गेल्या 6 महिन्यात कुणी किती फायनल जिंकल्या त्याही 1 नंबर ने हे तुम्हीच मोजा आणि ठरवा कोण टॉप आहे 🎉 3 फेऱ्यात paire बदलून पण 1 नंबर करणे सोपे नाही
@sandipsathe5836 ай бұрын
जीवन ड्रायवर यांचा सुंदरच रेकॉर्ड आहे बैलगाडी क्षेत्रात त्याने सेमिला कधीचं मार नाही खाला कोणता पण बैल असो सर्वात जास्त फायनलचा मानकरी तोच आहे अणि आज तर बक्या होता विषय लई हार्ड होणार होता
@@Patil000kdgdjsifinal la manik sunder hota Mathur la public ne thokla hota 😭😭😭
@ajitravkhot6 ай бұрын
Raja aani Harnya ne ya 15 Divsat 2 vela Haravla aahe semi la
@Alluarjun233986 ай бұрын
@@ajitravkhot raja ani harnya la Bakasur ne 3 vela hattrick thokla ahe 🥲😅😅
@ajitravkhot6 ай бұрын
@@Alluarjun23398 Pusegaon Hindkesri Nantar 3 Lakha che Sangli che maidan parat Binjodla Bakasur la thokla aahe mahit aahe Naa parat gharniki la Bakasur la thokla aahe mahit aahe na Dost
@aanandsardesai45526 ай бұрын
कोणीही जिंकूदेत आपण लढतीचा आनंद घ्यायचा 😍सगळे नंदी आपल्याला सारखेच आहेत ♥️
@ishwarrokade66606 ай бұрын
Khara bolle dada
@vighneshkawade43326 ай бұрын
❤
@suchitpatil95996 ай бұрын
आज 💯 टक्के बकासुर जिंकला असता.. कारण त्याला पब्लिकने खूपच स्पीड लागतं❤ आणि सेमिला स्पीड पण वाढतं त्याचं❤
@LONARERV6 ай бұрын
जीवन चा सुंदर एक नंबर आहे , बेक्कार आहे तो अवतराणे. खतरनाक आहे तो,आणि बकासुर म्हणजे जोरात पैरा आहे , हारो जिंको या पैराचे कौतुक्त
@akshaygurav88086 ай бұрын
आज बकासुर 💯 विन झाला असता कारण जीवन निनामच सुंदर सेमीला खूप छान स्पीड लावतो आणि बक्याच तर काय वशायच नाही 😊
@karanjadhav1946 ай бұрын
खर आहे भावा
@AmitKare-w9v6 ай бұрын
हरण्या पब्लिक ल ठाम होता 😅आणि सर्जा तर वेगाचा शेवट आहे
@siddhika1316 ай бұрын
@@AmitKare-w9vवेगाचं शेवट गटाला का घरी जात होता
@DTamerika6 ай бұрын
हारण्या ला पब्लिक असताना नेवरि मैदानात हरवलाय भाऊ तेव्हा तर घरणिकीचा राजा होता सोबत शिवाय असच बकासुर पण कडेने गाडी होती @@AmitKare-w9v
@amolshinde81046 ай бұрын
वेगाचा शेवट हे चुकीचे आहे काय पण वेगाचा शेवट म्हणे 😂
@lokeshkopare35926 ай бұрын
निसर्गालाही मान्य नव्हत.. भावा भावांची लढत.... असो लवकर मालकांची मन जुळावी अन दोघेही नंदी एकत्र पळावी महादेवा चरणी प्रार्थना..📿 कट्टर बकासुर Sarja प्रेमी ❤
अखंड बैलगाडी शर्यत प्रेमींच्या मनावर अधिराज्य करणारा आणि बैलगाडी शर्यत प्रेमींच्या गळ्यातील ताईत ओरिजनल सप्त हिंदकेसरी बकासुर 🔥
@Sonesh_tidke_9996 ай бұрын
बक्या भाई किंग is किंग
@pratikmohite37006 ай бұрын
सर्जा❤
@SushantKhedekar-ps9eh6 ай бұрын
पूर्ण मुलाखतीती 2 मुलं सोडली तर सगळे बकासुर ❤️ फॅन होते ❤️❤️ king हाय किंग ❤️❤️
@sachinsalunkhe66506 ай бұрын
आज आमच्या सर्जा आणि बकासुर दोन्ही जिकंले आणि शेतकरी राजा आनंदी झाला सर आणि मोहिल ऐक व्हा त्याशिवाय हि कमेंट्स वाले टाळयावर येणार नाही
@CricketGamer196 ай бұрын
नाच्या ने तोंडावर ताबा ठेवला तर सर्व ठिक होईल
@deepakkamble19406 ай бұрын
बकासुर आज कडेला असता तर एकट्या ने ओडून लावली असती गाडी सुंदर पण खूप छान पाळतो......
@KisanDeokate-sb4cw6 ай бұрын
सर्जा king आहे 💖
@Tennis_Cricket_Lover1116 ай бұрын
Ho tula atta samjla ka
@tekrajwagh26676 ай бұрын
काय king आहे 10 वेळा हरतो आणि 1डा जिंकतो आणि म्हणे किंग आहे
@dipaliraj91746 ай бұрын
❤सर्ज्या ❤
@chandrakantpawar80966 ай бұрын
सर्जा किंग आहे ❤❤❤
@SugatBorkar6 ай бұрын
अरे इथ तर पूर्ण bakasur प्रेमी आहेत किती फॅन रे बावा ❤
@nitinpatil12066 ай бұрын
बकासुर ❤️ ने ठोकला असता 💯 नाद करा पण बकासुर चा कुठ ❤ कट्टर बकासुर प्रेमी ❤️
@JayeshShinde-g5x6 ай бұрын
व्हिडिओ मध्ये पण बकासुर चे जास्त fan आहेत ❤❤❤❤
@sachinsawant50646 ай бұрын
दोन भावांची लढत निसर्गाला ही मान्य नव्हती म्हणून पाऊस आला दोन्ही गाड्या कडणं होत्या बघायला मजा आली असती पण राहिलं या दोघांना एकत्र पळवलं तर अजून मजा येणार बघायला सुंदर आणि हरण्या पण तेवढ्याच ताकदीची आणि स्पिड ची बैलं आहेत त्यांचं पण कौतुक करावं तेवढं कमीच आहे ❤❤
@akshaysaste81346 ай бұрын
Only सर्जा
@tambesuraj4476 ай бұрын
विषय काळजाचा सप्त हिंदकेसरी बाकासुर ❤❤❤❤❤❤❤
@आमचीमातीआमचीमाणस-50506 ай бұрын
वाचला निंबाळकर पाऊस पडला 😂😂😂 नाही तर बक्या भाई नी चांगला ठोकला असता
@gavravmandlik44896 ай бұрын
एक नंबर सेमी ने खूप टाईम घेतला
@popatjadhav23956 ай бұрын
बकासूर आणि सर्जा सर्व नंदी आपलीच आहे मी एक सर्जा प्रेमी ❤
@NiteshRathod-ld5ip6 ай бұрын
Bakashur 100% Baji Marali asati
@maralesagar296 ай бұрын
5:08 रवींद्र जाडेजा 😂😂
@pranitkadam77486 ай бұрын
कोणीही जिंकलं असत तरी चाललं असत.. ❤🎉पण लढत बघायला मिळाली असती..
@sanketthorat21056 ай бұрын
❤❤dev bakasur
@PARMYA84506 ай бұрын
Mast video asatat tujhe chagabal Chanel mast aahe ❤❤❤ asach video kada
दोन्ही आपलेच आहेत fkt लडत झाली पहजी होती 🎉🎉 बकासुर vs सर्जा bhai Bhai 🎉🎉❤
@abhishekkadam21196 ай бұрын
Bakasur forever ❤
@rakeshraut57306 ай бұрын
गावठी आहे छोटा पेकेट बडा धमाका बकासुर🎉🎉🎉🎉🎉🎉
@dnyaneshwaringle59906 ай бұрын
दादा निसर्गाला ही मान्य नाही दोन्ही भाऊ एका दुसऱ्याच्या विरुद्ध 🙏🏿🙏🏿🙏🏿
@NageshGavali-c9f6 ай бұрын
Only bakasur lovers king ❤❤❤of Maharashtra
@satishbhingardive60226 ай бұрын
100% ठोकला असता आज बकासुरला कारण आज खूप स्पीड होत सर्ज्याला🔥🔥🔥🔥😎
@sanketjagtap89346 ай бұрын
Swapn 1dach purn hot roj roj nhi 😂😂
@mayurkamble27396 ай бұрын
अहो जेवढ़ी तुमची मैदान नाही तेवढी बकया भाई ची फाइनल आहेत ....❤❤❤❤ काल पोपटराव ला टेंपो मध्य भरल अस्ता 😂😂😂
@AmolDhaygude-w2f6 ай бұрын
आज हरण्या होता दादा कडेने, आज परत सर्जा होता ❤वेगाचा शेवट सर्जा 🔥🔥🔥🔥
@MaxGaming-lh6ij6 ай бұрын
Ek गट जिंकला वेगाचा शेवट 😂😂😂😅😅😅
@santosh09106 ай бұрын
Hi sharayat khup divsapasun manat gholat hoti aj apuri rahili😍 #fantasy
@gouriawghade64116 ай бұрын
Only sarja 👑
@AmolGade-xq2xc6 ай бұрын
Bhau tu pavsat evade kam kartoy Abhinandan tuz
@VirenChougule6 ай бұрын
King bkya bhai❤❤❤
@prasadkhengare25206 ай бұрын
Sarjya 🔥
@vinoddudhale6 ай бұрын
Sarjya harnya❤❤
@aadialhat24606 ай бұрын
आज खऱ्या अर्थानं पाऊसाने निंबाळकर सरांची साथ दिली त्यनला अजून त्यांचा कालचा विजयाचा आनंद रहवा म्हणून पाऊसाने हजेरी लावली नाहीतर आज फिक्स बकासुर ने सरांचा चेरहा पडला असता 😂😂#Bakasur❤
@Patil000kdgdjsi6 ай бұрын
Semi 6 aaj kharch..30 hajar loka on-line bgat hoti ❤ Sarja vs baksusr
@JivanTadkase6 ай бұрын
Only bakasur ❤️❤️
@djsurajpisal9306 ай бұрын
Sir la ly masti ahe
@Neha42336 ай бұрын
बक्या ❤❤ने ठोकला असता सर्जा नाद नको करू निबलकर बक्या चा आखी किती वेडा हरणार 😂😂aaj वाचला
@NanduChavre-pn8hi6 ай бұрын
सर्जा ने बाजी मारली आसती❤
@worldncb6 ай бұрын
Nsati 💯💯💯
@vijaypathare55636 ай бұрын
बकासुर ऐक नंबर केलाच आसता
@NanduChavre-pn8hi6 ай бұрын
नाही रे भाई
@sunitakaravkar17726 ай бұрын
Aaj samjla asta king kon fakt bakasur ❤️
@Patil000kdgdjsi6 ай бұрын
100%
@tusharjagtap96566 ай бұрын
Bakasur jinkla asta💯
@M01-f9m6 ай бұрын
बक्याभाई....❤❤❤
@aniketdange26756 ай бұрын
शर्यत क्षेत्र सोडता जो कोणत्याही प्राण्यावर जीवापाड प्रेम करतो तो खरा बैलप्रेमी हे शर्यत क्षेत्र आज हायpay झालंय
@KetanGaikwad-o5f6 ай бұрын
Baka bhai ❤u
@HanumanKulal41446 ай бұрын
Maharashtra king ❤ bakasur
@santoshdhadve766 ай бұрын
Love you bakasur ❤
@KetanGaikwad-o5f6 ай бұрын
Bhava aaple nait bakya bhai aapka aahe
@prashant__19976 ай бұрын
सर्जा आणि हारण्या आज नाद करणार होते पण नशीब समोरच्याच 😅
@Black_pearl_80556 ай бұрын
😂😂😂😂 joke marla hasa 😂😂😂😂😂😂 hasa hasa 😂😂😂😂
@vijaypathare55636 ай бұрын
बकासुर ने ठोकल आसता
@sandeepgangawane47686 ай бұрын
नशीब तुमचं बक्या डाविने होता पबलिकने काम काढलं असतं सर्जाच
@M01-f9m6 ай бұрын
बकासुर सोबत सुंदर ...नाही ऐकत बक्याभाई.....😂😂😂😂😂
@nileshpatil66606 ай бұрын
बरोबर 😂😂
@vikaskolpe94646 ай бұрын
सर्जा❤❤ बकासूर
@vishalgorad30536 ай бұрын
बकासुर आज डावी ने पब्लिक ने होता आणि सुंदर उजवी ने आतून त्या मुळे 100% बकासुर ने बाजी मारली असती.... बकासुर 👑
@NOBODY089896 ай бұрын
एवढं वाटत असेल तर जुळवा बिनजोड आहे तशी आहे तो पैरा आणि आहे तीच बाजू बगु कोण धुरळा करत आहे ❤
@ChandrakantKhamkar-ri2ri6 ай бұрын
भावा तेवड़ा दम नाही नीबलकर मध्ये डॉन देव आहे आज पन उद्या पन 4 महीने ठोकले य माज़्या बक्य डॉन नी
@NOBODY089896 ай бұрын
@@ChandrakantKhamkar-ri2ri भावा खूप दम आहे निंबाळकर सर मध्ये त्यांना फक्त लढत बघायला मज्जा येते कोणी हारो नाय तर जिंको या बैलगाडी क्षेत्रात बकासुर विरुद्ध येकदा गाडी जूपेल पण सारखी जुपणार नाही हरायची भीती पण निंबाळकर सर दर वेळी जुळतात त्यांना सर्जा वर विश्वास आहे आणि सर्जा छा बाजूचा बैल शेवटी नाय साथ देत जर तोंडाला साथ दिली ना बैलाने तर सर्जा कोणती पण गाडी मारेल ❤️
@Swarajvolg6 ай бұрын
फायनल पेक्षा सेमि ६ च सगळ्याना बघायची होती तीच खरी होती फायनल
@amolrao11376 ай бұрын
सर्जा re बाबा बस ❤🔥🔥
@sushant-rane6 ай бұрын
आज सर्जा जिंकला असता कारण 1 दिवसा च गॅप ने सर्जा आलेला. सेमिला खतरनाक स्पीड लावतो मग सर्जा ❤
@DTamerika6 ай бұрын
बर मग सेमीला लय स्पीड लावतो तर किती एक नंबर मारले सर्जा ने सपासारखा पळतो वाकडा तिकडा 😂😂
@Cricket-z2j6 ай бұрын
Achaa mg 10 vela thokala Teva ky zata ukadat hota ky sarja 😢😢😢
अरे त्या दिवशी adat वासरू होत त्यामूळे मोहिल् ने जास्त गाडी बांधली होती नाहीतर वेगाचा शेवट नेहमी प्रमाणे गटाला बाहेर पडले असते अणि गाडी काय tangya ने नाही लागली त्या दिवशी
@PrathameshYadav-u9w6 ай бұрын
King bakya❤
@kalpeshpatil76616 ай бұрын
वेगाचा शेवट सर्जा❤
@ShreeRaut-bc2me6 ай бұрын
Sarja 100% Baji Marali asati
@deepakpawar94476 ай бұрын
आज दोन भावांची शर्यती होती निसर्गाला मान्य नव्हतं भांडण लावण्यासाठी
@VaibhavChopane6 ай бұрын
बकासुर❤🎉
@vaishalikale-ub2hc6 ай бұрын
Haru jinku pn maja bakasur war khup Maya ahe man bharun pavle❤
@rohitlawande78786 ай бұрын
Sarjya❤
@deepakkamble19406 ай бұрын
बकासुर आणी सुंदर जिंकला असता...
@PrathameshYadav-u9w6 ай бұрын
Bakya bhaii❤
@VishvanathGondhali6 ай бұрын
प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवनारा एकमेव बैल बकासुर
@rameshvirkar24346 ай бұрын
बकासुर आणि सुंदर❤❤❤❤❤❤
@akshaykamble-xt8jh6 ай бұрын
❤❤❤
@SagarBhagat-c2s6 ай бұрын
सर्जा आणि hrnay 100% गुलाल होता
@sspro.artist20436 ай бұрын
फक्त बकासुर 🎉🎉
@rajeshkoli12196 ай бұрын
Only सर्जा 💯 जिंकला असता ♥️♥️♥️
@SalmanShaikh-bl1sj6 ай бұрын
सर्जा ला आज खुप स्पिड होता बाकि काही नाही सगले नंदी सारखेच आहे आम्ही जालना कर ❤❤❤❤
@shyampatil4826 ай бұрын
नियतीला सुधा मान्य नाही दोन बैला मध्ये वाद होवा म्हणुन पाऊस पडला