सरसंघचालकांनी हिंदू समाजाला वेळीच केलं सावध | Amey Karambelekar | RSS | Mohan Bhagwat |

  Рет қаралды 4,370

News Danka

News Danka

Күн бұрын

#ameykarambelekar #mohanbhagwat #rss
विश्वभरातुन न्यूज डंका परिवाराशी जोडलेल्या तमाम हिंदूंना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा.
नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज नागपूर मध्ये पथसंचलन आणि विजयादशमीचा उत्सव साजरा केला. संघ हा हिंदू समाजाचा भाग असल्याने आणि संघ हिंदू समाजाचं नेतृत्व करत असल्याने हा उत्सव संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाचा असतो. आज दरसाल प्रमाणे पूजनीय सरसंघचालकांनी हिंदू समाजाचं उद्बोधन केलं. यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वी जयंती वर्ष संघ साजरा करणार आहे असं सरसंघचालकांनी सांगितलं, सोबतच जनजातीय समुदायाचे मार्गदर्शक, रक्षक भगवान बिरसा मुंडा यांची आठवण केली. नोव्हेंबर महिन्यात भगवान बिरसा मुंडा यांची १५० जयंती येणार आहे त्याच पार्शवभूमीवर हि आठवण करण्यात आली. या नंतर मात्र सरसंघचालकांनी मुख्य विषयाला हात घातला.
#israel #hamas #war #bangladesh #pakistan #weapons #climatechange #worldwide #narendramodi #bjp #amitshah
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 36
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Күн бұрын
निष्काम देश भक्त सघाला नमस्कार भगवान उदंड आविष लाभों
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 күн бұрын
❤बटोगे तो कटोगे ❤ पापीस्थान, बांग्लादेश जैसे ❤
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 күн бұрын
❤ हिंदू सारा एक ❤
@swapnapandit478
@swapnapandit478 2 күн бұрын
रावणदहन करणेच योग्य आहे
@chandangandhi2524
@chandangandhi2524 Күн бұрын
🌿🌹🌿🌹🌿🌹जय श्रीराम 🙏
@swapnapandit478
@swapnapandit478 2 күн бұрын
आज रत्नागिरीत शांतीप्रियांनी संचलन रोखले
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
अशा घटनांनी तरी हिंदू काही शिकतील काय. एक रमजान ईद सोडून इतर मुस्लीम सुट्ट्या देणे बंद करावे.
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 2 күн бұрын
फक्त हिंदू चा विजय असो ।
@Amol-ks7gi
@Amol-ks7gi 9 сағат бұрын
फार मोठे उपकार केले हिंदू समाजवर
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान ❤
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 Күн бұрын
नुपुर शर्माला संघविचारांची भाजपची पदाधिकारी होती तिला संघाने का मदत केली नाही शेपुट का घातली . रामगिरी महाराजांच्या प्रकारणसवेळी पण संघ मुग गिळुन बसले होते उगाच भागवतांनी डरकाळ्या फोडु नयेत काहितरी स्वता कृती दाखवावी
@sureshshinde3983
@sureshshinde3983 Күн бұрын
अतीशय उत्तम च्यानल.वैश्विक सनातन धर्माच्या अस्तित्वासाठी कार्यरत राहावे ही विनंती.
@pkulkarni5254
@pkulkarni5254 Күн бұрын
आपली स्मशानभूमी एक ,आपली संस्कृती एक, आपण सारे एक आणि एकच. सर्वे सन्तु निरामयः | सर्वे भद्राणी पश्यन्तु!!!! जयजयरघुवीर समर्थ!!
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Күн бұрын
Jai shriram
@SanjayJadhav-ss4pm
@SanjayJadhav-ss4pm 2 күн бұрын
योग्य आहे
@SandeepDandage-mc6js
@SandeepDandage-mc6js 2 күн бұрын
योगिनी आधिच सांगितलय batoge तो katoge योगी आणि हेमंत बिस्व शर्मा आज इतर मुख्य मंत्र्या सारखे नाहित. कारण ते rss चे नाहीत. Rss चे नेभळट मुख्य मंत्री नसावेत
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Күн бұрын
Good explain it sir Ji I like it
@keshavpingle1737
@keshavpingle1737 2 күн бұрын
छान माहिती.धन्यवाद, विश्लेषण.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 Күн бұрын
Chan mahiti thanks
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Күн бұрын
Mohan bhagvat यांनी समजावण्या पूर्वीच हिंदूंनी जम्मू ची निवडणूक व हऱ्यानाची निवडणुक मध्येच दाखवून दिली, आता आणखी महाराष्ट्र राज्य निवडणुकीत १००%दाखवून हिंदू काय हे उजेडात येईल
@निसर्गराजा
@निसर्गराजा Күн бұрын
मोहन भगवत ला रील्स दाखवा म्हणजे आपली संस्कृति कळेल
@sanjayjayant5395
@sanjayjayant5395 2 күн бұрын
SUNDAR VICHAR. HINDUNNI JAGABHARAT EKATRA YAWE. AMERICA / UK / EUROPE / CANADA / CHINA HYANCHYA PRALOBHANANA OLAKHUN YOGYA TI ACTION GHYAWI. " VIJAYA DASHAMICHYA SHUBHECHHA "
@rameshdixit9960
@rameshdixit9960 13 сағат бұрын
मवाळ धोरण स्वीकारून काही होणार नाही. दगडफेक करण्याऱ्यांच्या वर शूट ॲट साइट चा कायमस्वरुपी आदेश देणे आवश्यक आहे.
@VinodGosrani
@VinodGosrani 2 күн бұрын
Hindu Sarve Jati Eak Hova Aani Hinduchi Takat Dakhva Jai Shree Ram Har Har Mahadev
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 Күн бұрын
सर संचालकांनी हिंदू समाजाला सावध केले आहे! पण होईल का तसे?
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Күн бұрын
संघाच्या आधी पासुन हिन्दु आहेत pl rss hindustan ahe ase manunaka😢 pl
@udaybodas6769
@udaybodas6769 Күн бұрын
सोप्या भाषेत, शब्दात आणि टोन मध्ये सांगा प्लीज
@swatisuhas2744
@swatisuhas2744 2 күн бұрын
हा "कुंभकर्ण" कधी जागा होईल का ?
@hemanthb9723
@hemanthb9723 2 күн бұрын
Why Maharashtra Government increased Salary of Madarasa . We did not work in Loksabha election. We thought BJP shall improve. But Salary increase has proved BJP' is still with Sabka Saath . . . We are not going to work in Vidhansabha Election nor We are going to Vote --- BJP Worker; Sadashiv Peth ; Pune
@Maharastrian
@Maharastrian 2 күн бұрын
Shangh chy lokana ticket deil ka bjp vidhansabhela
@VinodGosrani
@VinodGosrani 2 күн бұрын
Hindu Aata Tari Jaga Hova Vipaksh La Taynchi Oakat Dahkovon Daya
@sumitrachatterjee6966
@sumitrachatterjee6966 Күн бұрын
काँग्रेसला वोट देण बँध करा . जय श्री राम 🙏
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 2,8 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 2,8 МЛН