आमचे तुमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय...❤ फक्त पाटील आणि पाटीलच ❤🎉
@kailaspatil2157.
@kailaspatil2157. 28 күн бұрын
कितीबी समोर येऊदे त्यांना एकटा बास 👑 Only मनोज जरांगे पाटील 👑
@amoljadhav9534
@amoljadhav9534 27 күн бұрын
धन्यवाद नाशिककर ❤❤❤❤❤❤❤❤
@sunilwalke4368
@sunilwalke4368 28 күн бұрын
नाशिककर मराठा समाजाचे मनापासून अभिनंदन एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🇮🇳
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 28 күн бұрын
सगळे मराठी आमदार पाडायचे म्हणजे पाडायचे एकही निवडून द्यायचा नाही
@vitthalmusmade6053
@vitthalmusmade6053 28 күн бұрын
नाटक करीतो हा नालायक
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 28 күн бұрын
मनोज दादा जंरागे पाटील साहेब जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 💐💐🙏🙏
@champalaljadhav3847
@champalaljadhav3847 25 күн бұрын
भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw 28 күн бұрын
त्यामुळं यांचे हे आंदोलन हे राजकीय थोतांड च ठरणार
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 28 күн бұрын
मराठा समाजाला एकत्र करणारा युगपुरुष मनोज पाटील जय शिवराय ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Sagar__gamer__07o
@Sagar__gamer__07o 28 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 28 күн бұрын
जरांगे मुळे मराठी आमदारांची संख्या कमी होणार आहे
@Wgbo5158
@Wgbo5158 28 күн бұрын
तसे पणं कही कामाचे नाही 😂
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 28 күн бұрын
Murkha nit bol
@user-tu4wh3in4s
@user-tu4wh3in4s 22 күн бұрын
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे संपूर्ण मराठा समाज पाठीशी......एक मराठा कोटी मराठा
@DrAshani
@DrAshani 28 күн бұрын
एकच धोरण, OBC तून आरक्षण 🚩🚩🚩
@sudhakargarad7490
@sudhakargarad7490 21 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जय महाराष्ट्र आम्ही खळीकर
@pavanrajesolanke607
@pavanrajesolanke607 4 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा मराठा योद्धा मनोज जरा॑गे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओन्ली बिडकर
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 28 күн бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@MaheshAkat-kv7kz
@MaheshAkat-kv7kz 28 күн бұрын
एक मराठा लाख मराठा कुणबी मराठा 6 कोटी
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 27 күн бұрын
छगन बापु फ्कत मागच्या दारानं राजकारणात येऊ नको तु कुठुनबी ऊभं बापु तु महाराष्ट्रात पडला मा मानोज जरांगे पाटिल जय हो ,,,,,,,,,🚩🚩
@user-ed4fw8ou2s
@user-ed4fw8ou2s 28 күн бұрын
आम्ही सर्व मनोज दादांच्या सोबत आहोत मी नाशिककर
@vitthalmusmade6053
@vitthalmusmade6053 28 күн бұрын
घ्या बोकांडी
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 28 күн бұрын
जय शिवराय🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩
@user-xv1if8sq1w
@user-xv1if8sq1w 22 күн бұрын
धन्यवाद शरद जरांगे
@vvii7517ssss
@vvii7517ssss 28 күн бұрын
मराठ्यांचा सरसेनापती मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunilwalke4368
@sunilwalke4368 28 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 27 күн бұрын
29 ऑगस्ट ला पक्ष स्थापन करून उमेदवार उभे करायचेच आणि निवडून आणायचेच आणि तुम्ही जो उमेदवार देणार त्याच उमेदवाराला मतदान करणार आहे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@chandrakantpatil9154
@chandrakantpatil9154 21 күн бұрын
Jaiho Jaiho Jaiho MARATHA Jaiho
@ashoktodkar2480
@ashoktodkar2480 28 күн бұрын
एक मराठा लाख मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दादा
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 28 күн бұрын
याचानलचे प्रमुख मी आभार मानतो जरांगे पाटलांत पर्यत हा निरोप पोचवायला भाषणात जात हा शब्द वापरू नये 20 पुरस्कार विजेते एका समाजशेवकाची विनंती आहे जयहींद
@sanjivanijadhav6903
@sanjivanijadhav6903 27 күн бұрын
भुजबळ साहेब एक बुलंद आवाज 💪💪
@aarti6012
@aarti6012 25 күн бұрын
सत्य परिस्थिती समजली सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भावना
@amoljadhav9534
@amoljadhav9534 27 күн бұрын
चलो मुंबई ❤❤❤❤❤❤
@amoljadhav9534
@amoljadhav9534 27 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤❤❤❤❤❤
@MuesliappKole-ul9xz
@MuesliappKole-ul9xz 23 күн бұрын
खूप छान भाषण अभिनंदन
@jagannathtatyabapawar280
@jagannathtatyabapawar280 28 күн бұрын
खूपच सुंदर साहेब.❤❤
@prakashghadge1676
@prakashghadge1676 27 күн бұрын
आम्ही सर्व समाज मनोज दादा पाटिल यांच्या सोबत आहोत एक मराठा कोठी मराठा आता माघार नाही भावी मुख्यमंत्री पाटील असतील हे निश्चित आहे
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 28 күн бұрын
महाराष्ट्र टाइम्स ला लक्ष लक्ष शुभेच्छा व हार्दिक व यशस्वी शुभेच्छा.
@prithvirajdhumal7779
@prithvirajdhumal7779 28 күн бұрын
जरांगे यांनी स्वतः उमेदवार दिले तरच त्यांच्या बरोबर ....अन्यथा महा भकास आघाडीची भिकार माणसं सत्तेवर आणण्यासाठी आमचा मराठा समाजाचा पाठिंबा कदापि नसणार...
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 28 күн бұрын
Àre gap
@user-ut4jx9ht6b
@user-ut4jx9ht6b 28 күн бұрын
⛳एक मराठा लाख मराठा ⛳
@ashoktodkar5037
@ashoktodkar5037 28 күн бұрын
जरांगे पाटलाचे आभार
@VijayShinde-d1o
@VijayShinde-d1o 28 күн бұрын
Ek Martha koti Martha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@BharatChavan-yl6pr
@BharatChavan-yl6pr 27 күн бұрын
Manoj dada jarange marathyancha daivat ❤ for his work on maratha reservation
@yuvrajgaikwad4132
@yuvrajgaikwad4132 27 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@bkadu8861
@bkadu8861 27 күн бұрын
Salam nashikkar care patte Salam.ekach vada manoj dada
@pranayrajemore5880
@pranayrajemore5880 28 күн бұрын
Ek Maratha koti Maratha Manoj bhau
@rambhau6308
@rambhau6308 28 күн бұрын
मोजीत नाही तर डॉकतरले देणं दवाखाण्यात पाठून
@vip__kartik143official
@vip__kartik143official 28 күн бұрын
🙏🙏🙏जरागे पाटील जिंदाबाद
@appabankar5000
@appabankar5000 23 күн бұрын
अभिनंदन मनोज दादा
@dattakokate6628
@dattakokate6628 28 күн бұрын
पाटील
@omkarpagar7622
@omkarpagar7622 27 күн бұрын
मनोज दादा समर्थक
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 28 күн бұрын
एकच वादा मनोज दादा मानाचा जय शिवराय 💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏💥💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏🙏🙏
@amoljadhav9534
@amoljadhav9534 27 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤❤
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 28 күн бұрын
मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤
@user-km7jp5lk1v
@user-km7jp5lk1v 28 күн бұрын
Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad
@rambhau6308
@rambhau6308 28 күн бұрын
मराठे 7 कोटी तर ओबीसी 19 कोटी असतील तर महाराष्ट्रात लोकसंख्या किती 37 कोटी आहे काय
@anilwagh9495
@anilwagh9495 28 күн бұрын
Tuza baapane mojleka...
@pramodjagtap8756
@pramodjagtap8756 28 күн бұрын
😂😂😂😂😂
@ashramshitolesarkar6175
@ashramshitolesarkar6175 28 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤
@GVP225
@GVP225 28 күн бұрын
Only manoj dada 💪❤️
@vijaygaware4920
@vijaygaware4920 23 күн бұрын
मनोज.दादा.आगे.बडो❤❤❤❤❤❤❤.बारामतो.....,आ
@sunilingale481
@sunilingale481 22 күн бұрын
मनोजदादा तुम्ही निःस्वार्थपने समाजासाठी जीवाच रान करीत आहात याची आम्हाला जाणीव आहे. तुम्ही स्वार्थी राहिला असतात तर तुमच्या आठरा पिढ्या बसून खाल्ल्या असत्या पण तुम्ही एक ध्येय वेडे आहात. तुमचे हे स्वप्न साकार करणे हे आता आमचे पहिले कर्तव्य. राजकारणी माणसं तुमच्या आड येत आहेत. बघू त्यांचाही आता सत्तेपासूनचा खात्मा करणे ही काळाची गरज वाटतेय. हे आता शक्य करणे हा हातचा मळ आहे मराठ्यांच्या. 👍👍👍
@ravindraaher366
@ravindraaher366 28 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय नाशिक कर
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН