हे ईश्वरा देवा परमेश्वरा काय तू असा चमत्कार केला रे....छत्रपती शिवाजी महाराज आणि छ्त्रपती संभाजी महाराज यांना कसे घडवले किंवा यांच्यात असे काय पाहिले.......की या दोन देवांशिवाय जगच आमच पूर्ण होत नाही 🥺🥺🥺🥺
@purnanandjambhavdekar254024 күн бұрын
Tya sathi aadhi ma saheb jijau hvav lagt. Aai js mulala ghdvel tsach mulga hoto. Bal potat astana aai je vagel je vachel je krel tasch mulga hoto mhnun aapli bhrtiy shikshan padhat hi aai cha garbhatn suru hote.
@answerbysumit548417 күн бұрын
kiti sundar lihilay tumhi
@naynachavan662717 күн бұрын
@answerbysumit5484 🙏🚩😊
@manojamate2190Ай бұрын
श्रेया घोषाल बंगाली आहेत पण मराठी शब्द आणि त्यांचे उच्चार किती स्पष्ट, अन् काय तो आवाज ❤❤❤👍👏😇
@surajsbhoiАй бұрын
*दादा काय गाणं बनवलय.... खरच सांगतो डोळ्यातून पाणी आले, आजवर या दोघांचे असे गीत कधीच पाहिले नव्हते, त्यांच्या अजरामर प्रेमाची साक्ष देणारे हे गीत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायमस्वरूपी घर करुन राहील यात शंकाच नाही*
@niharikatiwari4966Ай бұрын
🙏🙏🙏😅😅😅
@jayeshmhatre8224Ай бұрын
@@niharikatiwari4966😊 3:52 😅😂
@prashantjoshi767622 күн бұрын
हेच गाणे हिंदी मध्ये सुद्धा खुप छान झाले आहे जिया जाये ना
@kiranmokashi192920 күн бұрын
खरंय भावा❤❤
@MriganshiАй бұрын
अनुप सिंह ठाकुर संभाजी राजेंच्या भुमिकेत उठून दिसतात. शरीरयष्टी, रांगडा स्वभाव, हळव मन सगळं साजरं आहे.. आता फक्त लवकरात लवकर थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पहायचा आहे.. संभाजी राजेंची प्रगाढ निष्ठा आणि धर्माभिमान पहायला मिळावा ही अपेक्षा..जय भवानी 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩
@vandanachavan3703Ай бұрын
शंभू राजे आणि येसू बाई यांचा त्याग खूप परकोटींचा आहे. खूप दुःख होत इतकं निर्घृण पणे मारले आणि त्याला नंतर किती दुखत असतील येसू बाई
@VRP-e2r19 күн бұрын
❤️🚩आपल्या राजेंच्या चित्रपटाला महाराष्ट्राचा महासिनेमा बनवण्याची ताकद आपल्या मराठी प्रेक्षकांमध्ये आहे.फक्त ती ताकद दाखवण्याची गरज आहे.भरभरून प्रतिसाद द्या चित्रपटाला🚩❤️ जय शंभुराजे ❤️🚩
@SaurabhSanjaySabade-xn4gyАй бұрын
❤❤❤❤ श्रेया घोषाल न मोहीत कुलकर्णी...अश्या अप्रतिम मुळ कलाकृतीला सलाम अन् शुभेच्छा...खुप सुंदर शब्द, रचना, गायन अन् संगीत...सगळंच मनमोहक...❤❤❤❤
@omshivade2659Ай бұрын
श्रेया घोषाल चा आवाज अत्यंत सुरेख व गोड❤
@सह्याद्रीचीवारसदारमुद्रा23 күн бұрын
आपल शंभू राजे वरून जरी वज्रासारख कडक असले तरी आतून आपला राजा प्रचंड हळवं होते... खूप काळीज स्पर्श गाणं आहे...त्रिवार वंदन.तुम्हा सर्वांना.खूप अप्रतिम काळजाला भिडणार गाणं बनवलं आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय गडकोट.
@nazareatulАй бұрын
आज पर्यंत शंभुराजेन वर जितक काम होण गरजेचं होत ते झाले नाही टण या चित्रपटाच्या माध्यमातून खुप छान प्रयत्न झाला आहे आपण सर्वांनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहावा
@nitinkulkarni5764Ай бұрын
उत्कृष्ट आवाज, शब्द, मोहित चे भावणारे हळुवार संगीत, डीरेक्शन,ड्रेसिंग सगळ्या अर्थाने परिपूर्ण गाणे 👍👌
@NarcinvaKerkarАй бұрын
मोडेन पण वाकणार नाही❤❤❤शंभूराजांचे हे वाक्य आमच्याही अंगात भरले 🎉🎉🎉आमच्याच माणसाच्या फितुरीचा परिणामी राजेंना भिंतीत चिरडला गेला🎉🎉🎉 शुद्ध प्रेमाचं प्रतीक,शूरवीर शंभू महाराजांना अखंड दंडवत❤❤ चांगले गीत, चांगला आवाज 🎉🎉चांगलीच प्रसिद्धी 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
@NarcinvaKerkar20 күн бұрын
असली गाणी तयार होवो व आम्हाला ऐकू ध्यावी❤❤❤इतिहास पुन्हा जन्म घेणार❤❤❤धन्य हो आपण❤❤ही निर्मिती खरीच सुंदर❤❤❤❤ आपल्या वाट्याला सदैव लाभो ❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
@NarcinvaKerkar10 күн бұрын
संगीताच्या या चालू असलेल्या दुनियेत ❤❤असे दोन एकसारखेच हुबेहूब आवाज❤ पारखूच शकत नाही❤❤ असो देवा दोघींना बरोबरीने संभाळ❤❤❤❤ही किमया फक्त त्यांचे परिश्रम, चिकाटी,मेहनत🎉🎉🎉देव शेवटी कष्टाचे फळ चांगलेच देतो❤ इथे माझ्या मनाला पटले तेच प्रामाणिक पणे बोललो❤❤दूसरी व्यक्ती तुम्हीच ओळखा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SagarKare-ju2db14 күн бұрын
शंभु ❤ येसू खूपच सुरेख ...अप्रतिम गायलंय श्रेया ताईंनी. आणी तितकाच दमदार अभिनय ! अस वाटतंय की मी पण त्या काळात गेलोय ...खूप छान वाटलं. ..जय शंभूराज ❤❤❤❤❤
@JaydeepAgiwale23 күн бұрын
आजच्या तरुण मंडळीला या गाण्यात शिकण्यासारखे आहे, आत्ताची पिढी लग्नासाठी अर्धवट कपडे घालून cinematic शूट करतात.... पण या व्हिडिओ मध्ये सुद्धा प्रेम फिल होत
@sumeetrane438417 күн бұрын
हे गाणं नाही १०० नंबरी अस्सल मराठी मातीतलं सोनं आहे! श्रेया किती वेळा मन जिंकतेस तू❤
@Agricossshrigadade2710Ай бұрын
शिवकालीन वस्त्र आणि पेहराव...अप्रतिम❤❤
@pramilakamble9248Ай бұрын
🎉🎉
@PallaviBehere-yv2bhАй бұрын
डोळ्यात पाणी आलं 🥹🥺... खरच... किती अर्थपूर्ण गाणं आहे.... 🥹
@surajlahare4297Ай бұрын
कोण कोण मराठी आहे ❤
@Danger-u45Ай бұрын
मी मराठी 🧡
@ShubhangiBhusare-dz1fxАй бұрын
मराठी मातीत जन्मलेला प्रत्येकजन मराठीच !!!!❤🎉🎉🎉
@dilipjondhulkar269821 күн бұрын
मी पण ऐकतंय🧡
@harshadapatil215926 күн бұрын
किती सुंदर गाणं आहे हे😊❤ मला शंभू महाराज आणि येसू राणीसरकरांची प्रेमकथा खूप आवडते..... प्रेम असावं तर असं. त्याला शोर्य आणि सामर्थ्याची रेशमी झालर असावी 🥰🥰🥰 अजरामर प्रेम ❤❤❤❤
@Swapnil.01Ай бұрын
Shreya Ghoshal's voice compliments this composition soo beautifully❤ she's the perfect match for such grand historic songs to deliver each n every emotions through her voice❤
@SaurabhChaturbhujАй бұрын
महागडा वाटतोय चित्रपट ❤❤
@nisargkalaskar158Ай бұрын
Aahe pan na Mahagada chitrapat, bhavya divya aahe haa ❤❤❤❤
@neetabasarwadkar1694Ай бұрын
❤❤ovi
@GAWMEO21 күн бұрын
30 कोटी बजेट आहे भाऊ. मस्त सिनेमा आहे, नक्की पहा सगळ्यांनी
@nisargkalaskar15821 күн бұрын
@@GAWMEO yess 30Crs cha big budget chitrapat aahe anhi kharch tumchya sarvancha manapasun khup khup dhanyawaad amchya chitrapata var evdha prem dakhvnya baddal ❤️❤️🙏🙏. Jay Shivray, Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🙏🙏🙏
@sachinmore96_9619 күн бұрын
खूप छान आहे
@sunilmore8497Ай бұрын
महाराज शंभूराजे या भूमिकेमध्ये गश्मीर महाजनी हा ॲक्टर जास्त शोभून दिसला असता..
@vivekshelar3989Ай бұрын
छान निवड आहे
@AniBuFFs07Ай бұрын
या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत आहे
@user-du7ij2fp6zАй бұрын
महाजनीचा पेक्षा आनुपसिंह ठाकुर खुपच छान आहेत!!
@SssssddghjrtjnnbnjhhАй бұрын
100%
@reservations.trekkersclanАй бұрын
Ho..😊
@Music_lover_sbmАй бұрын
खूप छान दृश्य आहेत. धून पण मनाला भिडणारी आहे. मराठी संस्कृती किती अचूक टिपली आहे. चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा
@GaneshDandile-u5rАй бұрын
Khoop Chaan Song Aahe❤ Cinematic And VFX Khatarnak🔥🔥
@rajsalunkhe143Ай бұрын
भारी आहे एक नंबर आहे 😍❤️ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@LearnerforDrawingАй бұрын
खूपच सुंदर आणि सुरेख असे गाणे आहे श्रेया घोषाल आवाज❤ सिनेमॅटोग्राफी अल्सो❤ डिरेक्शन❤
@suniljambhale9872Ай бұрын
अप्रतिम संगीत, अप्रतिम आवाज, अप्रतिम चित्रपट Best of luck Sandip dada
@JaysingPatil-f3xАй бұрын
अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या भुमिकेत उठुन दिसतात जनु खरो खरच संभाजी महाराज आहेत असे वाटते
@tabssumlikon4589Ай бұрын
Shreya ghoshal's magical singing is pure Love ❤. Shreya ghoshal + Amruta is a best Duo.. this song is another masterpiece collaboration ❤. So melodious song.
@netratatke5312Ай бұрын
काय सुंदर गाणं आहे असं वाटतं होतं की संपूच नये अनुप सिंह ठाकुर काय काम केलंय तुमच्या कामा बदल कधीच शंका नव्हती कारण माहाभारतात तुम्ही छान काम करु शकता इथे तर प्रश्नच नाही अमृता खानविलकर खूप छान काम केलंय साड्या आणि दागिने खूप छान आहे सगळंच छान आहे प्रश्नच नाही श्रेया घोषाल च घास कौतुक केले पाहिजे चित्रपट सुपरहिट ❤❤❤❤❤❤
@shishirujawane2546Ай бұрын
Full support for Marathi industry 💪👍
@nishasnewcollections8325Ай бұрын
Thakur Anoop Singh as chatrapati sambhaji Maharaj just wow
@Therandomhumanbeing19 күн бұрын
Khar ch Dolyat Pani aale 😢❤️😌✨️🙏🏻 Khup Chhan !
@anubhavaryan3048Ай бұрын
Shreya Ghoshal's heavenly vocals❤😌
@smitamankame9933Ай бұрын
अप्रतिम गाणे मोहक अमृता,ड्रेस डिझाइनर अत्यंत सुंदर रंगसंगती ,उत्तम संगीत कोरिओओग्राफि सुंदर❤❤
@AnujaJoshi2780Ай бұрын
Fabulous job Amruta ❤️
@DurgadAnand22 күн бұрын
चित्रपट अतिशय सुंदर आहे बघा ❤🎉आपल्या माननीय संभाजी महाराजाना मानाचा मुजरा 🙏
@sonaliprojapotiАй бұрын
Shreya ghoshal 's vocals in marathi is bliss ❤
@nitinkumarjadhav8144Ай бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनात खरंच असे काही घडले फिल्मी असेल का..
@sayalisuryawanshi1428Ай бұрын
Like for Amruta khanvilkar Acting ❤
@VishalShinde-ek8egАй бұрын
सर्व मराठी बांधवानी हा चित्रपट नक्की बघावा 🙏🏻
@susovan.mАй бұрын
Shreya Ghoshal the Queen of Indian Music 😍
@prachitawalokarАй бұрын
Shambhuraje pratykshya samor ahet ase watate. Man bharavun jate aiktana. ❤❤❤
@Mi_marathii45Ай бұрын
0:46 visual kiti Sundar ahe 😮😮
@shriwelcomesuАй бұрын
Shreya Ghoshals touch makes the song gold no matter which language it is ❤
@user-du7ij2fp6zАй бұрын
छत्रपती संभाजी महाराज खुपच छान दिसत आहेत!!!!
@NivasShelkar27 күн бұрын
लय भारी चित्रपट आहे बरं का बगीतला मी .... ❤नक्की बागा तुम्ही पण ..जय भवानी जय शिवराय..❤
@tanvidimble718Ай бұрын
भारी आहे एक नंबर आहे ❤ जय जिजाऊ जय शिवाजी महाराज जय शंभू राजे🙏🙏🙏
@S_qh5Ай бұрын
Sakshat dev Shreya ji❤
@Patiloffical556Ай бұрын
मानाचा मुजरा राजं...जय शंभुराजे ❤
@NAMRATAGUJJANWAR26 күн бұрын
Shreya mam तुम्ही नेहमीच छान गाणे म्हणता....❤
@MriganshiАй бұрын
किती मंजूळ आहे.. सुरेख ❤
@ShwetaNevase-l6pАй бұрын
Wow khupach chan song aahe.❤❤❤
@agatsyashortfilmsКүн бұрын
Kya song hai yaar.... Hil nahi pa raha sunne ke baad... Wow so much loved it... ❤️❤️❤️❤️❤️ From Gujarat. 🎉
@lalitsingh01Ай бұрын
Pure fresh song....soothing vocals by Shreya mam ❤❤❤
@vishalroy8483Ай бұрын
The Legendary Shreya Ghoshal❤
@aanshg3807Ай бұрын
Shreya Ghoshal magical voice ❤❤3:27 this surgams are mesmerizing ❤ lyrics are so beautiful 😍❤️
@ShwetaMutha-h5qАй бұрын
Such a melody.... Loved it ❤
@Makarand__17Ай бұрын
श्रेया घोषाल❤❤❤❤
@vguru13Ай бұрын
वाह फारच सुंदर गीत... डॉक्टर प्रसाद बिवरे सर आपले खूप खूप आभार... योग्य गीत...❤❤❤❤
@shubhamg44Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित:
@vikramshewale100m5Ай бұрын
महाराज ❤️🙏
@gauravingle7586Ай бұрын
Shreya Ghoshal vocal ❤
@nitinshete5796Ай бұрын
अप्रतिम गाणे . . . 👌👌👌👌👌👌
@vlogsbytushАй бұрын
Shreya Ghoshal voice ❤😌
@GAWMEO21 күн бұрын
धर्मवीर संभाजी महाराज की जय!!!
@narendraghadigaonkar4545Ай бұрын
अतिशय सुंदर झालेय गाणे ! पुनः पुन्हा ऐकावे असे ! ❤❤❤❤❤
@savitainamdar5046Ай бұрын
अप्रतिम संगीत... मोहीत 🎉🎉❤❤❤❤
@akashnavghane301528 күн бұрын
चित्रपट अप्रतिम तर आहेच पण गाणी सुद्धा अप्रतिम ❤❤❤
@tabssumlikon4589Ай бұрын
Shreya ghoshal ♥️ ❤️
@DhanuMhatre1902Ай бұрын
Vfx आणि बनावटी सीट मुळे feeling नाही येत शंभूराजांची. सह्याद्रीतील प्रत्येक गोष्ट ही खरी असल्यामुळे खऱ्या location आणि सुरेख भव्य सेट असते तर एक आपले पणाची भावना आली असती तसेच अभिनेता शोभून नाही दिसत.
@dr.sambhajijagtap1698Ай бұрын
Kay Bhari Gane Banavlay,Naad Khula🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@straightforwardak3695Ай бұрын
खूप छान गणे❤
@surajhumane9256Ай бұрын
किती गोड गाणं आहे ❤🥰
@MD-fh4lbАй бұрын
Shreya khup sundar gaylay gan , ani anup cha performance great ,my favourite actor in industry than vicky kaushal
@VickeyPathy7 күн бұрын
Shreya Ghoshal + Marathi song = masterpiece ❤
@Cutepillu23Ай бұрын
खूप छान आहे ❤
@vasumatichate5931Ай бұрын
Fantastic. Music apratim, full teamche khoop kautuk
Wow kiti Sundar chitrikaran Anup Singh perfect casting🎉🎉 Jay Shambhu RAJE JAY CHHTRAPATI 🎉🎉
@sonalibhosale7502Ай бұрын
Khup chan gane manala sparsh karnare 👌
@pranaysasulkar6495Ай бұрын
Jayy shambhuuu rajeee🚩
@tuntuncartoontv984924 күн бұрын
my favourite actor Thakoor Anoopsingh ji .......best Acting ....No words to praise you .... After watching this movie .... I just fall in love with you .....I love you Anooop singh ji ...........
@gauravpatilofficialsАй бұрын
Shambhu Yesu ❤ Yuvraaj Yuragyani Mujra Maharaj 🚩 chatrapati shivaji maharaj Jay
@roopamerwade5973Ай бұрын
Khupach mast Mohit Kharach itake chan kele aahes.🎉🎉
@manoharveer9840Ай бұрын
खूप छान ❤
@Therandomhumanbeing19 күн бұрын
Kautuk karave titke kamich aahe 🥹🤍🥹 Kay bolu shabdh ch suchena .. Aaple Shambhu Raje ani Yesubai Ranisaheb ♥️ 🙏🏻✨️🚩
@nitinwadkar44342 күн бұрын
खूप छान वाटत गाण ऐकल्यावर ❤❤❤
@ankitmahajan8412Ай бұрын
Fantastic visuals and geet tar apratim 🔥🔥
@ganeshbhagwat946623 күн бұрын
Kay Chan movie aahe sharvani theater laa jaoun Baga
@sujitsinhmohite4768Ай бұрын
Heart touching song No words Jay Shambhu Raje🚩
@sachinmahamuni656Ай бұрын
Khup chan ❤
@yogipawar1Ай бұрын
Nice song in historical movie with showing pure love.❤❤❤❤