खुप छान रेसिपी आहे. तुझ्या रेसिपी खूपच छान असतात. बऱ्याच जणांना महिला पुढे गेल्या तर वाईट वाटते. त्यामुळे त्यांना मागे खेचण्यासाठी असे काहीतरी बोलून स्वतःचा अहंकार सुखावत असतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. आणि तुझे अभ्यासपूर्ण विश्लेषण खूप छान.
@saritapadman Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरिता 😊
@saritapadman Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरिता 😊
@hemlataamberkar5075 Жыл бұрын
तुझ्या सर्व रेसीपी छान असतात छान समजावून सांगते
@SuvarnaMirpagar3 ай бұрын
Good morning मी काल पहिली ही रेसिपी आणि आज सकाळी केली खरंच खूप छान झाले आहेत कटलेट माझ्या मुलाला पण खूप आवडले मी यात चीझ घातल त्यामुळे टेस्ट अजून छान झाली आहे thank u
@amrutabhoite68994 күн бұрын
आजच कटलेट केले ताई.... खूप छान झाले... धन्यवाद😊❤
@pragatijadhav8739 Жыл бұрын
तुझं किचन छान आहे 👌👌👍👍 आणि रेसिपी पण छान
@anaghasangelkar82879 ай бұрын
सरिता ...कॅटलेट्स मी बनवले. अप्रतिम झाले. तुझी रेसिपी खूप आवडली. मनःपूर्वक धन्यवाद.
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton
@sayalitiwrekar760510 ай бұрын
Chhan zale hote cutlet.. first time tried.. fkt mi amchur aivaji chat masala use kela ani direct fry kele.. tari chhan zale.. Thank you..
@saritaskitchen10 ай бұрын
Wow..very nice..thanks for trying. .enjoy
@Deepalinair_106 ай бұрын
ताई मी कालच बनवले होते पण त्यात बिट सुद्धा घातले खूपच छान झाले
@SwatiBhavsar-z8u Жыл бұрын
तुमची रेसिपी पाहूनच कटलेट तयार केले मस्त झाले फोटो पाठवते. मी लहान लहान ऑर्डर घेते. सगळ्याना आवडले.
@saritaskitchen Жыл бұрын
छान 👌👍 तुम्हाला खूप यश मिळो
@PadminiPudale14 күн бұрын
खूपच मस्त कटलेट झाले आहेत ❤❤ अप्रतिम मममममम
@sunitashinde1698 Жыл бұрын
खूपच छान .मी नक्कीच करून बघेन
@mayuridongare5140 Жыл бұрын
Khup Chan Tai mla tumcha sgdyach recipes awdtat ani tumi smjaun sudha Khup Chan sagta
@swapnajadesai1928 Жыл бұрын
Tai just ignore negative comments because we know you are top . We are always with you. Like you so much. Best of luck. Jalne wale jalte rahe. You already prove yourself
@harshadapadhye336 Жыл бұрын
मी आज कटलेट केले ताई खूप सुंदर झाले आहेत 👌🏻
@smitabhala580924 күн бұрын
काल संध्याकाली तुमची रेसिपी पाहुन कटलेट केले खुबच मस्त झाले 👌👌👌👌👌👌
@mohinisavarkar85483 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤🎉🎉
@saritaskitchen3 ай бұрын
Thanks
@kalpanaalhat9675 Жыл бұрын
वाढदिवसांच्या खुप खुप शुभेच्छा सरीता तुझ्या रेसिपीज खरेच खुप छान असतात त्या न बिघडता करण्याच्या टिप्स पण उपयुक्त असतात तुझी उत्तरोत्तर अशीच भरभराट होवो ही मनपूर्वक सदिच्छा 💐🎂🎉🎊🍫👏🙌
@Knowledge1912 Жыл бұрын
Khupch Chan Tai, cutlets dry maiddyat aadhi deep krtat he aajch ek tips milali.
@nainajore1197 Жыл бұрын
खूप छान १ नंबर रेसिपी कटलेट ची धन्यवाद सरीता खूप छान आहे रेसिपी
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊
@ujwalachavan8048 Жыл бұрын
खूप खूप छान झाली आहेत.👌👌👍😋😋🙏
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊
@swaraabhyankar1859 ай бұрын
Love u tai.. Tu khup god ahes.. Jevdhi tu god tevdech tu kelelya recipes pn god..❤sundr
@anandtalegaonkar5842 Жыл бұрын
खुप छान सरीता 👌👌कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देवू नकोस आणि त्यांना उत्तर पण देऊ नकोस.. तुझे काम करत रहा तुला खुप यश मिळेल 👍🏻👍🏻👍🏻
@saritaskitchen Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@darshanapatil6403 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्या ताई तुला उदंड आयुष्य लाभो हिच बाप्पा चरणी प्रार्थना
मस्तच ताई पटकन होणारी रेसीपी सांगितली त्यासाठी धन्यवाद
@saritaskitchen Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@hemlataamberkar5075 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप छान शुभेच्छा 🌹
@hemlataamberkar5075 Жыл бұрын
तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे.... माझी विनंती आहे कि साउथ इंडियन अवियल मिक्स भाजी करून दाखव 🙏
@priya-nc7fb3 ай бұрын
Sambar rice pan dakwal
@priya-nc7fb3 ай бұрын
Travel recipe series banva tai mi. Tujhya recipe follow karte gharat lya saglyana avdtat.brekfast, dinner lunch madhe pravasat banvta yetil Ani 2-3divas tiknare pan shikvahil❤
@prajaktapalsule7139 Жыл бұрын
Ek number as usual kya baat hai
@OmMote-dj4nq6 ай бұрын
तुमची रेसिपी खूप छान आहे 👌😍✔️
@swatipatole9141 Жыл бұрын
Me banavun baghitley khupach chan hotat ani freeze madhay thevun don devasanisudha talun khavu shakto
@latavishwakarma6013 Жыл бұрын
डियर खूपच छान झाले कटलेट्स मस्त सगळं साहित्य जमून आले फारच सुंदर👌
@dr.apurvawaghmare6200 Жыл бұрын
Happy Birthday Sarita tai... ❤️🌸🎂🥳 माझ्या लग्नाला २ वर्षे झाली,१२वी नंतर मी हॉस्टेल ला राहिल्यामुळे मला स्वयंपाक येत नव्हता. तुमच्या रेसिपीज बघून मी छान स्वयंपाक करते. तुमचे खूप आभार,अश्याच छान छान रेसिपीज आम्हला शिकवत जा..❤️😊 भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🌸
@saritaskitchen Жыл бұрын
अरे वाह.... खूप छान. Thanks for sharing your feedback dear.. ❣️
@aparnanaik91638 ай бұрын
Khupch sunder. Dhanyawad
@smitagovande9680 Жыл бұрын
सरिता तुझ्या सगळ्याच रेसिपी छान असतात तशीच ही पण रेसिपी एकदम मस्त अशाच छान छान रेसिपी दाखवत जा तुला खूप शुभेच्छा 👍