Рет қаралды 129,395
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
मस्त मसालेदार मराठमोळा वांगी भात | स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर १५ मिनिटांत बनवा Vangi Masale Bhat
वांगी भात
वांगी भात रेसिपी | अस्सल पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी | मसालेभात रेसिपी | मस्त मसालेदार मराठमोळा वांगी भात | चमचमीत व झणझणीत गावरान बेत | स्वादिष्ट व झटपट बनवता येईल असा सोपा भात | सर्वांना आवडेल असा भाताचा प्रकार | चविष्ट असा मसालेदार पुलाव | मराठी स्टाईल वांगी | Vangi Bhat Recipe | Traditional Maharashtrian Recipe | Masaledar Marthmola Vangi Bhat | Tasty and Spicy Gavran Bet | Easy and Quick Rice | All favorite | Chavishta Masaledar Pulav | Marathi Style Vangi Masalebhat |
साहित्य | Ingredients
• तांदूळ २ वाटी | Rice 2 cup
• पाणी उकळून ४ वाटी | Boiled Water 4 cup
• काटेरी हिरवी वांगी ४ ते ५ मध्यम | Brinjal 4 to 5 medium
• तेल ३ चमचे | Oil 3 tsp
• मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin ½ tsp
• हिंग १/२ चमचा | Asafoetida ½ tsp
• कडीपत्ता ३ ते ४ | Curry Leaves 3 to 4
• तमालपत्र २ ते ३ | Bay Leaf 2 to 3
• दालचिनी १ इंच | Cinnamon 1 inch
• लवंग ४ ते ५ | Cloves 4 to 5
• वेलदोडा २ ते ३ | Cardamom 2 to 3
• बारीक चिरलेली हिरवी मिरची २ ते ३ | Finely Chopped Green Chilly 2to 3
• मटार २ मोठे चमचे | Green Peas 2 tbsp
• शेंगदाणे २ मोठे चमचे | Peanuts 2 tbsp
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
• गोड मसाला २ चमचे | Goda Masala 2 tsp
• मिरची पावडर १/२ चमचा | Red Chilly Powder ½ tsp
• उकळते पाणी ४ कप | Boiled Water 4 cup
• भाजलेले खोबरे १ मोठा चमचा | Roasted Coconut 1 tbsp
• भाजलेली खसखस १/२ चमचा | Roasted Poppy seeds ½ tsp
• कोथिंबीर | Coriander
Other Recipes
अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...
• अशी वांग्याची भाजी कधी...
अस्सल मराठमोळ्या पद्धतीने खारं वांगं | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही गावरान भरली वांगी | Khara Vang
• अस्सल मराठमोळ्या पद्धत...
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत वांग्याचा रस्सा। बिना कांदा टोमॅटो अस्सल गावरानजेवण
• खाल्ल्यानंतर चव विसरणा...
झणझणीत, गावरान, पचायला सोप्पे वांग्याचे भरीत। पटकन होणारे, वांग्याचे भरीत। Vangyache Bharit
• झणझणीत, गावरान, पचायला...
10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतील वांगं बटाटा भाजी, आचारी स्टाईल परफेक्ट रेसीपी
• 10-11 जणांच्या प्रमाणा...
घरच्या घरीच लग्नाच्या पंगतीतला वांगं बटाटा रस्सा आणि मसाले भात, लग्नाची पंगत जरूर आठवेल। Masale bhat
• घरच्या घरीच लग्नाच्या ...
महाराष्ट्रियन लग्नाची मराठमोळी शान, शाक भाजी आणि जगदंबा हॉटेल | वांगं बटाटा रस्सा पुलाव Vang Batata
• महाराष्ट्रियन लग्नाची ...
#वांगीभात #वांगीरेसिपी #गावरानबेत #VangiBhat #Vangibhatrecipe #GavranBet #VangiBhatSarita #SaritasKitchenMarathi #masalebhatrecipe
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com