Рет қаралды 126,256
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
कढईमध्ये करा खुसखुशीत चॉकलेट बिस्कीट | उन्हाळा सुट्टीला महिनाभर टिकणारा खाऊ Chocolate Cookies Recipe
घरगुती पद्धतीने बिस्किट्स रेसिपी | कुकीज रेसिपी | नानकटाई रेसिपी | बिना ओव्हन बिस्किट्स रेसिपी | Milk Cookies Recipes | Homemade Biscuits Recipe | Homemade Chocolate Biscuits Recipe |
मुलांना शाळांना सुट्टी लागल्या कि दुपारच्या वेळात मुलांना काहीतरी खायला लागतेच. अशा वेळी प्रश्न पडतो कि नक्की करायचे काय? रोज रोज नवीन काय बनवणार? अशा वेळी आपण मधल्या वेळेत मुलांसाठी खाऊ करून ठेवू शकतो. स्नॅक्स चे वेगवेगळे टिकणारे प्रकार केले कि बरे पडते. तसं तर स्नॅक्स च्या बऱ्याच रेसिपीज आहेत. भडंग रेसिपी, चिवडा रेसिपी, भेळ रेसिपी, पाणीपुरी रेसिपी, चाट रेसिपीज पण आज आपण मुलांच्या जास्त आवडीचे बिस्किट्स घरीच बनवणार आहोत. बेकरीसारखे नानकटाई म्हणू शकत किंवा बेकारी मध्ये मिळतात तसे चॉकलेट कुकीज / चॉकलेट बिस्कीट रेसिपी. ओव्हन चा वापर न करता तसेच ओव्हन मध्ये हे बिस्किट्स सहज बनवू शकतो. दोन्ही पद्धती सांगणार आहे, करायला सोपे चॉकलेट कुकीज, मार्बल कुकीज, नानकटाई.
साहित्य बेकरीमध्ये मिळतात तश्या कुकीज | Ingredients Homemade Butter Cookies Recipe |
वजनीप्रमाणं
मैदा २५० ग्रॅम्स | Maida 250 Grams
पिठी साखर १५० ग्राम | Powdered Sugar 150 Grams
साजूक तूप १५० ग्राम | Ghee 150 grams
दूध २-३ चमचे | Milk 2-3 tbsp
कोको पावडर २ चमचे | Coco Powder 2 tbsp
बेकिंग पावडर १/४ tsp | Baking Pw ¼ tsp
वॅनिला इसेन्स १/४ tsp | Vanilla Essence ¼ tsp
मीठ २ -३ चिमटी | Salt 2 pinch
वाटीचे प्रमाण
मैदा २ वाटी | Maida 2 cups
पिठी साखर १वाटी I Powdered Sugar 1 cup
साजूक तूप १/४ वाटी I Ghee ¼ cup
दूध २-३ चमचे | Milk 2-3 tbsp
कोको पावडर २ चमचे | Cocoa Powder 2 tbsp
बेकिंग पावडर १/४ tsp | Baking Pw ¼ tsp
वॅनिला इसेन्स १/४ tsp | Vanilla Essence ¼ tsp
मीठ २ -३ चिमटी | Salt 2 pinch
Other Recipes -
जगातले सगळ्यात सोप्पे बिस्किट। बिना सोडा बिना बेकिंग पावडर या नव्या अंदाजात गव्हाच्या पिठाचे बिस्किट • जगातले सगळ्यात सोप्पे ...
मार्केटसारखी खुसखुशीत नानकटाई | योग्य प्रमाण परफेक्ट रेसिपी / Nankatai Recipe & Chocolate Cup Cake • मार्केटसारखी खुसखुशीत ...
1/2 किलो करा किंवा कसेही/कढईतच बनवा बिस्किटांपेक्षा खुसखुशीत/डबल फुलणारी नानकटाई । Nankhatai Recipe • 1/2 किलो करा किंवा कसे...
कुरकुरीत मिल्क टोस्ट & जीरा बिस्कीट | वाफाळता चहा सोबत खुसखुशीत जीरा बिस्कीट व टोस्ट Jeera Biscuits • कुरकुरीत मिल्क टोस्ट &...
उरलेल्या/मऊ पडलेल्या बिस्किटांचा चॉकलेट केक,कुणीही बनवू शकेल एवढा सोप्पा Chocolate cake in Lock-down • उरलेल्या/मऊ पडलेल्या ब...
कढई मध्ये बनवा बेकरी स्टाइल परफेक्ट कुकीज। मार्केटसारख्या Cookies बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Cookies • कढई मध्ये बनवा बेकरी स...
एकदम फुलणारे चॉकलेट आप्पे केक या सोप्या पद्धतीने बनवा।WITHOUT OVEN EGGLESS SUJI CAKE/suji cake recip • एकदम फुलणारे चॉकलेट आप...
Topic Timelines -
परिचय 00:00
साहित्य वजनीप्रमाणं 01:35
साहित्य वाटीचे प्रमाण 01:49
पिठी साखर फेटायची टिप्स 02:28
कुकीज कसे बनवायचे 06:30
कुकीज बेक कसे करायचे 07:50
कुकीज ओव्हन मध्ये कसे करायचे 09:25
कुकीज बेक झाले कसे ओळखायचे 10:25
#homemadebiscuitsrecipe #wheatflourcookies #withoutovenhomemadenankatai #nankatairecipe #biscuitsrecipe #howtomakebiscuits #saritakitchen #गव्हाच्यापिठाचेबिस्किट्स #होममेडबिस्किट्सरेसिपी #चॉकलेटकुकीज
गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स रेसिपी | चॉकलेट बिस्कीट | नानकटाई रेसिपी | बेकरीसारखे बिस्किट्स |लहान मुलांचा खाऊ | शाळेबाहेर मिळणारे बिस्किट्स | दूध बिस्किट्स| बिना मैदा बिना ओव्हन कुकीज | घरगुती बिस्किट्स रेसिपी | बिस्कीट कसे बनवावे? Wheat Flour Biscuits | Cocoalate cookies recipe | Bakery Style Marble Cookies | Milk Cookies Recipe | Homemade Cookies
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com