आचारी स्टाईल निलंगा राईस | स्टॉल वर मिळतो तसा दम देऊन केलेला आलुभात, मसाले भात Nilanga Rice Recipe

  Рет қаралды 146,238

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon - www.amazon.in/...
आचारी स्टाईल निलंगा राईस | स्टॉल वर मिळतो तसा दम देऊन केलेला आलुभात, मसाले भात Nilanga Rice Recipe
निलंगा ,,,,,, लातूर जिल्ह्यातील उत्तर कर्नाटक असलेला निलंगा तालुका, अनेक वर्षांपूर्वी याची सुरुवात निलंगा या गावातून झाली, म्हणून याला निलंगा राईस असे नाव पडले, याला आलू भात सुद्धा म्हंटले जाते, गरीब कामगारांचे पोट भरण्यासाठी केलेली सोय | आणि माझ्या माहितीप्रमाणे अगदी आजही बरीच ठिकाणी २० -३० रुपयांत पोटभर निलंगा राईस मिळतो | आणि त्याची वाढती लोकप्रियता बघता तो निलंग्याच्या मोठ्या हॉटेल्स मध्ये सुद्धा मिळू लागला आणि आता तर काय पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये सुद्धा मिळतो
तर आज आपण तोच निलंग्याच्या प्रसिद्ध आलुभात म्हणजे निलंगा राईस कसा करायचा ते बघणार आहोत
निलंगा राईस रेसिपी |आलुभात रेसिपी | मसाले भात रेसिपी | मसाला खिचडी रेसिपी | खान्देशी खिचडी रेसिपी | मसाला पुलाव रेसिपी | Nilanga Rice Recipe | Aalubhat Recipe | Latur Famous Nilanga Rice | Khandeshi Khichadi Recipe | Masale bhat recipe | pulav recipe | biryani recipe | tahiri recipe |
साहित्य | Ingredients
• कोलम तांदूळ २ कप | Kolam Rice 2 cups
• मसूर डाळ १/२ कप | Masoor Daal ½ cup
• मोठया फोडी बटाटे ३ मध्यम | Potatoes 3 med
• उभे पातळ चिरलेले कांदे २-३ मोठे | Sliced onion 2-3 large
• उभे चिरलेले टोमॅटो २-३ | Sliced tomatoes 2-3
• तेल ५ टेबलस्पून | OIl 4tbsp
• शहाजिरे १ टीस्पून | Shaha jire 1tsp
• साधे जिरे १ टीस्पून | Cumin seeds 1 tsp
• तमालपत्र २-३ | Bay Leaf 2-3
• लवंग ५-६ | Cloves 5-6
• दालचिनी १ | Cinnamon 1
• कढी लिंब I Curry Leaves
• उभी चिरलेली हिरवी मिरची ६-७ | Slit green chilies 6-7
• आले लसूण पेस्ट १ टेबलस्पून | Ginger garlic paste 1tbsp
• बिर्याणी मसाला टेबलस्पून | Biryani masala 1tbsp
• बेडगी मिरची पावडर १.५ टेबलस्पून | Kashmiri chilly pw 1.5 tbsp
• पाणी ४ कप | Water 4 cups
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/२ कप | Chopped Fresh Coriander
How to make Latur Famous Nilanga Rice Recipe -
• Into a bowl take kolam rice & red lentils / masoor daal & wash them well
• Into a kadhai heat up 4 tbsp oil, to this add sliced onion & saute until onions get light brown color
• Add slit green chilies & ginger garlic paste, saute for 2-3 mins
• Then add potatoes & saute for a min
• Next add bay leaves, shahi jeera, jira, cinnamon, cloves & red chilly pw & saute for a min
• Then add water, salt to taste mix well & bring it to boil
• Once it starts boiling, add biryani masala, & washed daal & rice mix them well & bring the mixture to boil
• Next add tomatoes, some fresh coriander mix well, and cook & stir until water reduces to 80%
• Then cover the pot with a lid, turn the flame to very low & give dum or cook on very low flame for 5 mins or until done
• While covering the lid, make sure lid is tight
• Once done, stir the cooked rice with gentle rice to avoid overcooking, add fresh coriander, turn off the flame, cover the lid & keep it aside for 20 mins
• After 20 mins, our delicious Nilanga Rice is ready
Other Recipes
• कुकर मधे बनवा काही मिनिटांत मोकळी मोकळी, हॉटेल सारखी वेज बिर्याणी। ताजा मसाला वापरून पुलाव/ biryani • कुकर मधे बनवा काही मिन...
• घरच्या घरीच हॉटेलसारखी वेज बिर्याणी बनवण्याची खूप हटके आणि सोप्पी पद्धत हॉटेल विसरून जाल। biryani • घरच्या घरीच हॉटेलसारखी...
• स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील आलू मटार पुलाव Matar Pulao recipe/ saritas kitchen मराठी • स्वयंपाकाचा कंटाळा आला...
• 1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • 1 किलो वेज दम बिर्याणी...
• 1 किलो सोयाबीन दम बिर्याणी। बिर्याणीसाठी परफेक्ट शिजला कसे ओळखायचे? सोप्पी ट्रिक/ Soya Dum Biriyani • 1 किलो सोयाबीन दम बिर्...
• व्हेज बिर्याणी | १०वर्षांचा केटरिंग अनुभव असलेल्या ताईंकडून शिका परफेक्ट मसाल्यासह Veg BiryaniRecipe • व्हेज बिर्याणी | १०वर्...
• आषाढ स्पेशल १ किलो मटण बिर्याणी थाळी | झणझणीत मटण रस्सा, मटण कसे शिजवावे? 5 टिप्स 1Kg Mutton Biryani • आषाढ स्पेशल १ किलो मटण...
• 1/2 तासात बिर्याणीचा बेत | पसारा न मांडता कुकरमध्ये मऊ मोकळी अंडा बिर्याणी Egg /Anda Biryani Saritas • 1/2 तासात बिर्याणीचा ब...
#nilangaricerecipe #masalebhatrecipe #pulavrecipe #khandeshikhichadirecipe #acharistylenilangaricerecipe #biryanirecipe #vegtahirirecipe #निलंगाराईसरेसिपी #आलुभातरेसिपी #मटारभातरेसिपी #मसालेभातरेसिपी
निलंगा राईस रेसिपी | मसाले भात रेसिपी | आलुभात रेसिपी | लातूरचा फेमस निलंगा राईस | Nilanga Rice Recipe | Masale Bhat Recipe | Aalubhat Recipe | Latur Special Nilanga Rice Recipe | Biryani Recipe | Veg Biryani Recipe | Matar Bhat Recipe |
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 283
@user-lh8ed6nt8b
@user-lh8ed6nt8b Ай бұрын
तुम्ही दाखवल्याप्रमाणे मुगडाळ भजी केली. खूपच छान झाली होती. तुमच्या सगळ्या रेसिपी एकदम परफेक्ट असतात म्हणून करताना भीती वाटत नाही. 🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Wow.. खूप खूप धन्यवाद
@vaibhavbhasme8508
@vaibhavbhasme8508 Ай бұрын
MLA link pathv​@@saritaskitchen
@sunandabhand5691
@sunandabhand5691 Ай бұрын
तु फक्त रेसीपी दाखवत नाही तर त्या पदार्थ चा इतिहास पण सांगिते १च नंबर😊
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗
@jayshreepatil6794
@jayshreepatil6794 Ай бұрын
माझे माहेर निलंगा आहे, खरंच हा निलंगा राईस पुण्यात खूप प्रसिद्ध आहे, पुण्यात शिक्षणासाठी मराठवाड्यातील विध्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि हा राईस पोटभरीचा आणि परवडणारा आहे.
@anitasworld5543
@anitasworld5543 28 күн бұрын
Maze hi Maher Nilanga ahe ..jeva jeva nilanga jato Teva Rice taste krayla visrat nhi☺️
@sudhirsirsikar7025
@sudhirsirsikar7025 23 күн бұрын
​@@anitasworld5543 nilanga madhe kuthe?
@ashwinihole6703
@ashwinihole6703 Ай бұрын
ताई बाळंतणी साठी चा सुंठवडा रेसीपी कपच्या प्रमाणात दाखवा आणि बाळंतीणी साठी पौष्टिक रेसिपी पण दाखवा please
@dipakthakur2928
@dipakthakur2928 Ай бұрын
हि रेसिपी खूप छान आहे मी माझ्या मुलींना ही रेसिपी एकदा बनवून देईन तुमच्या खूप रेसिपी मी बनवल्या आहेत माझ्या मुलींना खूप आवडतात खूप छान 👌
@user-op8rp2ex5d
@user-op8rp2ex5d Ай бұрын
आता कळलं निलगा rice काय असतो ते khup छान recipe मला आवडली मी नक्की करणार ताई तुझ्या सर्व racipe मी करून पाहते
@manikkulkarni4884
@manikkulkarni4884 28 күн бұрын
मॅडम मी आत्ता निलंगा राईस करुन बघितला..खूपच मस्त झाला..तुम्ही अगदी बारीक सारीक tips देता..त्यामुळे तुमचा कोणताही पदार्थ करायला सोपा जातो..धन्यवाद मॅडम मी तुमच्या बऱ्याच रेसिपीज करते
@saritaskitchen
@saritaskitchen 27 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙂🙏🏻🤗
@prashantshinde5375
@prashantshinde5375 Ай бұрын
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी अप्रतिम असतात मी एकही रेसिपी चुकवत नाही
@bhagyashripawar13
@bhagyashripawar13 17 күн бұрын
Maz maher ahe tai nilanga taluka
@vaishalitakale8133
@vaishalitakale8133 25 күн бұрын
तुम्हच्या प्रत्येक रेसिपी खुपचं छान आहेत मलाच नाही तर माझ्या मुलगा ही तुम्हच्या रेसिपी करतो त्याला ही खुप आवडते चव ही आमच्याकडे जसे स्वयंपाक बनतो तशी आहे म्हणजे मी आपल्याच गावा जवळची आहे
@saritaskitchen
@saritaskitchen 25 күн бұрын
☺️🤗🙏🏻
@ManishaPichkewad
@ManishaPichkewad Ай бұрын
तुम्ही दाखवलेला निलंगा राईस मस्तच आहे पण मी लातूर जिल्ह्या मधलीच आहे निलंगा राईस बनवत असताना त्यामध्ये अख्खा मसूर वाटाणे आणि ताजी मेथी सुद्धा घातली जाते तर एकदा हे पदार्थ घालून सुद्धा नक्की ट्राय करून पहा खूप मस्त हे निलंगा राईस बनवून तयार होते बाकी तुमची रेसिपी सुद्धा अगदी मस्तच आहे.
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
अरे वाह !! नक्की करून बघेन :) माहिती करिता मनापासून धन्यवाद
@user-mz6xp1eo7r
@user-mz6xp1eo7r 4 күн бұрын
नमस्कार 🙏 , मी निलंगेकर...‌ मुंबईहुन.... तुम्ही दिलेली निलंगा तालुका बद्दल माहिती ही थोडक्यात ती योग्यच म्हंणता येईल..... त्याबद्दल तुमंच मनःपुर्वक आभार 🙏 , सकाळ च्या नास्ता चा आंमच्या निलंगेकराचा जीवाळ्या चा आपुलकी चा आणि आवडीचा सवॆसामान्याचां पोटाची भुक भागवणारा पदार्थ 😋 म्हणजे आंमचा निलंगा राईस..... आजही मी.... माझ्या गवाला जतानां... आंमचा जिल्हा लातुर या ठीकाणी Travels 🚍, उतरुन पटकन लालपरी 🚃 बसलो की थेट ... निलंगा चा जमीनीवर आलो की... 🛤️🛖 ढाबा गाठतो , तोडं धुन निलंगा राईस 🍛वर तुटुन पडतो... , आसा हा निलंगेकरांचा आवडीचा पदार्थ.... जगाच्या पाठीवर कुठेही निलंगेकर आसला, तर तो त्या निलंगा मध्ये आल्यावर आपल्या आवडीच्या पदार्थां ला खाल्याबिगर राहतनी... मग... तो कोणी ही निलंगेकर आसो..... कींवा... ईतर कोणीही., 😋😋😋...🙏
@meenaxighosalkar5604
@meenaxighosalkar5604 Ай бұрын
खुप छान प्रश्नच नाही❤❤as usual perfect👍
@rukminghadge1114
@rukminghadge1114 13 күн бұрын
खुप छान
@bhagyashriwagh7413
@bhagyashriwagh7413 Ай бұрын
Mi Latur chi ahe ..Ani sasar Nilanga ...ha Nilanga rice mla khup aavdto , lahanpana pasun khalay ...khup mast lagto ..tu perfect banvli ahe❤❤❤ Sadhya Mumbai madhe rahte pn aaj hi tikde gel ki Nilanga rice , Latur chi biryani Ani Tahari khalya shivay man lagat nay ...😊plz ekda tuzya pathatine Tahari pn banav na...❤
@shilpadongre8528
@shilpadongre8528 29 күн бұрын
Maz maher nilanga ahe tai... Khup mast chavicha asto ha rice... Khup famouse ahe ha rice👍👌👌mi navin subscriber ahe tumchi ani mazya maherchi recipe aaj dakhvlat khup khup chan vatl tai.. Tumchya saglya recipes khup chan astat tai👌👌👍👍
@priyadarshinithakar2103
@priyadarshinithakar2103 Ай бұрын
व्वा! छानच! साधा, सोप्पा , तरीही चविष्ट.!!
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@Anvis_marathi_corner
@Anvis_marathi_corner Ай бұрын
delicious. mi aajch banven. aamhi rojch Chand Tara tandul khato. tyamule ahe sadhya.
@sdalve9879
@sdalve9879 Ай бұрын
ताई तुम्ही दाखवलेले रेसिपी मी घरी करून बघितली सगळ्यांना आवडली खूप छान
@WindandPearls
@WindandPearls Ай бұрын
History mast sangitli .Suru theva asech
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
नक्की 💕☺️
@sunitakadam6228
@sunitakadam6228 Ай бұрын
Me just nilanga rice search karat hotey next day tumch notification aale thank you very much Tai.
@poojaghadage950
@poojaghadage950 Ай бұрын
ताई मी करून बघितला निलंगा राईस खूप छान झाला होता
@newarepriti2023
@newarepriti2023 23 күн бұрын
मस्त रेसिपी आहे 👌🏼😋😋😋👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
@jayshribhosale9619
@jayshribhosale9619 24 күн бұрын
माझे माहेर पण निंलगा आहे .खुप छान लागतो
@kanchanbhatade4645
@kanchanbhatade4645 Ай бұрын
नमस्कार ताई 🙏मला आणि माझ्या मुलाला असे भाताचे वेगवेगळे प्रकार खायला खूप आवडतात. नक्कीच करणार. खूप छान दिसतोय निलंगा राईस मस्तच. 👌👌👍👍🌹🌹नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
खूप छान..हे ही करून पहा आवडेल
@kanchanbhatade4645
@kanchanbhatade4645 Ай бұрын
@@saritaskitchen हो हो नक्कीच करणार. 👍👍🌹🌹
@shridhardeshmukh4826
@shridhardeshmukh4826 Ай бұрын
तुमची रेसिपी सुद्धा अगदी मस्तच आहे. मग येरमाळा मासे बनवा ताई
@nainanarewadi2320
@nainanarewadi2320 Ай бұрын
Congratulations tumhala pune news hynchya kadun award bhetl😊🎉
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 Ай бұрын
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@rekhakashid1039
@rekhakashid1039 Ай бұрын
👌👌👌
@reshmaparab3577
@reshmaparab3577 25 күн бұрын
माहिती छान
@nikitapatil73
@nikitapatil73 Ай бұрын
खूप छान ताई आज करते evening la,काहीतरी वेगळे 😊
@rekhapatil9742
@rekhapatil9742 Ай бұрын
खुप छान झाला आहे निलंगा भात.❤
@satishkawade6172
@satishkawade6172 Ай бұрын
सरिता nilanga राईस, आलू राईस आवडला. NO.1.
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Dhanyawad 💖💕
@ushamedakkar8195
@ushamedakkar8195 Ай бұрын
मस्त झणझणीत 😋
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Dhanyawad
@dhanajijadhav5040
@dhanajijadhav5040 21 күн бұрын
Sarita Sadi Chan disate
@ConfusedApron-uv2rf
@ConfusedApron-uv2rf Ай бұрын
Wow khup chhan vatl .majh maher nilanga v tyachi olakh nilanga rice ..pahun aanand v man bharun aale ..tai khup aabhar
@leenabhat7653
@leenabhat7653 Ай бұрын
Are wah khup chaan lavkar Tey Karen receipe tai👌
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
मनापासुन आभार
@Laxmibaigavandi
@Laxmibaigavandi Ай бұрын
मस्त छान आहे ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks 🙏🏻
@samikshapirware9699
@samikshapirware9699 Ай бұрын
ताई मी तुम्ही दाखवली तशी मूग डाळ भजी छान झाली होती आणि वांगी भात केला खूप खूप छान झाला होता
@kirtijadhav9104
@kirtijadhav9104 Ай бұрын
Mast 👌
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks 😊
@seemapande8105
@seemapande8105 Ай бұрын
खूप छान❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks 👍🏻
@sangeetasalunke6284
@sangeetasalunke6284 Ай бұрын
Khupach Mast
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks 🙏🏻
@sudhagolle4249
@sudhagolle4249 26 күн бұрын
Khup chan 😊❤
@SushmaWaghmare-u4y
@SushmaWaghmare-u4y Ай бұрын
So yummy 😋😋😋😋nilnga rice I'll try
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks
@dilipmavlankar3566
@dilipmavlankar3566 Ай бұрын
छानच,नक्की करून बघेन
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
धन्यवाद
@dattatraytodkar8397
@dattatraytodkar8397 Ай бұрын
वा छान नवीन रेसिपी 🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
धन्यवाद
@user-hd2rs1xg9x
@user-hd2rs1xg9x Ай бұрын
खूप छान रेसिपी झाली आहे ❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks 🙏🏻
@manalipimpalkar8193
@manalipimpalkar8193 Ай бұрын
Tai 5 years purvi tu shevayachi kheer dakhavali hotis, mi same tashich banavali aaj upavaas sodayala khup chan zaliye majya mulanni agadi avadine khalli thank you. Khup bhari vatate mul potbher jevali ki
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😄😊☺️🤗🙏🏻
@drsonone9644
@drsonone9644 Ай бұрын
खुप छान रेसिपी ताई 🙏❤️
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks
@agrimata2467
@agrimata2467 21 күн бұрын
Nilangachi puri bhaji pan khup chan aste
@PoojaKamble-
@PoojaKamble- Ай бұрын
माझ्या खरोसा गावाच्या जवळ आहे निलंगा
@pracheebelsare1600
@pracheebelsare1600 Ай бұрын
Information + tasty recipe... ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thank you so much 😊
@shwetabhusare9989
@shwetabhusare9989 Ай бұрын
Wow khup chhan disto rice tyanch nav nilanga ka he khup mast samjaun sangital actually mala kharch mahit navat thank you so much Sarita Mi nakki try Karel recipe ❤❤❤❤❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@yuvrajkhardekar9100
@yuvrajkhardekar9100 Ай бұрын
Thanx dear I m waiting for this recipe ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Most welcome 😊
@mangalpatil4985
@mangalpatil4985 Ай бұрын
ताई मस्तच राईस छान रेसिपी आम्हाला समजाऊन सांगता जी खूखूप धन्यवाद जी😊❤👌🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
आभार
@user-us1wv3cx7l
@user-us1wv3cx7l Ай бұрын
Khop mast
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks 🙏🏻
@VirShri
@VirShri 27 күн бұрын
धन्यवाद सुगरण सरीता❤
@savitamarballi1306
@savitamarballi1306 Ай бұрын
Chan zhala Sarita nilanga rice
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thank u
@NehaYadav-fh6fz
@NehaYadav-fh6fz Ай бұрын
Wah khup chan nilanga rice re eipe tumhi dakhvli Sarita ji me he nav pahilyandach aaikle pun receipe biryani rice sarkhich hoti tumche khup aabhar he nilanga rice receipe tumhi amchya sobat share keli tya sathi
@kavitavichare5703
@kavitavichare5703 Ай бұрын
खऱ्या अर्थाने सुगरण आहात तुम्ही ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
😊🤗🙏🏻
@deepakuvlekar2220
@deepakuvlekar2220 Ай бұрын
Tai khupppppp goaddddddd sunder.thanks.tai tu sangitali tashich moongdal bhaji keli.praman tu sangitale tasech gethale.khup sunder zali.thanks dear🙏🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Wow.. मस्त...thanks 🙏🏻💕☺️
@anupritivighane276
@anupritivighane276 Ай бұрын
वा खूपच छान कॉलेजच्या दिवसाची आठवण आली 🎉🎉
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
धन्यवाद
@abhisheknargunde8079
@abhisheknargunde8079 Ай бұрын
Apratim unique recipie
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 29 күн бұрын
Khupch sunder 🎉😂❤
@madhurisavarkar1237
@madhurisavarkar1237 Ай бұрын
Mastch
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks
@anjalichoudhari3056
@anjalichoudhari3056 Ай бұрын
आजच करून बघते
@priyaganbote144
@priyaganbote144 Ай бұрын
बिर्याणी कोणत्या मसाल्यात बिर्याणीचा कोणता मसाला कंपनीचा वापरायचा
@varshalullani5884
@varshalullani5884 27 күн бұрын
Fantastic
@user-dn8zb2ep3j
@user-dn8zb2ep3j Ай бұрын
Rice cha ek vegla prakar dakhavlat thank you tai❤
@vrushaliathavale3532
@vrushaliathavale3532 Ай бұрын
*या साहित्या बरोबर मी थोडे कच्चे शेंगदाणे आणि कसुरी मेथी घालते...आणि हिवाळ्यात ताजी मेथी मिळते तीची पाने घालते... मस्त चव येते मेथी मुळे...आजचा निलंगा राईस मस्तच 👌🏻👌🏻😋😋*
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Share केल्या बद्दल धन्यवाद.
@Shilpa_innovative2024
@Shilpa_innovative2024 Ай бұрын
याने खरंच चव भारी होणार 👌👍
@savitakulkarni331
@savitakulkarni331 Ай бұрын
Khupch chan mast ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks 🙏🏻
@padmashreeghare2481
@padmashreeghare2481 Ай бұрын
खुप छान ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
धन्यवाद
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 23 күн бұрын
सोलापूर मध्ये दाल राइस पण छान मिळतो.
@hasinasayyed9677
@hasinasayyed9677 24 күн бұрын
nilanga rise mi pan khallo aahe mast test aaste
@amitpalkar2489
@amitpalkar2489 Ай бұрын
🙏ताई खूप खूप छान रेसिपी नक्कीच करणार मी निलंगा राईस. 👌👌👌👌👍❤️❤️❤️❤️ धन्यवाद ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@manaliraut2506
@manaliraut2506 Ай бұрын
भन्नाट रेसीपी 😊
@rkfoodstudio
@rkfoodstudio Ай бұрын
Tumche video khupch masta asta rava cake recipe me follow keli tumchi awesome cake banto mastach please satyanaran pooje sathi mahaprasad kasa karaicha 20 te 25 lokan sathi tyacha video please banva na its a requeat.😊😊😊❤
@sarikarite9142
@sarikarite9142 Ай бұрын
Khup chan 😋👌
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation Ай бұрын
Khup chan recepi😊
@user-fd6uo5pe2x
@user-fd6uo5pe2x 4 күн бұрын
20 mintananatr garam rahil ka
@momskitchenbybismillah
@momskitchenbybismillah Ай бұрын
Wow super tasty recipe ❤❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thanks a lot
@jyotimhetre9583
@jyotimhetre9583 Ай бұрын
Layi bhari
@faridashaikh7846
@faridashaikh7846 Ай бұрын
Sweet Voice Sopi Padhat
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
धन्यवाद
@ujwaladhawan155
@ujwaladhawan155 Ай бұрын
खूपच छान
@manishasalve
@manishasalve Ай бұрын
Khup chan vegetables soop dakhav na plz
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
नक्की
@jessicafernandes7995
@jessicafernandes7995 Ай бұрын
Hello mam....are your oil products available on Amazon?
@namitaparab2968
@namitaparab2968 Ай бұрын
एक नं 😋😋🙏🙏😋
@vedikavengurlekar3479
@vedikavengurlekar3479 29 күн бұрын
Hello tai.. Mustard oil 15 litter dabba tumchya kde bhetel ka... Ani bhett asel tr price kiti ahe...? Plz rply dya
@mohinihomekitchen
@mohinihomekitchen 24 күн бұрын
Ho amchya gavchi femous aahe he nilanga rice.. gavchi athvan ali.
@swapnitashinde9099
@swapnitashinde9099 Ай бұрын
Kupch chaan ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
Thank u
@ninaprabhu627
@ninaprabhu627 Ай бұрын
Khupach chhan. Sona masoori rice chaalel ka?
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 Ай бұрын
Mast recipe 🎉🎉
@sneahal_Deokar
@sneahal_Deokar Ай бұрын
Finally ❤ tai tumhi upload kela video 😊 khup days pasun wait karat hote.. Dhanyavad. 🙏 Nagpanchami chya shubhecha💫
@Ashwininaladkar
@Ashwininaladkar Ай бұрын
Kadak tai ❤
@user-fj1tl6id8s
@user-fj1tl6id8s Ай бұрын
छानच भाताचा प्रकार...आज तू बोलताना सुरवातीला कढीलिंब म्हणालीस ते फार आवडले.. खरतर आपल्या मराठीत कढीलिंब म्हणतात...कढीपत्ता म्हणत नाही...
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
अगदी बरोबर 😊☺️🙏🏻
@nandinideshmukh7573
@nandinideshmukh7573 Ай бұрын
खरंय. आपल्या भाषेतले मुळचे शब्द वापरणं केव्हाही चांगलंच👍👍😊
@hemantkadaam7187
@hemantkadaam7187 25 күн бұрын
chaan
@pravinjadhav2940
@pravinjadhav2940 Ай бұрын
आज रात्रीच बनवणार मी
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
नक्की करून पहा
@simongumes1896
@simongumes1896 Ай бұрын
Nice 👍👍
@kshamatagaikwad7487
@kshamatagaikwad7487 Ай бұрын
तुझी साडी खूपच छान आहे 👌
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
धन्यवाद
@VIVIDHADHAWANKAR
@VIVIDHADHAWANKAR Ай бұрын
👍
@sonikavalande1855
@sonikavalande1855 Ай бұрын
माझ maher आहे g khup chan tai
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН