मी ह्या पद्धतीने आज शंकरपाळ्या केल्या. अतिशय सुंदर झाल्या. गेली काही वर्षं मी शंकरपाळ्या करणं बंद केलं होतं. पण ह्या पद्धतीने खूप छान झाल्या. धन्यवाद ! मी फक्त साखर जरा जास्त वाढवली.
@susmitakadam9103 Жыл бұрын
मी शंकरपाळ्या नेहमी विकत आणायची पण तुमची रेसिपी बघून आज मी बनवली अतिशय सुंदर आणि खुसखुशीत झाली. धन्यवाद
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! मस्त 👌👍
@rithnyamaitreya8517 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद शंकरपाळी आजच बनवली आणि अगदी बिस्किट सारखी झाली अचूक प्रमाण आहे... गव्हाचा पिठाची शंकरपाळी इतकी छान होईल अपेक्षा नव्हती पण खूप मस्त झालीये.......
@saritaskitchen Жыл бұрын
अरे व्वा! मस्तच 👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.
@rakeshkandalgaonkar2056 Жыл бұрын
शुभ दिवाळी सरिता ma'am. मी तुमची मागच्या वर्षीची चकली भाजणी ची रेसिपी बगून भाजणी केली. ती पण ५ किलो च्या प्रमाण मध्ये एकदम मस्त zli भाजणी . खूप खूप धन्यवाद 🙏
@saritaskitchen Жыл бұрын
छानच 👌👍
@urmilapatil6839 Жыл бұрын
आशीर्वाद organic गव्हाच्या पीठाचे शंकरपाळी केले... छान झाले. दूध थोड जास्तं लागलं पण चव छान आली आणि खुसखुशीत झाली..... Thanks ... Happy Diwali
@ManishaThube-mb5vt Жыл бұрын
सरिता गव्हाची शंकरपाळी खूपच छान. सर्वात महत्वाचे म्हणजे पदार्थ बनवताना ज्या शंका येतात, त्याचे उत्तर तू आधीच दिलेले असते 😊👍
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@ranjanabhondve50546 ай бұрын
Jklloio😅bjljjii09nbjj H 😊 M@@saritaskitchen😊
@jyotichate8455 Жыл бұрын
मी तुमची रेसिपी बघून शंकरपाळ्या केल्या खूप भारी झाल्या आणि मी या first time केल्या होत्या tnq so much
@manjiripatil2260 Жыл бұрын
खूप छान आहे ताई तुमचे बोलणे, in detail सगळे नीट समजावून सांगता, छान टिप्स देता नेहमी, नुसता व्हिडिओ बघून पण खूप confidence येतो. खूप छान कार्य करत आहात तुम्ही, तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा 💐🙌. खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा 🌟🪔🙏😊
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@ashabhosale2663 Жыл бұрын
या प्रकारे खुपच छान शंकरपाळे झाले आभारी आहे हॅपी दिपावली
@samikshajadhav9527 Жыл бұрын
सरिता ताई तुम्ही प्रमाण सांगितलं अगदी तसच पण थोड जास्त प्रमाणात शंकरपाळी बनवली मी अगदी तुमची शंकरपाळी झाली तशीच सेम मी बनवलेली पण झाली. Thank you Tai
@sureshbhosale2305 Жыл бұрын
आपल्या रेसिपी सर्वाना परवडणाऱ्या चविष्ट, सोप्या असतात असेच रेसिपीज दाखवत जा, धन्यवाद
@saritaskitchen Жыл бұрын
हो नक्की कायम प्रयत्न राहील.
@ManovedhPallaviPatankar Жыл бұрын
खूप छान आणि healthy सुद्धा, मैदा टाळला ते खूपच बरे झाले
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 👍
@minallohakare3775 Жыл бұрын
सरिता तू दाखवलेल्या मैद्याच्या शंकरपाळ्या मी काल बनवल्या खूपच छान खुसखुशीत झाल्या आहेत. शिवाय भाजनीची उकड काढून चकली सुद्धा मी तुझेच प्रमाण वापरून केली आजिबात बिघडली नाही १नंबर झाली, आणि बेसन लाडू सुद्धा तू दिलेल्या प्रमाण वापरून केले ते सुद्धा मस्त झालेत. तू दिलेले प्रमाण एकदम perfect असते. तुझ्या tips आणि tricks ही चांगल्या असतात.
@saritaskitchen Жыл бұрын
खूपच छान 👌👍धन्यवाद!
@ashwinijangam8370 Жыл бұрын
सरीता ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! शुभ दिपावली
@suvarnakumbhar7065 Жыл бұрын
शंकर पाळी मस्त😊
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@komalmali31232 ай бұрын
ताई मी आज पहिल्यांदा शंकरपाळी बनवली ...ती पण तु सांगितल्या प्रमाणे गव्हाच्या पिठाची..खूपच मस्त झाली ग...Thanku ❤❤❤❤
@mrsvwp7427 Жыл бұрын
Happy Diwali to you and your family...the way you showed of taking measurements is a nice tip... thanks for detailed information 👍👍
@swatikamhatre9432 Жыл бұрын
Chhan
@PremalaChilkewar2 ай бұрын
किती छान सांगता एकदम छोट्या छोट्या बारीक टिप्स समजावून सांगतात धन्यवाद
@snehaljoshi5307 Жыл бұрын
शंकर पाळी चॅन झाली तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ,💐💐
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
@newarepriti2023 Жыл бұрын
खुपच छान 👌👌 तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🎇🎆🎆🪔🪔🪔🪔🙏🙏✨✨💫💫💥💥
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
@shubhangipawar59484 ай бұрын
Tai khup thanks travlingsathi shankatpali banawli khup chan zali tai perfect praman ahe mstch
तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूपच छान .सहज..व विषय सोपा करून सांगण्याची असल्याने छोटे छोटे पण महत्व चे मुद्दे रेसिपी करताना न चुकता अमलात आणले जातात...परिणामः रे सिपी अचूक होते.. माझे शंकरपाळे खूपच छान झालेत....धन्यवाद!👍👍
@rasikakulkarni343 Жыл бұрын
खुप छान रेसिपी साखरे ऐवजी गुळ चालेल का? प्रमाण पण सांगा
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! हो घालू शकता. प्रमाण सेम राहील.
@shaitalikadam36 Жыл бұрын
Aata just karun pahilya shankarpalya khup chan zalya thanku taai
@sameerdeorukhkar5362 Жыл бұрын
दोन कपचे माप घेऊन त्याप्रमाणे माप सांगा ना ताई . शंकर पाळी खूप च छान झाली आहे. 👌👌👌👌
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! मी अडीच कप चे दिले आहे ना. प्रमाण थोडे कमी घ्या
@surekhaartz49882 ай бұрын
Thanks Sarita khup chan Shankar pari shikhvli ❤👌👌👌👌
@sandhya443_ Жыл бұрын
First of all wishing you a very happy Dipawali tai🎉 ,🎁.... thanks for wheat shankarpali❤
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome 😊Happy Diwali
@nandapadmanabha Жыл бұрын
छान शंकरपाळी ची रेसिपी दाखवली, पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाची शंकरपाळी पाहिली मी जरुर करुन पाहिलं, श्री स्वामी समर्थ
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! हो नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ
@funtimewithdevashree5794 Жыл бұрын
Hi Sarita Tried ur recipe comes out very nice But finished within hour😢😢
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you!
@dhanashrinigade1091 Жыл бұрын
M vat बघत च होते आज काय रेसिपी येणार आहे आणि गव्हाच्या पिठाचे अहंकार पली बघायाच्याच होत्या.छान मस्त आता याच करणार....कारण मैदा ने खूप त्रास होतो सरिता ताई
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 👍
@ambadassalve6883 Жыл бұрын
ताई माझ्या वडिलांना शुगर मुळे गोड नाही खायचं प्लीज एखादी गहू पिठापासून बिस्कीट रेसिपी दाखवा
बेसन लाडू नॉर्मल बेसन पीठाचे आणि थोडा रवा मिक्स करून दाखवा
@meenasomkuwar1752 Жыл бұрын
Nice
@utkarshakotwal8250 Жыл бұрын
Vanaspati tup vaprun kru shkto ka tai
@iamameme-g2u2 ай бұрын
Mi pan kal karun baghitali khup chhan zali
@ankita_HShetiya2 ай бұрын
Khupach mast Banlit mazi shankarpadi... Thabk thank you Tai..
@nehaghosalkar5895 Жыл бұрын
Tai khup khup thanks gavachi shakarpali mi karun bagitale khup chan zale
@veenadeolekar7234 Жыл бұрын
Khup chaan thanks
@nilambarirane2990 Жыл бұрын
नमस्कार, मी आपण सांगितल्या प्रमाणे काल ही रेसिपी बनवली खूप छान बनल्या आहेत शंकरपाळ्या त्या साठी आपले आभार .
@saritaskitchen Жыл бұрын
खूप छान 👌👍धन्यवाद
@vaishnavideshpande58612 ай бұрын
Mi keli shankarpali khupach chan jhali🎉🎉🎉🎉
@AnjaliDadhe-j9c Жыл бұрын
खूप सुंदर..करुन बघणार नक्की.. एक सांगायचे, रवा नारळ पाकातले लाडू माझ्या मुलीला जमत नव्हते, तुझा व्हिडीओ मी तिला पाठवला. त्याप्रमाणेच तिने लाडू केले. उत्तम झाले.. खूप खूप धन्यवाद तुला.. व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
@saritaskitchen Жыл бұрын
छान 👌👍मला ही यात खूप आनंद आहे. तुम्हाला ही दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा.
@rahulaphale51486 ай бұрын
धो धो
@sarikapowarcakeideas50684 ай бұрын
३-४ वेळा मी ही रेसिपी केली ..१ दा मोहन न घालत डायरेक्ट गव्हाच पीठ सोडून सगळ ची उखळी काढली आणि ती पिठात मिक्स करून १५ मि.नी शंकर पाळी बनवली खूपच छान झाली thank you
@saritaskitchen4 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@Manisha-lb5vx Жыл бұрын
सरिता खुपच छान शंकरपाळी ती पण गव्हाची खुप छान धन्यवाद
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@tilottamathite48692 ай бұрын
मी आज दुपारी तुमची ही रेसिपी करून बघितली, लाजवाब झाली शंकरपाळी. तूम्ही रेसिपी इथे दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤
@mandakinitamhankar392 Жыл бұрын
खूपच छान एकदम मस्त मी करून बघते
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 👍
@seemakale47574 ай бұрын
मि नेहमी मैदा ची शंकरपाली करते आज तुमची रेसिपी बघून गव्हाच्या मिठाची करुण बघितली खुप छान झाल्या थैंक यू ताई 😊
@savlikanekar3 ай бұрын
Try keli recipe. Mast jhali❤️. Adhi flour soft hota. So doubtful hota. Bt came out crunchy😋thanks.
@shwetakadam21772 ай бұрын
मी तुमची रेसिपी बघुन शंकर पाळी बनवली होती खुप छान झाली
@adityapatil36972 ай бұрын
ताई खूप छान झाली आता करता करता एसएमएस केला धन्यवाद ताई
@sheetalkhedekar8941 Жыл бұрын
सरिता शंकरपाळी मस्तच पण तु खुपच सुंदर दिसतेस. दिवाळी सारखीच प्रसन्न. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
गव्हाची शंकरपाळीची रेसिपी खूपच छान ताई मला बनवायची होती आणि तुम्ही व्हिडिओ बनवला खरच खूप खूप धन्यवाद. आणि मी तुमच्या रेसिपी पाहून बनवते तर एकही रेसिपी चुकत नाही. एकदम परफेक्ट होतात.
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@shantaaher9069 Жыл бұрын
Sarita divlichya Khup Khup subhecha👌🌹
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! शुभ दिपावली
@pratibhasamant9187 Жыл бұрын
खूप छान मस्तच प्रमाणबध्द शंकरपाळी रेसिपी ❤प्रमाणबद्ध
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@malatibarale5599 Жыл бұрын
Khup chan divali chy khup khup shubhecha
@saritaskitchen Жыл бұрын
Thanks! Happy Diwali
@sheelalondhe9891 Жыл бұрын
छान माहिती दिलीत.
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!
@varshadhonde7077 Жыл бұрын
Tai shankarpale karun baghitle kharch khup chhan zale ahet.thanjs for Healthy recipe
@rajshrishukla6313 Жыл бұрын
Thank you Tai. Ek number zale ho, aatach karun pahil 🙏😊
@sunehathombre9672 Жыл бұрын
आज मी तुझ्या पद्धतीने शंकरपाळी केली मस्त झाली आणि मी तुपात तळली पण तूप जास्त नाही लागलं आणि बिस्कीट खातोय असं वाटतंय ❤
@saritaskitchen Жыл бұрын
खूप छान 👌👍धन्यवाद
@sunehathombre9672 Жыл бұрын
@@saritaskitchen दिवाळी झाली की oven, grill, convection वर पण एखादा व्हिडिओ तयार करं ना सगळे oven घेतात सगळं असतं पण फक्त reheatingचं करतात किंवा कमी माहिती असल्याने वापरत नाही
@vrushalipandhari37582 ай бұрын
सरिता खूप छान बेटा!! शुभ दिपावली 😊🎉
@sandhyaadsule2078 Жыл бұрын
सविता साडी खूप सुंदर आहे तुला खुप शोभते
@shitalritarkarfamilyvloge7185 Жыл бұрын
खुप छान दीसताय तुम्ही,
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@kaustubhpatade2007 Жыл бұрын
Mi shankrpali keli apratim jhali thanks sarita tai
@swatisonavane5454 Жыл бұрын
गव्हाच्या पिठाच्या शंकर पाळी मि केल्या तु सांगीतल त्या प्रमाणे खूप छान झाल्या thanks sari ta
@vidyakaldate735911 ай бұрын
हो का..
@drpriydarshinia64952 ай бұрын
Mast🎉🎉
@smitavaidya3742 Жыл бұрын
Khupach mast mahiti dili👌👌👌 karun baghanarch
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you! Yes sure please try
@abhishekmane294 Жыл бұрын
Mi vatach pahat hote tai 😊khup chan thank you so much 🙏
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome
@anitapatil4787 Жыл бұрын
Khup chan aahet saglya recipes..
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you!
@anjalipawar910 Жыл бұрын
Khupach Chaan. 👌👌👌👌👌👌
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@alkamalpure867 Жыл бұрын
खुपच छान रेसिपी मी ह्याचीच वाट पाहत होते
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 👍
@SushmaDhandare-hy4xd2 ай бұрын
Shankanirsan adhich hotay ,boltat khup chhan🎉
@mhaluaher5501 Жыл бұрын
खूप छान आहे शंकरपाळी ❤❤👍👍👌👌
@pravinlad54115 ай бұрын
फारच छान रेसिपी दाखवली ताई धन्यवाद
@aparnagondhalekar1493 Жыл бұрын
खूप छान ताई.. खूप खूप धन्यवाद , आमच्या घरी हेल्दी खाण्याला प्राधान्य दिले जाते.. त्यात आणि येवढ्या प्रेमाने शिकवल्या मुळे, करुन पहाव्या शा वाटल्या .. आणि खरंच खूप छान झाल्या आहेत.. खूप मनापासून धन्यवाद आणि शुभ दीपावली 🪔
@saritaskitchen Жыл бұрын
अरे व्वा! खुप छान 👌👍 धन्यवाद! शुभ दिपावली
@sayalibarve3434 Жыл бұрын
मी याप्रमाणे केले. खूप छान झाले. ❤
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!
@bhagyashreesalunke9869 Жыл бұрын
सरिता मी कालच शंकरपाळी बनवली तू सांगित्याप्रमाणे 1 च no झालेत. 👍🏻 शिवाय ते गव्हाच्या पिठापासून तेही हेल्दी Thank u sarita 😊😊
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome!
@mayurigaikwad99794 күн бұрын
Happy New year Tai 🥳🥳🥳🥳
@bhartideshmukh8918 Жыл бұрын
मी वाटच बघत होते. धन्यवाद 🎉
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@DeepaliJadhav-iz7up Жыл бұрын
Koopch mast नमस्कार
@mangalpatil4985 Жыл бұрын
खूप छान ताई शंकरपाळी बनवून दाखवली जी अशेच सर्व दिवाळीचे फराळ दाखवा जी खूप छान ताई तुम्ही समजाऊन सांगता जी साडी घातल्यावर खूप छान दिसता जी ताई मस्त धन्यवाद जी 😊
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद Please check our playlist for Diwali Recipes.
@sunalipatil2489 Жыл бұрын
Khup khup chhan
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@LataKamble-hp3ev Жыл бұрын
Divalicha hardik shubhecha tumhala ani tumacha parivaras
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you so much! Happy Diwali
@kalpanajadhav6774 Жыл бұрын
Khup chan sarita
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@Geeteditz-s9p Жыл бұрын
Khupach chan sarita thank you very much recipe baddal