Manoj Jarange Patil Live : विरोधक आडवे पडले, मनोज जरांगे काय बोलणार ? |

  Рет қаралды 21,305

Sarkarnama

Sarkarnama

Күн бұрын

Пікірлер: 22
@Tradewithomkarbanknifty
@Tradewithomkarbanknifty 33 минут бұрын
जरांगे साहेब तुमचे मनापासून आभार 😂 तुमचा मुळे सकल ओबीसी समाज एकजूट झाला आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली 😂😂😂😂 ❤ओबीसी एक जुटीचा विजय झाला ❤
@BabasahebDongre-c2d
@BabasahebDongre-c2d 49 минут бұрын
भारत माता की जय. पहीला आपला देश मग हिंदूत्व नंतर जात. मराठा धनगर माळी तेली तांबोळी कुंभार बंजारा वंजारी ब्राह्मण कोळी लोहार सुतार न्हावी परिट बौद्ध मातंग मुस्लिम अनेक जाती धर्माचे अठरापगड. समाज बांधवांना प्रथम आपला देश महत्वाचा आहे. आपल्या देशामधील संस्कृतीचा अपन सर्वाना जपण ही जबाबदारी आहे.
@Dainik.rashifal_
@Dainik.rashifal_ Сағат бұрын
तीनच mike फक्त....😂
@saihightechagro5025
@saihightechagro5025 58 минут бұрын
आता कोणाचं येणार नाही हा शेवटच व्हिडिओ
@Jay-b6t5s
@Jay-b6t5s Сағат бұрын
Jarange chi fatali re 😂😂
@GangadharMehtre-k7u
@GangadharMehtre-k7u 54 минут бұрын
तुझी मागणी रास्त पण तु वाहात गेला आणि तुझा पोशिंदाच फेल झालं
@XYXZ123
@XYXZ123 Сағат бұрын
ijjat geli bejatti zali, bhavishyachi soy karun geli, bhatakti atma jindabad😂
@sunilbodke413
@sunilbodke413 37 минут бұрын
Only me only me only me
@seekertruth7324
@seekertruth7324 Сағат бұрын
मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी मी स्वाभिमानी हिंदू आहे माझे मत फक्त महायुतीलाच...! आपला मराठा समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते. व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता अस्थिरता आणि हुकूमशाही आलेली आहे. आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे. अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो. परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय...!
@Jay-b6t5s
@Jay-b6t5s Сағат бұрын
Yeolyat cha result baghun kalal amhala tumhi konala mat dile ahe ..tari pan obc pudhe tumch kahi chalu shakat nahi
@seekertruth7324
@seekertruth7324 Сағат бұрын
@Jay-b6t5s नाही मित्रा मी हिंदुत्ववादी आहे... माझी खालची कॉमेंट वाच.
@seekertruth7324
@seekertruth7324 Сағат бұрын
काहींना नुसतीच निधर्मी साहेबाची आणि त्या मुल्ला नोमानेची ऊर्जा दिसते... याला एक मौलाना लाख मौलाना बनवायचे आहे काय...! माझ्या प्रिय मराठ्यांनो आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती चे मावळे आहोत. अशा अधर्मी, भ्रष्टाचारी, धर्म द्वेष्ट्या लोकांच्या हाती आपण समाजाचे नेतृत्व देतो आहोत काय...?
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj Сағат бұрын
ह्याला स्वाभिमानी नाही bjp Rss ब्रिजभुशन रामरहीम रेवन्ना के हिंदू बोलते
@seekertruth7324
@seekertruth7324 55 минут бұрын
काहींना नुसतीच निधर्मी साहेबाची आणि त्या मुल्ला नोमानेची ऊर्जा दिसते... याला एक मौलाना लाख मौलाना बनवायचे आहे काय...! माझ्या प्रिय मराठ्यांनो आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती चे मावळे आहोत. अशा अधर्मी, भ्रष्टाचारी, धर्म द्वेष्ट्या लोकांच्या हाती आपण समाजाचे नेतृत्व देतो आहोत काय...?
@thedarkknight9959
@thedarkknight9959 3 минут бұрын
तु तर BJP चे पाडणार होता ना!!!!😂
@mahadevmaharnor5654
@mahadevmaharnor5654 Сағат бұрын
😅😅😅
@ManasBelsare-r2s
@ManasBelsare-r2s Сағат бұрын
😂😂😂😂 First trade person
@Jay-b6t5s
@Jay-b6t5s Сағат бұрын
22:50 minut madhe nusati bakwas keli baki kahi nahi...ani marathyano tumhala sangto 5 varsh ha manus tumhala arakshan deu shakat nahi ...tumhi yachya nadi lagu naka
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 54 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,5 МЛН
Manoj Jarange Patil Press LIVE | महायुतीचा दणदणीत विजय, मनोज जरांगे पाटील
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 1,4 М.
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН