Hii taii mi chakli shankarpali tuzy padhatine Keli praman gheun 1 no zali ani ata shev pn tuzych padhatine karte Thank you tai
@shambhavisane60669 ай бұрын
Thank you Sarita madam, मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणा नुसार शेव बनवली.शेव टेस्टी झाली.👌
@pradnyasupekar5043 Жыл бұрын
सरिता तुझ्यामुळे आमचा ह्या वेळेचा फराळ खूप छान झाला आणि शेव तर एकच नंबर उद्याच करणार
@x-d1avantibhosale923 Жыл бұрын
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी शेव केली सर्वांना खूप आवडली अप्रतिम झाली तुमचे खूप खूप धन्यवाद
@shankarshinde7127Ай бұрын
ताई खूप छान झाली शेव सर्वांना आवडली खुप छान
@vaishalishende54608 ай бұрын
आम्ही पण अशीच खोतो, गावात कडची आठवण झाली मस्तच वाटलं
@suvarnadivekar1178 Жыл бұрын
तुला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तू सांगितलेल्या पद्धतीने मी या वर्षा कणकेच्या शंकर पाळीआणि रव्याच्या करंज्या केल्या दोन्ही अप्रतिम झालेल्या आहेत. प्रमाण अचूक वाटीने सांगितले जाते. आणि छोट्या छोट्या टीप्स देते स या मुळे पदार्थ न बिघता उत्तम होतो. रेसिपी नेहमी बघते दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच अभिप्राय देत आहे. धन्यवाद.😊😊
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! अरे व्वा सुंदर 👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.
@jayshreeamrute16778 ай бұрын
🎉
@prernachalke9192 Жыл бұрын
शेव खुप छान पद्धतीने तयार केली आहे ती मी नक्की करून बघणार आहे. धन्यवाद.
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
सरिता तुला व तुझ्या परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
@chhayashastre7782 Жыл бұрын
आज वासुबारस दिवाळीचा पहिला दिवस सरिता तुला व परिवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🪔🪔 शेव रेसिपी 👌👌❤🎇
@sangitasomwanshi9970 Жыл бұрын
€
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद
@VasantiGavand-ct7rg Жыл бұрын
Happy diwali tai
@manishawagh4749 Жыл бұрын
शुभ दीपावली❤❤💫💫
@kalpanapatkar2012 Жыл бұрын
सरिता तुला तुझ्या दोन चिमण्यांना तुझ्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या सर्व कुटुंबाचा तुला आशीर्वाद शेव रेसिपी खूप छान सर्वांना आवडली थँक्यू सो मच❤❤😊❤❤
@mhaluaher5501 Жыл бұрын
आज दिवाळीचा पहिला दिवस सरिता ताई तुम्हाला व तुमच्या परिवारास वासुबारस व रमा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा शेव अतिशय सुंदर रेसिपी आहे
@AnitaKharat-g1x Жыл бұрын
Sarita tuzya recipe bghun ya vrshi serv faral bnvla v servch khup chan zale😊 tula mnapasun thanks 🙏🏻happy Diwali
@rajashreemore8565 Жыл бұрын
❤सखी एकदम मस्त लय भारी आणि चहात बुडवून खाल्ली की अजूनही मस्तच. 👍🙌👌👌⚘️⚘️
@gaurichavan7197 Жыл бұрын
Online buy kelele cooking oil aani Kanda lasun masala chi quality khup chaan keep up the good work
@sunehathombre9672 Жыл бұрын
मी तुझा एक जुना व्हिडिओ बघून काल शेव केली खूप छान झाली आणि मी तिखट शेव केली ज्यात मी मिरे, लवंग, तिखट इंदोरच्या शेवेसारखी शेव केली मस्त झाली
खूप छान झाले शेव ह्या पद्धतीने ताई ...खरच खूप छान सांगता तुम्ही ❤😊
@saritaskitchen Жыл бұрын
मस्त 👌👍धन्यवाद!
@bhagyashreeshetiya6927Ай бұрын
Mipan keli chan zali shev😍 Thank you 🙏
@rujutakubal1603 Жыл бұрын
मस्त झाले शेव .. आम्ही त्यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकून करतो..छान रंग येतो...
@bhagyshrigujar4212 Жыл бұрын
खूपच छान गावाकडची शेव मी पण आज करून बघेन 👌
@KavitaHire-f7x Жыл бұрын
खूपच छान रेसिपी शेअर करण्यासाठी धन्यवाद,,, हिरा बेसन आम्ही वापरले आहे,, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,,🎉🎉
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद 👍
@SMITALUGADE13Ай бұрын
आज बासू बारस दिवाळीचा पहिला दिवस ताई तुला व परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चकलीची रेसिपी बघितली तू सांगितलंस त्या पद्धतीने केली एक नंबर झाली तुझे जे जे पदार्थ दाखवलात ते मी करून बघते ,एक नंबरच होतात🎉🎉.🎉🎉
@jyotiparakh3080 Жыл бұрын
Sarita tula v tuza pariwala dipavlicha manapurvak shubhechha.🪔🪔💐 Sarita tuzamule shev karayla khup sopi zhali .tuza vadilanna 🙏🙏
@vaishalichavan-p8pАй бұрын
❤❤❤ for all receipes.. सर्व पदार्थांसाठी जुन्या, नवीन...❤❤❤👍👍
@ShardaKamble-c9b Жыл бұрын
❤Happy Diwali to you n ur family ❤गव्हाच्या शंकरपाळ्या अप्रतिम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज करून पाहिल्या धन्यवाद ताई ❤
@saritaskitchen Жыл бұрын
Happy Diwali! Nice 👌👍 Thank you
@indirawalavalkar1972 Жыл бұрын
दिवालीच्या म:वर्पूक शुभेच्छा खप छान सांगतेस मी हिंग घालते मला वाटत तो पण चांगला लागतो
Didi..... Me tujhi recipe bghun aaj shev keli khup mast jhali.... 😊
@krishnadasjavanjal2644 Жыл бұрын
खूपच सुंदर शेव रेसिपी 👌👌 दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद
@happycutebabyvishu44347 ай бұрын
Mi don Vela banavli ahe hya pramane, khup chan zali ,ekdam mastach zali ahe.thanks to you only .koni vicharl tar tar saral tumcha channel suggest karte, Karan tuche saglya recipe che pramane perfect aste.😊.plz vividh masalyach pan recipe sanga na
तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि तुम्ही खूप छान instructions सांगता खूप खूप thank you mam
@SandhyaDamle-nd3if7 ай бұрын
सरिता शेव रेसिपी खूप मस्त आहे तुझे बोलणे ऐकत रहावेसे वाटते शेव पाहून मला माझी आई शेव करायची ती आठवली खूप सुंदर दिसते आहे शेव मी करून बघेन
@futureeditz0779 Жыл бұрын
खूपच छान पद्धत सांगितलीस,मस्तच👌🏼👌🏼👌🏼आणि हं आम्ही पण चहा बरोबर खातो.😅तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐 सलमा पठाण
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद 👌👍
@SmitaPawar-kf7euАй бұрын
❤❤ताई1नंबर शेव झाली❤❤😊😊 तु करतेस, दाखवतेस ते सर्वच पदार्थ1नंबर👌👌लय भारी; तुझी समजावून सांगण्याची पद्धत, बारीक सारीक गोष्टी समजावून सांगणे खरंच खूपच छान👌👌 यंदा मी तु दाखवलेल्या पद्धतीने सर्वच दिवाळीचे फराळ पदार्थ करनार आहे😊😊तुला आणि तुझ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉💐💐❤
Mazi aiee sudha ashich shev karayachi.tu sangte Sarita tuzya Baba n che topic,tashich Mazi aiee karayachi recipe simpal & taste & less spicy
@SuvarnaBendre-tt2gvАй бұрын
Khup Chan shev vatli❤
@JayramShanbhagh-ws2xe2 ай бұрын
Kardayeeche तेल मंजे sunflower oil आहे का?
@yogitamore6157 Жыл бұрын
Khup sopi padhat dakhvli tai. Thk u so much dear 🙏👌. Tumch kautuk karav tevdh kami ch. Khup chan samjun sangta tumhi ❤😊
@saritaskitchen Жыл бұрын
Happy Diwali! Most welcome
@yogitamore6157 Жыл бұрын
@@saritaskitchen 🧨🎇🪔शुभ दीपावली ताई 🥰🙏🏻
@kalpanapatkar2012 Жыл бұрын
सरिता किती सुंदर एक्सप्लेन केली आहेस रेसिपी असं वाटतं आपल्या घरातलेच कोणीतरी बहीण मुलगी आपल्याला समजवत आहे❤ देवाने तुला खूप छान कला दिली आहे थँक्यू सो मच सरिता❤❤
@poojapawar991Ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे 😊❤
@SujataShinde-h5jАй бұрын
ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुमची recipe पाहून केलेले पदार्थ कधीही फसला नाही छानच बनला ... तुम्ही प्रामाणिक पणे सगळे छान समजाऊन सांगता खुप कष्ट घेता..... आज मी तुमची recipe पाहून शेव बनवली आहे पहिले मी जेव्हा शेव बनवायचे तेव्हा इतकी छान कधीच बनली नाही कडक व्हायची आणि आता जी बनलीय ना अगदी तोंडात वरघळते आहे.. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎇🪔🪔🪔🪔
@vaishuwaghmode3135 Жыл бұрын
Nice dish 😊 khup chan bnvta tumhi sgle पदार्थ.. Amhi tumchy tips follow krto nehmi😇 .. कृपया शेवचे लाडु ची रेसिपी चा video upload kra na tai.. Request you ✨