Рет қаралды 425,835
डब्यात काय द्यायचं सुचत नाही? टिफिन रेसिपी 2 | मटकीची उसळ रेसिपी | Matakichi Usal Recipe Saritas Kitchen
आजच्या विडियो मध्ये आपण टिफिनमध्ये देता येईल अशी मटकीची उसळ रेसिपी बनवणार आहोत | रोज रोज टिफिन मध्ये के द्यायचं सुचत नाही ? मग टी टिफिन सिरीज तुमच्या नक्की उपयोगी येईल | आजपासून आपण टिफिन रेसिपीज बनवणार आहोत |
बेसन मसाला भेंडी अगदी नेहमीच्याच मासल्यात तयार होते | डब्याला भाजी म्हणून देण्यासाठी उत्तम ऑप्शन आहे | मुलांच्या शाळा चालू झाल्यात? डब्यात के द्यायाच सुचत नाही , मग ही घ्या मटकीची उसळ रेसिपी | साधी सोपी उसळीची रेसिपी असली तरीसुद्धा काही लहान सहन टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे अगदी परफेक्ट मटकी उसळ बनवू शकतो |
साहित्य :-
मोड आलेल्या मटकी 250 ग्राम्स
तेल 3-4 चमचे
मोहरी 1 tsp
जिरे 1 tsp
लसूण 10-12 पाकळ्या
कढीपत्ता
हिरवी मिरची 3-4
कांदा 3
टोमेटो 1
हिंग पाव चमचा
हळद 1/2 चमचा
मिरची पावडर 1 चमचा
कांदा लसूण मसाला / काळा मसाला 2 चमचे
धने पूड 1 tsp
मीठ
पाणी
कोथिंबीर
Schools has been stared and every morning we have to think what should be prepared for tiffin recipe? So to make your life easy we have started this tiffin series or dabba series in saritaskitchen|
We will be sharing various types of tiffin recipes| So you no need to worry about what to be prepared for daily tiffin.
In todays video we will be making moth usal recipe / matakichi usal recipe . Very simple and nutritious recipe and easy to make. But here i have shared someit tips to make mataki usal deliciuos and tempting.
Follow these tips and trick, your family will love this. Try once and drop a comment for me in the comment section. Do not forgot to like ,share and subscribe to Saritaskitchen / saritasrecipe |
Ingredients need to make moth usal recipe/ mataki usal recipe :-
sprouted moth 250 grams
oil 3 tbsp
mustered seeds 1 tsp
cumin seeds 1 tsp
garlic cloves 7-8
green chilles 3-4
curry leaves 7-8
Onion 3 med
Tomato 1
asafietida 2 pinch
turmeric 1/4 tsp
red chilly pw 1 tsp
kala masala 2 tsp
salt
corriender pw 1 tsp
water 2 tbsp
इतर रेसिपीज पाहण्यासाठी खालील लिंक्स क्लिक करा :-
1) उन्हाळा स्पेशल थाली :- भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फुलकी थाळी | Veg Thali Recipe|WeightLoss Thali Saritas kitchen
• भाजी पोळीचा कंटाळा आला...
2) काळ्या चण्याची चमचमीत भाजी | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी हरभऱ्याची भाजी | Chana Bhaji Recipe | SaritasRecipes | :- • भाजी पोळीचा कंटाळा आला...
3) गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen | Tiffin Recipes :- • पनीर मटार पुलाव | रात्...
4) खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपासून खुसखुशीत भन्नाट नाष्टा | टिफिन रेसिपी | kobicha paratha :- • खाल्ल्यानंतर चव विसरणा...
5) टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ्या वाटणातील जिभेला चव आणणारी चटपटीत बटाटा रेसिपी | Tiffin recipe :- • टिफिनमध्ये काय द्यावं ... • टिफिनमध्ये काय द्यावं ...
6) टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील tiffin recipe :- • टिफिनला काय द्यावं सुच...
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
7) रोजच्या जेवणात काय बनवायचं? प्रश्न पडतो ? खालील लिंक वर बऱ्याच रोजच्या जेवणाच्या थाळी रेसिपीज मिळतील :-
• Playlist
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com
******
#tiffinrecipes #dabbarecipe #dabyasathibhajya #saritaskitchen #matakichiusal #usalrecipe #saritasitchenriffinseries #aaichyahatachdabba