Malmali Tarunya Maaze with lyrics | मलमली तारुण्य माझे | Asha Bhosle | Gharkul

  Рет қаралды 889,763

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

Malmali Tarunya Maaze with Marathi lyrics sung by Asha Bhosle from the movie Gharkul.
Song Credits:
Song: Malmali Tarunya Maaze
Album: Gharkul
Banner: Yashwnt Chitra
Artist: Asha Bhosle
Music Director: C. Ramchandra
Lyricist: Suresh Bhat
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal

Пікірлер: 203
@mahendrapatil6991
@mahendrapatil6991 3 жыл бұрын
तार झंकारुन यावी / शिरशिरी यावि हया ताना जगात कुणीच घेऊ शकत नाही।, धन्यवाद आशा ताई 🙏🙏🙏
@prathameshwakode283
@prathameshwakode283 3 жыл бұрын
किती सुंदर. किती भावूक. किती प्रेमळ. यामध्ये काहीही अश्लील नाही. किती पवित्र शब्द किती पवित्र भाव. खूप सुंदर आशा ताई.❤️❤️
@suyogwadkar3529
@suyogwadkar3529 Ай бұрын
Khoop chan
@suyogwadkar3529
@suyogwadkar3529 Ай бұрын
Tumhi aasha tainchya Ganyache fan aahat ka
@suraj5930
@suraj5930 2 жыл бұрын
आज कालच्या ह्या शिक्षण मग नौकरी अशा धकाधकीच्या जीवनात तारुण्य कधी निघून गेलं ते कळलंच नाही 🥲 आता हे गाणं फक्त कल्पनेत च अनुभवता येईल असं वाटतंय. असो खूपच छान शब्द, संगीत , स्वर आणि आवाज .
@SuccessRedefined_1
@SuccessRedefined_1 3 жыл бұрын
एक लाईक तब्बलजी साठी !!! 👏👏👏👍
@rohinihatwalne4687
@rohinihatwalne4687 4 ай бұрын
❤तबला
@rahulhiwrade284
@rahulhiwrade284 2 жыл бұрын
संगितकाराचे औदार्य आणि हिंमत बघा.सुरेश भटांसारख्या शब्दसम्राटाच्या शब्दावर आणि आशाजींच्या ताकदवर व मखमली आवाजावर सुध्दा कणभर का असेना आपल्या तबलजीला वर ठेवले..
@sanjaykulkarni7551
@sanjaykulkarni7551 3 ай бұрын
म्हणूनच आशा या ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ गायिका आहे.
@rajendradeobhankar4069
@rajendradeobhankar4069 4 жыл бұрын
इस गीत की तारीफ में कसीदे पढ़ते पढ़ते शायद लगेगा हमारी औकात नहीं है। लेकिन सी रामचंद्र जी का मराठी में इतना श्रवणीय संगीत एक सौगात हैं। हाईलाइट इस गीत का रिदम,तबला इतना अप्रतिम है, गीत सुनते ध्यान पूरा रिदम में इनवाल्व हो जाता है।गजब।यह एक बैठक की चीज है।श्रृंगारिक लावणी कह सकते हैं।
@pravinkalyankarsinger1354
@pravinkalyankarsinger1354 3 жыл бұрын
खूप सुंदर 👌 सुरेश भटांची हि रचना अप्रतिम आहे तसेच सील रामचंद्र यांचे संगीत श्रवणीय आहे आणि अशा ताईंचा आवाज मनाला धुंद करतो !
@drsachinvyawahare9548
@drsachinvyawahare9548 2 жыл бұрын
खूप छान.अशी शब्दरचना सध्याच्या काळात ऐकावयास मिळत नाही.
@vinodgajbe9822
@vinodgajbe9822 2 жыл бұрын
या गाण्यात आशाताईंनी 'शिरशीरी' ह्या शब्दावर जो भाव प्रकट केला, जो की त्या कवी ला तो तसाच अभिप्रेत होता... अप्रतीम....वा, वाह सुरेश भट साहेब, आशाताई व सी. रामचंद्र....ग्रेट 🙏🙏🙏
@pralhadbrahmane7165
@pralhadbrahmane7165 2 жыл бұрын
प्रत्येक शब्द रचना जिवंत आहे ते जादूगार आहेत सुरेश भट ,संगीत उत्कृष्ट आहेच asha Bhosle the legend ......
@santoshphatak1229
@santoshphatak1229 2 жыл бұрын
ज्या ज्या वेळेस हे अजरामर गीत मी ऐकतो … तेंव्हा तेंव्हा ती पहाट मी शब्दश: जगतो… नि:शब्द होऊन … 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajaypatil4083
@ajaypatil4083 2 жыл бұрын
आशाजींचा आवाज, सी.रामचंद्र यांचे संगीत,सुरेश भटांचे गीतलेखन सर्वच मलमली आहे, मराठी जनमनात सदैव अजरामर राहील.👌👍🙏
@madhavim5415
@madhavim5415 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गीत सदैव स्मरणात राहणारा.. सुंदर निखळ प्रेम दर्शविणारा.. दोन जीवांचा निर्मळ संगम व्यक्त करणारा अप्रतिम गीत.😊😊
@bhagwatbansode6447
@bhagwatbansode6447 3 жыл бұрын
गझल-सम्राट सुरेश भटांची अतिशय दर्जेदार गझल,.संगीतकार सी.रामचंद्र यांचे उच्च दर्जाचे संगीत व आशाताई भोसले यांचा मखमली आवाज !. लाखात एखादीच अशी निर्मिती होत असते !
@commonman.736
@commonman.736 3 жыл бұрын
अण्णा जोशींनी वाजवलेल्या तबल्याने गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. आशाताईंनी या गाण्याचे रेकाॅर्डींग ओके झाल्यावर अण्णांचे विशेष अभिनंदन केले होते.
@sadajoshi3276
@sadajoshi3276 2 жыл бұрын
Amazing performance by all artists. Tabla playing is truly outstanding. Seamless transitioning from Rupak to Keherva is simply magical!
@madhuriburange6631
@madhuriburange6631 2 жыл бұрын
नितांत सुंदर. सगळंच अद्वितीय....आवाज,शब्द,रचना,तबल्याची साथ.
@amolingale2955
@amolingale2955 2 жыл бұрын
@Fabio Abboud km
@kiranwakankar6177
@kiranwakankar6177 Жыл бұрын
​@@madhuriburange6631❤
@subhashkamble3392
@subhashkamble3392 Жыл бұрын
​@@madhuriburange6631😊
@jagannathprabhudesai758
@jagannathprabhudesai758 3 жыл бұрын
Masterpiece of Asha tai Like the comment for Ashaji
@aindapurkar5693
@aindapurkar5693 3 жыл бұрын
👍👍👍👍👍
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 4 жыл бұрын
आशाताईंनी तर गाणं सुंदर च म्हटलं आहे .पण श्री .सुरेश भटांच्या गीताला सी. रामचंद्र यांनी सुंदर गोड चाल लावली आहे .त्यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या " संत निवृत्ती ज्ञानदेव धनंजय ह्या चित्रपटातील अभंग ,गीते ऐकवा.
@vijaykulkarni3091
@vijaykulkarni3091 2 жыл бұрын
Beautiful song
@narendragulghane5180
@narendragulghane5180 8 ай бұрын
खूप छान संगीत..शब्द प्रभू सुरेश भट सर यांनी हे गीत आपल्या शब्दांनी नव्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे...आशा ताईंचा सुर शांत संथ निर्मळ या गाण्याला सहज लाभला.स्वर साज छान.... नरेंद्र गुळघाने तळेगाव/वर्धा
@rajusarmalkar3249
@rajusarmalkar3249 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द अप्रतिम संगीत विशेष म्हणजे अप्रतिम तबल्याची साथ
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 3 жыл бұрын
रामचंद्र नरहर चितलकर, पुणतांबे .. महाराष्ट्र.
@shubham6329
@shubham6329 2 жыл бұрын
दरवेळेसच हे Composition ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होतं. आशाताईंना,सी.रामचंद्र साहेबांना,सुरेश भट साहेबांना जेव्हढे धन्यवाद देऊ तेव्हढे या ठिकाणी मला कमी वाटतात. ✨
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 2 жыл бұрын
खुप मधूर.शब्द नाहीत. स्वर्गीय सुखाचा अनुभव. पुणे.१४.३.२२💐💐💐💐
@Inspiredfunhouse
@Inspiredfunhouse 2 ай бұрын
मध्ये , द्यावा . नको.....त्याचा अर्थ वेगळा होतोय असे वाटते...
@smitak3263
@smitak3263 2 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारी गाणी.... या सुंदर गाण्यासाठी त्यांनी परदेशी मॉडेल का वापरले... भारतीय सौंदर्याचा वापर
@nehakarandikar6793
@nehakarandikar6793 Жыл бұрын
शृंगारात सुद्धा किती तरल भावना आणि किती श्रवणीय संगीत!!...
@mahendrakamble4374
@mahendrakamble4374 3 жыл бұрын
भावनेच्या पलिकडील विश्वात मग्न करणारे गीत..! Hats off ..
@sharadbhujbal7779
@sharadbhujbal7779 2 жыл бұрын
गीतकार,संगीतकार तसेच गायक यांचा त्रिवेणी संगम असणार हे गीत.
@ParthPrabhudesai
@ParthPrabhudesai 2 жыл бұрын
हो सुरेश भट, C रामचंद्र आणि The Great आशा भोसले म्हणजे त्रिवेणी संगमच होय!!
@rekhasonarkar2238
@rekhasonarkar2238 2 жыл бұрын
किती सुंदर... अप्रतिम आशा ताई 👌🏼❤❤❤
@rameshvarvatkar8246
@rameshvarvatkar8246 7 ай бұрын
किती वेळा ऐकल तरी समाधान होत नाही. खरंच आशा ताई, मास्टर पीस.. great . कुठेच काही अश्लील नाही. बढिया
@chetanashah4292
@chetanashah4292 3 жыл бұрын
खूप छान शब्द च नाहीत सलाम आशा जी तुमच्या गायकी ला
@rameshvarvatkar8246
@rameshvarvatkar8246 7 ай бұрын
सुरेश भटांचे शब्दा, सी रामचंद्रांचे म्युझिक आणि आशाताईंचा स्वर्गीय आवाज.आणखी काय हवं.
@PrashantDhumal-wf6gr
@PrashantDhumal-wf6gr 5 ай бұрын
आशा भोसले यांचा आवाज साताऱ्याची साथ त्याचबरोबर तबला वादन अप्रतिम त्रिवेणी संगम
@manojkulkarni6067
@manojkulkarni6067 3 жыл бұрын
अण्णा चितळकर यांच्या संगीता ने व आशा जी यांच्या आवाजाने अजरामर झालेले, भैरवी रागात बांधलेले अप्रतिम गाणे!! Simply great composition! आणि सुरेश भटांच्या काव्या बद्दल तर शब्दच नाहीत!
@nirmalamhaske5512
@nirmalamhaske5512 3 жыл бұрын
मला आशाताई ची गाणी गुणगुणत राहावंसं वाटतं ,, खरंच दैवी देणगी ,, आणि हे गाणं तर लय भारी 🙏
@ub9256
@ub9256 3 жыл бұрын
This song is also famous for its Tabla तबला वादन अप्रतिम.
@alkeshjadhav4781
@alkeshjadhav4781 3 жыл бұрын
खूपच सुंदर गीत... तितकेच सुंदर संगीत आणि सुरेल आवाज...👏🏼👏🏼👌🏼🌺🌷🥀☺️😇💐🙏🏼🎶🎹🎵🎼🎤
@praveenwankhede4303
@praveenwankhede4303 2 жыл бұрын
Ashaji sang so elagant and more softly heart touching it meant she is all rounder in all style and nobody can run because she is master in all singing style like western ,gazal ,etc. She is my most in all singing angle
@SamruddhiNivalkar
@SamruddhiNivalkar 4 жыл бұрын
Khup sundar gaan mhantl aahe mam 👌👌👌😍😍😍agadi feel hot he gaan👌👌😇😇my favorite aasha mam😍😘
@premjaiswal7275
@premjaiswal7275 10 күн бұрын
आज दिवाळीचा दुसऱ्या दिवसाची सकाळ ०२/११/२४, ८. ५० आणि मराठी प्लेलिस्ट ऐकत आहे. अप्रतिम..,.....!! एकाने मला प्रश्न विचारला,'विदर्भाने महाराष्ट्राला काय दिलं, मी म्हंटलो,'सुरेश भट!'.अजुन काय हवं?
@dilipwarrier5199
@dilipwarrier5199 2 жыл бұрын
I heard this song played by Shri Prabhakar Jog and was so touched by the music that I thought to get into the original song with the lyrics and it baffled me further. Filled tears of joy in my eyes and a big lump in my throat. Ashaji's rendition and Ramachandraji's music is purely divine and out of this world!!! Though I speak, read and understand Marathi to a great extent, it would have been great if someone could post the meaning of the lyrics, so that I could get deeper into this great composition.
@kamalaagnihotri-d6y
@kamalaagnihotri-d6y Жыл бұрын
I have explained the lyrics. thanks
@jitendrahbhalerao3612
@jitendrahbhalerao3612 3 жыл бұрын
Thruely-Melodious The-Richness-Of- Maharastrian Culture.
@diwakarsaraf2409
@diwakarsaraf2409 3 жыл бұрын
Jjj jjjjj kjkj(my( jujube if kjkj yesijfjid
@joywebservicespvtltd
@joywebservicespvtltd 11 ай бұрын
काय म्हणावं ह्या गाण्याला .... कशा कशाला सुरेख म्हणायचं ? गायकी संगीत तबला सतार संतूर ती संथ लय की द्रुत की शब्द.... "रूप गंधा" ... अन् काय काय शेवट.... ती तान अप्रतिम अनुभव
@sunitakulkarni3953
@sunitakulkarni3953 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायले. आताची गाणी म्हणजे अर्थहीन आहेत .
@sudhakardharao2975
@sudhakardharao2975 2 жыл бұрын
प्रणयरम्य लालीत्य, सुरेश भट यांचे शब्द आशाजी चा आवाज ऐकू....
@chadrakantkudalkar3598
@chadrakantkudalkar3598 2 жыл бұрын
BS s so हे माझे अतिशय आवडते गाणे आहे. गेली कित्येक वर्षे हे गाणे मी सतत ऐकत आलेलो आहे.
@vinayapuri7258
@vinayapuri7258 10 ай бұрын
Most romantic song in the history of marathi cinema ❤️
@sharadgaikwad1326
@sharadgaikwad1326 2 жыл бұрын
❤Suresh Bhatanche Bhauk Shabbda, C Ramachandranche Pari purna Sangeet, An Asha Taincha Man Guntun Mughddh Karnara Swar, Khup Chan An Ajaramar Ase Geet
@priteekatruwar6347
@priteekatruwar6347 3 жыл бұрын
Shabdatit geet, Sangeet , rachana n aashataincha malmali aawaz,saglech swargiy
@smitaswaraj5617
@smitaswaraj5617 Жыл бұрын
अप्रतिम प्रणय गित कुठेही शब्दांना ताळतंत्र सोडावा न लागता अतिषय मधुर भावना रेखाटल्या सरेश भटांनी नी आशाताई ने तितक्याच सुमधुर सुरांनी सजवलं आणि संगितही सुमधुर
@mamatalk1693
@mamatalk1693 Жыл бұрын
खरेच खुपच सर्व मलमली आणि अदभुत गाणे आहे. मुंबईच्या चाळीच्या छोट्या खोलीतील किती छान नवराबायकोचे मधुर मिलन रंगविणारे चित्रण खुपच Natural अभिनय. संगित, गीत, आवाज आणि अभिनयही. तसेच तबला, तानपुरा काही वाद्यांची नावे माहीती नाही. God blessed to all. Old is Gold.
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 2 жыл бұрын
अशा सुंदर गीतांचे पार्श्वभूमीवर परदेशी ,अनावृत्त शरीर असलेल्या ,अंगाचे विविध शरिराचे प्रदर्शन करु इच्छिणाऱ्या स्त्रियांचे उत्तान फोटो टाकू नका .एव्हढ्या सुंदर भावगीताचे गांभीर्य अशा फोटोंनी घालवल्या जाते हे गीत लोड करणाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाही याचे आश्चर्य वाटते .
@kiranbhabal3329
@kiranbhabal3329 3 жыл бұрын
I'm out of words..❤️
@vinjoes123
@vinjoes123 2 жыл бұрын
मूळ गाण्यात आशाताईंना तबल्याची दमदार साथ श्री अण्णा जोशी यांनी दिली आहे, तबल्याच्या साथी शिवाय हे गाणे अपूर्ण आहे, परंतु त्यांचा कुठेही उल्लेख नाही याचा खेद वाटतो.
@Be_honest_man
@Be_honest_man 8 ай бұрын
या गाण्याचे सौंदर्यच मुळात तबला आहे. आई शपथ अण्णा जोशींनी काय लग्ग्या वाजवल्यात. ❤
@dinkarpashte4712
@dinkarpashte4712 Жыл бұрын
गीतकार संगीतकार गायक यांचे अप्रतिम संगम. आमच्या साठी हा अमूल्य ठेवा आहे.
@Ashok-iy2ci
@Ashok-iy2ci Жыл бұрын
Golden voice Asha Bhosale Great Singer
@shubhamrane2358
@shubhamrane2358 3 жыл бұрын
शब्दहीन झालो मी.
@avinashnannaware7198
@avinashnannaware7198 3 жыл бұрын
अप्रतिम ... शब्द , आवाज , संगित ...
@sunita7204
@sunita7204 2 ай бұрын
खूपच सुंदर गाणं माझ्या मिस्टर ला आवडायचं
@nileshshinde1821
@nileshshinde1821 2 жыл бұрын
Anna joshi sir tumche khup aabhar tumchya vadnane khup cchan zale gane 👏👏🎁
@shivajimulay5004
@shivajimulay5004 Жыл бұрын
अतिशय सुंदर गीत. आदरणिय आशा जी भोसले यांचा सुमधुर आवाज,अहमदनगर जिल्ह्या चे सुपुत्र C.रामचंद्रजी यांचे सुश्राव्य संगित,श्री भट साहेब यांची अप्रतिम रचना,कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा. FROM...Shivaji Mulay Chapadgaon. Tal. Karjat.
@kirtijoshi7294
@kirtijoshi7294 Ай бұрын
❤❤
@ujjwalnimbalkar7053
@ujjwalnimbalkar7053 5 жыл бұрын
Really the video would have been better, if you just had put the lyrics rather than those silly pictures.
@vikasnandapurkar9496
@vikasnandapurkar9496 2 жыл бұрын
तबला अप्रतिम....⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
@Inspiredfunhouse
@Inspiredfunhouse 2 ай бұрын
जबरदस्त लग्या वाजविण्यात या गाण्यात तबलजी नी
@maheshdabhole4353
@maheshdabhole4353 2 жыл бұрын
पुन्हा तो जुना काळ परत येईल काय?
@sharadbhujbal7779
@sharadbhujbal7779 2 жыл бұрын
गेले ते दिवस ,राहिल्या फक्त आठवणी.
@nitchavb
@nitchavb 3 жыл бұрын
Hats off to Suresh Bhat!!
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 Жыл бұрын
संगीतकार सी रामचंद्र गायिका आशाताई आणि तबलजी साठी🙏🙏🙏🙏🙏
@nileshrambhaumore9315
@nileshrambhaumore9315 3 жыл бұрын
Asha tai is always great
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
जबरदस्त गाणे व संगीत आहे. प्रकाश खांडेकर, रत्नागिरीतून.
@9226646334
@9226646334 3 жыл бұрын
Khupach sunder
@manoharsapre6950
@manoharsapre6950 2 жыл бұрын
ज्या काळात हे गीत तयार झाले त्या काळात अर्धी चड्डी आणि दाढ्या वाढलेल्या स्थितीत फिरण्याची प्रथा निदान महाराष्ट्रात तरी नव्हती.
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
Gana aika. Chaddya night firu nka
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
Baghat
@vaibhaviavachat5621
@vaibhaviavachat5621 4 жыл бұрын
चित्रिकरण विदेशी दाखवू नये
@rewatilokhande4048
@rewatilokhande4048 3 жыл бұрын
+1. आपला मराठी व्हिडिओ धकवा original
@आईचीरेसिपी-ज8भ
@आईचीरेसिपी-ज8भ 3 жыл бұрын
हे गाणे ज्या चित्रपटात आहे ते चित्रीकरण दाखवा
@guruvaryasameeragurushamdi5628
@guruvaryasameeragurushamdi5628 5 ай бұрын
Maze aavadte gane. Khup chan.
@vaidehidixit9281
@vaidehidixit9281 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अष्टपैलू हिऱ्या....
@manoharsapre6950
@manoharsapre6950 2 жыл бұрын
इतके सुंदर गाणे, पण त्याला जी पार्श्वभूमी दिली आहे ती मराठमोळी असती तर योग्य ठरले असते.. अर्थात मी गाणे बघत नाही. फक्त ऐकतो...
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 2 жыл бұрын
सगळंच अप्रतिम! एकसे बढकर एक. सर्वांनाच नमस्कार. धन्यवाद
@ashvinijoshi100
@ashvinijoshi100 3 жыл бұрын
Speech less such a lovely song ......
@smitaswaraj5617
@smitaswaraj5617 2 жыл бұрын
हो नक्किच कुणी लिहील्या प्रमाणे गाणं जुन्या जमान्याचं आमच्याही नाही त्या आधिचच नी चित्रसाज आजचा आहे पण म्हणुन काय प्रणय भावना केव्हाही एकच
@smitaswaraj5617
@smitaswaraj5617 2 жыл бұрын
मल्मली मखमाली जादुयी अप्रतिम प्रणयगीत
@LaxmiGaikwad-xp5yq
@LaxmiGaikwad-xp5yq Жыл бұрын
Kay bolave ya gitala, shbdala, ya abdatun veykt jhalele Prem 😢😢aani ashamam baddal❤❤❤❤❤ love you mam thala khup ayushya millo
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 2 жыл бұрын
अप्रतिम
@bhagyalaxmiiyer6010
@bhagyalaxmiiyer6010 2 жыл бұрын
awesome
@deepagawde4903
@deepagawde4903 2 жыл бұрын
शब्द... ❤️❤️
@deepalib3096
@deepalib3096 3 жыл бұрын
Superb song
@swapnaprabhudesai3230
@swapnaprabhudesai3230 3 жыл бұрын
Sunder Aasha tai kharach tumche he swar aaikatach rahavet
@nayanakhandekar7032
@nayanakhandekar7032 3 жыл бұрын
Khup sunder
@sneha6785
@sneha6785 4 ай бұрын
Anna Great. Babuji 🎉
@ssandy1962
@ssandy1962 5 жыл бұрын
Excellent melodious songs sung by extraordinarily artist written in golden words
@santoshbahadure8116
@santoshbahadure8116 4 жыл бұрын
अप्रतीम गीत
@gulshanshedmake3709
@gulshanshedmake3709 4 жыл бұрын
Byutifull...sang
@mohinikulkarni1731
@mohinikulkarni1731 3 жыл бұрын
खूप छान गाणं
@mohinikulkarni1731
@mohinikulkarni1731 Жыл бұрын
मस्त गाणे.
@madhavkodape1557
@madhavkodape1557 3 жыл бұрын
Love song. Nice 🙏👍🙏👍❤️❤️
@sunitashedge6328
@sunitashedge6328 3 жыл бұрын
Lovely song
@dinkarpashte4712
@dinkarpashte4712 5 ай бұрын
Kavikalpana साजेसे संगीत सुंदर आवाज.
@bharatigore784
@bharatigore784 9 ай бұрын
अतिशय सुंदर गाणं आहे..
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Жыл бұрын
The great composition of the only C Ramchandraji-❤❤❤❤❤
@kishorsarnaik5142
@kishorsarnaik5142 7 ай бұрын
Recall old memories
@vandanabavkar3055
@vandanabavkar3055 4 жыл бұрын
मराठी नायिका असत्या तर गाण जास्त सुंदर वाटल असत
@ub9256
@ub9256 3 жыл бұрын
This is from a Arun Sarnaik 's marathi movie
@SS-uy5ko
@SS-uy5ko 5 жыл бұрын
व्हिडीओ आहे की पोरखेळ.. गाण्याला, त्या मधुर आवाजाला साजेसे काहीसे तरी दाखवायचे. मराठी तार-तारकांचे तारुण्य मल्मली नाही का?????????
@krishna7240
@krishna7240 4 жыл бұрын
😁😁😁😁
@purvakshirsagarmusic
@purvakshirsagarmusic 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात..
@anchoramrutasagar
@anchoramrutasagar 3 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura Жыл бұрын
Beautiful and Heart touching ...
@rahulladekar1565
@rahulladekar1565 2 жыл бұрын
Asha tai ...👌👌👍👍♥️♥️
@Prafull.B
@Prafull.B 2 жыл бұрын
किती सुंदर काल्पनिक प्रणयरम्य गीत..!
@rekhaworlikar4135
@rekhaworlikar4135 4 ай бұрын
Khoop sunder
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 48 МЛН
Kevha tari pahate | Asha Bhosle | Monal Sawarkar | Cover
3:56
MONAL SAWARKAR
Рет қаралды 9 М.
Malmali Tarunya Maaze | Rahul Deshpande | The Rahul Deshpande Collective
20:47
Jivalaga Kadhi re Yeshil Tu
4:37
rjmitali
Рет қаралды 536 М.
Әбдіжаппар Әлқожа - Жаман сағындым (audio) 2024
3:36
Әбдіжаппар Әлқожа
Рет қаралды 183 М.
ALI Otenov - 18 дегі сезім (Official Mood Video)
3:48
ALI OTENOV
Рет қаралды 168 М.
Мұхтар Ханзада -  Қалай қылайын (klip)
2:51
MUHTAR HANZADA
Рет қаралды 188 М.
Dilnoz - Kechir (Official Music Video)
3:26
DILNOZ
Рет қаралды 8 МЛН
RaiM & Meirambek Besbayev - Ozindeimin
2:47
Meirambek Besbayev
Рет қаралды 113 М.